Комментарии •

  • @ravindramalusare12
    @ravindramalusare12 3 года назад +55

    शिवरायांचा सिंह पडला समरांगणी, मराठा गडी यशाचा धनी असा पराक्रम केलेल्या अजरामर अजिंक्य योद्धा नरव्याघ्र सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचे धारतीर्थ खूपच अभ्यासपूर्ण सादर केलेत...जय नरवीर (रवींद्र मालुसरे, अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई)

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 3 года назад +5

      रविंद्र मालुसरे जी आपले मनापासून आभार ..
      महापराक्रमी नरव्याघ्र नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांना मानाचे त्रिवार वंदन 🙏🙏🙏

    • @satishsawant5516
      @satishsawant5516 3 года назад

      ●|| 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩||●
      ●|| गड आला पण.. सिंह गेला...!!! ||●
      ●|| 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩||●

    • @harishchaudhari175
      @harishchaudhari175 3 года назад

      🍾🍾🍾🍾

    • @sudhakarlamture3565
      @sudhakarlamture3565 3 года назад

      @@SafarMarathipo
      0l

    • @hiramanpawar3015
      @hiramanpawar3015 Год назад

      हरि :ओम
      खुप छान,vistrut वर्णन आणी वीडियो
      क्वालिटी अत्यंत उत्कृष्ट ।

  • @rahuldhamdhere5502
    @rahuldhamdhere5502 3 года назад +27

    आपल्या पूर्वजांनी या गडकील्यां करिता प्राण त्याग केले याची नवीन पिढीला माहिती या माध्यमातून होत आहे ही बाब प्रत्येक मराठ्याला प्रेरणा देणारी आहे.आपण दिलेल्या या माहीत बद्दल आमचा संपूर्ण ढमढेरे सरदार परिवार आपला खूप आभारी आहे.
    🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

  • @TheRoyalGuard.
    @TheRoyalGuard. 4 года назад +155

    त्या औरंग्याला कशाला बादशहा बोलता सरळ राक्षस बोला, माझा बादशहा फक्त माझा शिवबा जय भवानी जय शिवराय

    • @ganeshborkar8905
      @ganeshborkar8905 4 года назад +7

      SHREE CHATARAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY

    • @user-yy7me8qs4t
      @user-yy7me8qs4t 3 года назад +1

      बरोबर आहे.. ज्याची प्रवरूत्ती निच त्याना मान देऊ नये... जय महाराष्ट्र.

    • @manahchakshu835
      @manahchakshu835 3 года назад +5

      मित्रा, छत्रपती ही एक प्रचंड खोल कल्पना आहे... बादशहा ही एक उथळ संकल्पना आहे...
      महाराज हे छत्रपती आहेत, त्यांना बादशहा किंवा पातशहा म्हणून लहान करू नये ही नम्र विनंती 🤗

  • @dalviyt7086
    @dalviyt7086 3 года назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे नसते तर आज आपण गुलाम झालो असतो.....💯💯💯💯
    मानाचा मुजरा या थोर मावळ्यांना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @prakashshirsath5773
    @prakashshirsath5773 4 года назад +39

    गर्व आहे माला मराठी असल्याचा जय शिवराय🚩

  • @appasahebthorave9721
    @appasahebthorave9721 4 года назад +21

    दादा खुपच मेहनत घेतली आपण
    मी आपल्याला 👏 मानाचा सलाम करतो
    मि आप्पासाहेब जि.जालना महाराष्ट्र🚩जय भवानी 🚩जय छत्रपति शिवाजी महाराज🚩👍

  • @rajatraut1952
    @rajatraut1952 4 года назад +38

    आईशप्पथ 😭 शहारा आला अंगावर खरंच खूप मस्त माहिती सांगितली. ♥️ 🙌 🔥 😘

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 3 года назад +1

      आता साक्षात डोळ्यांनी पाहण्याची इच्छा आहे 🤗🤗🤗

  • @udayrajpatil9437
    @udayrajpatil9437 4 года назад +123

    🚩आजवर असा सिंहगड पाहिला नव्हता....
    तुमचे खूप खूप आभार ...दादा🙏🙏🙏
    मराठयांचा जाज्वल्य इतिहास तुमच्यामार्फत असाच अनुभवता येवो.......
    तुमच्या परिश्रमाला सलाम👍👍
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा।
    जय जिजाऊ। जय शिवराय। जय शंभूराजे

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад +5

      शब्दात सांगू शकत नाही आमच्या भावना जेव्हा अशा कमेंट्स येतात... मनापासून खूप खूप आभार आपले ☺️☺️🙏🙏
      जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩

    • @yomamaisbigandfat
      @yomamaisbigandfat 3 года назад

      Vichar asa aahe ki aata chya kaalat ha yevdha sundar disto tar tya kalaat kasa disat asel. Ani jevha Raje chadat jaat astil tevha kasa disat asel

  • @shaktiunboxing6211
    @shaktiunboxing6211 3 года назад +11

    वा ,,,,किती सुंदर शब्दात आणि डोळ्यांचे पारणे फिटतील अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हा व्हिडीओ बनवला आहे,पाहून मन खुश झाले,,,

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 3 года назад +1

      एकदम बरोबर आहे 🙏🙏🚩🚩

  • @nileshdhumal9408
    @nileshdhumal9408 4 года назад +13

    मला खूप आवडत आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज यांची इतिहास वाचायला
    आणि किल्ल बघायला.
    🚩🚩 जय शिवराय, 🚩🚩

  • @shrikantjagtap9257
    @shrikantjagtap9257 4 года назад +34

    🚩वा मस्तच ,अप्रतिम ." जय शिवराय ".. ("" सर्जा "" ची नजर म्हणजे गरुडच) धन्यवाद 🙏🏻.." सफर मराठी "..😘...

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад +2

      श्रीकांत भाऊ तुमची मस्त कमेंट आली म्हणजे खासच झालाय विडिओ ☺️☺️🙏🙏🙏
      मनापासून आभार आपले भाऊ 😊🚩🚩🚩🚩

  • @sanjayvedpathak75
    @sanjayvedpathak75 3 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय !
    शिवप्रभुंच्या अलोट प्रेमापुढे कर्तव्यतत्पर असलेले, आधी लगीन कोंढाण्याच ! मंग रायबाच असं म्हणणाऱ्या बापाला .. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे..यांना मानाचा मुजरा ! भगव्या झेंड्याचा सेवक !

  • @vinaykotwal9645
    @vinaykotwal9645 3 года назад +2

    सिंहगढाचा प्रवास अतिशय छान घडला. वीडियो मधे तानाजी मालुसरे यांचे गांव , जिथे मुलाचे लग्न होणार होते, ते ही ( किल्ल्या वरुनंच) दाखवले असते तर अजुन छान झाले असते.

  • @ArchanaRathod
    @ArchanaRathod 4 года назад +81

    ड्रोन कॅमराच्या माध्यमातून सिंहगडाच दर्शन घडवून आणल्याबद्दल खुप खुप आभार🙏
    संपूर्ण किल्ला थोड्या कमी उंचीवरुन ड्रोन कॅमराने पाहण्याची इच्छा आहे 🙏

  • @manoharvishwasrao7612
    @manoharvishwasrao7612 Год назад +2

    सफर मराठी चॅनेलला हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏जय श्री राम 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 3 года назад +1

    हीच खरी आपली "दौलत"
    .........................................
    जे ईतिहास विसरतात
    ते भविष्य घडवू शकत नाहीत.
    .........................................
    खूप खूप धन्यवाद मित्रा !!!!!!!!!
    .........................................
    जय भवानी..... जय शिवराय..

  • @vikramjadhav4550
    @vikramjadhav4550 4 года назад +13

    ज्या इंग्रजांनी आमच्या मराठी हिंदु राज्याच्याध आनमोल वस्तू चोरुन नेल्या त्या परत महाराष्ट्रात आणण्यासाठी मराठी जनतेने प्रयत्न करण्याची गरज आहे

  • @piyushhiwale4711
    @piyushhiwale4711 4 года назад +24

    तुमचे आमचे नाते काय बोला जय भवानी जय शिवराय

  • @ravindragiri7625
    @ravindragiri7625 4 года назад +4

    खूप छान दादा तुमचे आभार मानतो माझ्या राजाचे आणि त्यांच्या बहादूर सरदार यांनी स्वराज्यासाठी जीवाचे रान करून आपला देह ठेवला सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा

  • @surendramahale8599
    @surendramahale8599 3 года назад +2

    अप्रतिम असा सिंहगडाची सफर आम्हाला दाखवल्याबद्दल तुमची खुप खुप धन्यवाद

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 3 года назад

      सुरेंद्रजी मनापासून आभार आपले 😊🙏🏻

  • @AbhijeetShejulVlogs
    @AbhijeetShejulVlogs 4 года назад +9

    मी हा पहिला किल्ला बघितला 2011 मध्ये आणी येथून मनात आवड निर्माण झाली गडकिल्ल्यांची आणी इतिहासाची....हवाई सफर खुप आवडली सर्जाच्या नजरेतुन बाकी विडिओ खुप महत्वपुर्ण आहे...👌👌👌👌🚩🚩🚩🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад +1

      धन्यवाद अभिजित भाऊ ☺️☺️🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @nandushinde2978
    @nandushinde2978 3 года назад +3

    आपल्या पुर्वजानी या गडकिल्यां करीता प्राण त्याग केले याची नवीन पिढीला माहिती या माध्यमातुन होत आहे ही बाब प्रत्येक मराठ्यास प्रेरणा देणारी आहे.
    "जय भवानी-जय शिवाजी"
    धन्य त्या जिजाऊ माता

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 3 года назад +2

    तुम्ही, गडाची हवाई सफर दाखवतात त्यामुळे गड किती प्रशस्त आहे हे समजते.
    तुमचे मनापासून आभार. घर बसल्या आम्हाला गडाचे
    दर्शन घडवून आणता.देव तुम्हाला जास्तीत जास्त यश देवो ही प्रार्थना.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 3 года назад

      जी मनापासून आभार आपले 😊🙏🙏

  • @sainathayane3291
    @sainathayane3291 3 года назад +4

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @hitman5229
    @hitman5229 4 года назад +6

    अतिशय उत्कृष्ट माहिती व सिंहगड दर्शन 🚩🚩🚩🙏💐

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад +2

      मनापासून आभार आपले ☺️☺️🙏🙏

  • @pratikdimble5396
    @pratikdimble5396 2 года назад +3

    आम्हाला अभिमान आहे आम्ही
    सिहंगड च्या पायथ्याशी कल्याण गावात राहतो याचा❤️ कल्याण दरवाजा ❤️

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 2 года назад

      छान वाटले आपली प्रतिक्रिया वाचून 😊🙏🏻🙏🏻

  • @sarikashivalkar5055
    @sarikashivalkar5055 3 года назад +2

    तुमच्या मुळे आम्हाला सिंहगड किल्ला बघायला मिळाला thanks

  • @rajeevkande7902
    @rajeevkande7902 3 года назад +2

    खूप सुंदर व्हिडीओ..
    किल्ले सिंहगडाचे दर्शन प्रत्यक्षात न जाता झाले...अप्रतिम
    जय नरवीर तानाजी मालुसरे-जय शिवराय

  • @swamiom9400
    @swamiom9400 3 года назад +4

    आमची आण,आमची बाण, आमची शान.
    शिवबा चा मावळा.... ..!!!
    धन्यवाद भाऊ 👌👌👍

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 3 года назад

      जय भवानी
      जय शिवराय 🚩🚩🚩

  • @shrikantk2012
    @shrikantk2012 4 года назад +10

    समिरभाऊ , आपण सुरवातीला म्हटल्याप्रमाणे खरोखरच सिंहगडाची सफर अप्रतीम व अविस्मरणीय झालीय.
    सर्ज्याच्या नजरेतुन गडदर्शन व सोबतीला आपले माहितीपूर्ण निवेदन यामुळे हा व्हिडीओ कायमच लक्षात राहील. आपणास अनेक सदिच्छा व पुढील कार्याकरिता मन:पूर्वक शुभेच्छा....!👍👍💐

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад +1

      मनापासून आनंद होतो जेव्हा तुमची कमेंट येते श्रीकांत भाऊ 😍🙏🙏
      आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @vitthalharne2958
    @vitthalharne2958 4 года назад +2

    ज्यांना प्रत्येक क्षात महाराजांचे किल्ले पाहणं होत नाही त्यांना तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज किल्ले बघायला मिळत आहे ,नवीन इतिहास माहीत होत आहे ...धन्यवाद सर...जय शिवराय

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад

      मनापासून आभार आपले
      जय शिवराय 🚩🚩🚩

  • @akshaythorat5656
    @akshaythorat5656 3 года назад +2

    मस्त वीडीओ 👍👌🚩🇮🇳
    खुप दिवसांनंतर किल्ले सिंहगडाचे चित्ररुपात दर्शन झाले 🙏

  • @umakantchaudhari5265
    @umakantchaudhari5265 4 года назад +12

    समीरदा ड्रोनच्या साह्याने जबरदस्त सफर घडविली ... Keep it up 👍🚩जय माँ जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे 🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад +2

      धन्यवाद भाऊ , जास्तीत जास्त लोकांना शेअर करा 😊🙏🙏🙏
      जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंभूराजे, जय स्वराज्य 🚩🚩🚩

    • @umakantchaudhari5265
      @umakantchaudhari5265 4 года назад +1

      @@SafarMarathi समीरभाऊ निश्चितच,तुमचे व्हिडिओ मित्रांना शैअर करतोच एव्हाना फेसबुकवर सुध्दा किल्ले तोरणा शेअर केलेले आहे.आपण प्रदर्शित केलेले ब-यापैकी किल्ले मी स्वत: बघीतले आहेत पण आपल्या कार्याची निश्चितच प्रशंसा व्हावी.परत एकदा आपल्या सत्कार्यास कोटी कोटी प्रणाम. फक्त एकच ईच्छा किल्ले "शिवनेरी"वर ड्रोनच्या साह्याने विस्तृत व्हिडीओ प्रदर्शित करावा .🙏🚩 जय शिवराय 🚩

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад +1

      @@umakantchaudhari5265 मनापासून आभार .. मागे एकदा शिवनेरी किल्ल्याला धावतपळत भेट दिली होती पण नेमका ड्रोन गाडी मध्येच विसरला होता ..
      नक्कीच किल्ले शिवनेरी ची हवाई सफर लवकरच सादर करू 😊🙏🙏

  • @user-xp2gb9mz6m
    @user-xp2gb9mz6m 4 года назад +3

    आपले खुप खुप आभार इतिहास गरूड नजरेतून पाहिला

  • @harishdalvi6251
    @harishdalvi6251 21 день назад +1

    खूप छान जुना इतिहास आपल्यामुळे जय श्रीराम पुणे

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 21 день назад

      धन्यवाद आपल्या कमेंट बद्दल 😊🙏🏻

  • @pramodmalshe2801
    @pramodmalshe2801 3 года назад +1

    सिंहगड किल्ला व त्याचे हवाई चित्रण चांगले केले आहे. ऐतिहासिक महत्त्व सिंहगड किल्ल्याला खूप होते. माहिती देखील बरीच मिळाली. एकंदरीत छान video आहे. वाह.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 3 года назад

      मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🙏

  • @AryanSingh-cz4ke
    @AryanSingh-cz4ke 4 года назад +10

    🚩🚩🚩💪💪💪सर सेनापति मराठा योद्धा नरवीर मर्द मावला मराठा सूबेदार तान्हाजी मालुसूरे मन पूर्वक अभिनंदन और शत् शत् नमन
    जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय जिजाऊ मां साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abs1686
    @abs1686 4 года назад +3

    अप्रतिम..... हर हर महादेव.....👍👍

  • @dr.digambarpatil288
    @dr.digambarpatil288 3 года назад +1

    खूप छान चित्रांकन करून माहिती दिली आपल्या पुढील वाटचालीस शिवशुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 3 года назад

      जय जिजाऊ
      जय शिवराय
      जय शंभूराजे
      जय स्वराज्य 😊🙏🙏🚩🚩

  • @user-eq3tl6lx8g
    @user-eq3tl6lx8g 3 года назад +1

    खूप छान। माहिती दिली
    जय। शिवाय। जयसंभाजी
    जय।।जिजाऊ
    आपले।। अभिनंदन 🚩🚩🙏🙏👌👌

  • @its_sumit_obd_remix
    @its_sumit_obd_remix 4 года назад +4

    सुट्टयात असे व्हिडिओ बघायला खूप छान वाटते. ☺️😃

  • @dnyaneshpatil9877
    @dnyaneshpatil9877 3 года назад +3

    अप्रतीम किल्ला आणि सम्पूर्ण माहिती 👏🙏

  • @babanpadghan1920
    @babanpadghan1920 3 года назад +1

    सर खूपच महत्व पूर्ण व्हिडीओ आहे.सरकारने आणि लोकांनी सुद्धा किल्ल्यांचे जतन केले पाहिजे. कारण तोच आपला जिवंत इतिहास आहे.

  • @user-yy2db8bj4h
    @user-yy2db8bj4h 4 года назад +1

    फार मोठं शिवकार्य तुम्ही करत आहात 🚩🚩🚩🙏

  • @nikhilrakhonde2841
    @nikhilrakhonde2841 4 года назад +5

    Aree dada khup chan video hota...luv from Amravati jai shivrai🚩

  • @ranjeetmedhe735
    @ranjeetmedhe735 4 года назад +3

    खूपच सुंदर, तुमचे खूप खूप आभार एक अदभुत नजराना वाटला हा

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 3 года назад +1

    Atishay mahatvachii mahiti dilit dhanyawad! Chhatrapati shivaji maharajanche vishvasu sardar swarajya veer subhedar tanaji malusare yanchya raktane pawan zaleli bhumi mhanaje shinhgad! Chhatrapati shivaji maharajanche putra rajaram maharaj swarajyachya rakshnasathi ladata ladata ethech tyani deh thevila, chatrapati shivaji maharaj kharokharach bhagyawan hote ki tyana swarajyasathi swahtache balidan denare swarajya rakshak chhatrapati sambhaji maharaj aani mogali sattela zunjawat thevnare chatrapati rajaram maharaj yanchya sarkhe putra milale, maharajanche sanskarahi tase hote, dhamdhere kutumbiy he rajaram maharajanchya samadhichi dekhabhal kartat he pahun tya kutumbiyanbaddal aadar vadhala, Jay shivaji! Jay swarajya!

  • @sanjaysuryawanshi3357
    @sanjaysuryawanshi3357 2 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय,🌹🙏🙏मी दोन वेळेस प्रत्यक्ष किल्ल्यावर गेलो व पाहिल्या एक वेळेस पायी किल्ला चढलो,
    खूप छान ,
    किल्ला माहिती सह दाखवला व आपण माहिती संगीतली ,तो परत पाहून खूप छान वाटले ,
    आपले आभार असेच सर्व किल्यांची सफर करावी ही विनंती,🌹🙏🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 2 года назад

      नक्कीच संजय जी , अशीच साथ सोबत असूद्यात 😊🙏🏻🙏🏻
      मनापासून आभार 🙏🏻🙏🏻

  • @suyogjagtap9310
    @suyogjagtap9310 4 года назад +4

    खूप छान व्हिडीओ होता दादा, तुमच्या व्हिडीओ मधून संपूर्ण सिंहगड किल्ल्याची माहिती समजली , धन्यवाद

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 4 года назад +4

    खूपच छान ,अप्रतिम सिंहगड ,
    छान ,सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад +1

      जी मनापासून आभार 😊🙏
      आपल्या मित्र मंडळींमध्ये नक्की शेअर करा 🙏

  • @jagadishdeshmukh563
    @jagadishdeshmukh563 4 года назад +2

    खूपच छान दादा ड्रोन मधून खूपच छान दिसतो सिंहगड

  • @omkarsutar2665
    @omkarsutar2665 3 года назад +2

    आपन फक्त शिवरायांचे भक्त , जय शिवराय

  • @Gaurav-xj9pd
    @Gaurav-xj9pd 4 года назад +5

    धन्यवाद ऐतिहासिक माहिती दिल्या बद्दल..जय शिवराय 🙏🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад +1

      जय शिवराय गौरव भाऊ ☺️🙏🚩☺️

  • @gypsygram3090
    @gypsygram3090 4 года назад +7

    लई भारी सर्जा🔥🤘🚩

  • @diptirane580
    @diptirane580 3 года назад +1

    अप्रतिम खुपच सुंदर जय शिवाजी जय भवानी 👍🙏🙏

  • @shashikantoak
    @shashikantoak 3 года назад +1

    सुंदर माहितीपूर्ण कथन आणि विहंगम दृश्ये पाहून प्रत्यक्ष भेट दिल्याचे समाधान मिळाले.

  • @santudangiste
    @santudangiste 4 года назад +68

    अहो दादा तुम्ही एरियल सिंहगड दाखवला पण नरवीर तानाजी मालुसरे कोठुन वर गडावर चढले तेच सांगितले नाही ते मुख्यतः दाखवायला व सांगायची गरज होती

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад +8

      भाऊ नरवीरांच्या त्या शौर्यगाथेवर दुसरा एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनेल वर तो बघावा ☺️🙏

    • @vivekvatve
      @vivekvatve 3 года назад +2

      @@SafarMarathi तो दुसरा व्हिडिओ पाहूच. पण तरीही या ठिकाणी त्रोटक स्वरूपात का असेना ती स्थळे दाखवायला हवी होती. ती न दाखविल्याने व्हिडिओ अर्धवट वाटतो. क्षमस्व!

    • @hemantvartak1348
      @hemantvartak1348 3 года назад

      मी पण त्याच अपेक्षेने पूर्ण vdo बघितला.. पण असो vdo आवडलाच

  • @santoshmhashilkar8244
    @santoshmhashilkar8244 4 года назад +4

    जय शिवराय जय शंभूराजे जय जिजावू माऊली जय महाराष्ट्र जय हिंद जय मराठा जय बाळासाहेब ठाकरे

  • @investwithshubhamofficial
    @investwithshubhamofficial 3 года назад +1

    मी सिंहगड पाहिलाय...पण आपल्या व्हिडिओ मध्ये जसा आहे तसा नव्हता पहिला..drone camera मधून खरंच खूप छान दिसतोय ..या खूप छान व्हिडिओ साठी मनापासून धन्यवाद 🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 3 года назад +1

      शुभम जी आपलेही मनापासून आभार 😊🙏
      खूप समाधान मिळतं अशा प्रतिक्रिया आल्या की.
      बघत रहा सफर मराठी 😊🙏🙏🙏

  • @bhagwaningle8131
    @bhagwaningle8131 3 года назад +1

    किती शूर वीर पुरुष होते तेंव्हा!

  • @shivajispadile2691
    @shivajispadile2691 4 года назад +4

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ले जबरदस्त होता सफर

  • @ashish3543
    @ashish3543 4 года назад +8

    Due to ur drone views I understand this fort historical places ... Thanks to you & wish to explore more such places .

  • @sanjayt1250
    @sanjayt1250 2 года назад +1

    खूप छान दादा
    जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय जगदंब हर हर महादेव 🙏🙏🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 2 года назад

      धन्यवाद साहिल भाऊ
      जय जय श्री शिवछत्रपती 😊🙏🏻🚩

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 3 года назад +1

    खुप सुंदर माहीती व इतिहासाचा आपला चांगला अभ्यास व गडाचे दर्शन सुंदर घडवलत तुम्हाला व गौरीताईला खुप शुभेच्छा 🙏🙏🙏

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 3 года назад

      या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार आपले 😊🙏🙏

  • @krishnanathkale4901
    @krishnanathkale4901 4 года назад +4

    Dhanyavaad JAVAYIBAPU I have Seen This Fort in1969. Thanks You. Shubh Ashivad. To be A Lion and Get Lion Success.

  • @sonusonavane9209
    @sonusonavane9209 4 года назад +5

    पुणे मध्ये आमचं कुणी ही राहत नाही,नशिबात राहीन तर एकदा नक्की येऊ आम्ही सह परिवार हा किल्ला बघायला.खूप छान वाटलं तुमचा हा व्हिडियो बघून.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад

      छान वाटलं तुमची कमेंट वाचून.. नक्की बघा पुण्यात आल्यावर हा किल्ला भाऊ ☺️🙏🙏

    • @jagdishkadam1152
      @jagdishkadam1152 4 года назад +1

      Udya USA LA jaycha chance ala tar tevha pan mhana usa la amch koni rahat nahi amhi nahi janar

  • @lokeshgangawane7726
    @lokeshgangawane7726 3 года назад +1

    छान माहित सांगितली धन्यवाद
    जय भवानी जय शिवाजी

  • @tejraodeshmukh3088
    @tejraodeshmukh3088 4 года назад +1

    हिंदूत्व मना मनात कायम ठेवण्यासाठी असे प्रयत्न अत्यावश्यक आहेत धन्यवाद आपल्या कामाचे,आई तुळजाभवानी आपणास यश देवो हीच प्रार्थना

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад

      भाऊ मनापासून आभार आपले 😊🙏🙏🚩🚩

  • @yogeshrelekar5672
    @yogeshrelekar5672 4 года назад +3

    ..wow अप्रतिम सादरीकरण ... अगदी अचूक आणि सुयोग्य वर्णन आपण जे सादर केलंय.. खरंच खूप खूप छान आहे... तुमच्या सर्व टीम चे मनापासून कौतुक👏👏🚩🚩🚩

  • @cd1433
    @cd1433 4 года назад +9

    काही असो मला व्हिडिओ खूप आवडला

  • @gabhoite
    @gabhoite 3 года назад +1

    अप्रतिम माहिती.
    खूप खूप छान आणि धन्यवाद 🙏🙏

  • @narendrajadhav5086
    @narendrajadhav5086 3 года назад +1

    Khup chhan mahiti dilit sir. Jai jijau jai shivray

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 3 года назад +4

    जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

  • @pappudhamdhere
    @pappudhamdhere 4 года назад +4

    खुप छान........सर्जा

  • @dhananjaybelhekar2768
    @dhananjaybelhekar2768 3 года назад +1

    🙏🙏छत्रपती शिवाजी महाराज कि जय, अत्यंत सुंदर आणि छान ड्रोन अधुन शुटिंग केली आहे.@धन्यवाद@

  • @maheshmodker8247
    @maheshmodker8247 4 года назад +1

    अदभुत अप्रतीम अवीषमरनीय अलौकीक अतीसुंदर माहीत छत्रपती शीवरांयांना मानाचा मुजरा तर नरवीर तानजी मालुसरे तथा मराठे शाहीतील मावड्ंयाना शतशा प्रणाम जय भवानी जय छत्रपती शीवाजी राजे

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад

      धन्यवाद महेश जी ☺️🙏🚩
      धन्य ते मावळे..
      जय जय श्री शिवछत्रपती 🚩🚩🚩

  • @kalpeshmahajan1334
    @kalpeshmahajan1334 3 года назад +3

    Must needed History for our next generation. Thanks. Keep up the good work.

  • @suchitashinde6379
    @suchitashinde6379 4 года назад +3

    Khup chan mahiti

  • @PremlataAbhyankar
    @PremlataAbhyankar Месяц назад +1

    खुपच छान माहीती जय भवानी जय शिवाजी

    • @SafarMarathi
      @SafarMarathi Месяц назад

      आभार आपले या प्रतिक्रियेबद्दल 😊🙏🏻
      जय भवानी जय शिवराय 🚩

  • @chandpatiljawade6130
    @chandpatiljawade6130 3 года назад +1

    कोढाना,फारच, सुंदर,आहे

  • @bhusmang2
    @bhusmang2 4 года назад +4

    बँकग्राऊंड म्युझिक आणि सादरीकरण एकदम छान वाटले !धन्यवाद

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад +1

      धन्यवाद भुषण जी 😊🙏
      आपल्या मित्रांना पण नक्की बघायला सांगा 😊🙏🙏👍🏼👍🏼

  • @madanmirajkar6802
    @madanmirajkar6802 4 года назад +3

    Thanks Sameer. Very good

  • @shamraoyadav7961
    @shamraoyadav7961 3 года назад +1

    छायाचित्रण अतिसुंदर, आवडले

  • @sahadeonadavadekar9990
    @sahadeonadavadekar9990 3 года назад +2

    जय शिवराय 🚩जय तानाजी मालुसरे🚩 जय राजाराम🚩 जय ताराराणी जय महाराष्ट्र 🙏

  • @nitinkhandare2332
    @nitinkhandare2332 4 года назад +3

    Raje tumha manacha muzara. Chatrapati shivaji maharaj ki jay

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад

      जय जय श्री शिवछत्रपती 🚩🚩
      धन्यवाद नितीन भाऊ 😊🙏

  • @daynmogamingfanclub6917
    @daynmogamingfanclub6917 4 года назад +6

    एवडा मोटा आहे किल्ला 😯

  • @nandkumargordepatil999
    @nandkumargordepatil999 4 года назад +1

    खरच सर हा किल्ला इतका भव्य दिव्य आहे हे तुमच्या ड्रोन क्यामेऱ्या मूळे बघायला मिळाला.तुम्ही खरच खूप चांगली कामगिरी केली तुमची पुढची वाटचाल अशीच चालू राहो आणि अशीच माहिती आमच्या पर्यंत पोहचत राहो.⛳⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे⛳⛳

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 2 года назад +1

    Kup Chan वाटली shihagadachi सफर.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 2 года назад

      मनापासून आभार आपले केशव जी 😊🙏🏻

  • @pranavpatil9772
    @pranavpatil9772 4 года назад +5

    अप्रतिम सादरीकरण दाजी

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад

      धन्यवाद प्रणव भाऊ 😍🙏👍🏼

  • @TheAtul76
    @TheAtul76 4 года назад +8

    keep it up .Dhanywad.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад

      Thanks Atul Bhau 😊🙏🙏

  • @sopanbhong8625
    @sopanbhong8625 3 года назад +1

    अत्यंत सविस्तर माहिती
    मोजक्या शब्दात...
    .... प्रत्यक्षात किल्ला पाहिल्यासारखे वाटले

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 3 года назад

      धन्यवाद 🙏🏻☺️

  • @askdeltaff8686
    @askdeltaff8686 3 года назад +1

    आतिशय सुंदर माहिती आहे ही ! ! जय भवानी जय शिवाजी ! !

  • @shubhrasirsat9043
    @shubhrasirsat9043 4 года назад +4

    Thank you so much..... Apratim

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад

      Thanks for the appreciation..Plz share with your friends too 😊🙏🙏

  • @abhishekhandore8415
    @abhishekhandore8415 4 года назад +3

    Khup chaan

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад

      Dhanyawad Abhishek Bhau 😊🙏

  • @madanrawool2906
    @madanrawool2906 3 года назад +1

    खूपच सुंदर .जय भवानी जय शिवाजी .

  • @tanajijadhav7244
    @tanajijadhav7244 3 года назад +1

    सिंहगड किल्ल्याची छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..जय शिवराय..

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 3 года назад +24

    ड्रोन शूट जबरदास केले आहे पण एखादी क्लिप वापरायला परमिशन द्या साहेब

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 3 года назад +5

      धन्यवाद दरेकर जी
      पण माफी असावी, फुटेज ची परवानगी नाही देऊ शकत. आशा आहे की आपण समजून घ्याल ..

    • @marathiknowledgeworld
      @marathiknowledgeworld 3 года назад +2

      @@SafarMarathi ok dhanyawad

    • @luk7e_210
      @luk7e_210 3 года назад

      @@SafarMarathi KA ???

    • @gajananjadhav3146
      @gajananjadhav3146 3 года назад

      @@luk7e_210 a

    • @gajananjadhav3146
      @gajananjadhav3146 3 года назад

      @@luk7e_210 a

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 4 года назад +3

    Sadrikran ek nambar.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад

      Dhanyavad Bhau ☺️☺️🙏🙏

  • @vishnupawar340
    @vishnupawar340 3 года назад +1

    Khup Chan 👍🏻👍🏻
    🚩🚩JAI BHAVANI JAY SHIVAJI 🚩🚩

  • @dhanrajdithor1113
    @dhanrajdithor1113 4 года назад +1

    सुंदर अतिशय सुंदर , वेळोवेळी निरनिराळ्या ऐतिहासिक पुस्तकातून वाचलेले अनेक रोमहर्षक प्रसंग डोळ्यांपुढे साकार झालेत.महाराजांच्या काळातच जाऊन पोचतो माणूस. ही सफर घडवून दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

    • @SafarMarathi
      @SafarMarathi 4 года назад

      धन्यवाद धनराज भाऊ ☺️🙏🙏