//ढोलकीचे प्राथमिक बोल पार्ट 2 // ढोलकी बेसिक बोल // ढोलकी रियाज कसा करायचा ?/ ढोलकी मुळक्षेर कोणती?

Поделиться
HTML-код

Комментарии •

  • @माणिकआबुज-ब4श
    @माणिकआबुज-ब4श 2 месяца назад +1

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @SangeetHumsafar
    @SangeetHumsafar 3 месяца назад +2

    👏👏👏

  • @user-dm2jd3kz3f
    @user-dm2jd3kz3f 3 месяца назад +1

    🙏🎉❤

    • @ramchandrakamble7874
      @ramchandrakamble7874  2 месяца назад

      Dnyvad apn rivad dilyabddal..
      Bakshish Milne Hi khari klakarachi kimmat aste

  • @shrikantgurav4626
    @shrikantgurav4626 3 месяца назад +2

    अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने शिकवलात सर असेच स्टेप बाय स्टेप शिकावा खूप खूप धन्यवाद सर...❤🎉
    आणि तुमाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सर.. 🙏🙏

  • @mahadeosasane2971
    @mahadeosasane2971 2 месяца назад +1

    Happy Diwali sir🌹🙏

  • @abhijeetshirsathgraphics9664
    @abhijeetshirsathgraphics9664 3 месяца назад +1

    नक्की सर बाया चा व्हिडियो टाका

  • @abhijeetshirsathgraphics9664
    @abhijeetshirsathgraphics9664 3 месяца назад +1

    तुम्हाला पण खूप शुभेच्छा 🎉

  • @santoshdhanve9599
    @santoshdhanve9599 3 месяца назад +2

    सर सर्व बोलाची PDF मिळेल का

  • @ssaUid5562
    @ssaUid5562 4 дня назад +1

    सर - ती , हा बोल वाजवताना अनामिका आधांतरी राहीली पाहिजे का?? थोडक्यात मला विचारयचे आहे कि - ती हा बोल फक्त पहिल्या बोटाने वाजतो कि - ना बोलाप्रमाणे अनामिका शाहीच्या किनारी घासावे लागते.

  • @एकक्षणगावाकडील
    @एकक्षणगावाकडील 2 месяца назад +1

    किती वेळा सराव करावा

  • @yashwantgaware6292
    @yashwantgaware6292 2 месяца назад +1

    सर मो नं पाठवा

  • @dilipkadam1527
    @dilipkadam1527 3 месяца назад +1

    सर मला डाव्या हाताने धुमा वाजवताना हाथ सफाईने चालत नाही त्यासाठी सराव कोणता करावा ते आवर्जून सांगा

  • @dilipkadam1527
    @dilipkadam1527 3 месяца назад +1

    सर नमस्कार
    तुम्ही आज जे बोल शिकविले ते सर्व बोल त्या एका बोटानेच वाजवायचे का