तिरुपती मधील 4 मुख्य पर्यटन स्थळ | खर्च वेळ | संपूर्ण माहिती | The Family Tour

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии •

  • @rohit_naikwade3377
    @rohit_naikwade3377 4 месяца назад +2

    दादा नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏻👌🏻👌🏻

  • @snehalkamble1926
    @snehalkamble1926 4 месяца назад +1

    आम्ही पण तिरुपती मधील इस्कॉन मंदिर बघितलं.... खरंच खूप सुंदर आहे. राधा कृष्ण वरून तर नजरच हटत नाही

  • @tejasubhe1
    @tejasubhe1 3 месяца назад

    Khup Sundar . Sarvana Vel aani thikan he mahit have aste. aani kiti wel lagel tya nusar booking karayche aste. tumchya ya video madhe khup chan sangitley tumhi.

  • @vijayrawool7697
    @vijayrawool7697 4 месяца назад

    Govinda.. Govinda..
    Very nice video

  • @ganeshlothe9046
    @ganeshlothe9046 4 месяца назад +2

    कालाहस्ती मंदिर पण आहे दादा तिरूपती वरून 40 KM खूप छान आहे

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  4 месяца назад

      Hoo next time chya plan madhey te mandir ahe 😊

  • @shivagudekar7769
    @shivagudekar7769 4 месяца назад

    Naic🎉🎉🎉

  • @snehalkamble1926
    @snehalkamble1926 4 месяца назад +1

    तिरुपती मध्ये या सगळ्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा बरी आणि स्वस्त पडते.... आधी खूप दर सांगतात पण तुम्ही bargaing करून दर कमी करू शकता आणि कमी खर्चात ही सगळी ठीकाने exprore करू शकतो

  • @Kavitaghodke8372
    @Kavitaghodke8372 4 месяца назад

    हो आम्हाला पण लागेल

  • @gajanan.sakhare4778
    @gajanan.sakhare4778 4 месяца назад

    गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा

  • @devendrapawar4120
    @devendrapawar4120 Месяц назад

    Dada mi online room book Keli aahe aahmi 24tas Rahu shakto ka kalva dada

  • @siddheshsawant2957
    @siddheshsawant2957 2 месяца назад

    दादा आम्ही 6 जण जाणार आहोत...आम्हाला एकत्र एकच रूम मिळेल का

  • @onkardhepe3448
    @onkardhepe3448 4 месяца назад

    गोविंदा गोविंदा

  • @niharkhatavkar5600
    @niharkhatavkar5600 4 месяца назад

    दादा आम्ही गणपती मध्ये जात आहे गर्दी असते काय

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  3 месяца назад

      इतकी नसते जाऊ शकता तुम्ही🤗

  • @अनुरथढेपे
    @अनुरथढेपे 4 месяца назад

    आम्हाला जायचय आहे काही लक्षात नाही आलं तर फोन लावला तर चालेल का फोन नं टाका