खूपच छान महाराज. तुम्ही जे लोक शिकतात त्याना नीट समजाव .त्याना कुठली आडचन येवु नये या साठी तुम्ही ईतक तळमळीने सांगता. ते पाहून खूप आनंद वाटतोय की तुमच्या सारखे चांगले ईतरांन साठी मनापासून झीजनारे लोक अजून ही आहेत आपले मनापासून आभार...🙏🙏
सर तुम्हीं छान ढोलकी वादन करता. तुमचे ढोलकी झाली बोलकी कार्यक्रमाचे सर्व episode मी पाहिले आहेत.म्हणून तुम्हाला या रावजी बसा भावजी लावणी🙏🙏🙏 tutorial करण्यास सांगितलं आहे
Jabardast Mauli kadak,🙏🙏🙏🙏
बंधू खुप छान ढोलकी वाजवली व शीकवण्याचा प्रयत्न फार छान केला
गुड सर....जबरदस्त ढोलकी वादन 👍👏
Khup sundar shikavata very nice
Ram bhau khup chan ani sopya pdhatin sangitl ,,✨✨✨❤️❤️❤️😘😘
नमस्कार गुरूजी अप्रतिम, अतिशय सुंदर ठेका (लग्गी) 👌धन्यवाद !🙏
खुप छान माऊली ❤👍👍👍🔥🔥🔥🔥🔥
फारच मस्त अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे।
Atishay sunder sar pan dolche bol mothe asarat patwa . Wachtani samjat nahi dnevad ser.
Wawa guruji 🙏🌹 kup kup Sundar ❤❤
Khup..Sundar..Sikvta..sar
खूपच छान महाराज. तुम्ही जे लोक शिकतात त्याना नीट समजाव .त्याना कुठली आडचन येवु नये या साठी तुम्ही ईतक तळमळीने सांगता. ते पाहून खूप आनंद वाटतोय की तुमच्या सारखे चांगले ईतरांन साठी मनापासून झीजनारे लोक अजून ही आहेत आपले मनापासून आभार...🙏🙏
धन्यवाद माउली
माऊली फारच छान
खूपच छान पद्धत आहे sir शिकविले
तुम्ही भाऊ खूपचं छान शिकवता
Khup aavadle sri
Khoop sundar
Very nice..chan
Khup chhan
Jabardast sir
लय भारी ..खूप आवडला बगा..धन्यवाद सर
खूपच छान sir
Banda maharaj 👌
🙏
खूप छान वाटलं
1 number
छान
खुप छान 👍
गुरुजी खरच आवडलाय आजचा क्लास
खूप सुंदर
अतिशय सुंदर सर 💯😍
👍👍एकदम भारी
Khup Chan sir 🌹🙏
खूपच छान गणपती आरती वर देखील आपण ढोलकीचे व्हिडिओ बनवावे ही विनंती
3/9/2023 ला उद्या
Ek number sir❤❤
Very good
सर,खूपच छान शिकवता
एकदम कडक दादा...😊😊
कांबळे महाराज खूप छान
महाराज खूप धन्यवाद
खूप छान सर
खूप छान गुरूजी .
Khup chan mauli
Mauli kadu limbala aala kasa god pala ya ganyavar konte bol vajtil
Nice sir
खुपछान लगी वाजवता परत सागा किवा वाजवा
पुढील व्हिडीओ बनवतो या विसेयावर खला बाज
सर खुप छान भाषेत सांगितल❤
मराठी माणूस आहे आपण
खूप छान सर मला नटरंग सोलो हवा आहे
सर, खुपच छान मी भारत शेवाळे वारणा कोडोली येथून मला एक तारी भजनासाठी सुरवात, तोड ,ऊतरन , बोल पाठवावे ही विनंती आहे
apratim sir ji ............tarkit tarkit dha dha dhin dhaa ....very nice aawaj aala ........box lavle aahet mazya laptop laa tr
छान
गुरु जी फारच सुंदर
आपल वादन पाहुन खुपच सुप्त इच्छा झाली आपनाकदून ढोलकी शीक न्याची, गुरुजी आपन ऑनलाइन क्लास घेता का? माझ्या कड़े काली 5 ची ढोलकी आहे,
Lavkar suru krtoy
lavani agodaracha Toda video share kara
Sunder....... Tuch sukhkarta tuch dukhharta he pan vajel ka?
सर, ढोलकी कशी लावायची ते सांगा ना!!
Sir class ghe ta ka plz
Thodyach divasat suru krtoy
माझी सर बोट शाहि कडे जड जातात काय करायला पाहिजे
Dha tirkitcha TK ta tirkit cha riyaj kra
या रावजी बसा भावजी ह्या लावणी वर vdo तयार करा ❤
ओके
सर तुम्हीं छान ढोलकी वादन करता. तुमचे ढोलकी झाली बोलकी कार्यक्रमाचे सर्व episode मी पाहिले आहेत.म्हणून तुम्हाला या रावजी बसा भावजी लावणी🙏🙏🙏 tutorial करण्यास सांगितलं आहे
नाकी आपली इच्या पूर्ण करू
Bol screen var disat nahit.
दिसतात आपण नीट पहा.व्हिडीओ थांब ऊन
आराधी गाण्याला जमेल सर
नक्की
10 तीना घे 10 तीना क लगी आराधी गाण्यात जमेल का
खूप छान
Nice sir
खूप छान