Sir.. Thanks for your most valuable information about Tirupati Trip regarding Room booking,Darshan,Other places in Tirupati.....Our Trip become successful with this video's
48 तास राहू शकतो, पहिल्या दिवसाचे जेवढे भाडे असेल त्याच्या दुप्पट भाडे दुसऱ्या दिवसाचे घेतात, म्हणजे जर 100 रु room मिळाली असेल तर 100+500(deposite) असे 600 रु घेतात आणि जर तूम्ही 48 तास राहिलात तर 300 रु रूम सोडताना परत देतात, दोन दिवसापेक्षा जास्त राहायचं असेल तर 48 तास आधीच 4-5 तास आधी दुसऱ्या व्यक्तीचा नावावर दुसऱ्या आधार कार्ड वर पुन्हा रूम घावी.
Tumche video bagun kharch khup chan vatale dada Mi gele khup varsha zale jato tirupati varshatun kamit kami 1 da tari jatoch video bagun as vatal ki aapn ch jaun aalo khup chan mahiti dili aahe dada tumhi video madhe
ते तुमच्या बाजूला येणाऱ्या व्यक्ती वर ठरते त्यानी seat adjust केली तरच तुम्हाला एका डब्यात बसता येईल जास्त seat असतील तर सगळ्या adjust होतील असे होत नाही त्यामुळे शक्यता कमी आहे
दादा आम्ही आज तिरुपती ल रूम बुक केले aahe नोव्हेंबर साठी पण त्यात एक प्रॉब्लेम झाली आहे दादा इंफॉर्मेशन फील करताना आधार कार्ड नंबर बरोबर टाकले 2 जनाच फक्त नाव एकच टाकलं गेलाय त्यात म्हणजे दोन्ही जणांचे नावाऐवजी एका जणांचे नाव दोघे ठिकाणी झाले तर ती प्रॉब्लेम येईल का रूम घेण्याचा वेळेस plz सगा दादा
Ag vahini tuza navraa itki mehnat ghetoy tar tu pan jara support kar ki, ugach ka bujgavanya sarkhi firte jara active pane vediola utsahane pratisad de ki
आपली तिरुपती तिरुमला टर ब्लॉक सिरीयल खूप छान झाली आहे हिंदी भाषेमध्ये तयार करा भारतातील सर्वांना माहिती मिळेल
आभारी आहोत 😊 हिंदी भाषेमध्ये करायचा विचार करू
खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ आहे
Thank you
खूपच छान माहिती आहे
खूपच छान माहिती दिलीय दादा...
तुमची फॅमिली पण मस्त आहे..😊
Thank you
❤❤om namo venkatesay
आम्ही वर्षातून दोन वेळा तिरूपती बालाजी येथे जात असतोच , आता ६ मे २०२४ ला चाललोय , ८ ता. दर्शन पास काढला आहे 🙏🏾🙏🏾
भाऊ आज दर्शन झालं का
गोविंदा गोविंदा
भाऊ नंबर द्या कॉल करायचा
@@nileshk3249 हो , दर्शन झाले
🙏🙏🙏🙏🙏
सगळे व्हिडिओ खूप छान आहेत दादा...... खूप खूप धन्यवाद.
❤😊
आम्ही वर्षातून दोन वेळा तिरूपती बालाजी येथे जात असतोच , आता ६ मे २०२४ ला चाललोय , ८ ता. दर्शन आहे , ३०० रू. चे दर्शन पास आहेत . 🙏🙏🙏🙏🙏
Jaun aleka tumhi
@@mohini219 हो , आलो ११.५.२४ ला परत आलोय 🙏🙏🙏🙏
Sir.. Thanks for your most valuable information about Tirupati Trip regarding Room booking,Darshan,Other places in Tirupati.....Our Trip become successful with this video's
Thanks for your lovely feedback 🤩♥️
👌👌👌👌👌👌
मी बोलणार आहे तुमच्या बरोबर
विष्णू पाद येथे आम्ही जातो , ठिक आहे तुम्ही ते मंदिर avoid केले , No problem 🙏🙏🙏🙏🙏
Sir
1 day room book ki tr fakt 24 tass ch chalte ka jast 2 days aapn rahu shakto pls sangala ka
48 तास राहू शकतो, पहिल्या दिवसाचे जेवढे भाडे असेल त्याच्या दुप्पट भाडे दुसऱ्या दिवसाचे घेतात, म्हणजे जर 100 रु room मिळाली असेल तर 100+500(deposite) असे 600 रु घेतात आणि जर तूम्ही 48 तास राहिलात तर 300 रु रूम सोडताना परत देतात, दोन दिवसापेक्षा जास्त राहायचं असेल तर 48 तास आधीच 4-5 तास आधी दुसऱ्या व्यक्तीचा नावावर दुसऱ्या आधार कार्ड वर पुन्हा रूम घावी.
Tumche video bagun kharch khup chan vatale dada
Mi gele khup varsha zale jato tirupati varshatun kamit kami 1 da tari jatoch video bagun as vatal ki aapn ch jaun aalo khup chan mahiti dili aahe dada tumhi video madhe
Vegvalya dabyt sl madhe shit milalitar ekach dabyat basu shakato kay
ते तुमच्या बाजूला येणाऱ्या व्यक्ती वर ठरते त्यानी seat adjust केली तरच तुम्हाला एका डब्यात बसता येईल जास्त seat असतील तर सगळ्या adjust होतील असे होत नाही त्यामुळे शक्यता कमी आहे
How to book nandkam guest house Tirumala
Jai balaji
We Get Rooms Randomly In Tirumala We Doesn't Have Prefrance To Book Any Spefic Guest House
दादा आम्ही आज तिरुपती ल रूम बुक केले aahe नोव्हेंबर साठी पण त्यात एक प्रॉब्लेम झाली आहे दादा इंफॉर्मेशन फील करताना आधार कार्ड नंबर बरोबर टाकले 2 जनाच फक्त नाव एकच टाकलं गेलाय त्यात म्हणजे दोन्ही जणांचे नावाऐवजी एका जणांचे नाव दोघे ठिकाणी झाले तर ती प्रॉब्लेम येईल का रूम घेण्याचा वेळेस plz सगा दादा
Sir plz send me lyric of these song
हे बस चे तिकीट कोठे काढायचे
त्यांची स्टॉप असतात तिथे काडू शकता
Please send lyric of these song
Copyright padtho ami change krtoy
Ag vahini tuza navraa itki mehnat ghetoy tar tu pan jara support kar ki, ugach ka bujgavanya sarkhi firte jara active pane vediola utsahane pratisad de ki
त्या व्हिडिओ मध्ये आजारी होते पण बाकी व्हिडिओ मध्ये कायम Active असते 🤗
दादा ती खारुताई नाही... त्तर ते शेखरू आहे....आपल्या महारष्ट्र च प्राणी
फोन नंबर द्या
Tumacha phone nambar pahije
तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आमच्या Instagram ला पण msg करू शकता तेथे तुमच्या शंका निरसन होऊन जेईल.
Insta- The_Family_Tour
मोबाईल नंबर पाठवा
Phone number dya ..
फोन नंबर दया