अभि दादा किती दिवसांनी तूला बघितले बरा आहेस ना खूप छान वाटले . खूप दिवसांनी कोकणातले तूमचे घर आणि चूल मस्त आहे विडीओ आणि ताई तू पण कोकणात आली आहेस खूप छान आणि केळफूलाची भाजी मस्त
तुमची केळफुलाच्या भाजीची रेसिपी मला फार आवडली .मी आता २२ तारखेला चवळी घालून केली ही भाजी मी पहिल्यांदा बनविली मुंबईत सगळीकडे मिळत नाही .आणि भाजी करायला घेतली तेव्हा तुमची आठवण झाली. कृष्णाईने अजून केळफूलाची भाजी दाखविली नाही. आणि लगेच दोन दिवसांनी व्हिडिओ आला. मला फार आनंद झाला. मी तुम्ही दाखवलेल्या पध्दतीने नक्की करून बघेन. 😊
अभिला खूप दिवसांनी पाहून छान वाटले.अभि कसा आहेस तूं? केलफुलांची भाजी मला खूप आवडते.केलफुलाचे वडे थालीपीठ पण खूप छान लागते.पण आम्हाला केळफूल बाजारातून आणावे लागते तुमच्या सारखे ताजे झाडावरून काढल्या काढल्या करण्याचे सुख काही औरच खरच गावचे जीवन खूपच छान आहे रेसिपी करताना आजूबाजूला वातावरण पण बहारदार त्यानं पक्षांचा गोड किलबिलाट खूपच सुंदर.आम्ही वालाचे बिरढे किंवा अख्खा मसूर भिजवून पण घालतो
हा व्हिडिओ आपण सविस्तर व्यवस्थितरित्या सादर केला आहे. अशा प्रकारे केळफुलाची भाजी साफ करण्यापासून ते बनविण्या पर्यंत आई कृष्णा ताई आणि अभी दादा आपण उत्कृष्टरित्या दाखविला आहे. खूप खूप आभारी आहे आई कृष्णा ताई अभी दादा ❤❤❤
मी लहानपणी ही भाजी खायचे,आई नेहमीच बनवायची.मी स्वतः कधीच नाही बनवली.आता तुमच्या रेसिपी प्रमाणे बनवून बघेल. भाजी बघून एक आठवण आली, जेव्हा आई केळफूल साफ करायची तेव्हा त्याचे साल मी व माझी बहिण पायात घालून चप्पल म्हणून मिरवायचो 😅😊
अभि दादा किती दिवसांनी तूला बघितले बरा आहेस ना खूप छान वाटले . खूप दिवसांनी कोकणातले तूमचे घर आणि चूल मस्त आहे विडीओ आणि ताई तू पण कोकणात आली आहेस खूप छान आणि केळफूलाची भाजी मस्त
ताई, मी आजच पहिल्यांदा केली भाजी. मला छान निवडताही आली आणि करताही आली. अप्रतिम झाली भाजी. अजिबात कडू झाली नाही....तुम्हाला खूप खूप धन्यवाद....❤
खूपच छान आहे रेसिपी. केलफुलाची भाजी मस्त .👌👌👍❤️
केळफूलाची भाजी औषधी असते.मस्त भाजी.कृष्णाई कोकीळ चा आवाज येतोय. किती छान कोकण
Khup chan recipe 😋 😍
Khup chaan recipe
मी तुमच्यासारखी मिसळ पाव बनवली 60 माणसासाठी भजनाला. मस्त झाली होती.सर्वाना खूप आवडली. धन्यवाद 🙏
खूप छान रेसिपी बनवली
Aai tumhi khup chan sangta agadi aai samjavte tas jas aai kalji gheun kar bolate tas tumhi pn kalji ghet banva as sangtay khup bhari vatat ❤❤❤
खूपच छान आई रेसिपी
भाजी बघुनच तोंडाला पाणी सुटले आम्ही चणाडाळ टाकुन बनवतो छान लागते पण आता चणे टाकुन बनवून बघनार रेसिपी मस्त 👌
अभि लेकरा तुला बघुन फार बरे वाटले भाजी तर सुंदरच आपल्या कोकणी लोकांची आवडती भाजी
मस्तच
Very good tasty food and yummy yummy recipe 😋
Masta masta mastach recipe ❤👌👌😊
Khup chaan bhaji keli kaki abhi
Jay Shri Ram. Tai and krushna kup chan bolate. Kup preamale ahat tumhi.. me thali pit banawate. Kup chan ahe video. God bless u r family
तुम्हा सगळ्यांना एकत्र रेसिपी करताना बघून खूप आनंद झाला बाबींचा आभीचा आणि आईचा आवाज ऐकायला मिळाला
Aapal June kitchen mastach.
मस्तच काकी❤🙏 खूप छान असतात तुमच्या रेसिपी...अभिदादा तुम्ही channel चालू ठेवा ...
खूप छान भाजी झाली आहे मी अशीच करून बघणार केळफूल कस बघून विकत घ्यायला हवे ते सांगा ना ताई. सुरणाची भाजी दाखवा please
Very nice kelichya kakyachi bhajji 👍👍🙏🙏
खूप छान मंस्त 👌👍❤😋
Delicious recipe krushnai kashi ahes beta beautiful video
तुमची केळफुलाच्या भाजीची रेसिपी मला फार आवडली .मी आता २२ तारखेला चवळी घालून केली ही भाजी मी पहिल्यांदा बनविली मुंबईत सगळीकडे मिळत नाही .आणि भाजी करायला घेतली तेव्हा तुमची आठवण झाली. कृष्णाईने अजून केळफूलाची भाजी दाखविली नाही. आणि लगेच दोन दिवसांनी व्हिडिओ आला. मला फार आनंद झाला. मी तुम्ही दाखवलेल्या पध्दतीने नक्की करून बघेन. 😊
खूप सूंदर मस्त ..
खुप छान ताई
मी प्रथमच बघत होती केळफुलाची भाजी
निशा कांबळे - नाशिक
ही भाजी खुप वर्षा पूर्वी खाल्ली होती. पुर्वी कोकणात दारात लग्न व्हायची तेव्हा ही भाजी आवर्जून बनवायचे. पण प्रथमच करताना रेसिपी बघितली भारी वाटल ❤
मी पहींलाडा बघीतली..मंस्त...कैयल चा आवाज कीती छान येत आहे...कदी करते..आवडली भाजी मला....👌👍कोयल ..चीमणां च आवाज..कीती वाटते....❤
खुप छान केळफुलाची भाजी!!
Khup sundar 😊
Good to see Abhi after a long time.
Khup chan 😋😋
सुंदर ❤️😋😋🙏🙏
Khup mast
खूप छान आहे रेसिपी... पण हे कोका जास्त दिवस फ्रिज मध्ये होती तर चालेल का?
दुसरे म्हणजे अभीला खूप दिवसांनी विडीओ मध्ये बघायला मिळाले, खूपच छान वाटले. तुम्हाला सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤
खूप छान
अभिला खूप दिवसांनी पाहून छान वाटले.अभि कसा आहेस तूं?
केलफुलांची भाजी मला खूप आवडते.केलफुलाचे वडे थालीपीठ पण खूप छान लागते.पण आम्हाला केळफूल बाजारातून आणावे लागते तुमच्या सारखे ताजे झाडावरून काढल्या काढल्या करण्याचे सुख काही औरच खरच गावचे जीवन खूपच छान आहे रेसिपी करताना आजूबाजूला वातावरण पण बहारदार त्यानं पक्षांचा गोड किलबिलाट खूपच सुंदर.आम्ही वालाचे बिरढे किंवा अख्खा मसूर भिजवून पण घालतो
Khup mast receipi.kaki mast nonveg recepi dakhava
Mi koknatli aslya mule hi bhaji amhi nehmi karto.....mjhi saglyat jasta awadnari bhaji ahe hi❤❤❤ chan jhali ahe bhaji.....sunder video
खूपच छान केळफूलाची भाजी, तुम्ही नेहमीच नवनवीन रेसिपी आम्हाला छान पद्धतीने दाखवता, बघताना ही मजा येते, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद....😊👍👍👌👌❤❤
Chaan receipe. Havi hoti kelfulachya bhajichi receipe. Dhanyavad
Khup chan zali bhaji Krushnai, mi ajun keli navti ata nakki karen.
सुंदर
Kad,kolambi chan hote ya bhajit, tumchya kitchen mdhe video kra, tumcha kitchen mala khup aavadto 👍🙏
Aga recipe Kay dakvate nemi kolapur wala barobar lagna kash jamle te sang
Hi abhi nice to see you after long time
👌
Mast
हा व्हिडिओ आपण सविस्तर व्यवस्थितरित्या सादर केला आहे. अशा प्रकारे केळफुलाची भाजी साफ करण्यापासून ते बनविण्या पर्यंत आई कृष्णा ताई आणि अभी दादा आपण उत्कृष्टरित्या दाखविला आहे. खूप खूप आभारी आहे आई कृष्णा ताई अभी दादा ❤❤❤
Mast mi bhaji madhy kakaa vatana kinvha chana dal take
👌❤️👌👌👌
ता ई तुम्ही चुलीपाशी थोड्या लांब बसा साडी चुलीला चिटकतेबघून भिती वाटते भाजी खूप छान दाखवली करून बघेन
👌👌👌👌👌👌👌
ह्याचं ठिकाणी पदार्थ बनवताना बघायला आवडतात... एक आपले पणा वाटतो...
हो बरोबर बोललात तुम्ही
Safed vatana usal pan dakhva
मी लहानपणी ही भाजी खायचे,आई नेहमीच बनवायची.मी स्वतः कधीच नाही बनवली.आता तुमच्या रेसिपी प्रमाणे बनवून बघेल.
भाजी बघून एक आठवण आली, जेव्हा आई केळफूल साफ करायची तेव्हा त्याचे साल मी व माझी बहिण पायात घालून चप्पल म्हणून मिरवायचो 😅😊
अभि दादा तूझी पण एक रेसिपी दाखव ना
Ratnagiri che video baghayla chaan vattat. Pl gavche video dakhvaycha prayatna kara.
Kala vatna shijnysathi kay karva aai
Mazi aavdti bhaji
Tai kulith pith milel ka
Tai tumhi khup clear bolta subscribe word
Pun Shubhangi keer gavandal ahey
Ti subscribe ha word clear nahi bolu shakat
Aamhi vatpachi bhaji karto.
मी आत्ताच केली कडू झाली
Open madhy bhandi tevli ahet ti koni chorun net nahi ka
हरबरा घालायचा नसेल तर आणखी काय घालता येईल
अभी. दादा. तु. कुठे. राहतो
खूप कडु लागते हो
Aamhi ashich karto vatande ghalun..pest nahi ghalat purvi kond ghalat hotya alyacha peste
तुम्हाला चिरोटे बनवता येतात का?
कडु नाही लागत का
Khup chan
👌👌👌👌👌