आजीची सख्खी मोठी बहिण आणि शेतात साजरा केला कृषी दिवस । kokan farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 1,7 тыс.

  • @ajaymhade6971
    @ajaymhade6971 3 года назад +264

    कुणा कुणाला गोष्ट कोकणातली चॅनल आवडतो.
    .
    .
    👇त्यांनी लाईक करा1000 like होऊ दे

  • @Maharashtramajha.
    @Maharashtramajha. 3 года назад +230

    प्रश्न विचारणाऱ्या आजीसाठी लाईक करा👍

  • @manojrajput1004
    @manojrajput1004 3 года назад +66

    Patya bhaiya fan's club ❤️

  • @apurvamohite1504
    @apurvamohite1504 3 года назад +1

    दादा तूम्हा सगळ्यांना कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐👍👍

  • @rutujamali7937
    @rutujamali7937 3 года назад +83

    ज्या व्हिडिओ चि आतुरतेने वाट पाहत होते ती व्हिडिओ आलीच ❤️🌍

    • @laytasty
      @laytasty 3 года назад +2

      मझं पण आड नाव डोंगरे आहे दादा

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 3 года назад +2

    अनिकेत video शेवट अप्रतिम.

  • @RNaik-Rameshwar
    @RNaik-Rameshwar 3 года назад +84

    तुम्हा सगळ्यांना कृषी दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा अनिकेत दादा

  • @sadhanamestry9614
    @sadhanamestry9614 3 года назад +1

    आजी या वयात ही शेतात काम करते.खूप मेहनती आहे.तुझ्या मुळे आम्हाला शेतीतल्या कामा बद्दल माहिती मिळते

  • @sagarbhagat980
    @sagarbhagat980 3 года назад +15

    आजी कधी न चुकता सर्वांना आपुलकीने बोलवत असते अनिकेत तुझी आजी म्हणजे माझी सोनपापडी

  • @chhayakurle437
    @chhayakurle437 3 года назад +1

    कृषी दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा...आजी किती उत्साही आहे ना🙏...पपा खूपच मेहनत घेतात रे......पत्याला बघून खूप मस्त वाटलं....अनिकेत तू किती काम.करतोस रे..अभिमान आहे तू माझ्या कणकवलीच्या आहेस 👍

  • @sheetalnirgun6249
    @sheetalnirgun6249 3 года назад +72

    आजी ताईला भेटून खूप खुश दिसते आहे 👍👍👍

  • @narayanmuley8827
    @narayanmuley8827 3 года назад +1

    तुमच्या कष्टाला खरंच सलाम..कारण मी पण शेती ची कामे केली,पण ती आमची आवड नाही, आणि हेच वेगळं आहे, कष्ट ही तुमची आवड आहे,आणि ही साधी गोष्ट नाही,कारण तुम्ही दूरदृष्टी चे आहात,कारण तुम्हाला त्याच अंतिम सुख माहिती आहे,,सुख ते समाधानाच आहे,कारण पैसा तसाही त्यातून तितकासा मिळत नाही,फक्त पोट भरत बास,पण हे सर्व करताना मिळणारा आनंद तो तुमचा ठेवा,जो कुणीही तुमच्या पासून हिरावून घेऊ शकत नाही,तो कुणालाही पैशाने विकत मिळू शकत नाही.ते तुमचं संचित आहे आयुष्भर पुरणार.
    अर्थात शेतकरी दिवसाच्या तुम्हाला कायम शुभेच्छा.

  • @sunandajankar3279
    @sunandajankar3279 3 года назад +27

    ईडा पीडा टळो आणि बळीच राज्य येवो कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sunilpalkar8296
    @sunilpalkar8296 3 года назад +1

    तुझी फॅमिली आम्हाला आवडते आणि तू बोलतोस ते पण आवडतो असे व्हिडिओ आम्हाला टाकत जा

  • @gopalgopal1934
    @gopalgopal1934 3 года назад +9

    Dusri ajji (me jaau) ajji la jast dakhava so sweet yar ti sagle vicharthi love u (me jaau) ajji

  • @anandpanchal1982
    @anandpanchal1982 3 года назад

    कष्टाचे फळ लवकरच मिळणार ....१०लाख subcribers....गोष्ट कोकणातली टीम मनपूर्वक शुभेच्छा

  • @rupalipatil8272
    @rupalipatil8272 3 года назад +24

    अनिकेत तुझ्या मागे आजीचा अशिर्वाद आहे एक मिलियन काय दोन मिलियन होतील👍

  • @sumanparab1314
    @sumanparab1314 3 года назад +2

    कृशिदिनाच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना
    किती कष्ट करता तुम्ही सर्व जण आजी पण
    बिचाऱ्या फावडा घेऊन मदत करतात...
    शेतकरी जिवन खूप कष्ट करतात त्यात अवेळी पाऊस..कधी दुष्काळ ह्या सर्व संकटाना तोंड देत तो सहन करतो

  • @dhirajpatil7274
    @dhirajpatil7274 3 года назад +14

    भावा तुझ्यामुळे आपल्या हरकुळ गावचे नाव आज जगजाहिर् झाले आहे त्याबद्दल खरंच तुझा अभिमान वाटतो.

  • @sayali_parab9322
    @sayali_parab9322 3 года назад +2

    स्वर्गाहुन सुंदर आमचो कोकण 🥰

  • @chhayakhade2894
    @chhayakhade2894 3 года назад +11

    पाहिलं like करते नंतर निवांतपणे बघते .खुप शुभेच्छा💐

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 года назад +1

    कृषी दिनाच्या सर्वांना, गोष्ट कोकणातलीच्या सर्व टिमला खूप खूप शुभेच्छा. देव तुंम्हा सर्वांचं भलं करो.

  • @prachisawant6599
    @prachisawant6599 3 года назад +5

    आज आई दिसली नाही, आजची आज खूप खुश होती, तिला तिची ताई ❤️ भेटली ना, आणि तुम्हाला सर्वांना स्वामी खूप यश देऊ कष्टाला 🙏🙏

  • @rahulmali9495
    @rahulmali9495 3 года назад +1

    आजीची हिंदी लय भारी आहे आवडते

  • @omkarjambe7264
    @omkarjambe7264 3 года назад +43

    तुमच्या vlogs शिवाय दिवस पूर्ण होत नाही❤️
    Lot's of love from Ahmednagar ❤️

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 года назад +1

    आईआजी, अनिकेत, दादा, पप्पा,पत्ता सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🙏
    आजी,विलपाॅवर बघून तिला माझा साष्टांग दंडवत.... अशीच छान राहो ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏 खूप छान 👌👌👍 सगळ्यांनी प्रकृती ची काळजी घेऊन काम करा.तूमच्याकडे बघून खुप आम्हाला खूप आनंद होतो.सुखी राहा.

  • @gayatridhumal8771
    @gayatridhumal8771 3 года назад +27

    अनिकेत दादा तुला व तुझ्या परिवाराला महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @maithilibapat7328
    @maithilibapat7328 3 года назад

    खेडेगावात सर्व वयोगटातील लोकांना काम असतं त्यामुळे खूप हातभार लागतो कामाला

  • @OKGAMING-pk7os
    @OKGAMING-pk7os 3 года назад +8

    मी शेतकरी आहे असे तरुण पिढी अभिमानाने सांगतील तुम्ही खुप मेहनत करतात

  • @jayshreepange6443
    @jayshreepange6443 3 года назад

    अनिकेत कृषी दिनाच्या तुम्हा सर्व कुटुंबाला माझ्याकडून खूपखूप शुभेच्या. भावा.

  • @totrepackaging
    @totrepackaging 3 года назад +24

    Everyone who watch videos....spread message for farmers goodwill, teach younger and children's to don't waste food....it takes a lot of hardwork for farmer to yield life giving foods.

  • @kabirjadhav1428
    @kabirjadhav1428 3 года назад

    अनिकेत तुझे व्हिडिओ पाहताना आम्हा सर्वांना मज्जा/आनंद तर येतोच. पण तुम्ही सर्वजण जी शेतात मेहनत/कष्ट घेत आहात त्याच वर्णन शब्दात करण्यापलीकडे आहे. विशेषतः आज्जीचे कौतुक करावे तितके कमी आहे.❤❤ तुम्हां सर्वांना मनापासुन शुभेच्छा...🌹🌹🌹

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +38

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌺🙏

  • @mayurikawade1758
    @mayurikawade1758 3 года назад

    अनिकेत तुम्ही सर्व खूप चांगली माणसे आहात. खूप प्रेमळ आणि सुस्वभावी आणि खूप मेहनती आहात. शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @gaonkarprasad7143
    @gaonkarprasad7143 3 года назад +23

    dedicated youtuber. superb daily vlogs. 👏👏👏🙏👏👏👏

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 года назад

    अनिकेत ,आपल्या गोष्ट कोकणातील सगळ्या परिवाराला महाराष्ट्र कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच व्हिडिओ मस्तच.आणीआज आजीचे दर्शन झाले .खूप छान वाटले.आजीची मोठी बहीण छान.तसेच आज पप्पांनी आणि त्यांच्या राम लखन नी खूप मेहनत केली.आज पत्या शिवाय दुसरे कुणी मेंबर्स म्हणजे आप्पा वगेरे.दिसले नाही.त्याची कामे झाली वाटते.आजीला डॉ. कडे नेलेस ते एक बरे झाले.आजी लगेच शेतात काम करायला पण आली.केलेला जीव स्वस्थ बसू देत नाही.आज आईला आराम दिला वाटते. घरी काम करून गेल्यावर दोन घास पोटात पण गेले पाहिजेत.म्हणून आज आई स्वयंपाकात गुंतली.असेल.छान हसत मुख आहे आई.म्हणजे तुम्ही सगळे आहातच.आता उकळ काढायचे काम पूर्ण झाले ना.पप्पांनी भाताच्या मापांची माहिती छान सांगितली.आता बहुतेक शेतीची माहिती तुझ्या कडून झाली आहे.खूप छान व्हिडिओ.माझा नातू पण अनिकेत काकाला आवडीने बघत असतो.मला बोलतो लाईक कर शेअर कर. हो खरच आता खूप छान दिसते शेत. व्हिडिओ 👍👍

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 3 года назад +29

    Khup mehnat gheto ahes Tu ani tuzi purn family kalji gheva soyin ravha❤

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 года назад

      फार कठीण काम आहे .शेतकरी असण सोप नाही.पण आपला कोकणी माणुस खंबीरआहे.वडीलांना फार समजुन घेता.
      छान.असेच रहा.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 года назад

      आजी फारच विनोदी आहे.

  • @samruddhakokan
    @samruddhakokan 3 года назад

    अनिकेत तुझा प्रत्येक गोष्टीतला positiveness जबरदस्त. 👍तुझी आई पप्पा तुझा भाऊ मेहनती तर आहेत तसेच प्रत्येक गोष्ट एन्जॉय करतात. आजी लय भारी. 🙏🙏

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 года назад +3

    Tuza family madhlya Saglyana like 👍👍👌👌❣️❣️❣️sagle mehnati ahet👍👍tasech krushi dina cha tuza family khup khup Shubhechha 💐💐💐💐

  • @snehalnandvadekar3407
    @snehalnandvadekar3407 3 года назад +1

    कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुला आणी सगळ्या शेतकऱ्यांना 💐💐👌👌

  • @texinahendricks4896
    @texinahendricks4896 3 года назад +37

    Support of your family n friends is God's greatest gift to you, stay blessed n prosper 🙏👌👌

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Thank u

    • @ranjanalakhani5136
      @ranjanalakhani5136 3 года назад +3

      So hard working boys with parents and your grand mother lovely family 👪 god blessed from London

  • @neetagamare7358
    @neetagamare7358 3 года назад

    तुम्हाला ही कृषी दिनाच्या खुप खुप शुभेच्छा 🙏👌असेच शेतीचे छान छान विडीओ दाखवत रहा खुप छान वाटतात बघायला.🙏👍

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +7

    कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏🙏🙏 पप्पांचा जोश तुमची साथ आणि आजीचा फायनल टच नक्कीच परमेश्वर भरभरून देणार 🙏🙏🙏🙏

  • @vitthalkadam2606
    @vitthalkadam2606 3 года назад +1

    आजचा व्हिडिओ खूप छान

  • @rutujamali7937
    @rutujamali7937 3 года назад +32

    Always love you gosht koknatli team ❤️🌍 most fev aaji 💕🌺

  • @shraddhakambli975
    @shraddhakambli975 3 года назад

    कृषिदिनाच्या हार्दीक शुभेच्छा
    खूप अभिमान वाटतो तुमच्या तिन्ही पिढ्या शेतात भरपूर मेहनत करताना बघून आणि ह्या वयात पण आजींचा उत्साह पाहून खूप आनंद होतो असेच हसतखेळत रहा हिच इच्छा
    जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @lalitadarge923
    @lalitadarge923 3 года назад +10

    Hi Anya dada ajji ali re aali 😘😘☺️☺️ tula sudhha shubhechha. 💐💐kokan khup chan padhatti ne dakhvato s re ved lagale aahe kokanache 😘😘

  • @sujatarakeshghorpade3242
    @sujatarakeshghorpade3242 3 года назад

    अनिकेत किती छान विचार पुस करतोस.खुप ग्रेट आहेत तू.शेती च्या कामत किती रमून जातोस.खुप मस्त अनिकेत.

  • @a1videos183
    @a1videos183 3 года назад +16

    Aniket Vlog jeva appload kartos Teva tya vlog Cha number add kart ja manje sarvana samjel ki kiti vlog zale the......

  • @shaileshgharat6703
    @shaileshgharat6703 3 года назад

    अनिकेत, आम्ही तुझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ ची वाट पाहत असतो त्याच प्रमाणे ते पूर्ण पाहतो सुद्धा.
    तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मुळे खरं शेतकरी कसा असतो ते आम्हाला दिसतो. म्हणजेच शेतकरी जे आहे त्यात खूप समाधानी राहून आनंदी वातावरणात आपले काम करत असतात.
    असच नवीन व्हिडिओ बनवत जा आणि त्या साठी तुला खूप खूप शभेच्छा.

  • @CricketShotzz11
    @CricketShotzz11 3 года назад +4

    नव्या uagatalya शेतकऱ्याला कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻👍

  • @abhijitthakur3980
    @abhijitthakur3980 3 года назад +1

    मागच्या एका एपिसोडमध्ये पप्पांनी sheti ka करायला सुरुवात केली त्याचे कारण ऐकून मलाही आमचे बालपणीचे दिवस atavale,खरच पपांनी त्यांच्या त्यावेळच्या परिस्थिती खूप धीराने तोंड दिले असेल आणि तुझ्या आईने त्यांना दिलेली साथ hats off to them.
    आता आमच्या बायकांना विचारले की चला शेती करायला तर येतील की नाही शंका आहे. पप्पांनी मात्र सांगितले ती तर माझ्या पुढेच...... मजा आली

  • @vinayparab1112
    @vinayparab1112 3 года назад +15

    जेवढी मेहनत करता तुम्ही नक्की एक कीलोक १०० किलो गावतले तांदूळ,,,👍👍

  • @sanjivnivatkar7699
    @sanjivnivatkar7699 3 года назад +1

    कृषिदिनाच्या अनिकेत तुला आणि शेतकरी बांधवाना खूप खूप शुभेच्छा , आजी आणि पत्या चे विनोदी बोलणे खूप आवडले, आजी अभि हम चलता है मस्त बोलते

  • @monalirk
    @monalirk 3 года назад +15

    Aniket you are awesome! Your whole family is so hardworking and so humble. Your mum and aaji is soooooooo cute. Assh vatt yeun ghat mithi maravi….. lots of love from UK…

  • @smitavichare6433
    @smitavichare6433 3 года назад +2

    महाराष्ट्र कृषि दिनाच्या सर्व शेतकारी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..💐 Big salut to all hardworking farmer on this great day ..☺️

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 3 года назад +6

    कृषी दिनाच्या शुभेच्छा 🎉🎉💐❤️❤️❤️

  • @nikethalde1755
    @nikethalde1755 3 года назад

    खुप छान असतात व्हिडिओ, आम्ही व्हिडिओ नबगता कधी झोपत नाही, झोपताना व्हिडिओ लावतो मग झोपतो, व्हिडिओ कधी येणार त्याची वाट बगतो, खूप छान असतात, आणि आजीची या वयात काम करायची आवड पाहून खूप छान वाटतं.

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 3 года назад +5

    Khup chan bhava👌👌👌👍👍👍🌴🌾⛳♥️♥️♥️

  • @sharayusathe6711
    @sharayusathe6711 3 года назад

    लव्ह इट।तूम्ही सगळे ग्रेट।कृषि दिनाच्या शुभेच्छा

  • @sarikashelatkar2556
    @sarikashelatkar2556 3 года назад +3

    Mi jaw aaji jaw khup mast 👌👌

  • @vaishalinaikwadi5258
    @vaishalinaikwadi5258 2 года назад +1

    Grt life ... Yarrrr.....असं वाटत तिथेच येऊन रहावं... आम्ही दर वर्षी कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतो.. I really luv kokan😘

  • @sonalimithbavkar5454
    @sonalimithbavkar5454 3 года назад +9

    कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @sunnykalbhor1167
    @sunnykalbhor1167 3 года назад

    कीती कष्ट करावे लागतात तुम्हाला तरी कीती आनंदात करता खरोखर कीती गोड आहात तुम्ही सगळे

  • @sanvik6865
    @sanvik6865 3 года назад +13

    Aniket you are a great human being ❤❤ kind hearted,loving and caring person ❤ God bless you 😊very hard working 💪

  • @sunildhavade4111
    @sunildhavade4111 3 года назад

    रात्री झोपताना तुझा व्हिडीओ बघूनच झोपतो. खुप मस्त वाटत मला माझ्या गावी शेतीला जाता आलं नाही पण तुझ्या चॅनलद्वारे मला ती मजा घेता येतेय. प्रत्यक्षात नाही पण अशी तरी.. तुझं आणि आजी च नातं आणि प्रेम बघून मस्त वाटत... अशीच तुझी प्रगती होत राहो...

  • @SG-fr1rr
    @SG-fr1rr 3 года назад +8

    What a wonderful family. Lots of Love to you all. Aaji is so precious please let her know she brings lots of smile on our face.

  • @amrutaamkar8155
    @amrutaamkar8155 3 года назад

    अनिकेत तुझे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात आणि शेतीचे व्हिडिओ बघायला तर खूपच भारी वाटत अस वाटत व्हिडियो संपूच नये...... तूझ्यामुळे शेती कशी करतात ती बघायला मिळाली.... तुझ्या मेहनतीला आणि तुझ्या प्रयत्नांना भरपूर यश मिळो....All the best तुम्हा सर्वांना.....

  • @diptinaik8742
    @diptinaik8742 3 года назад +5

    आजीची तब्येत कशी आहे आमची आजी 😇🙏❤️ वाट बघत होतो आम्ही व्हिडिओचा
    आजीला बघितलं खूप बरं वाटलं 😇😍😍

  • @ankushteli6613
    @ankushteli6613 3 года назад

    अनिकेत तुझी शेतकरी पेरण्याची कल्पना मला खूप आवडली आणि अस ठरवल कि, नवीन काजु लागवड केली त्यामध्ये नवीन काहीतरी करावे म्हणून आम्ही तिथे फळभाज्या, झेंडू व भुईमूग लागवड केली आहे, धन्यवाद तुझ्या संकल्पाबाबत आणि नक्कीच इतरांना देखिल यातून प्रेरणा मिळेल 👍👍

  • @joycedsouza2732
    @joycedsouza2732 3 года назад +12

    Happy farming
    Aaji is great
    Really hard working
    God bless her with good health

  • @hemantpatekar3866
    @hemantpatekar3866 3 года назад

    तुम्हा सगळ्यांना कृषी दिनाच्या मन: पूर्वक हार्दिक शुभेच्छा अनिकेत दादा.👌👌

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 3 года назад +5

    अनि आजिची काळजी घे केस काळे कर
    फार खुश होईल
    आजी साठी मि१०००/ जेवायला ये ईल

  • @archanakhedekar1252
    @archanakhedekar1252 3 года назад +2

    अनिकेत तुला माझ्या परिवारा कडुन कृषी दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा असाच उत्तोर उत्तोर प्रगती करत रहा आणि नेहमी आजी बरोबर व्हिडिओ अपलोड करत रहा

  • @rajeshparab7439
    @rajeshparab7439 3 года назад +6

    Jevhde vidio bghtat tyani saglayni share kara 👌

  • @madhuribanpel3413
    @madhuribanpel3413 3 года назад +1

    अनिकेत तुम्ही सर्व खुप मेहनती आहात तुमची शेती छान होईल ही सदिच्छा मी जाऊ आजी छान तु किती छान चौकशी करतोय सगळयाची

  • @mohanutekar2808
    @mohanutekar2808 3 года назад +14

    प्रश्न विचारणारी आजी खूप गमतीशीर आहे...

  • @adityatambe2464
    @adityatambe2464 3 года назад +1

    Aniket Dada kharach tumhi khup mehenat karta.
    Aaji aaj khup khush & active disat hotya.& ha tula nehami prashna ( question) vicharnarys aaji pan khup god aahet.tya sarvanchya kamachi khup aavarjun vicharpus kartat te pahun khup chhan vatate.

  • @kasturikhanvilkar3750
    @kasturikhanvilkar3750 3 года назад +17

    Happy agriculture day both of you

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +1

      Thank u

    • @kasturikhanvilkar3750
      @kasturikhanvilkar3750 3 года назад

      @@goshtakokanatli tuza video chi khup vaat baghat aste kay navin topic asel aaj kay sheti badal kay video asel tuza mule shetichi aavad nirman zali aavad hoti pan aata khup jast zali

  • @supriyabandivdekar993
    @supriyabandivdekar993 3 года назад +1

    Nice vlog aniket...krushidinachya hardik subechcha

  • @sakshi12332
    @sakshi12332 3 года назад +3

    Tu itka chan ahes bolka ahes ki comments dilyach pahije 👍

  • @ashwiniawalegaonkar6852
    @ashwiniawalegaonkar6852 3 года назад

    कृषि दिनाच्या मनपुर्वक् शुभेच्छा आणि आजी मस्त ग् तु खुप आवडते अशी आजी सगळ्यांना असावी

  • @k10edits24
    @k10edits24 3 года назад +11

    Dada tu ekdam mast ch ahes❤️mi mothe zalyavar tula nakki bhetayla yeyin❤️

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 3 года назад

    आजीची मोठी बहीण छान आहे.मोठी वाटत नाही. बाप लेकांची भेळ पार्टि मस्त. आजचं जेवण पुर्ण शाकाहारी 👍 जेवणाचा बेत मस्त

  • @helenmenezes8325
    @helenmenezes8325 3 года назад +11

    Really you are a hard worker God bless you and your family

  • @maithilibapat7328
    @maithilibapat7328 3 года назад

    कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा
    खूप मेहनत घेताय त्याचं फळ नक्की च मिळेल तुम्हाला

  • @rajuaadwade1340
    @rajuaadwade1340 3 года назад +3

    ANIKET Boss "HIMMAT KI KIMMAT"JABARDAST HARD WORK ,I SALUTE YOU ....

  • @sanjaydhupkar4959
    @sanjaydhupkar4959 2 года назад

    अनिकेत खुप छान, आजी चे प्रेम नातवावर आहे,

  • @novaxjerry6529
    @novaxjerry6529 3 года назад +10

    Aaji cha "Abhi hum ata hai" is like the compulsory topping of the ice cream. Without it the ice cream is phiika.❤️ Lots of love to Ajji, Mummy, Papa, Dada, Patya and everyone. Waiting for the next video .....

  • @bapupatil981
    @bapupatil981 3 года назад

    अनिकेत मित्रा मन तर तु पहिलेच जिंकल हे पण आता ची तुझी मेहनत बघुन खुप छान वाटते keep it up श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी कायम राहोत

  • @swatisawant9017
    @swatisawant9017 3 года назад +5

    तुम्हा सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @praveenagulekar6143
    @praveenagulekar6143 3 года назад +1

    तुम्हा सर्व शेतकऱ्यांना ऋषीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमच्या कष्टाना सलाम👍👍इश्वर तुम्हाला भरभरून यश देवो🙌जय किसान.

  • @prathameshmhatre2333
    @prathameshmhatre2333 3 года назад +12

    1 M honar bhava lavkarach full support apla asnar tula ❤️

  • @chetanakulkarni9721
    @chetanakulkarni9721 3 года назад

    खूप छान भावा. मेहनत खूप करता तुम्ही सगळे. आज्जीला नमस्कार!

  • @leenashinde3704
    @leenashinde3704 3 года назад +5

    व्हिडीओ पहिला लाईक केला.

  • @meeratawde3935
    @meeratawde3935 3 года назад

    मजा आली अनीकेत तुझ आणि आजीच संभाषण मजा आली. व्हिडीओ छान.

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 3 года назад

    खूप मेहनत घेताय.. सर्व परिवार down to earth and super cute आजी👍👍👌👌👏👏

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 3 года назад +4

    आजी चिरतरूणी आहेत नमस्कार आजी जय किसान ठानयला आली की माझ्या कडे येवा

  • @vaishalibhoir-nagothanekar
    @vaishalibhoir-nagothanekar 3 года назад

    मी हल्ली- हल्लीच तुझे व्हिडीओ पाहु लागले खुप छान असतात . तुम्ही सगळे आधीपासुन ओळखीचे आहात असे वाटते .कृषि दिनाच्या खुप शुभेच्छा

  • @tusharmane7022
    @tusharmane7022 3 года назад +5

    Ek num bhau jamm bhari
    Pattya bhai 😎
    Ajji ek num
    Akshay bhau 🔥🔥