//ढोलकी मे छोटे छोटे बारकई से लेकर हर एक टिप्स जान लो // यह बोल कैसे बजाए सिक लो/

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 21

  • @BabanKamble-m4g
    @BabanKamble-m4g 2 дня назад +2

    मी बबन कांबळे मला ढोलकीचा लहानपणापासून नाद असल्यामुळे मी तुमच्या यूट्यूब चैनल वरून दररोज रेसन करतो आणि मला त्याचा छंद आहे आणि तुमचा मी रोज व्हिडिओ पाहून शिकण्याचा प्रयत्न करतो अजून पण मी शिकत आहे तुम्ही सांगितलेल्या सर्व ट्रिक्स मी फॉलो करतो ❤🎉

  • @BalkrishnaAmbhore
    @BalkrishnaAmbhore 20 дней назад +1

    खुप चागली

  • @ganeshtekale555
    @ganeshtekale555 15 дней назад +1

    घाटोळी वाजवणे शिकवा

  • @kunalghode2460
    @kunalghode2460 20 дней назад +2

    Sir mi mla khupch aavd aahe mhnun mi karto

  • @pandharinathdalvi2979
    @pandharinathdalvi2979 20 дней назад +1

    खुप छान माहिती सर
    मला ढोलकी चे बेसिक बोल दादरा केरवा बोल शिकायचे आहेत सर

  • @mahadeosasane2971
    @mahadeosasane2971 20 дней назад +1

    Mla manapasun avad ahe sir

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  20 дней назад +1

      छान. आवड म्हणून प्रयत्न करा

  • @संतोषरणावरे
    @संतोषरणावरे 20 дней назад +1

    सर सुरेख, मला खरंतर स्वतः साठी आमुच्या घरी गणपती त आरती व पिकनिक मध्ये वाजवण्यासाठी, तसेच मला ढोलकी चे संगीत लहानपणापासून खूप आवडते.
    आसेच प्रत्येक बोलाचे प्रैक्टिस स्लो 15 ते 20वेळा नंतर दुप्पट चौपट करून १५ मिनिटाचा विडिओ बनवा त्यामुळे आमचा सराव सुरेख होईल. आणि आम्ही लवकरच ढोलकी शिकू.🙏

  • @abhijeetshirsathgraphics9664
    @abhijeetshirsathgraphics9664 20 дней назад +1

    तोडी शीखवा सर्व तलाच्या 😢

  • @abhijeetshirsathgraphics9664
    @abhijeetshirsathgraphics9664 20 дней назад +1

    मला एकदम तुमच्या सारखं परफेक्ट बनायचं आहे

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  19 дней назад +1

      प्रयत्न करा नक्की यश मिळेल, 💐💐

  • @kunalghode2460
    @kunalghode2460 20 дней назад +2

    Sir tumi mla tumcha phone namber deushkata ka

  • @pashuparab6134
    @pashuparab6134 20 дней назад +1

    ढोलकी वादन हे आपल्या आवडीसाठी आणि आपल्या वादनाने दुसर्‍यांना ऐकायला गोड आणि समाधान वाटायला हव

  • @abhijeetshirsathgraphics9664
    @abhijeetshirsathgraphics9664 20 дней назад +1

    स्वतः च्य आणि दुसऱ्याच्या समधानासाठी शिकतोय

  • @VilasRaut-hh5qw
    @VilasRaut-hh5qw 20 дней назад

    Mi Navin sikat aahe kay kel pahije maje Yej 52 aahe

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  20 дней назад

      कोणतीही कला असूद्या वयाची अट बिलकुल नाही..तुम्ही आवड जपू शकता

  • @kunalghode2460
    @kunalghode2460 19 дней назад +2

    Sir tumi mla tumcha phone namber nahi deu shkat tr mi maza namber deuka