मी बाजरी काढणार नाही अजिबात रोजगारी लावा सरळ😭

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • मी बाजरी काढणार नाही अजिबात रोजगारी लावा सरळ😭#gavthipooja

Комментарии • 41

  • @AshwiniMore-if9pz
    @AshwiniMore-if9pz 8 дней назад +104

    असंच बायकोची बाजू घेऊन बोलत जावा आबा तुम्ही भावाची भावजय ची बाजू घेऊन बायकोला बोलत होता त्याच्यामुळे भावाने फायदा घेतला तुमचा

  • @krantidevighadage3306
    @krantidevighadage3306 8 дней назад +23

    तेव्हा तर तू बोलत होती हाटेलात खाऊन येतात पूनम नाटक करते

  • @rupalipawar939
    @rupalipawar939 8 дней назад +54

    असंच बायकोची बाजू घेऊन बोलत जा दादा छान वाटते

  • @vihansfun1777
    @vihansfun1777 8 дней назад +36

    निल्या आणि पूनम मिळून पूजा च्या मागे लागलेत..तिला विचारत नाहीत बर आहे का नाही ते

  • @vikichavan737
    @vikichavan737 8 дней назад +49

    दादा तुम्ही पूजा ताई सोबत रहा

  • @ramlamkane1408
    @ramlamkane1408 8 дней назад +23

    हनुमंत आबा तुम्ही पुरी भाजी खाल्ली निलेश भाऊ तर सुप्रसिद्ध मिसळ पाव आणि आजु भारीतल खातो तेव्हा तुम्ही असंच बोलता का

  • @ashwinikengar8706
    @ashwinikengar8706 8 дней назад +29

    भावान फायदा घेतलाय

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 8 дней назад +44

    आसचं गोडीगुलाबीने रहा दोघंपण❤❤

  • @PriyankaWaidya
    @PriyankaWaidya 8 дней назад +25

    आबा तुम्ही म्हणा माझ्या बायकोला बाजरी काढायला लावणार आरम करू द्या पुजा ताईला बाया लावून बाजरी काढा पुनी आजारी पडली तेव्हा निल्याने बाया लावून काम केलं होतं पुजा ताई रानात जाऊ नको झोप घरात काळजी घे

  • @vihansfun1777
    @vihansfun1777 8 дней назад +25

    पूजा ताई ला काम नका लाऊ लगेच आता आराम करू द्या तिला आबा...

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 8 дней назад +18

    साडी खुप छान आहे

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 8 дней назад +21

    त्या दोघांना फिरायला सोडा

  • @snehalpandharpote2643
    @snehalpandharpote2643 8 дней назад +26

    तुमच्या लक्ष्मी आहेत का

  • @अलकाजगताप
    @अलकाजगताप 8 дней назад +31

    साडी छान दीसते पूजा ताईला

  • @meenagaikwad4141
    @meenagaikwad4141 8 дней назад +8

    दादा तुम्ही तुमच्या बायकोची काळजी घेत जा ती दोघं खूप स्वार्थी आहेत त्यांना फक्त फिरायला पाहिजे तुम्ही दोघं चांगले रहा जावा

  • @vaishalikanase4041
    @vaishalikanase4041 8 дней назад +11

    Good video ❤❤❤❤

  • @Lalitasalunke-p2f
    @Lalitasalunke-p2f 8 дней назад +1

    तुम्ही बायकोला साथ दया ते दोघ लय शहाने आहे

  • @avinashbele1823
    @avinashbele1823 8 дней назад +16

    एवढी नाजूक आहे का काळी मैना

  • @vitthalbele695
    @vitthalbele695 8 дней назад +6

    Bayko Kay bi bolati Kasi aahe

  • @avinashbele1823
    @avinashbele1823 8 дней назад +5

    काय झालंय काय नेमकं तुला

  • @sahanurpatel1567
    @sahanurpatel1567 8 дней назад +4

  • @ashwinikengar8706
    @ashwinikengar8706 8 дней назад +5

    पणे नाटक करतो तिलाजर आकल नाही

  • @SunitaIrale
    @SunitaIrale 8 дней назад +3

    भारी वाटतंय व्हिडिओ

  • @K.S287
    @K.S287 8 дней назад +1

    पूजा तू जे जे बोलती त्यांना तेच ते बोलणार ना तुला तू बोलती तेव्हा

    • @K.S287
      @K.S287 8 дней назад

      पूनम आजारी असली तरी सारखी काम करताना दिसती तु घरात पण काम करत नाही नुसती भांडती

  • @prajaktakamble2724
    @prajaktakamble2724 8 дней назад +4

    Asch bola dada

  • @avinashbele1823
    @avinashbele1823 8 дней назад +4

    परत भरून लागतोय काला खायला काम नग एक नंबरची नाटके आणि बाई

  • @vaishalikanase4041
    @vaishalikanase4041 8 дней назад +3

    Barobarahi

  • @SunandaTandale-o1i
    @SunandaTandale-o1i 8 дней назад +3

    ऊधड दया कि

  • @sahebyamulwad7468
    @sahebyamulwad7468 8 дней назад +7

    लई नखरे करती पुजे