बाबासाहेब यांच्या जीवन व कार्यावर आतापर्यंत अनेक कवी, गितकारांनी गाणी लिहून बाबासाहेबांना मानवंदना दिली आहे... परंतु सुरेश भट साहेबांची ही जी रचना आहे ती खूपच परिणामकारक आहे, एक एक शब्द अर्थपूर्ण, बाबासाहेबांना एवढी अर्थपूर्ण मानवंदना क्वचितच कुणी दिली असेल आणि रविंद्र साठेजी यांनी रचनेची परिणामकारकता आपल्या गायकीने अचूकपणे श्रोत्यांपर्यंत पोचवली आहे. जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा गहिवरून येते आणि एक वेगळीच ऊर्जा, शक्ती मिळते जी आमच्या जगण्याला बळ देते.. सुरेश भट साहेबांचे खूप खूप आभार.
नेहमीच मला कविवर्य सूरेश भट यांचे भावपूर्ण शब्द पूर्ण आपली चळवळ डोळ्यापूढे आणतात...आणि डोळे भरून येतात... हे निस्सिम प्रेम फक्त बाबांच्याच वाट्याला आले
शब्दांच्या पलिकडले धन्यवाद सुरेशजी भट साहेब एवढे अप्रतिम शब्द दिल्या बद्दल. बाबासाहेब हा विषयच शब्दाच्या पलिकडला आहे. कुठुनही सुरु करा, कुठेही संपवा. अनंत बाकी असतेच........
Sir please add Parts V to IX of your lecture series on Marxism, which you delivered in Marathi at the College of Engineering, Pune in the year 2012. Thanks.
Suresh Bhat ji enko Sach me Buddhism samj aaya esliye unhone Brahmin cast ke Chhor ke Buddhism Accept Kiya..... Lekin afsos aaj Marathi ka koi Singer ya sahityik unka naam nahi lete....
सुरेश भट यांनी खूप अप्रतिम गीत लिहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. शब्द किती खोलवर परिणाम करतात या गीतातील समोर चित्र उभे करतात सुरेश भट यांची ही ताकत आहे त्यांना विनम्र अभिवादन.रवींद्र साठे यांनी अप्रतिम गीत गायले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन..जयभीम💙
बौद्ध धम्म स्विकारणारे ,विचारशील, चिंतनशील, संवेदनशील, मराठी भाषेतील पहिले गजल सम्राट, तुमची आजवरची ही अजरामर कलाकृती,,, रविंद्र साठे आणि यशवंत देव यांनी कळस चढवला,, व्वा !असं गाणं पुन्हा होणे नाही,,,,,
Kavee suresh bhat saheb apnas sashtang namaskar 'kalche he sare muke aaj bolu lagale'........kay sundar rachana aahe. Mazya dr. Babasaheb Ambedkar college madhe 1984 sali marathi vangmay madalacya karyakramat pra. Arun kamble sir yanchya vinantivarun bhat sahebani he apratim geet sadar kele hote
ऐक येणाऱ्या युगाच्या आदरांची वंदना..भीम राया घे तुला या लेकराची वंदना.. literally cride after listening this exceptional..song. tx to सुरेश भट.. साहेब..
अस वाटत की आदरणीय सुरेश भट साहेबांच्या शरीरात ऋदय ऐवजी पुजणीय भिम बाबा आहेत. आदरणीय भट साहेब आपल्या समोर अनेक वेळा नतमस्तक झालो तरी. नतमस्तक होणेची भुक पुर्ण होत नाही
Itihas utha ke dekho....bramhanone buddhism ko apnaya,usme se labh lekar badhe huwe aur buddhism ko mita diya..sabhi log galat nahi the lekin jo huwa wo galat tha...dhammchakra fir ghumega....revolution and counter revolution
बाबासाहेब यांच्या जीवन व कार्यावर आतापर्यंत अनेक कवी, गितकारांनी गाणी लिहून बाबासाहेबांना मानवंदना दिली आहे... परंतु सुरेश भट साहेबांची ही जी रचना आहे ती खूपच परिणामकारक आहे, एक एक शब्द अर्थपूर्ण, बाबासाहेबांना एवढी अर्थपूर्ण मानवंदना क्वचितच कुणी दिली असेल आणि रविंद्र साठेजी यांनी रचनेची परिणामकारकता आपल्या गायकीने अचूकपणे श्रोत्यांपर्यंत पोचवली आहे. जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा गहिवरून येते आणि एक वेगळीच ऊर्जा, शक्ती मिळते जी आमच्या जगण्याला बळ देते.. सुरेश भट साहेबांचे खूप खूप आभार.
वा काय सुरेख शब्द सुमनांची दिलेली श्रद्धांजली.
Kharokhar hich khari shradhanjali.Apratim ugouge hi manvandana.
कालची सारे मुके आज बोलु लागले!
अन तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले!
Excellent ,
Tears rolling down my eyes
Jai Bhim
आज आमचे जे काही
आहे हे सर्व तुझेच आहे ...
हे जगणे आणि मरणे ,
हे सुख आणि दुःख
हे स्वप्न आणि वास्तव ,
ही भूख ही तहान
सर्व पुण्याई तुझीच आहे.
नामदेराव ❤️🙏🙏
I literally cried over this song. goosebumps.Pride of India.
so do I...
Shesh mohile
आम्ही ऋण नेहमीच आभारी राहणार माननीय श्री सुरेश भट्ट जी यांचे की त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठी हे अमूल्य असे गीत लिहिले
सुरेश जी नी या गिता तून भिम अनुयायींची ची खरी तळमळ व्यक्त केली तर आहे च पण स्वतः खरया अर्थाने बाबांना अभिवादन केले
नेहमीच मला कविवर्य सूरेश भट यांचे भावपूर्ण शब्द पूर्ण आपली चळवळ डोळ्यापूढे आणतात...आणि डोळे भरून येतात...
हे निस्सिम प्रेम फक्त बाबांच्याच वाट्याला आले
शब्दांच्या पलिकडले धन्यवाद सुरेशजी भट साहेब एवढे अप्रतिम शब्द दिल्या बद्दल. बाबासाहेब हा विषयच शब्दाच्या पलिकडला आहे. कुठुनही सुरु करा, कुठेही संपवा. अनंत बाकी असतेच........
खुप सुंदर गीत आहे, गहिवरुण आले... we are because he was...
One of the excellent songs ever written and musically directed.
Sir please add Parts V to IX of your lecture series on Marxism, which you delivered in Marathi at the College of Engineering, Pune in the year 2012. Thanks.
barobar sir
Angawar shahare aananare gane. 🖤
Suresh bhat was really a great man.
आपल्या सारखे कोणीही गायले आहे,असे वाटत नाही.हीच खरी श्रद्धांजली अर्पण केले आहे.
Suresh Bhat ji tumhala maza savinay jaibhim, Dolyat pani ale mazya ya ganyane, khup khup abhar 🙏🙏🙏🙏, maze “BABASAHEB”
Gaana aiktana nakalat haat jodle gele. Hi taakat aahe babasahebanchya karyachi ni Suresh Bhat sahebanchya alaukik shabdanchi..🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
Suresh Bhatt ji Ani corus ekdum krantikari historical song
सुरेश जी तुमची आठवण आली आणी डोळ्यात अश्रु अनावर झाले
Suresh Bhat ji enko Sach me Buddhism samj aaya esliye unhone Brahmin cast ke Chhor ke Buddhism Accept Kiya.....
Lekin afsos aaj Marathi ka koi Singer ya sahityik unka naam nahi lete....
Asha Bhosle....यांनी एकदा स्तुती केली होती....सर
@@sanjaykamble8537 yes asha bhosle is a great personality
सुरेश भटाना लाख लाख,सलाम ,
खुप दिवसा नंतर हे वंदन गीत ऐकून मन एकदम गहिवरून आलं. सुरेश भटांना व हे गीत अपलोड करणाऱ्याला मनापासून खुप खुप धन्यवाद.
या गीताचे लेखन सुरेश भट यांनी केले आहे तरी हे गीत रवींद्र साठे यांनी गायलेले आहे. या गीताचे संगीतकार यशवंत देव आहेत.
सुरेश भट यांनी खूप अप्रतिम गीत लिहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. शब्द किती खोलवर परिणाम करतात या गीतातील समोर चित्र उभे करतात सुरेश भट यांची ही ताकत आहे त्यांना विनम्र अभिवादन.रवींद्र साठे यांनी अप्रतिम गीत गायले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन..जयभीम💙
बौद्ध धम्म स्विकारणारे ,विचारशील, चिंतनशील, संवेदनशील, मराठी भाषेतील पहिले गजल सम्राट, तुमची आजवरची ही अजरामर कलाकृती,,, रविंद्र साठे आणि यशवंत देव यांनी कळस चढवला,, व्वा !असं गाणं पुन्हा होणे नाही,,,,,
i got tears in my eyes temembering the sun dr babasaheb ambedkar hearing the song
THANKS , JAIBHIM
Kavee suresh bhat saheb apnas sashtang namaskar 'kalche he sare muke aaj bolu lagale'........kay sundar rachana aahe. Mazya dr. Babasaheb Ambedkar college madhe 1984 sali marathi vangmay madalacya karyakramat pra. Arun kamble sir yanchya vinantivarun bhat sahebani he apratim geet sadar kele hote
खरच खूप सुरेख अशी रचना आहे, आणि संगीत ही खूप छान दिलेलं आहे त्यामुळे या गाण्याला एक वेग रूप मिळालेलं आहे,खूप छान गाणं आहे
गहिवरून टाकणारे शब्द!! बाबासाहेबांना अप्रतिम मानवंदना!!
Kaay shabd aahet .....apratim
अंगावर शहारे आणणारे उत्कृष्ट गीत. गीतकार सुरेशजी भट साहेब यांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतीला गायक रविंद्रजी साठे साहेबांनी योग्य न्याय दिला. जयभीम
जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला.... कापलो गेलो तरी तोडले नाही तुला ।। अप्रतिम.. .सुरेश भट
No words ..amazing tribute by bhat sir, no match . We will eternally be obliged to suresh bhat sahab..
सुरेश भट सरांना लाख लाख सलाम💐💐💐
ऐक येणाऱ्या युगाच्या आदरांची वंदना..भीम राया घे तुला या लेकराची वंदना.. literally cride after listening this exceptional..song. tx to सुरेश भट.. साहेब..
नावाजलेले गझल नवाज भीमराव पांचाळे खुप खुप भाव आणि जागे करणारे आहेत.संजीवनी मिळते.❤❤
बाबासाहेबांचे गाणे एैकताना गहिवरुन येतं खूप...
I don't know but I become emotional .great suresh bhatt.
What a poetry by Suresh Bhatt sahab.
भीमराया घे तुला या स्वरांची वंदना.....
जाळले गेलो तरी सोडले नाही तुला , कापले गेलो तरी तोडले नाही तुला. खूपच अप्रतिम, अंगावर काटा.
THANKS FOR UPLOADING THIS SONG
EXCELLENT SONG
MANY MANY THANKS SIR JI
Original song - ruclips.net/video/VA-YTnTtJ1I/видео.html
Shesh mohile
अस वाटत की आदरणीय सुरेश भट साहेबांच्या शरीरात ऋदय ऐवजी पुजणीय भिम बाबा आहेत. आदरणीय भट साहेब आपल्या समोर अनेक वेळा नतमस्तक झालो तरी. नतमस्तक होणेची भुक पुर्ण होत नाही
Thanks For Uploading This song my best song
गहिवरल्यासारखं होतेय ......No words for बाबा
Aangawar kata aala kharach baba cha navat ti Urjya aahe suresh batt va gaykala manacha jay bhim aagdi Rhudhyapasun
Ambedkarait Citizens of India shall always remember the BHAT Saheb, for his Great creativity. 🙏
सुरेश भट्ट याना माना चा जय भीम
प्रेरणादायी स्फूर्ती गीत आहे.जयभीम
फारच छान भिम गित आहेत ऐकल्या नंतर थकवाच निघुन जातो जय भिम
Wow what a lyrics...Great Suresh bhatt giving tribute to Vishwaratna Dr B R Ambedkar....We are because Babasaheb was
जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला
कापलो गेलो तरी तोडले नाही तुला
अप्रतिम ❤
जयभिम जयभिम जयभिम जबरदस्त गीत
suresh bhatt saheb ya ganyani amar zale
Khup sunder shabdrachana..🙏❤
रविंद्र साठेला ही नमस्कार
Khup Sundar Vanya ahya ha aykun khup Anand zhala
Khup chan mahiti bandhu.. suresh bhatanvishayi... aamhala mahiti nvate tyani buddhisam swikarla... aani khup chan gane aahe tyanche.. record clear asti tar khup bar zale aste.. 👌👌
Really this is the best song and touches heart
Best song
खरंच जुनी गाणी अप्रतिम आहेत त्या कलाकारांची आज गरज पण ती नाहीत.
Great Suresh Bhatt....Real Thought...
very nice sung by suresh bhat.
Heart touching & meaningful
song
Heart Touching Song by Suresh Bhat
Heart touching Song... Jay Bhim
v nice ..one of my best ...has deep meaning ...i love this song ...and thanx for uploader..keep it up
THANKS, JAIBHIM.
Tanks suresh bhat ji
गीत ऐकुन मन बहाराहुन गेले
खूपच सुंदर गीत
great song by suresh bhat
goosebumps...on every word...jay bhim
Nil bhadak jai bhim kadak 🙏🏻🙏🏻🙏🏻🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙💙
Excellent. Million Thanks for uploading it on RUclips.
Great Song by Suresh bATT
A very nice and heart touching song sung by suresh Bhat. jay bhim
आवाज बरोबर करुन जुनी भीम गीत पुन्हा निर्माण करून दणे
koti koti pranam
Fabulous and melodious songs touching to everyone. Salute to sureji Na
Khup chan 🙏🙏🙏
THANK YOU A LOT FOR THIS SONG FOR GREAT GAZALKAR SURESH BHAT
बुद्ध आणि बाबासाहेब यांची सगळी जुनी गाणे अपलोड करणे
शहारे येतात अंगावर ......
Suresh Bhat sir awesome!
this is the best song which touches heart
The best song
Kavi gayak vikas bhojanecha
Jay bhim 7057126744
+Vikas Bhojane hii
yes very nice song
THANKS JAIBHIM.
Original song - ruclips.net/video/VA-YTnTtJ1I/видео.html
Bhimachi gani spurti detat. Naman tyana ,ke he gani lihitat. Gatat tyanna.v prasarit. Karanarana JAYBHIMA
भिमराया घे या लेकरांची वंदना.............................
this song is always been my favorite
very nice song....jai bhim
I can't stop my tears
Excellent song heart teaching thanks
नितांत सुंदर रचना
खुप सुंदर
Great song💐
Great song ..............................
खुप सुंदर गित...
Itihas utha ke dekho....bramhanone buddhism ko apnaya,usme se labh lekar badhe huwe aur buddhism ko mita diya..sabhi log galat nahi the lekin jo huwa wo galat tha...dhammchakra fir ghumega....revolution and counter revolution
कवी....कविवर्य सूरेश भट
गायक ...रविंद्र साठे
संगीत....???
Most favrat song man gaivarun yata 😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎 Jay bhim jai bharat
Jaibhim sir
शब्द, आवाज, संगीत निःशब्ध करून टाकतात. 🙏🤍🤍🤍
heart touching song.........................
THANKS, JAIBHIM
सविनय जयभीम...मा. ढोरे सर
very nice & meledious
khup chan
miss you baba...😢😢