Amol kolhe Sangamner SAbha LIVE | बाळासाहेब थोरात यांच्यासाठी कोल्हेंची सभा | Vidhan Sabha Eletion

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 25

  • @rajudixit3925
    @rajudixit3925 14 дней назад +7

    चाकण ट्रॅफिकमुळे लोक रडकुंडीला आले आहेत.तेवढं प्रश्न सोडवावा,नम्र विनंती.

  • @funnyhoney8927
    @funnyhoney8927 15 дней назад +2

    अखिलेश म्हणतात..जुडेंगे..तो..जितेंगे.कोणाविरोधात जोडताय..आणी कोणाला..जोडताय..ते. माहित आहे..आम्हाला..म्हणून फक्त..महायुती🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sahebraoabhale8028
    @sahebraoabhale8028 13 дней назад +2

    राजकीय नेत्यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचें नाव घेण्याची लायकी नाही. अमोल कोल्हे साहेब समाज आपल्या वर हिंदूत्व जपणारे व्यक्तीमत्व म्हणून समाज आपल्याकडे बघत होते पण् आपण तर राजकारण करण्यासाठी च आपण महाराजांचं नाव घेता.वाईट वाटलं..😂😢😮😅

  • @dattatrayshinde4652
    @dattatrayshinde4652 14 дней назад +1

    महायुती❤

  • @AfreenGudgulya8
    @AfreenGudgulya8 14 дней назад +3

    40 वर्षात काही करता नाही आल जे की ते आत्ता करणार संगमनेर ला परिवर्तनाची गरज आहे...

    • @ashokv6565
      @ashokv6565 14 дней назад

      थोरात साहेबांनी बाहेरची लोक प्रचारासाठी आणावी लागतात यावरून संगमनेरचा जबरदस्त विकास दिसतो 😂😂😂😂🤪🤪🤪🤪

  • @dattatrayshinde4652
    @dattatrayshinde4652 14 дней назад +1

    सुजय दादा❤

  • @you.179
    @you.179 15 дней назад +5

    Picture chi shooting challi ka, bhari dialogue lihilet, koni lihile?😂😂😂

  • @ashokv6565
    @ashokv6565 14 дней назад +1

    जबरदस्त हवेत गोळीबार😂😂😂😂

  • @funnyhoney8927
    @funnyhoney8927 15 дней назад +2

    ज्या..राज्यात..काँग्रेसंच..सरकार..हे..तिथं अजून..स्रिया. 8500 रुपये..येण्याची..वाट..बघत..आहेत.😂😂😂😂😂😂

  • @ranganathgolhar1063
    @ranganathgolhar1063 14 дней назад

    बाळासाहेब थोरात जिंदाबाद 👍🏻

  • @salkevijay5411
    @salkevijay5411 15 дней назад +1

    आश्वासक नेतृत्व बाळासाहेब थोरात साहेब

  • @virajmgr4927
    @virajmgr4927 7 дней назад

    दिवस फेल गेले की यांचे

  • @akkii5193
    @akkii5193 15 дней назад +1

    जबरदस्त भाषण

  • @dskytechgreentech
    @dskytechgreentech 15 дней назад +1

    २००२ साली आमचे माळी समाजाचे सोमनाथ अभंग संगमनेर नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले.. कपटी ने तेव्हा सत्तें चा वापर करून त्यांना खाली खेचलं ह्या सरंजाम लोकांनी .. त्याचा बदला ह्या वेळेला घेणार.. अशांना पाठीशी घालतात म्हणून कोल्हे तुम्ही समाजाचे मोठे नेते कधी होऊ शकणार नाहीत

  • @dilipdeshmukh3022
    @dilipdeshmukh3022 8 дней назад

    नुसताच बोल घेवडा. काम शून्य

  • @Nikhil-n5h
    @Nikhil-n5h 15 дней назад

    Kolhe sir
    He fix seat ahe mahavikas agadiche
    Tumhi sagle ithe sabha gheun ka tumcha vel vaya ghalavta bakicha thikani fira je seat complicated situation madhi ahe te

  • @rahulShinde-i9q
    @rahulShinde-i9q 10 дней назад

    Yach fkt tond chalte

  • @dilipdeshmukh3022
    @dilipdeshmukh3022 8 дней назад

    थोरात पडणार नक्की

  • @dilipdeshmukh3022
    @dilipdeshmukh3022 8 дней назад

    अरे 70 वर्षे सत्ता होती तेव्हा का नाही दिले बहिणींना 1000 तरी.? आता 3000 देऊ म्हणतात. या आधी होती की अडीच वर्षे सत्ता. काय केले तेव्हा.

  • @dilipdeshmukh3022
    @dilipdeshmukh3022 8 дней назад

    किती गप्पा हाण. अमोल खताळ आमदार होणार

  • @dilipdeshmukh3022
    @dilipdeshmukh3022 8 дней назад

    नुसता बोल घेवडा कलाकार.

  • @v13005
    @v13005 14 дней назад +2

    खाऊन पिऊन कसा सुजलाय बघा हा शरद पवारा चा कोल्हा. असेच 'माल'दार पाहिजेत साहेबांना. गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचा आपल्या स्वार्था साठी उपयोग करून घेऊन सत्ता आणि माल गोळा करण्यासाठी. देश खड्यात गेला तरी चालेल. सत्ते साठी वाटेल ते करु.