Tanaji Kada | थरार तानाजी कड्याचा, ऊर गर्वानं फुलवणारा इतिहास पुन्हा जागा करूया | ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 554

  • @bigbrother2248
    @bigbrother2248 4 года назад +454

    सर्वांनी हा चित्रपट पहावा व सुपरहिट करावा ज्या मुळे आपल्या मावळ्यांवर अजून चित्रपट बवले जातील व जगाला आपला इतिहास समजेल ...हर हर महादेव,🚩🚩🚩

  • @rachanapradhan298
    @rachanapradhan298 4 года назад +196

    तानाजी व मावळे ही निव्वळ माणसं नव्हती तर दैवी शक्ती लाभलेली माणसं होती. त्यांना मानाचा मुजरा 🙏🙏

  • @aniketsawant8910
    @aniketsawant8910 4 года назад +331

    गर्व आहे स्वराज्याचा....गर्व आहे शिवभूमी त जन्माला आल्याचा...🚩🚩

  • @avinashpatil9775
    @avinashpatil9775 4 года назад +159

    'रक्त सळसळुन अंगावर काटा उभा राहिल्या शिवाय राहणार नाही'
    Tanhaji : The Unsung Warrior
    ⭐⭐⭐⭐⭐
    blockbuster 🎬

  • @ramkharat2041
    @ramkharat2041 4 года назад +267

    गड आला पण सिंह गेला जय शिवराय 🚩🚩तानाजी मालुसरे 🔥👑

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 4 года назад +3

      असा सिंह पुन्हा होणे नाही.

  • @pavantayade3413
    @pavantayade3413 4 года назад +55

    जो dislike करेल तो मर्द मराठी नाही तो शिवाजी महाराज चा मावळा नाही जय शिवराय जय शंभुराजे जय तान्हाजी

  • @bsawant1
    @bsawant1 4 года назад +116

    गर्व नाही तर माज आहे मराठी मनून जन्म घेतला बद्धल जय भवाणी👍

  • @rushijape3426
    @rushijape3426 4 года назад +128

    एकदा नक्की सह परिवार बघायला जा ......
    *दैवत छत्रपती*
    मी बघून आलोय ....तुम्ही कधी जाताय ....
    *Tanhaji_The_unsung_worrier*
    ऐतिहास घडावनार .....✌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinkumbharkar5850
    @sachinkumbharkar5850 4 года назад +27

    खूप अप्रतिम चित्रपट आहे. सर्वानी पहा अक्षरशा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.👌👌👌

  • @nikslogy
    @nikslogy 4 года назад +99

    इतक्या लोकांनी तान्हाजी: द अन्संग वॉरियर पाहिला..
    👇👇👇👇👇👇👇🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
    जगदंब 🔱👑

  • @nirmalamadge6920
    @nirmalamadge6920 4 года назад +13

    मावळे अशे होते तर विचार करा आपले शिवबा राजे कसे असणार थोर आहेत त्या जननी ज्यांनी अश्या थोर महान मुलांना जन्म दिला . जय स्वराज जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र.💖💓💓🙏🙏 मावळे नंतर आपले शूरवीर आर्मी जवान आहेत आपल्या देशात जय हिंद

  • @avinashp5536
    @avinashp5536 4 года назад +10

    शूर तान्हाजी मालुसरे यांना शत शत नमन
    असा शूर योद्धा पुन्हा होणे नाही🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @mrunalinikam5234
    @mrunalinikam5234 4 года назад +43

    ⛳नरवीर तानाजी मालूसरे यांना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐⛳

  • @jsb7225
    @jsb7225 4 года назад +11

    Both of you are extremely brave and Marathas in the true sense. आपण हा कडा दिवसा चढत आहात आणि ते ही एवढे अवघड आहे . अमावस्या च्या रात्री मावळे कशे चढत असतील याचा विचार करूनच अंगावर शहारे येतात.

  • @nageshk_patil
    @nageshk_patil 4 года назад +55

    कोंढाणा,सिंहगड,तानाजीगढ 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @subrataghosh6422
    @subrataghosh6422 4 года назад +4

    Maratha Hindu bhaiyo ko is Hindu ka naman..🚩💪

  • @Marathi5995
    @Marathi5995 4 года назад +14

    सुभेदार नरवीर तानाजीराव मालूसरेंना मानाचा मुजरा🙏🚩🚩🚩🚩

  • @sudamsatpute9321
    @sudamsatpute9321 4 года назад +11

    🍁घोरपड होती हे म्हणनं आपण सर्वप्रथम ऐकलंय आणि तदनंतर वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह मतप्रवाहापेक्षा इतिहास श्रेष्ठ

  • @mak940
    @mak940 4 года назад +32

    जय शिवराय खरचं सिंह च म्हणायला पाहीजे अश्या मावळ्यांना 🙏🙏🙏

  • @nageshmane3964
    @nageshmane3964 4 года назад +13

    खूप छान आपले खूप खूप अभिनंदन करतो मी आपल्या न्युज मध्मातून शिव छत्रपतींचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवत आहात जय शिवराय 🚩🚩👌🙏😊

  • @rohanchavan4406
    @rohanchavan4406 4 года назад +73

    🚩 🚩🚩🚩 हूजूर मरहट्टे आ गये 🚩🚩🚩🚩 भागो जान बचाओ

  • @pandurangkanse448
    @pandurangkanse448 4 года назад +1

    तानाजी मालुसरे म्हणजे शीवाजी महाराजांचा उजवा हात .असे व्यक्तीमत्व पुन्हा ...पुन्हा जन्माला येवो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना

  • @jananij5089
    @jananij5089 4 года назад +14

    शौर्य तर अतोनातच पण त्याच्याच बरोबर नेत्याच्या पदि असलेली निष्ठा हा खूप मोठा गुण त्या वेळी होता.निष्ठा हाच स्वराज्याचा पाठकणा होता.

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 4 года назад +1

    आज गिर्यारोहक हे किल्ले सर करताना किती प्रचंड तयारी करतात पण त्या काळात इतकी सामुग्री खरंच उपलब्ध नसावी कदाचित तरीही हे मावळे असे गड चढून जात ..हा सारा इतिहास आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. धन्य ते शिवराय आणि त्यांचे असे असंख्य हिरे

  • @sapnapatil5084
    @sapnapatil5084 Год назад +1

    जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय शिवराय 🚩🚩🔥👑

  • @anilghate5605
    @anilghate5605 2 года назад

    नमन त्या शूरवीरांना ज्यांनी आम्हाला नाव दिलं, इतिहास दिला, आमची मान ताठ ठेवली .

  • @viralkokan
    @viralkokan 4 года назад +2

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू शूरवीर सहकारी सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित "तानाजी द अनसंग वॉरियर" चित्रपट नुकताच आम्ही खेड रत्नागिरी सिनिमाघरात बघुन आलो आहे. यामध्ये सिनेअभिनेता अजय देवगण यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली व छत्रपती शिवरायांचा ज्वलंत इतिहास देशासमोर सादर केला याबद्दल प्रथम त्यांचे आभार. 🙏🙏
    आज आपण जे स्वराज्य पाहतोय या स्वराज्यासाठी तानाजी मालुसरे यांच्यासह अनेक शुरवीर मावळ्यांनी शिवरायांना साथ दिली व आपल्या प्राणांची आहुती दिली हा इतिहास व पराक्रम देशातील नवतरुणांच्या मनात व काळजात भिंबवणे अत्यावश्यक झाले आहे.
    "तानाजी द अनसंग वॉरीयर" या चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच अजय देवगण यांची प्रशंसा करावी एवढी कमीच आहे त्यांना *पुढील वाटचालीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा* तसेच यापुढे ही ते आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील हीच अपेक्षा

  • @SKamble8643
    @SKamble8643 4 года назад +121

    घोरपडी नव्हती ती... घोरपडे नावाचा व्यक्ती होता जो तिथेच पायथ्याला राहत होता..... त्याला या कड्याची पक्की वाट माहीती होती....

    • @हास्यजत्रा-ध4घ
      @हास्यजत्रा-ध4घ 4 года назад

      आता तु सांगणार का

    • @sunitaraghunathnikam4368
      @sunitaraghunathnikam4368 4 года назад +1

      Ho barobarch ahe bhau

    • @mahendrakakpure9571
      @mahendrakakpure9571 4 года назад +1

      मग यशवंती कोणाचे नाव होते

    • @rmagdum
      @rmagdum 4 года назад +11

      स्थानिक लोक असे म्हणतात की यशवंत घोरपडे यांनी कडा सर करून दोर बांधला.

    • @mrperpect8780
      @mrperpect8780 4 года назад +6

      बरोबर आहे भाऊ घोरपडेच होते ते त्यांच्या गावचे लोक सुद्धा घोरपडे म्हणूनच सांगतात
      Ani logic lavla तर घोरपड कशी बांधलं दोर

  • @pkshortfilms3325
    @pkshortfilms3325 4 года назад +15

    *तानाजी मालुसरे यांचा विजय असो..*
    *जय भवानी .. जय शिवाजी ..* ☺

  • @surekhamandhare38
    @surekhamandhare38 4 года назад +2

    असं वाटतं , पुन्हा तानाजी जिवंत झाले.त्यांच्या शौर्याला ,धडाडीला व आपल्या राजांवर जिवापाड प्रेम करणारे मावळ्याला शतश: प्रणाम !🙏🙏🙏

  • @siddpakhale4505
    @siddpakhale4505 4 года назад +1

    सहकुटुंब पाहावा असा तान्हाजी सिनेमा .....खुप छान

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 4 года назад +39

    सर्वांनी चित्रपट पहा।।
    💪

  • @adv.jayvantkoli4723
    @adv.jayvantkoli4723 4 года назад +1

    छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंह कोळीवीर सुभेदार तानाजी मालूसरे यांना आपला मानाचा मुजरा...
    पुस्तकात इतिहास वाचला होता आज सिनेमा मधे पाहिला.
    आधी लग्न कोंढाण्याचे....
    मग माझ्या रायबाचे.....
    हर हर महादेव 🚩

  • @Maharashtra_Dharma
    @Maharashtra_Dharma 4 года назад +3

    Zabardast....🙏🙏 सुभेदार तानाजी मालुसरे 🙏🙏

  • @ganeshpawar131
    @ganeshpawar131 4 года назад +25

    Mala khup abhimaan aahe mi Maharashtra madhe janlama aalo jay shivray 🚩🚩🚩🚩🚩

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 4 года назад +1

    सलाम त्यांच्या कर्तुत्वाला..!

  • @dnyaneshwarpatilthombre6895
    @dnyaneshwarpatilthombre6895 4 года назад

    Tnx ABP

  • @harishtakate9860
    @harishtakate9860 4 года назад +3

    अभिमान आहे मला सुभेदार तानाजी मालुसरेंच्या वंशज असल्याचा....जय शिवराय

  • @dineshrajdev7374
    @dineshrajdev7374 4 года назад +30

    हर मराठा पागल है, स्वराज का, शिवाजी राजे का भगवे का. जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @jaishriraut7443
    @jaishriraut7443 4 года назад

    Kharach dhanywaad hi chan information dilyabaddal

  • @samnaikvlog2194
    @samnaikvlog2194 4 года назад +3

    खूप छान सर असेच प्रत्येक गडावरील व्हिडिओ बनवा सर अजून छत्रपती शिवाजी महाराज

  • @rushijape3426
    @rushijape3426 4 года назад +8

    Tanhaji_the_unsung_worrrier
    The biggest blockbuster ever in india 🙏🙏🙏🙏✌️✌️✌️✌️✌️
    Jay shivray 👍

  • @rajendrababar162
    @rajendrababar162 2 года назад +1

    Nice

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 4 года назад +3

    एकेरी उल्लेख नाही केल्या बदल आभारी आहोत 🚩💐 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳

  • @mahindrashinde7632
    @mahindrashinde7632 4 года назад +18

    स्वराज्याच्या सुभेदार ला मुजरा करायांचा कुरमीसात नाही जय शिवराय

  • @dhananjay555
    @dhananjay555 4 года назад +7

    जेव्हा जेव्हा काही लाट येते तेव्हाच आपल्याला महान लोकांची आठवण येते, मग सर्व विसरून जाणे, हे सामान्य माणसाचे लक्षण आहे.
    छत्रपति शिवाजी महाराज आणि त्यांचे हिरे आमच्या रक्तात भिनलेले हवेत. गर्व आहे की जगातील सर्वात महान विभूती माझ्या मातीतून निर्माण झाल्यात.
    जय शिवराय!
    हर हर महादेव!

  • @ravimatale4557
    @ravimatale4557 4 года назад +10

    🚩मानाचा मुजरा तानाजी & मावळ्यांना 🙏

  • @shrikantthorat4551
    @shrikantthorat4551 4 года назад +22

    😭😭 chatrapati shivaji Maharaj ki jay kharch mazakd shabad nahit 😭😭😭😭😭😭😭

    • @leenakulkarni4050
      @leenakulkarni4050 4 года назад +1

      अतिशय सुंदर सिनेमा गड म्हणजे काय हे कळत पूर्वीच्या लोकांनी कसं युद्ध केले असेल ते कळत

  • @Khumkar
    @Khumkar 4 года назад +11

    Tanaji film पहा एकदा सर्वांनी खुप छान आहे

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 3 года назад

    नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन मानाचा मुजरा🙏
    जय भवानी
    जय शिवराय🙏 🚩

  • @jaydeepchilme5532
    @jaydeepchilme5532 4 года назад +8

    शूर वीर तानाजी

  • @dipakrahane3697
    @dipakrahane3697 4 года назад +4

    नरवीर तान्हाजी मालुसरे तुम्हाला मानाचा मुजरा

  • @yuvrajpatil7233
    @yuvrajpatil7233 4 года назад

    Jay ho

  • @हिटलर-म3ण
    @हिटलर-म3ण 2 года назад

    हर हर महादेव जय शिवराय जय सुभेदार तान्हाजी बाबा ❤️🙏

  • @popathase
    @popathase 3 года назад

    thanks

  • @sgcreation2654
    @sgcreation2654 2 года назад

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मावळ्यांना मानाचा मुजरा..⚔️🗡️🏰🚩⛳🙏🏻🙏🏻

  • @gajanangiri_
    @gajanangiri_ 4 года назад +3

    Jai Bhavani Jai Shivaji Jai Tanhaji😍🚩😎💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AMITBAGAL
    @AMITBAGAL 4 года назад +5

    🚩जय शिवाजी 🚩जय तानाजी 🚩
    अतुलनीय इतिहास....🙏👍

  • @swatideshmukh6524
    @swatideshmukh6524 4 года назад +3

    Superb

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 4 года назад +3

    Jai Maharashtra !!! Salute to our ancestors !!!

  • @shilimkarx
    @shilimkarx 4 года назад +5

    या मातीत जन्माला आलो याचा गर्व आहे मला....

  • @shantaramkamble3271
    @shantaramkamble3271 4 года назад +2

    Jay shivaji

  • @ranjitsinghjadhav882
    @ranjitsinghjadhav882 4 года назад

    अप्रतिम

  • @anilbhatkute9772
    @anilbhatkute9772 4 года назад +3

    नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा

  • @amolkalsekar3166
    @amolkalsekar3166 4 года назад +2

    जय शिवाजी जय तानाजील🙏🙏🙏🙏 त्रिवार मुजरा

  • @akshaykolkar309
    @akshaykolkar309 4 года назад

    Jay shivarya kup chan Abp maza thanku🚩🚩🚩🚩🚩 jay Maharashtra jay shivray.

  • @sushantpatil5411
    @sushantpatil5411 4 года назад +2

    खूप छान abp माझा...असेच आणखी video बनवत जा.. समजू दे जगाला आपला दैदिप्यमान इतिहास

  • @digambarsonawane2136
    @digambarsonawane2136 4 года назад

    सर्व जिगरबाज मावळ्यांना, सूर्याजी व शेलार मामांना त्रिवार नमन !!!

  • @nitinshinde5730
    @nitinshinde5730 4 года назад

    दन्य ते तान्हाजी मालुसरे अनि धन्य आमचे मावले

  • @rathodchandrasinh7605
    @rathodchandrasinh7605 2 года назад

    જય માતાજી

  • @sandipbhoyar9769
    @sandipbhoyar9769 4 года назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय. विर तानाजी मालुसरे यांना शतशः मानाचा मुजरा.

  • @dattatrayagayakwad5853
    @dattatrayagayakwad5853 4 года назад +8

    मावळा यशवंत घोरपडे 🙏

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 4 года назад +1

    तानाजीच नव्हे तर शीवराय आणि त्यांचे असे अनेक माहीत असलेले नसलेले मावळे यांचा इतिहास जगासमोर यावा.....🙏
    जय शिवराय जय भवानी

  • @shubhamp4115
    @shubhamp4115 4 года назад +1

    Feeling proud

  • @sunilshinde4997
    @sunilshinde4997 4 года назад +1

    या दोन मावळ्यांना माजा सलाम जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

  • @radhakrishna307
    @radhakrishna307 4 года назад

    so nice

  • @vikaspatil3043
    @vikaspatil3043 4 года назад

    विरयोद्धा तानाजी मालुसरे🙏🙏🙏

  • @ravindrapatil5272
    @ravindrapatil5272 4 года назад

    थोर ते शिवबा ज्यांनी तान्हाजी, सुर्यांजी, संताजी, यसाजी, नेताजी ,बाजीप्रभु, असे अनेक शुरांना एकिच्या बंधनात बांधुन ठेवले, व धन्य ते मावळे जे एकनिष्ठेने लढले, माती वरील प्रेम, देश प्रेम, आणि धन्य धन्य त्या माऊली 🙏🙏🙏
    !! जय शिवाजी जय शंभूजी !!

  • @ramsingrajput1602
    @ramsingrajput1602 4 года назад +1

    जय भवानी जय शिवाजी
    यज तानाजी व त्यांचं घोरपड

  • @yogeshhadpe2151
    @yogeshhadpe2151 4 года назад

    Jai Maharashtra

  • @rajaramgawade6995
    @rajaramgawade6995 4 года назад

    सलाम त्या सर्व वीरांना

  • @amrutaKamble-s7q
    @amrutaKamble-s7q 4 года назад

    धन्य तो माझा राजा धन्य तो माझा तानाजी

  • @preranajabade2777
    @preranajabade2777 4 года назад

    Mi 17vela pahila salag show
    Jai shivaji jai bhavani jai jijawu jai tanaji
    The great maratha ek maratha lakh maratha
    Ajay sir chi bhumika khrch apratim ahe
    Plzzz movie nkki paha ...

  • @netragovalkar8204
    @netragovalkar8204 4 года назад +3

    Har Har Mahadev. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shrinivasrokade6758
    @shrinivasrokade6758 4 года назад

    जय शिवराय..............

  • @tejaskeluskar9262
    @tejaskeluskar9262 4 года назад +167

    ६० उदायभाण्यांनी dislike केल

    • @nilmohite1333
      @nilmohite1333 4 года назад +6

      बरोबर आहे

    • @sushilpanchal6751
      @sushilpanchal6751 4 года назад +2

      187 jhale 😂

    • @ajaymane2742
      @ajaymane2742 4 года назад +3

      211 zali udhaybhan

    • @indianstudent6538
      @indianstudent6538 4 года назад +5

      Dada laxa devu naka tya dislike valya bhdvyankde.... Tyana he mahit nahi ka aj jivant ahe te fkt maharanjamule.....an tyanach te dislike karta.....sampurna jagavr pratekachya manat raje chatrapati rajya karta.... Evdyasya dislike ne kadhi farak padla hi nahi ani padnar pn nahi Jai shivray.....Jai hind🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @indianstudent6538
      @indianstudent6538 4 года назад +3

      @@ajaymane2742 udyanbhan kiti pn yevu dya ekch tanajhi malusare kafi hai.... Jai shivray🚩💪💪💪💪💪

  • @pravinm1006
    @pravinm1006 4 года назад +52

    Dislike करणारी कोणाची औलाद 🤔
    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

    • @balvindersing6465
      @balvindersing6465 4 года назад

      गद्दाररांची

    • @nitinshinde5730
      @nitinshinde5730 4 года назад

      like केल्या वरच लय भक्ति आहे अस काय नस्त भक्ति रुदयातच असावी लागते भावा

    • @pravinm1006
      @pravinm1006 4 года назад

      @@nitinshinde5730 वाह वाह क्या बात है सिंदे साहेब...
      मान गये गुरु...
      🙏कृष्णा जी भास्कर🙏

    • @pravinm1006
      @pravinm1006 4 года назад

      @@nitinshinde5730 तू dislike केलं न 🤔
      नसेल केलं तर कर.. कारण भक्ती हृदयात असावी लागते कर कर dislike 🚩🇮🇳

    • @nitinshinde5730
      @nitinshinde5730 4 года назад

      @@pravinm1006 मी dislik करनार नाहीच पन खरच भक्ती ही ह्रदयातुनच असावी आनि हे क्रुष्णाजी भासकर काय

  • @prathmeshsavaratkar4084
    @prathmeshsavaratkar4084 4 года назад +1

    मनपासुन वंदन .🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Abhi-yi5pv
    @Abhi-yi5pv 4 года назад

    great

  • @archanashinde4063
    @archanashinde4063 4 года назад

    khupach inspiring movie ahe..agadi anga vr kata ubha rahto..dhanya te veer mavale ani tyanchya veer patni..chhtrapati shivaji maharajan baddal aaj ajunach adar vadhla.🙏

  • @ravindrapatil5272
    @ravindrapatil5272 4 года назад +3

    World Best Movie - TANHAJI
    OSCER & National Award Winning Performance story, Action Scrinplay, Background Scor ,Acting ,Dailogs, Everything is Outstanding

  • @dattamujmule6804
    @dattamujmule6804 4 года назад +13

    अशीच सर्व गड किल्ल्या वर special report tyar kra abp majha

  • @indianindian3639
    @indianindian3639 4 года назад +8

    हर हर महादेव, जय शिवराय, जय तानाजी, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🙏

  • @er.lalitbhalerao788
    @er.lalitbhalerao788 4 года назад +1

    गड चढण्यासाठी खरच कठिण आहे...त्रिवार मानवंदना

  • @dilipwakode3044
    @dilipwakode3044 4 года назад +1

    तानाजी महान योद्धा, लाख,लाख नमन या नरवीराला

  • @vijaykumarshende3080
    @vijaykumarshende3080 4 года назад +49

    शेलार मामाचा उल्लेख नाही केला

  • @kharsundinagari6164
    @kharsundinagari6164 4 года назад

    खुप छान ए बी पी माझा तुमचा तानाजी मालुसरे चा व्हिडिआे दाखवला अंगावर शहारे आले आणि डो ळ्यात पाणी आले तुमच्या दोन वीरांचे पण अभिनंदन ज्यांनी हा किल्ला सरकेला

  • @Abhimanyu_arjun
    @Abhimanyu_arjun 4 года назад

    महाराष्ट्र राज्य सरकार से मेरा विनम्र निवेदन है की तानाजी मालुसरे जैसे महान अनुभुती का नाम महाराष्ट्र स्थित अन्य " राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प उद्यान " को देना चाहीये. इतिहास को पुनर्रजिवित रखने के लिय यह कदम प्रशंसात्मक हो सकता है....
    जय शिवाजी राजे...जय तानाजी....

  • @avinashmalusare3378
    @avinashmalusare3378 3 года назад

    🚩🚩🙏 नरवीर तानाजी मालुसरे 🙏🚩🚩

  • @robot25530
    @robot25530 4 года назад +22

    या. आधी झोपलेलात का ?
    या आधी कधीच तानाजी मालुसरे यांची आठण आली नाही?

    • @nikhilsatav8180
      @nikhilsatav8180 4 года назад +3

      Bhava amhala roj yete yachya adhihi yaychi ani aayushybhar yet rahil.
      Roj maharajanch nav ast tondavar tyasobatch maharajanchya mavlyanchahi asta

    • @robot25530
      @robot25530 4 года назад

      @@nikhilsatav8180 🔥🔥🔥

    • @sagargaikwad9606
      @sagargaikwad9606 4 года назад

      Great brother