छान छान सुंदर जीवनाचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता आहे, या गाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य कसे आपण आपल्या सर्व मित्रांना मुक्तपणे संचार करत असतो कारण बाबांची देणं आहे.त्रिवार वंदन करतो.
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना कोणते आकाश हे, तू अम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे या भरा-या आमुच्या,ही पाखरांची वंदना तुमच्यामुळे आज आमच अस्तित्व आहे. आमच्या श्वासावर तुमचे उपकार आहेत बाबा🙏🏼
Heart touching poetry by great poet of Nagpur Suresh Bhat Saheb. The music composer, singer and Chorus team made this poetry an immortal song. Jai Bhim to all associated with this great song /creativity. Thanks and Jaibhim for uploading. This song compells to shed tears after listening . My humble tributes to Bharatratna Dr BR Ambedkar.👍🌹🙏
हे माझं खुप आवडीच गीत आहे आणि बालपना पासुन ऐकत आलो जेव्हा माझा ऑर्केस्ट्रा होता त्या मध्ये पाहिले गीत असायचं आणि आज ज्या गायकाने गायीले त्यांना माझा सप्रेम क्रांतिकारी जयभीम 🙏💙🙏💙🙏
No words to express, Speechless.... Great tribute to great man, Lyrics are heart touching, photographs express great memories.. Jaibhim Namobuddhay...... 🙏🙏🙏🙏🙏
कालचे सारे मुके,आज बोलू लागले...अन तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले बाबा तुमच्या या उपकरामुळे...बा भीमा.तूच धम्म दिला आम्हा.बुद्ध शरण....
मी रोज सकाळी हे गीत ऐकतो .....खुप छान गीत आहे ...जय भीम 🙏🙏🙏
हृदयाला स्पर्शहोऊन डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहायला लागतात,
या गिताच्या लेखक,गायक आणि संगितकारांना
आदराचा, नमो बुद्धाय, जयभीम
छान छान सुंदर जीवनाचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता आहे, या गाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य कसे आपण आपल्या सर्व मित्रांना मुक्तपणे संचार करत असतो कारण बाबांची देणं आहे.त्रिवार वंदन करतो.
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना
कोणते आकाश हे, तू अम्हा नेले कुठे,
तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे
या भरा-या आमुच्या,ही पाखरांची वंदना
तुमच्यामुळे आज आमच अस्तित्व आहे.
आमच्या श्वासावर तुमचे उपकार आहेत बाबा🙏🏼
💙
कंठ दाटून आला 😭😭 .. जय भिम
अंगावर काटे उभे राहतात इतके प्रभावशाली प्रेरणादाई गीत यातील सर्व कलाकाराना सप्रेम जयभीम
नेहमीच आवडत गाणं....अप्रतिम गायल्या गेलंय 😊 सप्रेम जयभिम
🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳
जयभीम जय मूलनिवासी जय संविधान सर
बा भीमा..तुझ्या अनंत कोटी उपकाराचा कसा उतराई होऊ.. अप्रतीम वंदना.. सर्व गित गायकांचे खुप -खुप धन्यवाद
Very very great and Inspirational song.
भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना....
खूपच मनाला भिडणारं गीतं .कडक जयभीम
Heart touching poetry by great poet of Nagpur Suresh Bhat Saheb. The music composer, singer and Chorus team made this poetry an immortal song. Jai Bhim to all associated with this great song /creativity. Thanks and Jaibhim for uploading. This song compells to shed tears after listening . My humble tributes to Bharatratna Dr BR Ambedkar.👍🌹🙏
हे माझं खुप आवडीच गीत आहे आणि बालपना पासुन ऐकत आलो जेव्हा माझा ऑर्केस्ट्रा होता त्या मध्ये पाहिले गीत असायचं आणि आज ज्या गायकाने गायीले त्यांना माझा सप्रेम क्रांतिकारी जयभीम 🙏💙🙏💙🙏
प्रेरणादायी गीत, बाबा आमचे सर्वस्व तुम्ही, जगात अशी कोणतीच किंमत नाही जी तुमच्याशी तुलना करू शकेल...
भीमा तुम्हीच आम्हाला माणुसकी दाखविली...
While listening this song my eyes literally filled with tears 🙏🙏🙏 heart touching song
जब तक सूरज चाँद रहेगा बाबासाहेब का नाम रहेगा। ... जय भीम
अप्रतिम झालं गाणं मन हेलावून गेलं ❤🙏
खुप छान, सप्रेम जय भीम 👌
खुपसुदरजयभीम
Khup gahivarun he song aiklyavar..jay bhim
एकदम सुंदर
No words to express, Speechless.... Great tribute to great man, Lyrics are heart touching, photographs express great memories.. Jaibhim Namobuddhay...... 🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim jay bharat Jay savidhan
मी रोज सकाळी हे गीत ऐकतो़ अतिशय मार्मिक गीत आहे़ जयभीम
नमो बुद्ध ाय.जय भीम
Namo buddhay 🙏🙏🙏 Jay bhim
Great Inspiration I get with this song. Thanks to Mr. Suresh Bhatt. Love you BABASAHEB JI
Saroo aani vadhu vandana chche mee like karto.....jai jai jai bharat x'tal cut clear photo aani excellent team work....dhamma dopari....
बहुत ही सुन्दर प्रस्तुति
बाबा साहब को अभिवादन
Jai Bhim.atahi kiti surekh geet ahe . Namo Buddhay.
Marvelous.... Very nice song..
एकदम मनाला हेलाऊन टाकणारै प्रेरणादायक गीत
तुमच्यासारखा आता कोणी होणे नाही बाबा, आपल्या समाजातील काही गद्दारांमुळे तुमचा परिवर्तनाचा रथ थांबला बाबा,त्यासाठी आम्हाला क्षमा करा.
Mind-blowing song....theme...sound.. music nd.....very heartouching wordings.... Thank you for that beautiful song.....sir.....,💙💙💙✨✨
खूप छान गीत आहे मानाचा कडक जय भिम नांद करा पण भिमाच्या पोरांचा नाही आपणांस विनंती आहे लवकरात लवकर चित्रपट प्रदशिर्त करावा...
कंठ अगदी दाटून येते आणि पोरकेपणाची जाणीव होते
बहुत बढ़िया
सुंदर
Jay bhim
फार सुंदर
ऱ्हदयस्पर्शी
जय भीम!
Jaibhim.
सप्रेम जय भिम 🙏🙏🙏
Jai Bhim
Still I am listening this great song .all time my favourite.jai bhim.
प्रेरणादायी...गीत ❤
Namo buddhay Sadhu Sadhu Sadhu krantikari jay bhim 🙏
Bhima kharach dhe tuzya lekaranchi vandana
Preeti veer snigdha
Jay bhim very nice song
खुप सुंदर
Jay bhim 🙏🙏
Khup Chan.
खूप खूप छान
एक गीत आहे.भीमरायाने गुलामगिरीला पायी तुडवलं ,याचा कराओके ट्रॅक उपलब्ध करून दिलात तर लय बरं होईल.
Very nice
Heart touching song
Lovely song
Shbda nahi khup sundar song🥲🌹❤
🙏🙏🙏जयभीम💙💙💙जयभीम🙏🙏🙏🙏
Jevha he song aikte angavr kata ani dolyatun pani apoapch yete....
🙏 सभी सम्मानित साथियों को जय भीम जय मूलनिवासी
Amazing song and It is correct
Jay bhim namo buddhay
I love you my baba song
डंका "घडे" नव्हे तर डंका "झडे" असे आहे
❤🎉❤ भीमराया घे तुज्या या लेकरांची वंदना
Ewadhe apratim git aiktanna dolyat ashru yetat
So very nice song ❤
Great tribute to world class personality Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar...! 🙏🙏
Jay bhim
Wonderful song
All time favourite and heart touching...
Excellent song.
❤😢बा भिमा..💙🙏🌎
👌👌👌
Great
Baba parat ya na,tumchi ya deshala khup garaj ahe
Thank you baba. 💙🥺🥺🥺🥺
❤❤❤New Sabacribear 🎉🎉🎉
Nice song
Excellent song
Very nice song
Khup chhan ahe.he git
Excellent
jay Bhim
सर भिमराया घे तुझ्या लेकरांची वंदना या भिमगीताचे कराओके गीत हवे आहे.ते कसे मिळतील प्लीज सांगा
Krantisurya, Dhnyansurya
Ha kasa karaoke voice suru
Hi
तो काळ किती भयानक होता या वर एकच उपाय आमचे बाप बाबासाहेब
DR.B.R.AMBEDKAR..SAHEB.YANCHYA..JEEVN.CHAREETRAVAR...KAVI..SHANTARAM.NAADGAONKAR..YANCHY..SHABDA.MADHUN.KOUP.SUNDER.SHABD.REKHTLE.AAHE..SINGER.YESHUDASH.YANI.SUNDER.GEETAL.SWAR.BADH.KELYA.BADDL..SINGER..RAVIPRAKASH..THOMBRE.VITALA..AMRAVATI.M.S..SARWAN.CHE.MANGAL.HO.SADU.SADU.SADU.11.06.2023.
भावपुर्ण
सुरेश भट यांची लेखणी आहे
I want Karaoke,but there is a song,
Where is Karaoke?
Please post if any Karaokes of this song...🙏🙏
💙🙏💙
I love this song 😍😍😍😍😍😍
youtube.com/@थेग्रेअथप्पिनेस्स२१९६ डॉ० बाबसाहेब vanche सव्प्न् भारत बोद्ध् मय् करण्या साठी या चय्न्ल्.ला पहा एक वेळा आणि शेह्र्र् करा 🙏🙏🙏💙💙
I like this song
🙏🙏🙏
Please voice bnd kara
Dalitanni aata tari jagrut whave
बरोबर आहे. जय भीम सर
Is gane ka karaoke track koi musician kyu nahi banata? Har jagah paisa kamana hi aim hai kya?
नमो बुद्धाय जय भीम