भैरवगड किल्ला | Bhairavgad Fort | Chandoli National Park | koyna wildlife sanctuary | wildlife |
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- भैरवगड किल्ला | Bhairavgad Fort | Chandoli National Park | koyna wildlife sanctuary | wildlife |
#bhairavgad #भैरवगड #Fort #Chandolinationalpark #koynawildlifesanctuary #maharashtra #wildlife #gadkille #killa #sahyadri #sahyadrimountains #mountains #villagelife #trending #viral #westernghatstories #patan #satara #indianfort
#marathivlog
Mastach bhau chagli mahiti diliye 👍🏻
पायथ्याला रातंबी रजीवली येडगे वाडी अशी गावे आहेत
धरण झाले 2008 मधे त्यावेळी पाचांबे, कोंड ही पूर्ण दोन गावे v कुटगिरी कुटरे कुचांबे रजिवली रातांबी मधील काही भाग स्थलांतरित करण्यात आला.
गडाच्या पलीकडे जे धरण दिसतेय ते गदनदी पाचंबे धरण आहे समोरच आमचे गाव आहे निवळी .. गडावर गुढीपाडव्याला जत्रा असते.
गडावर पिण्याच्या पाणी आहे. थंडगार
गावाचे नाव पाथरपुंज आहे.
Google map वर जे आहे ते लिहिले आहे 🙏
गडाचा खाली दुर्गवाडी गाव आहे..
व्हिडिओ मध्ये शेवटी लिहिले आहे काय झालं या ट्रीप मधे 🙏