पुर्वा ताई तू खूप छान विदियो केला.प्रत्येक गोष्टींची माहिती छान सांगितलीस.प्रत्येक मंदिराचे जवळून दर्शन दाखवलं.त्यामूळे विदियो पाहताना मला मी प्रत्यक्ष दर्शन घेतेय असं वाटले.तुम्ही सर्वांनी मिळून नदीतील प्रवास,सिद्धमंगल स्तोत्र,नदीची ओटी अर्पण करणे हे खूपच भक्तिभावाने केलेत की पाहताना माझेही हात जोडले गेले व मीही त्या मानस यात्रेत सहभागी केव्हा झाले ते कळलेच नाही.अप्रतिम आहे हे सर्व..तुझ्या मुळे हे घडले म्हणून तुला व सर्वांना खुप खूप धन्यवाद..श्री गुरुदेव दत्त..🙏🙏🙏...👌👌💐💐
पाच वर्षांपूर्वी कुरवपूर येथे गेलो होतो.त्यावेळी नासिक हून जाताना देवाला सोवळे उपरण्यासहीत नेले होते.महापुजा करण्याची संधी त्यावेळी तेथील श्री वासुदेव भट गुरुजी यांनी दिली होती.आज पुन्हा व्हिडिओ मुळं आठवण झाली आणि डोळ्यातून गोदामांची कृष्णा माई वाहू लागल्या!
।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। मी सुद्धा jan.2023 मध्ये जाऊन आले. दर्शन खूप छान झाले. तरी मला तुमचा video पहावासा वाटला. पुन्हा एकदा कुरवपूरला गेल्या सारखे वाटले.
मी सिद्धमंगल स्तोत्र पहिल्यांदा Pitapuram येथे ऐकला... पण हे strotra mala म्हणता येत नव्हते... मी हा व्हिडिओ भरपूर वेळा बघितल्यानंतर siddhamangal स्त्रोत्र aata माझ्या easily तोंडपाठ झालं... Thanks for your Vid...🙏 Shree Swami Samarth...
Hey purvi ..am ur new subscriber.. Kal ratri shripaad श्री वल्लभ yanch charitra aikat hoti and tyat kuravapur cha ullekh hota mala vatal ki kuthe asel te sthan nemak and aj tar mala tuza video disala.... Thank ❤you so much...digambara digambara श्री paad vallabh digambara🙏
असाच अनुभव मलाही आज आला.मी संक्षिप्त गुरूचरीत्र ऐकले व थोड्याच वेळात हा विदियो आला.ईतकं सुंदर दर्शन होईल असं वाटलं नाही.पण गुरु कृपेने हे शक्य झालं..अशक्य ते शक्य करतील स्वामी या वचनाची प्रचिती आली..धन्य देवा..🙏🙏🙏
Avdut chintan shree gurudev datta 🌺🌺🙏🏼🙏🏼
कोल्हापूर येथुन आम्ही दर वर्षी कुरवपूर पिठापूर पैजारवाडी गाणगापूर अक्कलकोट औदुंबर नरसोबाची वाडी या सर्व स्थळांना भेट देत असतो
Are va.. Chhan
❤
1st time kon ashi yang girl bhetli jila, parbhu bhakti baddal Evddh knowledge aahe,aani swata suddha
Bhakti karte
@@userxyz786 Thank you🙏 Maharajanchi krupa ahe
Purvi तुझा आवाज छान आहे खुप छान व्हिडिओ केला तुझ्या मुळे दर्शन झाले धन्यवाद तुझी आई छान आहे
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| 🌹श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंहसरस्वती स्वामीमहाराज की जय 🌹||
श्री स्वामी समर्थ🙏
Dhanyawad
खुपचं छान ताई तुम्ही सांगता
धन्यवाद
Khupch chhan mahiti didi Khupch sundar video banvala ghar basalya darshan zale
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
खूप छान दर्शन झाले
धन्यवाद
पुर्वा ताई तू खूप छान विदियो केला.प्रत्येक गोष्टींची माहिती छान सांगितलीस.प्रत्येक मंदिराचे जवळून दर्शन दाखवलं.त्यामूळे विदियो पाहताना मला मी प्रत्यक्ष दर्शन घेतेय असं वाटले.तुम्ही सर्वांनी मिळून नदीतील प्रवास,सिद्धमंगल स्तोत्र,नदीची ओटी अर्पण करणे हे खूपच भक्तिभावाने केलेत की पाहताना माझेही हात जोडले गेले व मीही त्या मानस यात्रेत सहभागी केव्हा झाले ते कळलेच नाही.अप्रतिम आहे हे सर्व..तुझ्या मुळे हे घडले म्हणून तुला व सर्वांना खुप खूप धन्यवाद..श्री गुरुदेव दत्त..🙏🙏🙏...👌👌💐💐
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
धन्यवाद पूर्व ताई तुझ्या मुळे मला कुरवपूर ची माहिती कळली १@👃👃
फार छान माहिती दिली ❤
खूबचंद माहिती आहे
🙏💐 जय सद्गुरु
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🌼 श्री गुरुदेव दत्त 🌸🌸🚩🚩🙏🏻🙏🏻
कुरवपूर स्थान महिमा आणि तेथे जाणे संबंधी ची प्रवासाची माहिती खूप चांगल्याप्रकारे भक्त जनांना पुरविल्या बद्दल आभार व धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
#सिद्धमंगल स्तोत्र 👌👌👌👌🙏
Shripad shree vallabh shree gurudev datt 🌹🌹
🌻🙏🌻🙏🌻🙏🌷 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त महाराज की जय हो 🌷🙏🌻🙏🌻🙏🌻🙏🌻
श्री स्वामी समर्थ🙏
🚩🚩🚩🚩🚩सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🚩🚩🚩
@@ashokukarande4596 श्री स्वामी समर्थ🙏
खूप chan margdarshan kele aahe Shripad Rajam sharanam prapadhye
धन्यवाद
खूप छान वाटलं मस्त 🙏
श्रीपाद राजं शरणमं प्रपद्ये
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
👌👌👌👌👌👌👌खूपच छान सुंदर अप्रतिम दत्तात्रेय श्रीपादवल्लभांची माहिती सांगितलीत खूप खूप धन्यवाद..... 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
@@purvascreativityswamiseva1117 श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
फारच छान माहिती दिली श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद
Thankyou Tai khup khup help zhali ❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ🙏
🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
श्री स्वामी समर्थ🙏
Gurudev Datta🙏
Super video jai shree Mahakal
धन्यवाद
🙏 श्री गुरुदेव दत्त 🌹🌺 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🥀 अशक्य शक्य करतील स्वामी 🌷
श्री स्वामी समर्थ🙏
Gurunath
छानच श्नी गुरुदेव दत्त
खुपच छान आहे दत्त स्थान
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
Khup Chan information dili TAI tumi thanks
Thank you
नमस्कार ताई आम्हाला घर बसल्या कुरवपूर श्री पाद श्री वल्लभ यांचे दर्शन घेतले खुप खुप कृतज्ञता ताई 👏👏
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
कुरवपूरची माहिती दिली धन्यवाद🌷 🙏🙏🙏🌷
उपयोगी व उत्तम माहिती आहे.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
श्रीपाद श्रीवल्लभ महाराज की जय हो
श्री स्वामी समर्थ🙏
Thanks it's very useful I understand very easy language
Thank you
Avdhoot chintan shree gurudev datta 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏
छान माहिती दिली आहे.
Thank you
Khup khup dhanyavad tayi
Shripad rajam sharanam prapadde
Shree swami samrth🙏
ताई श्रींच्या पादुका खूपच छान आहेत खूप आवडतात पादुका मला
धन्यवाद
Khup chan Darshan Zale purva DiDi 👌🙏🌹 shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
Gurunath..k..talekar..mumbay...
chaan mahiti ..DHANYAWAD🙏🙏
Thanks 💐.
Dhanyawad Namaskar
Dhanyavad Aabhar aahe mahiti sagitle
धन्यवाद
छान माहिती
ताई श्री स्वामी समर्थ,मी माझ्या कुटुंबासोबत श्री क्षेत्र कुरवपूर येथे जाणार आहे .खूप छान माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
🌹🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏
Shree Gurudevdatta
खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद
सुंदर माहिती
प्रत्यक्षात दर्शन झाले
धन्यवाद
खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
पाच वर्षांपूर्वी कुरवपूर येथे गेलो होतो.त्यावेळी नासिक हून जाताना देवाला सोवळे उपरण्यासहीत नेले होते.महापुजा करण्याची संधी त्यावेळी तेथील श्री वासुदेव भट गुरुजी यांनी दिली होती.आज पुन्हा व्हिडिओ मुळं आठवण झाली आणि डोळ्यातून गोदामांची कृष्णा माई वाहू लागल्या!
Khup chhan seva kelit aapan...
श्री स्वामी समर्थ 💐💐💐
श्री स्वामी समर्थ🙏
खुपचं छान ताई आम्हाला इतकी माहिती सांगून दर्शन घडवता त्याबद्दल धन्यवाद ताई
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
Khup chan tai 🙏🙏
@@dragswami_yt1040 श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
Shree swami samarth
Shree swami samrth
खूप छान माहिती दिली 🙏🙏
धन्यवाद
khup chhan mahiti dili tai......shripad sri vallabhancha jayjaykar aso......
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
Khup Chan tai agde man bharun ala darshanana Chan masta shre swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
धन्यवाद दिदी व्हिडीओ पाहताना श्री दत्त गुरूंचे दर्शन झाले असेच वाटले श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
प्रथम जाणार्यांना उपयुक्त माहिती.
... श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये...
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
@@purvascreativityswamiseva11170:31
Hhanks very nice 👍👏
*‼️श्री स्वामी समर्थ‼️*
Thanks a lot
Khup Sundar Video
धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद जय गुरु देव
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
@@purvascreativityswamiseva1117 तिथे राहण्यासाठी भक्त निवास आहे का
Nahi
मी तुला काही विचारले उत्तर नाही मिळाले
SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏🙏
Shree swami samrth🙏
।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
मी सुद्धा jan.2023 मध्ये जाऊन आले. दर्शन खूप छान झाले. तरी मला तुमचा video पहावासा वाटला. पुन्हा एकदा कुरवपूरला गेल्या सारखे वाटले.
Thank you🙏
Thanks so so so much🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏
Shree sawmi samarth
श्री स्वामी समर्थ🙏
Shri Swami Samarth 💐💐💐💐💐💐❤❤❤👍👍👍👍👍👍👍⛳⛳⛳⛳⛳⛳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🌺🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼💮💮🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
श्री स्वामी समर्थ🙏
खूप छान आहे
धन्यवाद
Sripad rajam sharanm prapande 🌹🌹
खूप छान धन्यवाद 🙏🙏💐💐
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
Chhan beta👍👍
Thank you
Sunder
धन्यवाद
मी सिद्धमंगल स्तोत्र पहिल्यांदा Pitapuram येथे ऐकला... पण हे strotra mala म्हणता येत नव्हते... मी हा व्हिडिओ भरपूर वेळा बघितल्यानंतर siddhamangal स्त्रोत्र aata माझ्या easily तोंडपाठ झालं... Thanks for your Vid...🙏
Shree Swami Samarth...
Shree swami Samrtha🙏 Thank you.. Sidhmangal stotra ajun ek video ahe aaplya chhanle var ti paha mhnje ajun mahiti hoil tumhala
Ok .... Video link milel ka ???
ruclips.net/video/2OBJAgqZ9qc/видео.html
दोन ते तीन vdo's बघितले kuravpur चे पण tujha vdo खुपच छान
धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏
Very informative ❤
Thank you
NICE INFORMATION AND GOOD VIDEO
Thank you
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹
श्री गुरुदेव दत्त
Shripada rajam sharanam prapadhye 🙏🌹🙏
Shree swami samrth🙏
।। श्री गुरुदेव दत्त ।।
🙏🌺🌺🌼🌼🌺🌺🙏
श्री स्वामी समर्थ🙏
@@purvascreativityswamiseva1117 🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ🙏
Shree Padvalbh
Thank you 🙏
Shri Gurudev datt 🙏
Very nice
Thank you
Nice video 🙏🙏🙏
Thank you
छान बनवलाय व्हिडिओ. धन्यवाद.
मी जाऊन आले आहे पुन्हा बघताना आनंद झाला.🙏
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
@@purvascreativityswamiseva1117 मी आताच कुरवपूरचा व्हिडीओ बघितला आम्हाला छान दर्शन झाले
धन्यवाद
@@latadeore7837 श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
Great great vlog thank you so so much for such a Fruitful information
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
👌🙏Avdhut Chintan Shree Gurudev Datta 🙏
श्री स्वामी समर्थ🙏
।।दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा।।
श्री स्वामी समर्थ
दिगंबरा दिगंबरा गुरूदेव दत
Swami Samarth
Aaamhi just pitha puram la aalo aahot
Are va.. Chhan
Swami Samarth 🔥
श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री स्वामी समर्थ🙏
Hey purvi ..am ur new subscriber.. Kal ratri shripaad श्री वल्लभ yanch charitra aikat hoti and tyat kuravapur cha ullekh hota mala vatal ki kuthe asel te sthan nemak and aj tar mala tuza video disala.... Thank ❤you so much...digambara digambara श्री paad vallabh digambara🙏
श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
असाच अनुभव मलाही आज आला.मी संक्षिप्त गुरूचरीत्र ऐकले व थोड्याच वेळात हा विदियो आला.ईतकं सुंदर दर्शन होईल असं वाटलं नाही.पण गुरु कृपेने हे शक्य झालं..अशक्य ते शक्य करतील स्वामी या वचनाची प्रचिती आली..धन्य देवा..🙏🙏🙏
@@mrs.smitaraut5733 श्री स्वामी समर्थ🙏 धन्यवाद
Mla kse jayche pithapur and kuravpur
Please sang na
🙏 Thanks Purva purna mahiti baddal... Tuzya video mule aani maharajan chya icche mule aamhi Kuruvapur la jaun aalo...chhan darshan ghetle.Asech chhan video banavat raha.Tuza aawaj aani sangnyachi paddhat uttam aahe!!!🙏
Shree swami samartha🙏 Thank you🙏
Gurunath..kankaley..