कृष्णाई तू खूप गुणी आणि मेहनती मुलगी आहेस आईला आणि भावाला खूप छान साथ दिलीस तुम्हा तिघांना बघायची सवय होती आम्हाला तुझ राहणीमान खूप साध आणि हसऱ्या चेहऱ्याची कृष्णाई तू खूप मनमिळाऊ आणि प्रेमळ मुलगी आहेस तुझे व्हिडिओ बघायला खूप आवडतात त्याच्यात कधी अश्लीलता आढळून नाही व्हिडिओ बघायला खूप आवडायचे तू तुझी आई भाऊ सतत हसत रेसिपी दाखवायचे कधी कुचका ,घमेंड चेहेऱ्यावर दिसला नाही स्वयंपाकातपण नीटनेटकेपणा आणि स्वच्छता असायची मला तर आनंदही झाला डोळ्यात आनंदाश्रू आले साधेपणाने साखरपुडा झाला कुठेही धिंगाणा दिसला नाही कृष्णाई तुझी खूप आठवण येईल गणपती बाप्पा, हनुमान बाबा बेल्स यू आणि माझा आशिर्वाद ज्या घरी जाशील तिथे नंदनवन फुलवशील तुझ्या आईने तुला आणि तुझ्या भावाला खूप छान संस्कार दिले तुझे व्हिडिओ खरचं खूपच छान असतात
चला बरं झालं शुभांगीमावशी, ओंकार आणि काजल नाही आले ते. त्यांची काही गरज नाही. ते लोक कृष्णाई, अभी आणि ह्या मावशीशी चांगले नाही वागले. कृष्णाईच्या लग्नाचा कार्यक्रम फारच छान झाला.
Ekdam Chan getup... Vagnya madhe sabhya gharandajpana.. Ani sarva marathi rituals... Khup mast zala sakharpuda... Nahi tar kahi thikani privacy cha nava khali १५ lok bolavun hidispana kartat.
@@shrutib8 Ho tai khara bollat tumhi.. You tube var ase khup lagna baghyla bhetatil jithe bhikarya sarkha coupan deun jevam dila ahe... Sarva lapva lapvi keli ahe. But abhi n babi ne khupch sunder program kela ahe... Vlog baghunch asa vatata ki apan pan tyacha ek part ahot
खूप खूप छान झाला साखरपुडयाचा सोहळा . मनपूर्वक अभिनंदन तुम्हां दोघांचे आणि तुम्हांं दोघांना खूप खूप शुभेच्छा💐 आईने घेतलेली पापी पाहून खरच अश्रू अनावर झाले पण आईच्या चेहर्यावर आनंदही तेवढाच होता हेही तेवढच आहे
Tumhi krushnai la he ka vicharta.... Mavshi cha tappu cha lagna zala... Tevha mavshi la vicharlat ka ha prashna?...kon kasa ahe he tumhi olkhayla havat
अगदी श्रीलक्ष्मी नारायणाचा जोडा.खुप छान.👌👌👌👌 दोघांना मनापासून आशीर्वाद.
पपू काजल ताई व शुभांगी ताई कुठे आहेत
Khup chhan❤
खुप छान झाला साखरपुड्याचा सोहळा, अभिनंदन तुम्हा दोघांचे.खुप छान दिसत आहे कृष्णाई 😊👌🏻
कृष्णाई तू खूप गुणी आणि मेहनती मुलगी आहेस आईला आणि भावाला खूप छान साथ दिलीस तुम्हा तिघांना बघायची सवय होती आम्हाला तुझ राहणीमान खूप साध आणि हसऱ्या चेहऱ्याची कृष्णाई तू खूप मनमिळाऊ आणि प्रेमळ मुलगी आहेस तुझे व्हिडिओ बघायला खूप आवडतात त्याच्यात कधी अश्लीलता आढळून नाही व्हिडिओ बघायला खूप आवडायचे तू तुझी आई भाऊ सतत हसत रेसिपी दाखवायचे कधी कुचका ,घमेंड चेहेऱ्यावर दिसला नाही स्वयंपाकातपण नीटनेटकेपणा आणि स्वच्छता असायची मला तर आनंदही झाला डोळ्यात आनंदाश्रू आले साधेपणाने साखरपुडा झाला कुठेही धिंगाणा दिसला नाही कृष्णाई तुझी खूप आठवण येईल गणपती बाप्पा, हनुमान बाबा बेल्स यू आणि माझा आशिर्वाद ज्या घरी जाशील तिथे नंदनवन फुलवशील तुझ्या आईने तुला आणि तुझ्या भावाला खूप छान संस्कार दिले तुझे व्हिडिओ खरचं खूपच छान असतात
खूप खूप धन्यवाद
तुमची कमेंट वाचून खरंच खूप छान वाटले ❤️
लय भारी दिसतेस कृष्णाई.व्हिडीओ बघून आनंद झाला.पुढचे व्हिडीओ बघण्याची उत्सुकता वाढली.❤
दोघांना खूप शुभ आशिर्वाद, पाहुणे कोणत्या गावचे आहेत आपले भंडारी वाटत नाही.
सभ्यता ,सुंदरता,साधेपणा आणि पुर्ण रितिरिवाजसहित कार्यक्रम आहे.तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा.कार्यक्रम फार आवडला.
Khup chan jodi ahe Krushnai ani Vicy tumchi, sukhani sansar kara
😊@@Geetucutie
दोघांनाही खुप खुप अभिनंदन ❤️❤️💐💐
कृष्णाई तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉❤
दोघांनाही खूप आशिर्वाद ❤❤
मनापासून शुभेच्छा तुला अशीच आनंदी राहा कायम❤❤
Heartiest congratulations to krushanai...🎉🎉💐💐👏👏
साखरपुडा सोहळा फारच छान आहे.दोघांची जोडी छान आहे.फोटो शूट छान आहे.खूप खूप तुम्हा दोघांना मनापासून आशीर्वाद.🤚👌👌👍❤️👏
एकदम भारी जोडा दिसतोय.सुखात आणी आनंदात राहा दोघे एकमेकांना सांभाळून घ्या आमची कृष्णाई गुणी आहे.तुमचे घर खुशीने भरून टाकेल
खूप सुंदर दिसतेस,पेशवाई थाट.....अभिनंदन.
दोघांचेही खुप खुप अभिनंदन...आणि खुप साऱ्या शुभेच्छा 💐❤️
Khup Chan jodi ......sukhani Nanda bhar bharun peram Kara or bhanda pan akatar sukhane Nanda .......sandeep .....Andheri .....
फारच छान. अनेक आशिर्वाद, कृष्णाई.
फोटो शूट छान केलय, आई व दादा दोघही खुप भावुक झालेले दिसतात, पण आनंदही चेहऱ्यावर दिसतोय, कृष्णाई❤❤
खुपच छान झाला साखरपुडा तुम्हा दोघांना शुभेच्छा अन सुखी आनंदी रहा हिच स्वामी चरणी प्रार्थना 🙌👌💖💖
कृष्णाई!आमचे तुला खुप खुप आशीर्वाद आहेत. तुझं सर्व चांगलेच होणार. 😊
साखर पुडा खुपचं छान झाला दोघांची जोडी मस्तच 👍👌❤️ दोघांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि खुप सारे प्रेम आशिर्वाद ❤
जय श्रीराम, दोघांचा जोडा खुपच छान दिसतोय, अभिनंदन आणि आशिर्वाद!
खूप छान आहे जोडी खुप शुभेच्छांचा
दोघांना खूप आशीर्वाद सुखी राहा.
साखरपुडाचा कार्यक्रम छान झाला.... जोडी नं. 1...🎉🎊
Heartiest congratulations. Stay blessed.
अभिनंदन कृष्णाइ 💐💐सुंदर जोडी आहे ❤️
खुपच सुंदर कार्यक्रम आणि फोटो सेशन... 🙏🏻🙏🏻👍👍💞💞👌👌😍😍
Heartiest Congratulations Krishnai 👏👏🎊
Thank you ❤️
अभिनंदन. छान आहे जोडी.छान झाला आहे कार्यक्रम 😊😊🎉🎉
Kahu chan zala sakhrpuda di 🎉🎉🎉kahup mast disty di 🎉🎉🎉❤❤
अभिनंदन कृष्णाई. अनुरूप जोडा. सुखी भव. ईश्र्वराची अखंड कृपादृष्टी राहो अशी सद्गुरू चरणी प्रार्थना.
Heartiest Congratulations 🎉🎉
कृष्णाई दोघांना खूप शुभेच्छा.इण आणि अभिनंदन.
छान झाला साखरपुडा 👍 अगदी मस्त ☺️ दोघेही फार छान दिसत होते ❤
जोडा खुप छान दिसतो आहे कृष्णाई सुखी राहा 👏👏👏👏👍👌👌
खूप छान झाला साखरपुडा सोहळा , अभिनंदन दोघांना ..
khup chaan sakharpuda zala ti 👌tumi kuthalay gavcha
छान जोडा आहे अगदी मस्त झाला साखरपुडा ❤❤🎉🎉
खुप सुंदर दिसते आहेस सुखी रहा बाळा❤❤
खूप छान जोडी, तुमच्या सर्वांचे खूप अभिनंदन, 💐💐💐
Congratulation both of you.krushnai looking gogeous
अभिनंदन दोघे छान दिसत आहे
नवऱ्या मुलाची ओळख करून दे
Lajiri sajiri navri amchi❤🎉🎉🎉 khup khup manapasun shubhechha 💐💐💐
चला बरं झालं शुभांगीमावशी, ओंकार आणि काजल नाही आले ते. त्यांची काही गरज नाही. ते लोक कृष्णाई, अभी आणि ह्या मावशीशी चांगले नाही वागले. कृष्णाईच्या लग्नाचा कार्यक्रम फारच छान झाला.
खुपच सुंदर जोडा खुप खुप अभिनंदन आणि आशिर्वाद ❤❤
Congratulations so happy for you,you look so beautiful,God bless you both.
Congratulations krushnai God bless you beta with all the happiness you deserve ❤
Congrates Krishnai.
Congrats dear not congrates
Khupach chhan 🎉🎉❤
Tuzya aaine jeva tuzi pa ghetali ,teva kharach dole bharun aale 😊 ashich aanandi raha ❤❤❤
Ekdam Chan getup... Vagnya madhe sabhya gharandajpana.. Ani sarva marathi rituals... Khup mast zala sakharpuda... Nahi tar kahi thikani privacy cha nava khali १५ lok bolavun hidispana kartat.
Exactly very well said.
@@shrutib8 Ho tai khara bollat tumhi.. You tube var ase khup lagna baghyla bhetatil jithe bhikarya sarkha coupan deun jevam dila ahe... Sarva lapva lapvi keli ahe. But abhi n babi ne khupch sunder program kela ahe... Vlog baghunch asa vatata ki apan pan tyacha ek part ahot
Krushnai looks beautiful. Her mehndi is awesome.
Thank you so much 😊
Congratulations krushnai🎉🎉God bless you ❤
Khup chaan couple aahey babe and family khup chaan sakarpuda program zala congratulations babe stay blessed always healthy and Happy life
Tumhi Saghle kase Aahaat tumche Saghle Recipe Baghitle aani Baghte pn Chan Khup 💞pn Astaat Tumhala Doghanaa Hardik Shubhe👌👌👍👍🎉🎉💐💐
खूप छान झाला साखरपुडा. दोघेही ऐकमेकांना अनुरूप आहे. 🙌
कृष्णाई खुप छान तुला प्रथम अभिनंदन व आर्शी वाद बेटा सुखी राहा तुम्हा दोघांना अभिनंदन व आर्शीवाद
अभिनन्दन कृष्णाई.खुप खुप् आशिर्वाद❤
🎉🎉Congratulations Krushanai
Khup Sundar Jodi Aahe ,Sukhi Rahaa
Lay bhari function zal.
Krushnai tumha doghana anek shubhechha aani aashirvad.
Heartiest Congratulations, krushnai both of you,God bless you both 🎉🎉🎊🥳💐💐🎂😍😃❤️
कृष्णाईची मावशी म्हणजे शुभांगी कीर नाही दिसल्या टिळक ceremony la pan
Ho na gavallach asun suddha aashirwad dyayla nahi aalya mavshi kiva gharatun konihi.
@@shwetakokate6973त्यांना invite नसेल केलं तर त्या कश्या जातील
U can't say that, they didn't come, maybe they were not invited also
@@mamatahegde8407 maybe
सर्वांना लग्नाची,साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका दिलेली होती.
धन्यवाद
Waa Khup chan 👌👌 congratulations tumha doghana
Apratim Sakhar Puda Vedhi
So Beautiful 👌👌👌👌👌
Heartiest congratulations to u both and krushnais family too, aai and abhi
Beautiful couple 👌👌
अभिनंदन कृष्णाई
Congratulations both of you 🎉
नांदा सौख्यभरे 😍
Ekdam bhari 🥰👍👍 cute couple 😊
खूप खूप छान झाला साखरपुडयाचा सोहळा . मनपूर्वक अभिनंदन तुम्हां दोघांचे आणि तुम्हांं दोघांना खूप खूप शुभेच्छा💐
आईने घेतलेली पापी पाहून खरच अश्रू अनावर झाले पण आईच्या चेहर्यावर आनंदही तेवढाच होता हेही तेवढच आहे
धन्यवाद ❤️
Engement khup chhan zali. Tumhala khup khup shubhechha.
खूप छान झाला साखरपुड्याच्या कार्यकरम सुंदर दीसत आहात दोघेही
खूप शुभेच्छा कॄष्याणाई
धन्यवाद
अभिनंदन आणि शुभेच्छा.. 💐🎉👍
Khup sunder diste krushnai ..❤ mst video
तूझा मुंबई चा आगाऊ utuber मावसभाऊ दिसला नाही😂😂
हो ना ते बोलत नाही वाटत
Bara zala ny alat ny ter ty sakhar puda made pan swata cha gun Gan gat rahila asta
😂😂😂😂
😂😂😂😂
Congratulations krushanayi God bless you 🥰🤗🤗🥰
Beautiful couple😊Ganpati bappa bless you both
अभिनंदन कृष्णाई खूप छान दिसते❤
आईने पापी घेतली ते बघून अश्रु अनावर झाले ताई 😢😢तुझा संसार सुखाचा होऊ दे 🙏🙏🙏
धन्यवाद
Heartiest congrats. Jodi no 1❤❤❤❤❤
Hearty congratulations. God bless both 🙏
आशीर्वाद आनंदात रहा हार्दिक शुभेच्छा आयुष्य मान भव आपला ओमश्री सप्रे नमस्कार कात्रज पुणे
तुम्हा दोगांचे अभिनंदन साखरपुडा सोहळा खूप छान पार पडला कृष्णाई ताई खूप छान दिसतेस
Congratulations both of you God bless you 🎉❤❤
Heartiest congratulations both of you God bless you 🌹🌹♥️♥️🥰🥰
अभिनंदन कृष्णई तुम्ही तुमच्या मावशाना का नाही बोलावलं अश्या वेळेस राग मनातून काढावा असे प्रसंग एकदाच येतात आईच्या बहिणी आहेत ना
आम्ही सर्वांना लग्नाची,साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका दिलेली होती.
धन्यवाद
Tumhi krushnai la he ka vicharta.... Mavshi cha tappu cha lagna zala... Tevha mavshi la vicharlat ka ha prashna?...kon kasa ahe he tumhi olkhayla havat
Congratulations krishnaai khupch chan disat ahes ❤
Congratulations. May God bless you both 🎉🎉
Congratulations krushnai god bless you ❤❤❤🎉
मस्त खूप छान दिसतात दोघं 👌👌👌 अभिनंदन 💐
Hearty congratulations both of you dear God bless you and your family ❤❤❤❤❤❤❤love you baccha
मस्त छान साधे सिम्पल परंतु रॉयल पण ह्याला म्हणतात गावची श्रीमंती धन्यवाद
Congratulations Krishnai God bless you ❤
Khup ch chan zala sakhar puda Abinandan Dogana
Khup chaan agdhi sobhun disto joda👌🏼👌🏼
Congratulations Krushnai🎉🎉
खूप मंस्त झाला...साखरपूडा...खूप सुंदर जोडी...❤🎉🎊💐💞
Good God bless both of you always have a great future 💯