भाऊजी तुम्ही फिरा बोंबलत बाजरी काढणार कोण जरा लाज वाटू द्या मनाला😭

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • भाऊजी तुम्ही फिरा बोंबलत बाजरी काढणार कोण जरा लाज वाटू द्या मनाला😭#gavthipooja

Комментарии • 18

  • @TruptiWagh-ue3oc
    @TruptiWagh-ue3oc 7 дней назад +46

    बरोबर बोलत आहे स्वताला फिरायला पाहिजे तेव्हा त्याचे समाधान होते

  • @jankipatil7846
    @jankipatil7846 7 дней назад +29

    बरोबर आहे पूजा पूनम लयच आगवय

  • @user-zz4uq1yd5u
    @user-zz4uq1yd5u 7 дней назад +26

    बरोबर आहे पुजा ताई

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 7 дней назад +3

    खाऊन खाऊन दमली देव पुजेला लागली बावळट बाई

  • @shitalkhandekar8880
    @shitalkhandekar8880 7 дней назад +64

    बरोबर बोलते पूजा हेना काम नको नुसत फिराय पाहिजे तींची नाटकी असतात तू पण काम करू नको

  • @MayaMaske-v5g
    @MayaMaske-v5g 7 дней назад +25

    तिच्या आधी तू नांदायला आलीस का तुझ्या आधीच येऊन काम करते सगळं संसार सांभाळतो मागण आलीस शहाणपण शिकवायला आल्यास अक्कल येऊ दे तुझ्या बोलण्यात तरी जरा डोक्यावर परिणाम झाल्यासारखं काय बोलतेस जरा तरी कळते का काय बोलतेस ती जरा तरी त्या देवाच्या घरात न्याय असते की ते तर देवाचा तरी विचार कर देवाचा तरी विचार कर आणि बोल काय डोक्यात फिरल्यासारखे बोलतेस काय पण किती हाती करायचा असते ती

  • @mayawarekar9715
    @mayawarekar9715 7 дней назад +15

    ही झाली दुखण्याने
    नीट बोंबलायला बावळट बाई

  • @nivasrohit
    @nivasrohit 7 дней назад +10

    ही झाली ताजी

    • @savitawawale7106
      @savitawawale7106 7 дней назад +1

      चार दिवस तोंड बंद होत तरतरी आली झाली सुरुवात

  • @shitalsirsat6658
    @shitalsirsat6658 7 дней назад +1

    Bharat bhai

  • @kalpanadhotre1540
    @kalpanadhotre1540 7 дней назад +5

    फिरायला पहिजे टायनला

  • @maharaj9022
    @maharaj9022 7 дней назад +11

    तु पण तेच केलं होतं त्यांच्या सोबत

  • @jalindarbhagade5197
    @jalindarbhagade5197 7 дней назад +2

    Kali undri