Это видео недоступно.
Сожалеем об этом.

New Agriculture Policy for New India | Dr. Parasharam Patil | Chanakya Mandal Pariwar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 фев 2024
  • About Dr. Parashram Patil:
    Dr. Parashram Patil is an agricultural and natural resources economist and social scientist. He is a well-known international expert in the field of agriculture and natural resources economics. He has earned Doctorate from Shivaji University, Kolhapur, (Agro based Industry of India) and Post Doctorate from Savitribhai Phule University, Pune (Natural Resources Accounting). He is presently working as consultant/expert at various international organizations like United Nations, Asian Development Bank and Government of India etc. He has versatile experience of working with various prestigious organizations such as: United Nations Expert for impact of climate change (Forest Accounting). Consultant of Asian Development Bank. Consultant of Ministry of Commerce and Industry, Govt of India. Consultant of Agricultural and Processed Foods Export Development Authority (APEDA).
    For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
    चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    chanakyamandalpariwar
    आमच्या RUclips चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    whatsapp.com/c...
    फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal...
    For Online Courses, visit: lms.chanakyama...
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram channel :
    t.me/chanakyam...
    Subscribe and follow us on RUclips: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Комментарии • 59

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 5 месяцев назад +4

    खुप छान महत्वाचे. . प्रत्येक कुटुंबातली शारीरिक स्थिती आरोग्य संपदा
    कृषी व्यवस्था सेंद्रिय पारंपारिक शेती
    आपल्या घरचा किचन व्यवस्था

  • @patil7813
    @patil7813 5 месяцев назад +3

    Great talk

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 5 месяцев назад +4

    आता भारत सरकार ने सोयाबीन चना कांदा भाव पाडुन निर्यात बंदी करुण आयात करुण मग शेतकरी उत्पादित मालाच उत्पादन खर्च सरकार ने निघु देत नाही पुढे शेतकरी शेती सोडुन द्यावी हे सरकार चे धोरण आहे.

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 5 месяцев назад +11

    ही माहिती फक्त mpsc/upsc पुरती मर्यादित नसावी. अगदी खेड्याखेड्यात, शेताशेतात ही माहिती पोचते आहे का, तसेच पॅालिसी उत्तम असतेच पण त्यातील भ्रष्टाचार कसा थांबवायचा ह्याचा पॅालिसीत विचार आहे का, ह्या पॅालिसीचे लाभार्थी किती ह्याचे सर्वेक्षण होते का? हे सर्व फार महत्वाचे आहे.

  • @Vachankatta
    @Vachankatta 5 месяцев назад +6

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन सर.
    धन्यवाद

  • @subraopawar2315
    @subraopawar2315 12 дней назад

    खुप छान माहिती दिलीत सर 🎉🎉

  • @user-qv2np6eg3u
    @user-qv2np6eg3u 5 месяцев назад +1

    Food processing factories also not established ,before 2to 4 years back maharashtra Govt. Planted 33 carors trees ,and 6 lakhs pazar tanks created but it ha not seen on ground

  • @spsaurabhpatil2042
    @spsaurabhpatil2042 5 месяцев назад +2

    Thank you Dr Patil. Great talk.

  • @dattajiraosuryawanshi7849
    @dattajiraosuryawanshi7849 5 месяцев назад +2

    Very nice information 👍

  • @prashantsheth8166
    @prashantsheth8166 5 месяцев назад +4

    सगळ्यात पहीले पाॅप्युलेशन कंट्रोल यावर काम कराव लागेल नंतर कृषीविषयक नॅचरल फार्मिंग तंत्रज्ञान जे पाॅयझन फ्री फुड देईल ते ते शेतकऱ्यांनी स्विकारल पाहीजे

    • @rakeshwagh3659
      @rakeshwagh3659 5 месяцев назад

      तुम्ही काधी योगदान करतायेत जनसंख्या नियंत्रना साठी ?

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 4 месяца назад +1

    Each plant 🪴 has three parts:
    1) Roots: for soil
    2) Stem: for livestock as fodder
    3) Upper part: grain, fruit, flowers for humans

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien 5 месяцев назад +8

    bring back 3 farm law and establish income tax on rich farmer

  • @santoshthorat3969
    @santoshthorat3969 5 месяцев назад +5

    भारतात राईस बनवन्यास ऐवढे पाणी लागत हे गणित कुठून काढले

  • @itstoomunch4116
    @itstoomunch4116 5 месяцев назад +1

    It's absolutely highly intellectual analysis on Indian agriculture...

  • @swapnilagham1955
    @swapnilagham1955 5 месяцев назад +2

    शेती मालाला भाव मिळत नाही आहे,साहेब,,यावर बोला काही,,

  • @nitinshimpale483
    @nitinshimpale483 5 месяцев назад +2

    खूपच छान माहिती दिली सर तुम्ही फार्म्स लॉक बद्दल आमच्या खूप साऱ्या गैरसमजती होत्या त्या दूर झाल्या

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 5 месяцев назад

    Best

  • @nandkumarturkewadkar6667
    @nandkumarturkewadkar6667 5 месяцев назад +2

    👌खुप छान माहिती

  • @ARouu6716
    @ARouu6716 5 месяцев назад +1

    Foundation course che camp ghya nss camp sarkhe n sampurn Maharashtra mdhye ase session gava gavat offline theva

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 5 месяцев назад +1

    मुळाशी बॅंकिंग सिस्टम ही इंग्लैंड मधुन चालते आणि अमेरिका मधुन मग भारत सरकार स्वाताचा पैसा छापत नाही बॅंक पैसा छाफ ती आणि कर्जा आधारित आर्थिक व्यवस्था कोणी कशासाठी लागु केली.

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 5 месяцев назад +1

    शेतीने खुप प्रगती केली पण शेतकऱ्यांचे का? ते आत्महत्या करताहेत. यांची कोणाला खेद नाही खंत नाही.

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 5 месяцев назад +1

    भारत मध्ये पोर्तुगीज, इंग्रज आधी सुखी सुफलाम् होता नंतर लुट झाल्यावर काय होणार

  • @kantilaljariwala4139
    @kantilaljariwala4139 5 месяцев назад

    Great talk, nice information.

  • @sopangandras856
    @sopangandras856 5 месяцев назад

    खत बियाणे पाणी लाईट यावर उपाय काय

  • @shrikrushnachavan5645
    @shrikrushnachavan5645 5 месяцев назад

    Urea var subsidydenya peksha Subhash palekar natural farming var bhar dila pahije, sheticha karch Kami karnyavar lakha kendrit kele pahije,shetit tractor shivay bailancha vapar vadhla pahije,shetitil etar yantravarvsubsidy jast asli pahije jase brush cutter etc,Ani shetitil jastit jast yantra saur urjyevaril asle pahijet

  • @MDB..
    @MDB.. 5 месяцев назад +7

    नवीन भारताची शेती पॉलिसी काय , ते गेल्या दहा वर्षात काय लक्षात आलंय शेतकऱ्यांचा , पुस्तकी आहे तुम्ही सांगता ते, वास्तव काय ते कळलं आहे, शेटजी भटजी यांना घरी बसवा शेती अन् देश वाचवा.

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 5 месяцев назад

      शेती विषयी सरकारचे धोरन कस असावे बाहेरले देश शेतकर्यांना खरच आधिक नफा असी सबसीडी देतात ऐंशी करोड लोकांना फुगट देवुन भिखारी बनवता खायला भाकरी मिळत नाहीत आपण सांगता घी खिचडी खा वारे धोरन कै शरद जोशीचे नाव घेता आपण कुनाचे एजंट आहात कळत नाही गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर

    • @vijayrajpatil7549
      @vijayrajpatil7549 4 месяца назад +1

      अल्पभूधारक यात काय करु शकतो?. 😊

  • @ashokparit634
    @ashokparit634 5 месяцев назад +1

    रस्ते आणि कोर्ट ह्यातच शेतकरी अडकलाय

  • @tsmaske9702
    @tsmaske9702 5 месяцев назад

    Govt processing plant area wise for the local produce is the answer for this problem. China has done same policy and has improved it's economy par better than India. Or bring pvt infrastructure by giving benefits. Now govt is developing road structure I.e.good but it's only because of गडकरी sir. Where is our agriculture minister , what work he is doing nobody knows. Govt should focus more on this. Look at today oil seed soyabean price today is 4200 which was 6000 in 2014 how farmers will be interested to produce this. Infact there are lot of pvt soybean factory in India. Govt has imported lots of oil to bring down oil prices but farmer is at loss.

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 5 месяцев назад +1

    तुम्ही जर दुसरी सिस्टीम बघितला!

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 5 месяцев назад

    पतप्रधान नरेंद्र मोदी क्रशी तुन सर्वा साठी व शेती माती पानी याचे आरोग्य भविष्य येणारे महत्वाचे

  • @prashantbhoyar5976
    @prashantbhoyar5976 5 месяцев назад +32

    पहिली आणि दुसरी हरितक्रांती congress च्या काळात झाली। Rss ची विचार धारेचा दिसतोय हा माणुस।

    • @sagargaikwad9985
      @sagargaikwad9985 5 месяцев назад +17

      होका! मग एवढी क्रांती होऊन पण आज शेतकरी का ओरडत बसलेत? उगाच कोणत्याही विषयात आरएसएस ला दोष देत बसायचं.
      इतके वर्ष शेतीच करत होते लोक म्हणून १९९१ मध्ये जागतिक बंके कडे भीक मागायला लागले. आज पण तुमच्या सारखे शेती करत भीकाच मागत बसायचे का?

    • @prashantbhoyar5976
      @prashantbhoyar5976 5 месяцев назад +3

      @@sagargaikwad9985 modine pn 2022 paryant shetkryanche utpnn duppt krayche aashwasn dile hote tyache kay zale. Aaj soya, kapus kay bhav aahe. Aani he vidiotle mhashy mhantat ki modinna dhnwad dile pahije ki tyani shetit reform kela mhanun. Tr mg punjab Hriyanache shetkari aandolan ka krat aahe. Aani tumhi mhanta ki tumchya sarkhe shetich krat bsachhe ka aho bhau shetich sampurn Industrila raw material purwate. Sheti shiway tumhi bhrtacha vikasch hou shkat nahi.

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 5 месяцев назад +8

      मग अजून रडतंय का... Msp स्वामिनाथन केव्हा आला... काँग्रेस ने का राबवला नाही

    • @sagargaikwad9985
      @sagargaikwad9985 5 месяцев назад

      @@prashantbhoyar5976 भाऊ आमचे घरचे पुण्याच्या मंडई मध्ये भाजीचं विकत होते. त्या मध्येच पैसा आहे. तुम्ही जे पिकवता ते तुम्हीच विकले पाहिजे. तेव्हाच तुम्हाला दुप्पट काय तर तिप्पट उत्पन्न पण मिळेल. पुण्यातल्या सोसायटी मध्ये डायरेक्ट जाऊन विका भाज्या आणि कमवा खोऱ्याने. प्रत्येक गोष्टी मध्ये सरकार वरच कशाला अवलंबून राहायचे? आधीच सरकार तुम्हाला सबसिडी मध्ये खत, बी बियाणे देतेय. युक्रेन रशिया च्या युद्ध मुळे ह्या सगळ्याचे भाव पण दुप्पट तिप्पट झालेत तरी आपल्या इथे सरकार ने तेवढा त्याचा प्रभाव पाडू दिला नाही. ह्या सगळ्या गोष्टी साध्या शेतकऱ्याला नाही कळत.
      ज्यांच्या मध्ये धमक आहे त्यांना त्यांचे उत्पन्न कधीच दुप्पट तिप्पट केलेय. यूट्यूब वरच केवढे व्हिडिओ आहेत अशा लोकांचे. हातपाय हलवा. उगाच अन्नदाता अन्नदाता करत राहाल तर आयुष्यभर रडतच रहाल. कोणाच्या तुमच्या मूळे अडून नाही राहत.

    • @sagargaikwad9985
      @sagargaikwad9985 5 месяцев назад

      @@prashantbhoyar5976 भाऊ आमचे घरचे पुण्याच्या मंडई मध्ये भाजीचं विकत होते. त्या मध्येच पैसा आहे. तुम्ही जे पिकवता ते तुम्हीच विकले पाहिजे. तेव्हाच तुम्हाला दुप्पट काय तर तिप्पट उत्पन्न पण मिळेल. पुण्यातल्या सोसायटी मध्ये डायरेक्ट जाऊन विका भाज्या आणि कमवा खोऱ्याने. प्रत्येक गोष्टी मध्ये सरकार वरच कशाला अवलंबून राहायचे? आधीच सरकार तुम्हाला सबसिडी मध्ये खत, बी बियाणे देतेय. युक्रेन रशिया च्या युद्ध मुळे ह्या सगळ्याचे भाव पण दुप्पट तिप्पट झालेत तरी आपल्या इथे सरकार ने तेवढा त्याचा प्रभाव पाडू दिला नाही. ह्या सगळ्या गोष्टी साध्या शेतकऱ्याला नाही कळत.
      ज्यांच्या मध्ये धमक आहे त्यांना त्यांचे उत्पन्न कधीच दुप्पट तिप्पट केलेय. यूट्यूब वरच केवढे व्हिडिओ आहेत अशा लोकांचे. हातपाय हलवा. उगाच अन्नदाता अन्नदाता करत राहाल तर आयुष्यभर रडतच रहाल. कोणाच्या तुमच्या मूळे अडून नाही राहत.

  • @sadasurya9327
    @sadasurya9327 5 месяцев назад

    Khari parishthithi mandali

  • @bajiraopatil2035
    @bajiraopatil2035 5 месяцев назад

    Something is rong,mag niryat bandi ka.

  • @yashvigaikwad8885
    @yashvigaikwad8885 5 месяцев назад +3

    एकदम चुक आहे...