सर्वात बेकार rto मध्य प्रदेश चे आहेत माझी पण गाडी 2 वेळा पकडली होती. भावा तू ऑल इंडिया परमिट काढ 1.7 ला मिळतं, म्हणजे तुला सारखं tp काढायचा त्रास कमी होईल 😊
विजय भावा लांडग्यांना कधी घाबरायचं नाही व्हिडिओ करत रहा सोमनाथ भावाचा पण असंच झालं होतं अरे मोदी साहेब बघत नाहीत का आणि हे बघ भावा चावी त्यांना काढायचा हक्क नाही
मी तर होणार आहे यूट्यूब वर ड्रायव्हर ने यूपी बिहार वाल्यांकडे जावे त्यांची लायकी दाखवा हे खरे आहे राज ठाकरे खोटं बोलत नव्हते मी राज ठाकरे चा माणूस नाही
अरे भावा तु येवढ्या लांब चा प्रवास करायचा असेल तर तु रिटन भाड बघून जात रहा मग काय फायदा झाला पण तू बोलास होतास की रिटन भाड आहे म्हणून मग काय झाल तुला भाड भेटल काय नाही काय पण तू कधी येवढ्या लांब चां प्रवास करताना काळजी घे रिटन भाड असेल तरच रिक्स घे श्री स्वामी समर्थ
पण आमचं कोकणातलं राजापूर आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद दादा❤खूप छान सुंदर मस्त 👍👌❤️
खवासा,सम्पसा,एवसा,भरासा, जवासा, 😂😂लय भारी डायलॉग विजयदादा
सर्वात बेकार rto मध्य प्रदेश चे आहेत माझी पण गाडी 2 वेळा पकडली होती.
भावा तू ऑल इंडिया परमिट काढ 1.7 ला मिळतं, म्हणजे तुला सारखं tp काढायचा त्रास कमी होईल 😊
विजय भावा लांडग्यांना कधी घाबरायचं नाही व्हिडिओ करत रहा सोमनाथ भावाचा पण असंच झालं होतं अरे मोदी साहेब बघत नाहीत का आणि हे बघ भावा चावी त्यांना काढायचा हक्क नाही
Modi saheb landgyachya pathishi astat
Asli daku to police hai
@@aftabansari7507 अशा कॉमेंट्स नका करू प्लीज 👏
हाताला पाच बोटे असतात सर्व सारखी असतात का?
म्हणून बोलतोय मी राज साहेबांकडे सत्ता द्या सगळ्यांची काशी उजळणी होते ना ते बघायची
🥰🙏👍
Right bhau
संपूर्ण भारतात वाहनचालकांना असेच लुटतात.
Yewda kasa maaj bhear madhe
जय सेवालाल. जय तुळजा भवानी.🎉🙏🤣
🥰🥰🙏
घ्यानी माल पकडल मि ईटिगा घेऊन जात होतो माझ्या गाडी चा इशोरेस आणि PVC संपली होती माला रांडच्यानी 50र सोडल
फक्ता चाब्या 2 टेव
फुल भाडे भेटले रिटर्न्स
हि पोस्ट जास्ती जास्त गडकारी साहेब यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे.. X वर पोस्ट केली पाहिजे
Ho dada 🙏
श्री स्वामी समर्थ जय शिवराय
Jay shivray 🚩
Thankyou for helping me to complete 300 subscriber, i am also from Hanumana
Khed sati gadi milel ka
हो
काय घेऊन जायचा आहे दादा
तिकडे बिजेपि सरकार आहे... पैसे आसेच कमावतात सर्व राजात जिथे त्यांची सत्ता आहे... काही दिवसांनी महाराष्ट्र मध्ये पण सूरु होईल...😂
I❤ love vlog ❤ alibag 🎉
Nice video 🎉❤
Thanks 🤗
Konti border aahe bhau
Hanumana madhya pradesh
🎉❤😊😊 जय महाराष्ट्र ❤❤
Somnath bhauchi gadi pn paldali hoti chatisgad mdhe
Bhau Video viral karaych kadhu ashe lokanch...public la pan kalel ki police kashe luttat Driver la....
Daji kalji ghya😢❤
Empty yet ahe tu evda lambun tr paise jast ghetle astil na diesel che empty yenache detat ka te
Hoy dada 🙏🥰
एक साईड चे भाडे कशाला घेता तुम्हाला कसे परवडणार
दोन्ही साईड चा घेतला होता दादा 🙏👍🥰
Etki gadi chalaun piles cha tras nahi hot ka
Nhi
Seat belt most important bro
Ho dada thanks 🙏👍
मी तर होणार आहे यूट्यूब वर ड्रायव्हर ने यूपी बिहार वाल्यांकडे जावे त्यांची लायकी दाखवा हे खरे आहे राज ठाकरे खोटं बोलत नव्हते मी राज ठाकरे चा माणूस नाही
तुमचे दररोज व्हिडिओ येत नाही व्हिडिओ दररोज टाकत जा व्हिडिओ पाहिल्यास चांगली वाटतात तुम्ही जर लक्ष द्या
Dada U.P bihar cha bhade parat aala tar mala contact kra riturn bhade bhetel tumhala
Me sangli la rahela aahe
Majha gaon proper Gorakhpur aahe
Ok naki dada 😊🥰 thanks 👍
❤❤❤❤❤👌👍🙏👍👌👌👌Best
Thanks
Bhau next time north trip jao naka ....only karnataka tamilnadu andhra .......
Ok
Mast😂
दादा कुठे आहे आता नागपूर ला असेल तर भेटा ना
Nighalo dada mumbai kade
Bhau return la desile cha खर्च कोण करते मालक का ड्रायव्हर
Mi return cha bhada gheto dada kadhi pan
@jaybhandari6575 ok bhau 👍
#गडकरी
Jabalpur madhun vatana suru jhala aahe
सगलीकडे चे पोलीस सारखेच आहेत दादा
Barobar
सोमनाथ आवडला तर प्रॉब्लेम झाला तुला पण झाला भाऊ
😅
Nitin Gadkari yana hi complain kra
❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ. .......
😂😂😂😂😂
RTO.....😂😂😂😂
Sagda Police ani govt asach aahe , samanya loka cha rakt sopun asel , ani samanya lokana trass det ,
Ho na
अरे भावा तु येवढ्या लांब चा प्रवास करायचा असेल तर तु रिटन भाड बघून जात रहा मग काय फायदा झाला पण तू बोलास होतास की रिटन भाड आहे म्हणून मग काय झाल तुला भाड भेटल काय नाही काय पण तू कधी येवढ्या लांब चां प्रवास करताना काळजी घे रिटन भाड असेल तरच रिक्स घे
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samartha return cha bhada ghetla hota dada 🙏🥰
Mi Nagpur kr
Sarv police asech astat
Ho
Bhava khup shan astat tuje block
Thanks
Nagpur laa kut ahat
भाऊ,नाकपूर,कळमेशर, वेफ,मारने.नंबर,दया,
8169227079
MP madhe BJP ch rajya aahe kaay apeksha karta tyanchya kadun..... Tumchi No plate Maharashtrachi aahe na mhanun lavla 35000 fine
आपल्या देशाचे नाव हे पोलिसच खराब करणार
M t gadi gheun ka ala
Load nahi bhetla
No send kar ki bhava
8169227079
Bava mi 5k deun aalo
Are Deva ka dile 5k
Sagale chor lok banat chalale aahet bhau
Driving with Camera on left hand while driving Offence Bhovu .
Traffic Police should take fine him .
Vijay banarasi ladka blog contact number dondo bada dila ghe all the best ❤️🌹 Kalyan Se 🌹🙏
Kalyan me kaha pe rehta hai
Tu तेच्या तिकडे होतास तुझी वाजवली असती ओर स्मार्ट बनू नको
भावा मी लिगली होतो स्मार्ट चा विषय नाही आहे जर मी लीगली आहे तर फुल्ल भिडणार 🙏