कोकणात शिमगा आणि पालखी यांच नात अतूट आहे . लहान १२ शाळकरी मुलींनी ८० किलो वजनाची पालखी सलग १० मिनिटे नाचवत बहारदार पारंपरिक कलेचा वारसा जगभर पोहोचवला आहे.
आमच्या कोकणात प्रतेक सण आनंदाने साजरा केला जातो. सरकारची परवानगी असो की नसो.काम सुटला तरी चालेल पण गावी सणाला जाणार.... शेती पिकली किंवा नाही पिकली पण सणाला गावी आनंदाने सहभागी राहणार. कदिच सरकार कडे हात नाही पसरणार,नाही आत्महत्या करणार.पण सणाला आनंदाने उभा राहणार. 🙏असाच कायम आनंदी राहो🙏
खुप छान पालखी नाचवली
आज देविला देवांची पालखी नाचवताना पाहीलं खरंच खुब बरं वाटलं बघून.
धन्यवाद...
आमच्या कोकणात प्रतेक सण आनंदाने साजरा केला जातो. सरकारची परवानगी असो की नसो.काम सुटला तरी चालेल पण गावी सणाला जाणार.... शेती पिकली किंवा नाही पिकली पण सणाला गावी आनंदाने सहभागी राहणार.
कदिच सरकार कडे हात नाही पसरणार,नाही आत्महत्या करणार.पण सणाला आनंदाने उभा राहणार. 🙏असाच कायम आनंदी राहो🙏
खूप छान .पालखी इतक्या सोज्वळ पणे नाजवता येते हे पाहून डोळे पाणावले. सर्व जणींना शुभेच्छा. असेच विविध प्रकाराने पालखी नाचवत रहा.
खुप सुंदर
Khup khup chan.palkhi nrutya
एकदम सुंदर!🙏🙏 आणि खूप शुभेच्छा! 🌹🌹🌹
कोकणातील शिमगोत्सवाला अनन्यसाधारण
महत्त्व आहे.वेगवेगळ्या ठिकाणी प्रथा, परंपरा जपत कोकणात शिमगोत्सव
साजरा केला जातो.
क
खूप छान 👌
खूप छान👏✊👍 अप्रतिम
खूपच छान
खुप छान पालखी नाचवली 🙏🙏👌
Jabardast 1 no mastach nachawlat.
Very Nice 1:38
👌👌
Mstt...
Superb
Khup chann😍😍🔥🔥
Nice nrutya
Nice
भारी 🎊💐
lay bhari palkhi nrutya
jabardast, lay bhari
Mastach
sundar ,
chhan naman ahei
Chhan
Very nice
👌👌👌👌
Mast
धन्यवाद.....
slowmowshtion aahe ka
धन्यवाद...
Kadak
Sir mala subscribe kara
खूप छान
Nice
राजेँद्र खांदारे
Very nice