तीन गोष्टी नमूद करतो १. कलावंतीण प्रबळ गडाचा च एक भाग आहे प्रबळगड वेगळा आहे कलावंतीण वेगळा २. कलावंतीण च्या जागी हरिहर चे फोटो दाखवले आहेत ३. बल्लाळेश्वर (पाली) हे पनवेल तालुक्यात येत नाही साधारण अंतर ११० km.🙏
फसवणूक - स्वस्तिक ट्रॅव्हल्स - पनवेल आज मी एक फसवणूकीचा अनुभव घेतला. पनवेल बस स्टॅन्ड समोर ट्रॅव्हल्स बुकिंग सेन्टर आहेत. त्यापैकी स्वस्तिक ट्रॅव्हल एजन्सी मध्ये मी बुधवार दिनांक 26/4/2023 रोजी एक तिकीट बुक केले दिनांक 29/4/2023 साठी वाशीम येथे माझ्या नातेवाईकांचे लग्न अटेंड करण्यासाठी. तिकीट कन्फर्म झाले होते. विदर्भ ट्रॅव्हल्स 5.30 pm चे seat no 11. मी त्याप्रमाणे 4 वाजताच पनवेल स्टॅन्ड ला पोहोचलो. बस वेळेत आली. मी बस मध्ये pick up person ला मी तिकीट दाखवले. पण तो म्हणाला कि आज दुपारीच तुमचे तिकीट कॅन्सल झाले आहे. मी कारण विचारले तर त्याने उडवा उडावी ची उत्तरे दिली. तो म्हणाला कि स्वस्तिक ट्रॅव्हल्स बुकिंग वाल्यांनी त्यांना सांगितले कि costumer चा कॉल लागत नाही आहे. तर तुम्ही 11 नं ची seat कॅन्सल करा. आणि आम्ही ती seat कॅन्सल करून दुसऱ्या व्यक्तीला दिली. मी म्हणालो कि मला अशा प्रकारचा काहीही कॉल or msg आला नाही. मी स्वतः सुद्धा seat कॅन्सल केली नाही आहे. तरीही तो pick up person म्हणाला कि आम्ही काहीही करू शकत नाही. तुमची seat दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आली आहे. मग मी स्वस्तिक बुकिंग सेंटर मध्ये complaint करण्यासाठी गेलो. तिथे मला सांगण्यात आले कि तुम्ही तिकीट कॅन्सल केले आहे. आणि मी म्हणालो कि मी तिकीट कॅन्सल केले नाही आहे. मला लग्न साठी जायचे आहेच. तरीही ते ऐकत नव्हते. मग मी म्हणालो कि पुरावा द्या. कि मी स्वतः तिकीट कॅन्सल केले आहे. पण त्यांच्या कडे msg call, mail असा कोणताच पुरावा नव्हता. ते फक्त म्हणत होते कि तुमचे तिकीट कॅन्सल झाले आहे. आणि ती seat दुसऱ्या कोणाला तरी देण्यात आली aahe. मी म्हणालो कि मला कसेही वाशीम ला जावेच लागणार आहे. मला पर्यायी बस आणि जागा द्या. पण त्यांनी काहीही मदत केली नाही. मग मी माझी बहीण आणि भावोजी माझ्या सोबत होते. त्यांनीही वाद घातला आणि पैसे कसेबसे परत मिळवले. ते दादागिरी करू लागले. पण आम्ही हार न मानता माझे तिकीटचे पैसे मागून घेतले. आणि वाशीम ला जाण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे खिन्न मनाने घरी परतलो. कारण मला अगदी खात्री आहे 100% त्यांनी माझे तिकीट दुसऱ्या कोणाला तरी जास्त पैसे घेऊन विकले असणार. मी माझा अनुभव आज सगळ्यांसोबत share केला. जेणेकरून अशी फसवणूक दुसऱ्या कोणाची होऊ नये. आणि स्वस्तिक ट्रॅव्हल्स बुकिंग सारख्या फसवणाऱ्या वृत्तीच्या लोकांपासून सावध राहा. आणि अश्या पैश्यांसाठी हपापलेल्या लोकांना वेळीच आवर घातला पाहिजे. - महेश टोलमारे
पनवेल जवल पाहण्यासाठी असणारे ठीकणे वडाळे तलाव बळालेश्वर मंदिर पांडव कडा आदई धबधबा मोरबा डॅम गाडेश्वर डॅम गाडेश्वर शिवमंदिर कर्नाळा पक्षी अभयाराण्य पेब किल्ला चंदेरी किल्ला प्रबळ माची वासुदेव बळवंत फडके वाडा महड [ गणेश मंदिर ] खान्देश्वर शिव मंदिर साई बाबा मंदिर खान्देश्वर गणेश मंदिर स्वयभु मलंगगड वाघेश्वर मंदिर आदई डोंगरावर गगनगिरी मठ गुलसुंदे प्राचीन शिव मंदिर सलमान खान फार्म हाऊस स्वप्न नगरी माथेरान
बल्लाळेश्वर हे पनवेल मधील अतिशय पुरातन महादेव मंदिर aahe👏. बल्लाळेश्वर गणपती हे पाली येथे, पनवेल पासून सुमारे 110किमी वर आहे. बरेच लोक गूगल करून बल्लाळेश्वर सर्च करतात त्यांना गूगल पनवेल शहरातील बल्लाळेश्वर हे महादेव मंदिर दाखवते, बऱयाच पर्यटकांचा हिरमोड होतो.
तीन गोष्टी नमूद करतो
१. कलावंतीण प्रबळ गडाचा च एक भाग आहे प्रबळगड वेगळा आहे कलावंतीण वेगळा
२. कलावंतीण च्या जागी हरिहर चे फोटो दाखवले आहेत
३. बल्लाळेश्वर (पाली) हे पनवेल तालुक्यात येत नाही साधारण अंतर ११० km.🙏
फसवणूक - स्वस्तिक ट्रॅव्हल्स - पनवेल
आज मी एक फसवणूकीचा अनुभव घेतला.
पनवेल बस स्टॅन्ड समोर ट्रॅव्हल्स बुकिंग सेन्टर आहेत. त्यापैकी स्वस्तिक ट्रॅव्हल एजन्सी मध्ये मी बुधवार दिनांक 26/4/2023 रोजी एक तिकीट बुक केले दिनांक 29/4/2023 साठी वाशीम येथे माझ्या नातेवाईकांचे लग्न अटेंड करण्यासाठी. तिकीट कन्फर्म झाले होते. विदर्भ ट्रॅव्हल्स 5.30 pm चे seat no 11. मी त्याप्रमाणे 4 वाजताच पनवेल स्टॅन्ड ला पोहोचलो. बस वेळेत आली. मी बस मध्ये pick up person ला मी तिकीट दाखवले. पण तो म्हणाला कि आज दुपारीच तुमचे तिकीट कॅन्सल झाले आहे. मी कारण विचारले तर त्याने उडवा उडावी ची उत्तरे दिली. तो म्हणाला कि स्वस्तिक ट्रॅव्हल्स बुकिंग वाल्यांनी त्यांना सांगितले कि costumer चा कॉल लागत नाही आहे. तर तुम्ही 11 नं ची seat कॅन्सल करा. आणि आम्ही ती seat कॅन्सल करून दुसऱ्या व्यक्तीला दिली.
मी म्हणालो कि मला अशा प्रकारचा काहीही कॉल or msg आला नाही. मी स्वतः सुद्धा seat कॅन्सल केली नाही आहे.
तरीही तो pick up person म्हणाला कि आम्ही काहीही करू शकत नाही. तुमची seat दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आली आहे. मग मी स्वस्तिक बुकिंग सेंटर मध्ये complaint करण्यासाठी गेलो. तिथे मला सांगण्यात आले कि तुम्ही तिकीट कॅन्सल केले आहे. आणि मी म्हणालो कि मी तिकीट कॅन्सल केले नाही आहे. मला लग्न साठी जायचे आहेच. तरीही ते ऐकत नव्हते. मग मी म्हणालो कि पुरावा द्या. कि मी स्वतः तिकीट कॅन्सल केले आहे. पण त्यांच्या कडे msg call, mail असा कोणताच पुरावा नव्हता. ते फक्त म्हणत होते कि तुमचे तिकीट कॅन्सल झाले आहे. आणि ती seat दुसऱ्या कोणाला तरी देण्यात आली aahe.
मी म्हणालो कि मला कसेही वाशीम ला जावेच लागणार आहे. मला पर्यायी बस आणि जागा द्या.
पण त्यांनी काहीही मदत केली नाही. मग मी माझी बहीण आणि भावोजी माझ्या सोबत होते. त्यांनीही वाद घातला आणि पैसे कसेबसे परत मिळवले. ते दादागिरी करू लागले. पण आम्ही हार न मानता माझे तिकीटचे पैसे मागून घेतले. आणि वाशीम ला जाण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे खिन्न मनाने घरी परतलो.
कारण मला अगदी खात्री आहे 100% त्यांनी माझे तिकीट दुसऱ्या कोणाला तरी जास्त पैसे घेऊन विकले असणार.
मी माझा अनुभव आज सगळ्यांसोबत share केला. जेणेकरून अशी फसवणूक दुसऱ्या कोणाची होऊ नये. आणि स्वस्तिक ट्रॅव्हल्स बुकिंग सारख्या फसवणाऱ्या वृत्तीच्या लोकांपासून सावध राहा. आणि अश्या पैश्यांसाठी हपापलेल्या लोकांना वेळीच आवर घातला पाहिजे.
- महेश टोलमारे
Sr बरे झाले तुम्ही चा अनुभव शेअर केले कारण असा अनुभव कोणाला सुद्धा येऊ शकतो धन्यवाद sr
धन्यवाद मी कधीही खाजगी बस ने प्रवास करणार नाही.🙏🏻
हाच अनुभव google map वर टाका.
धन्यवाद वाईट अनुभव शेअर केल्याबद्दल ! खरे म्हणजे त्या ट्रॅव्हल एजंट च्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली पाहिजे होती.
धन्यवाद 🙏😊
पनवेल जवल पाहण्यासाठी असणारे ठीकणे
वडाळे तलाव
बळालेश्वर मंदिर
पांडव कडा
आदई धबधबा
मोरबा डॅम
गाडेश्वर डॅम
गाडेश्वर शिवमंदिर
कर्नाळा पक्षी अभयाराण्य
पेब किल्ला
चंदेरी किल्ला
प्रबळ माची
वासुदेव बळवंत फडके वाडा
महड [ गणेश मंदिर ]
खान्देश्वर शिव मंदिर
साई बाबा मंदिर
खान्देश्वर गणेश मंदिर स्वयभु
मलंगगड
वाघेश्वर मंदिर आदई डोंगरावर
गगनगिरी मठ
गुलसुंदे प्राचीन शिव मंदिर
सलमान खान फार्म हाऊस
स्वप्न नगरी
माथेरान
अजून कोणाला काही माहिती असेल त्याने पनवेल जवळ ठिकाणे टाका
बल्लाळेश्वर पेक्षा महड चे गणपती मंदिर जवळ आहे
पनवेल मध्ये वडाळे तलाव चा मंदिर आहे बळालेश्वर
आमची पनवेल 👌👌👌👍💐
आमचं
आपटा गाव ही बघण्या सारखा आहे... धर्मवीर आनंद दिघे यांचे जन्म गाव आहे... याच गावात राखी गुलजार आणि ऋतिक रोशन यांचे फार्म हाऊस आहे..❤
आनंद दिघे यांचा जन्म मुरुड-जंजिरा 🙏🏻🙏🏻मी त्यांच्या सोबत दोन-तीन वेळा जन्मस्थळ दर्शन घेतलं आहे
Khoop. Sundar.......❤
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे गांव व स्मारक.....
Panvel mde ek parchin Dukan ahe like ali mde kakaji che dukan❤
Shivganga water park ani visawa adventure bddal kunala mahiti asel tr sanga , tickit rate, activity, ani kse ahe enjoy sathi
पूर्ण अभ्यास करून वी डी ओ बनवा
Im going to see very सून to Panvel
Nice video thanks
Bhava baleshwar ka shiv cha mandir ahe karan mi tya mandira chya javalch rahto
माथेरान पनवेलमध्ये येत नाय
पनवेल हून माथेरान च्या पायथ्याशी गाडी घेऊन जाऊ शकतो पण तिथून चालत जावं लागत दिड तास लागत आणि नेरळ कर्जत हून आपण गाडी दस्तुरी पर्यंत घेऊन जाऊ शकतो
Right
3:38 Gadheshqar dhabdhaba aamhi gelo hoto khup mast ahe
Amcha panvel ❤❤❤❤
आम्ही पनवेलचे आहोत व्हिडिओ चुकीचा आहे पूर्ण अभ्यास करूनच व्हिडिओ सेंड करणे
बल्लाळेश्वर हे पनवेल मधील अतिशय पुरातन महादेव मंदिर aahe👏.
बल्लाळेश्वर गणपती हे पाली येथे, पनवेल पासून सुमारे 110किमी वर आहे.
बरेच लोक गूगल करून बल्लाळेश्वर सर्च करतात त्यांना गूगल पनवेल शहरातील बल्लाळेश्वर हे महादेव मंदिर दाखवते, बऱयाच पर्यटकांचा हिरमोड होतो.
Panvel ❤
पनवेल चे बल्लाळेश्वर मंदिराचा उल्लेख केला आहे पण व्हिडिओ पाली च्या गणपती चा आहे.
Background song name in intro plz name batao
पनवेल बल्लाळेश्वर मंदिर न दाखवता पाली चे गणपती मंदिर दाखवले आहे व्हिडिओ मध्ये
Hahahahahahahahahahahaha best observation in panvel
होय
नया है वो......😂
कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड हे दोन वेग वेघळे किल्ले आहेत
आमचं पनवेल
❤
पनवेल च्या जवळ असणारी
पर्यटन स्थळे म्हणा
For ur kind information, Matheran Panvel madhe nahi
Yes matheran he karjat madhe ahe
Apta gavala pan ad kara preshaniya ahe
काय कुठे आहे या बद्दल खोटी माहिती आहे
Matheran panvel nasun karjat madhe ahe
Mi तुमच्या वेबसाईट वरच content use karu shakto ka sir RUclips videos साठी please सांगा
Bhai Sai gav cha dhabadhaba visarla ki tula mahitcha nahi Sai panvel
Video post करण्याआधी पहिले check कर.. कर्नाळा किल्ला सुरवातीला पण दाखवला आणि शेवटला पण..मुंबई पुणे महामार्गावर नाही मुंबई गोवा महामार्गावर आहे..
Matheran he panvel che nasun karjatche aahe purn aabhyas kra n mg video banva
Bhava Ballaleshwar mandir he Raigad jilhyatil Sudhagad taluka madhil pali gavacha ahe.. Chukichi mahiti deu nako... Adhi nit abhyas kr mg itarana dnyan de... kahi viwes sathi khoti mahiti detos..swatah la pn dyan ghe ani itarana pn dyan de tr tuja channel grow hoil.. khoti mahiti pasaravun nako.
Not proper info....kaahipan sangtaa..
Fakt Karnaala Bird century aahe jawad..baaki kaahi nahiy
2) Mahad cha ganpati
Are tho harihar gad ahy prabal killa nhi ahy
आमची पनवेल सुंदर आहेच....
पण तुम्ही बरीचशी माहिती चुकीची सांगितली आहे.
क्रुपया चुकीची माहिती सांगू नका
bhai panvel kute ahe ani ballaleshwer pali kute ahe mahiti ahe ka tula dokyvar padlas ka tu ky pan mahiti deto tu...
कर्नाळा किल्ला कुठे आहे काय पण फेकले जाते आहे
काय पण बोलतो
Video तरी nit banv Mitra
टाईम पास काय पण फेकतो
Sarv mahity chukiche ahe
फेकू नंबर 2
Yz... Kay thand gram ch gram aahe