फक्त तिन वर्षांची खजुर बाग उत्पादन 80 वर्ष

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 фев 2023
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    मराठवाड्यातील हवामानात खजुर बाग चांगले उत्पन्न देत आहे.
    एकदा लागवड खर्च झाला की नंतर खजूर बागेमध्ये खर्च कमी होतो. व खजुर विक्री मधुन चांगले उत्पन्न मिळू शकते.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #खजुरशेती

Комментарии • 120

  • @BhumiputraPlastic
    @BhumiputraPlastic Год назад +1

    दादा खूप छान आणि योग्य साध्या भाषेत माहिती मांडली.

  • @shyamatole9220

    खूप छान आहे सर तुमची माहिती

  • @ajaylodam4895
    @ajaylodam4895 Год назад +1

    खूप चांगला व्हिडिओ दादा 👍

  • @anantajogendra9492
    @anantajogendra9492 Год назад +1

    Khup chhan video

  • @omkarkamble8068

    खूप छान! खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ! धन्यवाद!

  • @subhashkendre3448
    @subhashkendre3448 Год назад

    Very very useful and great information received by you sir thanking you sir

  • @gajanandudhate4111

    Khup chhan mahiti

  • @sushmasupekar8542

    खूप छान शेंडगे भैय्या 👍👍

  • @manojmane8926
    @manojmane8926 Год назад

    दादा एक नंबर माहिती दिली परंतु कोणत्या वातावरणात यवू शकते

  • @vikasthange5525

    Khup chan plan aahe saheb. Pani niojan kase aahe? Drip chaltika

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 Год назад +1

    दादा खूप चांगली माहिती दिली

  • @openeyes1441
    @openeyes1441 Год назад +3

    Bhau tumhi aamchey Guru aahat..... Your total work is full appreciated.

  • @vikasmore5624
    @vikasmore5624 Год назад +12

    खुपच छान माहीती आहे , एक विनंती आहे शेतकरी यांचा पत्ता व मोबाईल नंबर द्यावा साहेब

  • @jalinderkhokale4084
    @jalinderkhokale4084 Год назад

    बहार धरणे पद्धत

  • @DrDAPAWAR
    @DrDAPAWAR День назад +1

    गॅरेंटेड रोप कुठून मिळू शकते. आजची एक मादी व एक नर यांची किंमत काय आहे.

  • @lataparanjpe5592
    @lataparanjpe5592 Год назад

    पाणी व्यवस्थापन आणि मार्केट ची माहिती द्यावी बाकी उत्तम मार्गदर्शन

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 Год назад +1

    👍🙏

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Год назад

    रोपे फार महाग आहेत

  • @sachintapkir4999
    @sachintapkir4999 Год назад +2

    Dipk sir Jun madhe paus ala tr yache phal kharab hotat ka?

  • @user-bp7by3ii4c
    @user-bp7by3ii4c Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏