Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
दादा खूप छान माहिती दिली जाते तुमच्या च्यायनेलवर
Thank You 💖🙏
👍🏻
आम्ही दर वर्षी जात असतो हे आमचे भाग्य , यापेक्षा जीवनात दुसरे मोक्षाचे साधन नाही 🙏🙏
गोविंदा ❤️
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा
Kiti vel lagato 6 spot karla
जपाली मंदिर धरून जर म्हंटल तर तसे 5-6 तास लागू शकतात आणि गर्दीच्या session मध्ये जर गेला तर अजून वेळ ही लागू शकतो
Vellore la janyache video banva details
पुढच्या शनिवारी येईल 🤗
Mst video ❣️❤️🤌🏻
साहेब माझे हॉटेल renugunta त आहे सांगली चे पाटील हॉटेल चे नाव आहे आलेव या नाकी
नक्की येणार
आम्ही जेवण केलं आहे तुमच्या इथे❤
तुमचा हॉटेल च नाव आणि no द्या
Kiti vel lagto
तीन ते चार तास लागू शकतात
Ani vel kay ahe tilde firnyach
सकाळी सातनंतर तुम्ही फिरू शकता
Japlai Hanuman mandirchy thikani Shri ram sita vanvas mdey hote tevha tithe raahun geket as mnatta mndirachy maage ek tal aahe tithe prabhu shrirm snaan kelet as mnatat
आँगस्ट महिन्यात पाऊसाची स्थिती काय असते
ऑगस्ट महिन्यात पाऊस असतो तिथे
भाऊ वेळ किती लागतो याला
3 ते 4 तासामध्ये होऊन जाईल
तुम्ही जे private गाडी केलीत, त्याचं नाव साईकृष्णा आहे.. आम्हालाही मागील महिन्यात त्यानेच ६ स्थळं फिरवले..😊
नंबर असेल तर पाठवा
@@jyotighadage2745 व्हिडिओच्या शेवटी त्याने नंबर share केला आहे..
प्राइवेट गाड़ी किती पैसे घेतात
180 रुपये एका व्यक्तीला ज्या मध्ये सहा स्पॉट करतात ज्यात जपाली मंदिर देखील आहे