खूप छान माहिती मित्र तुझे तिरुपती चे सर्व व्हिडिओ बघून आलो छान दर्शन झालं ओळखीचे वाटले सगळे पॉइंट्स कुठेच प्रोब्लेम आला नाही धन्यवाद आता द्वारका सोमनाथ ची पण tour कर लवकर आणि अशीच डिटेल माहिती दे by road chi 😂😂
आम्ही इतके लकी होतो की आम्हाला रूम मेन बालाजी मंदिराच्या बॅक साईड ला मिळाली होती.... मंदिर अगदी 5 मि. होते...2 दिवस खूप छान गेलेत. छान Atmosphere आहे तिथे
@@dopamine373 offline ch karaychi aste CRP office la....kiti vel lagel he Rush var depend ahe pan haa amhi sakali 7 la line madhe hoto room booking chya tar amhla 1 hours madhe room milali
Room lavkar bhetat nahi tyamul darshan time sakal cha ghya kiva late night cha slot book kara.....aamcha room cha time ani darshan time sobt aala hota tyamul room cha time aamcha expire zala....
हो time manage करणे हे खूप महत्त्वाचे तिरुपती मध्ये जास्त करून रूम बुकिंग साठी एक दिवस द्या आणि त्याच दिवशी तुम्ही रेस्ट पण करू शकता आणि next day चे दर्शन बुक करा
माझी 300 रुपये ची ऑनलाइन दर्शन ची डिसेंबर 2024 la booking ahe ani पण प्रॉब्लेम असा आहे की December चि ऑनलाईन room accommodation नाही भेटले tar आमच train reservations haripriya express ची आहे अणि ती train 8am la l tirupati la पोचते. तर आम्ही वर तिरुमाला la जाऊन ऑफलाइन room book करू शकतो का?? कारण की मी ऐकलंय कि Cro office 11 Am la बंद होतो. Plz 🙏 याबद्दल मार्गदर्शन kara
2022 साली सप्तगिरी गेस्ट हाऊसची 650 नंबरचीच रूम आम्हाला मिळाली होती, कसला योगायोग आहे हा ❤ त्यावेळी आम्ही 300 रुपयांचे तिकीट घेतले होते व ऑनलाईन रूम बुकिंग केली होती तिथे गेल्यानंतर ती अलोट झाली, चालत जाण्यात वेगळाच आनंद आहे फक्त त्यावेळी रुमधील बेड ची दिशा वेगळी होती
श्रीवारी मिट्टू मार्ग से चलकर जाने वाले को दर्शन टिकट मिलता है क्या /यह सिस्टम अब भी चालू है क्या? और हम १५ अगस्त २०२४,दोपहर १ बजे से चलना स्टार्ट करने वाले हैं तो फ्री टिकिट मिलने की कितनी संभाबना हैं? और बिना टिकट १५ अगस्त को दर्शन के लिए कितना समय लग सकता हैं? Please reply bro,it will help us to choose between footsteps route or direct bus route.
अगर आप चलकर जाने वाले हो तो आपको दर्शन तिकीट मिलेगा पर बेहतर होगा आप एक से पहिले चालू करे ऑगस्ट महिना जादा भिड नही होती इसीलिए आपको दर्शन तिकीट मिल जायेगा और विदाऊट तिकीट गये तो भी आपका पाच से छे घंटे मे दर्शन हो जायेगा
पण 2 तारखेला रात्री थांबल्यावर सकाळचे 6 वाजतील म्हणजे 3 तारीख येईल तर आम्ही टोकन घेतले पण आम्हांला 3 तारखेला रात्री पायऱ्या ने तिरुमला la जायचे आहे आणि आम्हाला 4 तारखेच दर्शन करायचे आहे
नाही तुम्ही 2 तारखेला थांबला तर तुम्हाला 3 तारखे चे दर्शन टोकन मिळणार 4 तारखेचे पाहिजे असल्यास तुम्हाला 3 तारखेला सकाळी लाईन मध्ये थांबून टोकन घेऊन वर पायऱ्या ने जावे लागेल त्यावेळी तुमचे सगळे पूर्ण होऊ शकते.....
श्रीवारी मिट्टू पैदल मार्ग से जाने वाले को दर्शन टिकट मिलता है क्या /यह सिस्टम अब भी चालू है क्या? और हम १५ अगस्त २०२४,दोपहर १ बजे से चलना स्टार्ट करने वाले हैं तो फ्री टिकिट मिलने की कितनी संभाबना हैं? और बिना टिकट १५ अगस्त को दर्शन के लिए कितना समय लग सकता हैं? Please reply bro,it will help us to choose between footsteps route or direct bus route.
Free दर्शन चे पण टोकन घेण्यासाठी जेवढी लोक आहेत त्याचे आधार कार्ड लागते सर्व लोकांना रांगेत उभे राहावे लागते हे टोकन खाली भेटते डोंगरावर नाही तिथे गेल्यावर कोणाला तरी विचरावे
तिरुपती बालाजी मंदिरात 300 रुपयेच्या दर्शन तिकीटासाठी लहान मुलांसाठी 12 वर्षांपर्यंतचे तिकीट विनामूल्य आहे. यामुळे 12 वर्षांखालील मुलांना तिकीट शुल्क द्यावे लागत नाही.
दादा आम्ही 7 जन आहे लहान मोठे धरून.. रूम घेताना त्यांना सांगावं लागेल का आम्ही 7 जन आहे आम्हाला.. 50/100/1000.. वाली रूम दया ...तर तुझ्या मते आम्ही किती रुपया ची रूम घ्यावी ... जेणे करून आम्ही 7 जन एकच जागी adjust होऊ
खूप छान माहिती मित्र तुझे तिरुपती चे सर्व व्हिडिओ बघून आलो छान दर्शन झालं ओळखीचे वाटले सगळे पॉइंट्स कुठेच प्रोब्लेम आला नाही धन्यवाद आता द्वारका सोमनाथ ची पण tour कर लवकर आणि अशीच डिटेल माहिती दे by road chi 😂😂
Thank you 😊❤
आम्ही इतके लकी होतो की आम्हाला रूम मेन बालाजी मंदिराच्या बॅक साईड ला मिळाली होती.... मंदिर अगदी 5 मि. होते...2 दिवस खूप छान गेलेत. छान Atmosphere आहे तिथे
वाटणारच गोविंदाच्या सहवासात तुम्ही दोन दिवस राहिलात...🤩
माझे 40 मिनट मध्ये दर्शन झाले आहे,
Offline nahi karta yet ka v kiti ved lagel
@@dopamine373 offline ch karaychi aste CRP office la....kiti vel lagel he Rush var depend ahe pan haa amhi sakali 7 la line madhe hoto room booking chya tar amhla 1 hours madhe room milali
आम्ही तिरुपती बालाजी चे दर्शन केले खुप भारी अनुभव आहे...😊❤
Khup vel vschla Ani khup bhari guidance kekya mule kontach trass jhala nahi tirupati la
❤️🤗🙏🏻
खरच छान माहीत देता सर धन्यवाद
🤗❤️
Tirupati ❌jannat 🔥🧡
Hi mahiti masti mast aahe dada
Sir mansa la bhetal ka room
एवढा दोन दिवसाचा कुटाणा करून दर्शन घेण्यापेक्षा घरूनच बालाजीला हात जोडलेले फार आवडत
Kutana betana nako karu baba tu घरीच rahyachya laikicha ahe. AlshiNandan kuthla
तुमच्या सारखे हुशार तुम्हीच...
Saheb Tirumala Madhe Room Online Book Keli Asel Tr CRO office Jayach ki Direct GNC Inqiry Office Javu ??
Nahi Cro pse jave lagel pahila titun pahila inquiry krave lagel
@ धनयवाद दादा तुमचे सगळे व्हिडिओ बघून मी आज तिरुपती ला चाललो आहे धन्यवाद दादा 🙏🏻गोविंदा 🙏🏻
🕉️,nice videos by you,
Thank you 😊
Room lavkar bhetat nahi tyamul darshan time sakal cha ghya kiva late night cha slot book kara.....aamcha room cha time ani darshan time sobt aala hota tyamul room cha time aamcha expire zala....
हो time manage करणे हे खूप महत्त्वाचे तिरुपती मध्ये जास्त करून रूम बुकिंग साठी एक दिवस द्या आणि त्याच दिवशी तुम्ही रेस्ट पण करू शकता आणि next day चे दर्शन बुक करा
धन्यवाद
माझी 300 रुपये ची ऑनलाइन दर्शन ची डिसेंबर 2024 la booking ahe ani पण प्रॉब्लेम असा आहे की December चि ऑनलाईन room accommodation नाही भेटले tar आमच train reservations haripriya express ची आहे अणि ती train 8am la l tirupati la पोचते. तर आम्ही वर तिरुमाला la जाऊन ऑफलाइन room book करू शकतो का??
कारण की मी ऐकलंय कि Cro office 11 Am la बंद होतो. Plz 🙏 याबद्दल मार्गदर्शन kara
Same amcha sobat pn asach jhal ahe
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा
एका रूम. मध्ये किती मानस राहु शकतात
एका रूम. मध्ये 6 मानस नं सांगता राहु शकतात का
2022 साली सप्तगिरी गेस्ट हाऊसची 650 नंबरचीच रूम आम्हाला मिळाली होती, कसला योगायोग आहे हा ❤
त्यावेळी आम्ही 300 रुपयांचे तिकीट घेतले होते व ऑनलाईन रूम बुकिंग केली होती तिथे गेल्यानंतर ती अलोट झाली, चालत जाण्यात वेगळाच आनंद आहे
फक्त त्यावेळी रुमधील बेड ची दिशा वेगळी होती
आपण म्हणतो जग खूप छोट आहे, पण ते आपल्यासाठी छोट नाही त्या अनंत आणि अपार परमेश्वरासाठी त्याच्या लीला दाखवण्यासाठी छोट आहे. गोविंदा गोविंदा ❤
Online room book keli asel tar kiti wel lagto allotment la?
अशीच वेळोवेळी माहिती पाठवा, नियमात होणारे बदल कळवा.आमही आपला विडिओ पाठवत जा.
💖
Plz batao waha ka weather kaisa h??
इस टाइम पे तो बारिश रहती है पर तिरुमाला एक घाटी पे बसा गाव आहे इसलिये वहा पर वेदर हरवक्त बदलते रहता है
Bhava tirumala varche spots ani Tirupati mdhe spot ani vellore la ky ahy tyachi information sang na
हो त्याचे संपूर्ण detail व्हिडिओ बनवले आहेत ते ही दर शनिवारी येतील🤗
@@TheFamilyTour1 ha ami vat bgtoy
Bina tokan ke darshan line me lag sakte he
लग सकते है पर थोडी देर लगेगी दर्शन होणे के लिये
धन्यवाद मी हा प्रश्न मागच्या विडिओ त विचारला होता 🙏
🙏🏻❤️🤗
भावा रूम बुकिंग करता, महिलांसाठी वेगळी लाईन असते का? आम्ही 30 sepember la janar ahe..
नाही एकच रांग सर्वांसाठी असते
Online रूम बुक केली असेल तर तिथे गेल्यास काय काय step follow कराव्या लागतात
तेथे direct accommodation होईल
श्रीवारी मिट्टू मार्ग से चलकर जाने वाले को दर्शन टिकट मिलता है क्या /यह सिस्टम अब भी चालू है क्या? और हम १५ अगस्त २०२४,दोपहर १ बजे से चलना स्टार्ट करने वाले हैं तो फ्री टिकिट मिलने की कितनी संभाबना हैं? और बिना टिकट १५ अगस्त को दर्शन के लिए कितना समय लग सकता हैं?
Please reply bro,it will help us to choose between footsteps route or direct bus route.
अगर आप चलकर जाने वाले हो तो आपको दर्शन तिकीट मिलेगा पर बेहतर होगा आप एक से पहिले चालू करे ऑगस्ट महिना जादा भिड नही होती इसीलिए आपको दर्शन तिकीट मिल जायेगा और विदाऊट तिकीट गये तो भी आपका पाच से छे घंटे मे दर्शन हो जायेगा
Online room booking eka veli eka id varun tirupati aani tirumala doni thikani booking karta yeta kaa
नाही एका id वरून एकदाच करता येते
No
Online रूम book केली असेल तरी पण CRO center वर जावे लागते का दादा
Hoo online room booking che centre pn tethe ch ahe tethun ch tumhala room miltel
Room booking la kiti age lagte 18+ ka 21+
Married lagte fkt ani age 21+
Pase kadi refand hotat
4 ते 7 दिवसात
पहिल्या रूम मध्ये जर A आणि B दोघांचे नाव असेल आणि A च्या नावावर रूम घेतली असेल तर दुसऱ्यांदा B च्यानावावर रूम मिळते का
पहिल्यांदा A च्या नावावरती रूम घ्या आणि दुसऱ्यांदा घेताना B च्या नावावरती रूम घ्या
Teen lonka Sathi room booking hote ka
Hoo milte ki
Ok❤❤❤
🤗❤️
व्हिडिओ तयार कसा जातो
Pudcha part kadhi yenar
शनिवारी🤗
1 रूम साठी किती व्यक्ती अस काही लिमीट आहे का
नाही लिमिट नाही तुम्ही किती लोक आहात हे सांगावे लागते
2 minimum maximum 5
04
Bhau eka room madhe 4 peksha jast lok nhi rahu shakat kay
राहू शकतात रूम बुक करताना तुम्ही किती जण आहेत हे त्यांना सांगावे लागते.
Maha Laxmi kite aahe Tirupati pasun
कोल्हापूरची महालक्ष्मी नवशे किलोमीटर आहे
तर आमचा आसा विषय आहे की 2 तारखेला सकाळी गोविंद पैठण च दर्शन करून रात्री 1 वाजता दिव्य दर्शन टोकन लाईन la थांबून आम्ही टोकन घेता
पण 2 तारखेला रात्री थांबल्यावर सकाळचे 6 वाजतील म्हणजे 3 तारीख येईल तर आम्ही टोकन घेतले पण आम्हांला 3 तारखेला रात्री पायऱ्या ने तिरुमला la जायचे आहे आणि आम्हाला 4 तारखेच दर्शन करायचे आहे
तर आम्हीं 2 तारखेला टोकन लाईन मध्ये थांबल्यावर आम्हाला 4 तरखेच टोकन भेटेल का
नाही तुम्ही 2 तारखेला थांबला तर तुम्हाला 3 तारखे चे दर्शन टोकन मिळणार 4 तारखेचे पाहिजे असल्यास तुम्हाला 3 तारखेला सकाळी लाईन मध्ये थांबून टोकन घेऊन वर पायऱ्या ने जावे लागेल त्यावेळी तुमचे सगळे पूर्ण होऊ शकते.....
भाऊ आता आम्ही 1 तारखेला रात्री 10 वाजता तिरुपती मध्ये तर आम्ही लॉज करणार
प्लिज भाऊ पहिली वेळेस तिरुपती चाल्लेलो आहे प्लिज मला मदत कर आणी माझ्या सर्व कॉमेंट read कर भावा
खालून पायी गेल्यानंतर मध्यभागी दर्शन टोकन मिळतात का फ्री दर्शन टोकन नसतील तर दर्शनाला किती वेळ लागतो
300 च पास काढ आणि 1 तासा मध्ये होईल
हो पायी वर गेलात तर तुम्हाला टोकन मिळते.
आणि फ्री दर्शनाचा वेळ हा तुम्ही जाणाऱ्या महिन्या वर ठरतो जास्त करून 6-8 तास लागू शकतात
@@tejaskalan7223 ते ऑगस्ट महिन्यांमधील अवेलेबल नाहीत
श्रीवारी मिट्टू पैदल मार्ग से जाने वाले को दर्शन टिकट मिलता है क्या /यह सिस्टम अब भी चालू है क्या? और हम १५ अगस्त २०२४,दोपहर १ बजे से चलना स्टार्ट करने वाले हैं तो फ्री टिकिट मिलने की कितनी संभाबना हैं? और बिना टिकट १५ अगस्त को दर्शन के लिए कितना समय लग सकता हैं?
Please reply bro,it will help us to choose between footsteps route or direct bus route.
रूम मध्ये जेवढे लोक राहणार त्या सर्वांचे आधार कार्ड दाखवावे लागतात का
नाही... एका आधार कार्ड वर एक रूम मिळते
@@snehalkamble1926 धन्यवाद
Free दर्शन चे पण टोकन घेण्यासाठी जेवढी लोक आहेत त्याचे आधार कार्ड लागते सर्व लोकांना रांगेत उभे राहावे लागते हे टोकन खाली भेटते डोंगरावर नाही तिथे गेल्यावर कोणाला तरी विचरावे
Single person la room milate ka.?
nahi single ani unmarried person la room milet nahi
रूम डेपोसिट ऑफलाईन कॅश मध्ये घेतात का???
Only online
जर deposit ऑनलाईन घेतले तर परत मिळताना पण ऑनलाईनच मिळतो पण ऑफलाईन घेतला तर परत मिळताना ऑफलाईनच मिळतो.
Free दर्शन साठी किती वेळ लागला आम्ही 8/8 ला जाणार आहे
तुम्ही जाणाऱ्या महिन्यात गर्दी कमी असते त्यामुळे 5-6 तासात होऊन जाईल दर्शन.
दोन दिवस लागत असतील तर ४८ तासांपर्यंत रहा, ४८ तासांच्या आत रूम सोडा, काहीही जास्तीची पेनल्टी लागणार नाहीये
प्रथम जाणाऱ्या भक्त साठी फ्री दर्शन च ठिकाण किंवा लँडमार्क सांगा🙏
आमचा हा Video पहा त्यात आम्ही संपूर्ण google map वरती दाखवून समजवले आहे 👇
ruclips.net/video/aGJLZtdFWDc/видео.html
एटीएम या ओनलाईन घेने देने आहेत
300 रुपये चे तिकीट किती वर्षा पर्यंत फ्री ahe
तिरुपती बालाजी मंदिरात 300 रुपयेच्या दर्शन तिकीटासाठी लहान मुलांसाठी 12 वर्षांपर्यंतचे तिकीट विनामूल्य आहे. यामुळे 12 वर्षांखालील मुलांना तिकीट शुल्क द्यावे लागत नाही.
Offine 300 ru tiket pass मिलेल का?
नाही 300RS ticket पास फ्कत ऑनलाईन च मिळतात ते 3 महिने आधीच खर फुल्ल होतात.
सर रात्री 9 10 वाजता रूम भटेल का
नाही सकाळी 6 वस्ता मिळतात रात्री जाऊ नये खूप हाल होतात
नाही खूप गर्दी असते रात्री च्या वेळी आणि रूम मिळण्याची शक्यता ही नाही
Jar 1 room madhe 5 loka aastil tar extra bed milto kaa
नाही एक्स्ट्रा बेड वगैरे नाहीत मिळत कुठेच.
रूम ची चावी घेत नाहीत तर गोदरेज च छोटं कुलुप लावले जाते
हो तुम्ही रूम मध्ये नसाल तर तुमच्या कुलुपावर त्यांचे कुलूप लावतात पण जर तुम्ही रूम मध्ये असाल तर मात्र कुलुपाची चावी घेऊन जातात.
भाऊ फ्री दर्शनाला किती वेळ लागेल
तुम्ही जाणाऱ्या महिन्या वर ठरते जर गर्दी कमी असेल तर 3-4 तासात पण होऊन जाईल पण गर्दी असल्यास 10-12 तास पण लागू शकतात.
रुम ऑनलाईन बुकींग होत नाही
होते की
www.tirumala.org/
ह्या वेबसाईट वरून करू शकता पण ते 2 महिने आधी करायला लागते .
@@TheFamilyTour1 नाही होत नाही मला अनुभव आला आहे ज्यावेळी कोटा चालु होता त्यावेळी दाखवत नाही 1 मिनीटात फुल्ल होतो
दादा आम्ही 7 जन आहे लहान मोठे धरून.. रूम घेताना त्यांना सांगावं लागेल का आम्ही 7 जन आहे आम्हाला.. 50/100/1000.. वाली रूम दया ...तर तुझ्या मते आम्ही किती रुपया ची रूम घ्यावी ...
जेणे करून आम्ही 7 जन एकच जागी adjust होऊ
100 वाली रोम घ्या मोठी मिळेल आणि तुम्ही 7 लोक राहू शकता पण तेथे extra बेड वगैरे मिळत नाही त्यामुळे अंथरून पांघरून तुमचे घ्या .