🫑कृषीमहाधन🫑(KMD) दुष्काळी भागातील शेतकऱ्याची कमाल, 2 एकरात तब्बल 1 कोटी उत्पन्न‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • 🫑कृषीमहाधन🫑(KMD) दुष्काळी भागातील शेतकऱ्याची कमाल, 2 एकरात तब्बल 1 कोटी उत्पन्न‼️ #kmd #mirchi
    सध्याच्या दुष्काळी भागातील शेतकरीही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीतून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. सातारा जिल्ह्यातील शेतकरी जालिंदर सोळस्कर हे ढोबळी मिरचीचा (शिमला मिरची) पिकातून लाखोंची कमाई करत आहेत. कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे त्यांनी 2 एकर शेतीतून तब्बल 1 कोटी पेक्षा जास्त उत्पन्न घेतले आहे, प्लॉटला 7 महिने झाले आहेत, दुष्काळी भागात तापमान जास्त असताना देखील ओपन प्लॉट आहे आणि क्वालिटी खूप छान आहे. सोळस्कर सर यांचा प्लॉट हा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
    The farmers in the current drought areas are also getting good income from agriculture through modern technology. Jalindar Solaskar, a farmer of Satara district, is earning lakhs from Dhobi chilli (Capsicum) crop. At Solshi in Koregaon taluk he has earned more than 1 crore from 2 acres of farming, plot is 7 months old, open plot even in drought area with high temperature and quality is very good. Solaskar sir's plot is becoming an inspiration for the farmers.
    #shimlamirchi #farming #agriculture #maharashtranews #news #jalindarsolaskar #gopichandambike #organic #organicfarming #organicfertilizer #reels #instagram #youtube

Комментарии • 73

  • @Aaa-xg9xh
    @Aaa-xg9xh 3 месяца назад +4

    सरांच्या शब्दात दम आहे,record कायमच करत असतात. शेती करण्याची method च वेगळी आहे सोळसकर सरांची.congarats.🎉🎉🎉

  • @sandipdupade1006
    @sandipdupade1006 5 месяцев назад +12

    मालक. ज्या भागात पाणी कमी किवा बागाईत क्षेत्र कमी आहे तिथे थ्रीप्स. कमी असते करण कोणताही जीव जाण्यासाठी ओलावा पाणी आवश्यक असते. त्यामुळे तुमच्या इकडे थ्रीप्स कमी आहे आमच्या बागाईत भागात थ्रीप्स. भयानक आहे . आम्ही गेल्या 4. 5. वर्ष भरात 10. 15 लाख रुपये घालून मिरची नाद सोडून दिला.

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  5 месяцев назад

      सर तुम्ही या नंबर वर Contact करा - 9764374590 संपूर्ण माहिती मिळेल

    • @jiteshrajput108
      @jiteshrajput108 24 дня назад

      अगदी बरोबर

  • @hansrajgovari6732
    @hansrajgovari6732 5 месяцев назад +7

    भाऊ खर बोला शेतकरी ला उगाच काही पण सांगू नका

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  5 месяцев назад +1

      ruclips.net/video/b85f6nIP9AM/видео.htmlsi=djnG9HlSP3SP9klq
      ही सुद्धा व्हिडीओ चेक करा सर

  • @Ganeshbhange8725
    @Ganeshbhange8725 5 месяцев назад +4

    स्प्रे ने 50% च फरक पडतो.
    मि दहा वर्षापासुन मिरची पिक घेतोय.
    जमिनीमधे शेन्द्रीय खत असेल तरच रोग कमी येतो.

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  5 месяцев назад

      खते पिकांच्या परिस्थिती प्रमाणे घेतली पाहिजेत आणि योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे

  • @vijaymarathe1174
    @vijaymarathe1174 13 дней назад +1

    Good

  • @NileshDhurgude-tl7ie
    @NileshDhurgude-tl7ie 5 месяцев назад +4

    अभ्यासू वेक्तीमत्व आहेत सोळस्कर सर मी स्वोता प्लॉट पाहिला आहे त्यांचा
    खुप हुशार वेक्तीमत्व
    अभिनंदन आण्णा 🎉🎉

  • @dipakhadawale5007
    @dipakhadawale5007 7 часов назад +1

    narayangaon mdhe kuthe bhetel..junner taluka pune ..contacts dyaa

  • @balurakusale7689
    @balurakusale7689 5 месяцев назад +1

    Superb plot solsakar sir very nice 🎉

  • @fakirapathan-gv1yb
    @fakirapathan-gv1yb 10 дней назад +1

    Sir seed konte te bola very nice I can want to meet you

  • @vaibhavshinde4656
    @vaibhavshinde4656 2 месяца назад +2

    👍👍

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 5 месяцев назад +1

    खर्च कीती आला ?ऩिव्वळ ऊत्पऩ्न कीती झाले ?

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  5 месяцев назад

      अधिक माहितीसाठी संपर्क - 9767337838 / 9356916765 / 8999492426 / 8329280306

  • @shaileshgavit7140
    @shaileshgavit7140 5 месяцев назад +5

    KMD चे प्रोडक्ट, खते, औषध , रासायनिक आहे का? सेंद्रिय आहे

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  5 месяцев назад +1

      सेंद्रिय आहेत सर....🙏
      अधिक माहितीसाठी संपर्क - 9767337838 / 9356916765 / 8999492426 / 8329280306

    • @user-mo5eo3pp6z
      @user-mo5eo3pp6z 5 месяцев назад +1

      ​@@KRUSHIMAHADHANINDIAPVTLTDनांदेडला कोणा कडे मिळेल

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  5 месяцев назад

      अधिक माहितीसाठी संपर्क - 7875302808 / 9767337838 / 9356916765 / 8888383533

  • @DnyaneshwarAmbekar-ht6ke
    @DnyaneshwarAmbekar-ht6ke 4 месяца назад +3

    मला तर १ एकारात १०० कोटी ची शिमला मिर्च झाली बुवा

    • @businessIdea1234
      @businessIdea1234 2 месяца назад +1

      आपल्या ल जमत नाही ते सांगा की 😂

    • @subhashkate7692
      @subhashkate7692 2 месяца назад

      100 कोटी म्हणजे 100 प्रकार

  • @Golya_cration...
    @Golya_cration... 5 месяцев назад +1

    कोणती व्हरायटीज आहेत सर

  • @prabhakarkashinathnikamnikam
    @prabhakarkashinathnikamnikam 5 месяцев назад +1

    साहेब कोणती व्हरायटी वापरली

  • @rajendradarade4717
    @rajendradarade4717 5 месяцев назад +2

    व्हरायटी कोणती

  • @AnuragDhote-ss7bk
    @AnuragDhote-ss7bk 5 месяцев назад +2

    Tumche pradct konte ahe

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  5 месяцев назад

      अधिक माहितीसाठी संपर्क - 9767337838 / 9356916765

  • @sunnykatkum2016
    @sunnykatkum2016 4 месяца назад +1

    जालना भागात शिमला मिर्च जमेल का

  • @vijaymane981
    @vijaymane981 5 месяцев назад +2

    खर आहे आम्ही पाहिल आहे

  • @BanduWaghire-rj8oo
    @BanduWaghire-rj8oo Месяц назад +1

    Seed kha se liya hi

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  Месяц назад

      व्हिडीओ मध्ये शेतकऱ्यांचा नंबर दिला आहे संपर्क करा सर

  • @atul12233
    @atul12233 5 месяцев назад +1

    कुठे आहे हा प्लॉट नं द्या

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  5 месяцев назад

      सुळशी, कोरेगाव, सातारा

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  5 месяцев назад

      अधिक माहितीसाठी संपर्क - 9767337838 / 7875302808 / 9356916765 / 8999492426 / 8329280306

  • @naraharidukare2135
    @naraharidukare2135 5 месяцев назад +1

    Kiti ekar

  • @ashoksusar-qn6he
    @ashoksusar-qn6he 2 месяца назад +1

    Solase sirancha contact number dya sir

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  2 месяца назад

      व्हिडीओ मध्ये आहे सर, 1 दा चेक करा किंवा KMD ऑफिसला Contact करा
      9767337838 / 8999492426 / 8888383533 / 8329280306

  • @pramodjagtap4238
    @pramodjagtap4238 Месяц назад +1

    काहीतरी फेकू नका 1कोटी म्हणजे काय.?

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  Месяц назад +1

      सर शेतकऱ्यांचा नंबर आहे व्हिडीओ मध्ये प्रत्यक्ष फोन करून बोला किंवा शक्य असेल तर जाऊन भेटा....🙏

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 5 месяцев назад +1

    पाने चुरगाळली आहे त

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  5 месяцев назад +1

      7 महिन्यांन पेक्षा जास्त जुना प्लॉट झाला सर, त्याच्या बरोबर च्या शेतकऱ्यांनी ढोबळी मिरची काढून झेंडू पिक पण संपले तरी हा प्लॉट चालू आहे सर

  • @DnyaneshwarKangane-no4rx
    @DnyaneshwarKangane-no4rx 5 месяцев назад +1

    Mo no dyana

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  5 месяцев назад

      अधिक माहितीसाठी संपर्क - 9767337838 / 9356916765 / 8999492426 / 8329280306

  • @chakradharsonune176
    @chakradharsonune176 5 месяцев назад +3

    500/रुपये किलो आहे काय
    खोटं sapadl तर पाहिजे

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  5 месяцев назад +3

      सर 1 दा प्रत्यक्षात विसिट करून खुलासा करा किंवा अधिक माहिती साठी संपर्क करा 9767337838 / 9356916765

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  5 месяцев назад +3

      ruclips.net/video/b85f6nIP9AM/видео.htmlsi=ayX47U0TBorVYsVY
      New 18 Lokmat यांनी 1 महिन्या पूर्वी व्हिडीओ घेतला होता, 1 दा वरील लिंक वर क्लिक करून व्हिडीओ बघा सर.

    • @mishetkarieshwartakawane1665
      @mishetkarieshwartakawane1665 5 месяцев назад +3

      Variety, Konti ahe

    • @amitjadhav3974
      @amitjadhav3974 5 месяцев назад +2

      varieti konti aahe sir.

    • @bhaskarshelke5472
      @bhaskarshelke5472 5 месяцев назад +2

      varati konti

  • @Golya_cration...
    @Golya_cration... 5 месяцев назад +1

    सर नबर टाक

    • @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD
      @KRUSHIMAHADHANINDIAPVTLTD  5 месяцев назад

      अधिक माहितीसाठी संपर्क - 9767337838 / 9356916765 / 8999492426 / 8329280306