Dr. Vasantrao Deshpande - मराठी संगीत नाटकाची वाटचाल - भाग २ ।संचालन - Va. Pu. Kale(HQ Audio)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 12

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 Год назад +3

    काय विलक्षण बुद्धिमत्ता आहे बुवांची,अचाट,कमाल आहे. इतकं सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व क्वचितच.अलुरकरजी मनापासून धन्यवाद.

  • @dattatarymarne8963
    @dattatarymarne8963 Месяц назад

    खुप सुंदर बोलतात हो पंडितजी 😊

  • @surendrajoshi649
    @surendrajoshi649 Месяц назад

    खूपच सुंदर

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 года назад +2

    वाहहवा .....!! आभार मानावे तरी कसे....!

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 года назад

      धन्यवाद् Manishji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @abhishekasolkar8591
    @abhishekasolkar8591 6 месяцев назад

    खुप छान 👌👌🙏🤟❤️

  • @ranjansutar3302
    @ranjansutar3302 Год назад

    खरं तर डॉ. वसंतराव देशपांडे यांचा मी जबरदस्त फॅन आहे. त्यांना ऐकतच रहावे असे वाटते. हे तीनही भाग व्हिडीओ स्वरूपात असते तर तो दूग्दशर्करा योग म्हणता आला असता. यामाध्यमातून त्यांना पाहता आले असते.

  • @bharatipokle8001
    @bharatipokle8001 2 года назад +1

    Khupch Sundar manala bhavl.

  • @surendraketkar1035
    @surendraketkar1035 Год назад

    वसंतरावांचे रसिकांवर एक प्रकारे उपकारच आहेत. त्यांचा अभ्यास त्यांनी मुक्तकंठानी रसिकांसमोर मांडलाय.

  • @surendraketkar1035
    @surendraketkar1035 Год назад

    या अप्रतिम कार्यक्रमाला साथीदारपण उत्तम लाभलेत त्यांची नावं कळावी अशी अपेक्षा आहे. सर्वांना धन्यवाद !

  • @umakantjoshi7672
    @umakantjoshi7672 Год назад

    अतिशय मनाला आनंद देणारे.

  • @sunilkulkarni5182
    @sunilkulkarni5182 Год назад

    Great 🙏🙏🙏