सर्वात स्वस्त साड्यांचे मार्केट सुरत | Wholesale Saree Market Surat | Pragati Silk Mills | Business

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июн 2024
  • सर्वात स्वस्त साड्यांचे मार्केट सुरत | Wholesale Saree Market Surat | Pragati Silk Mills | Business
    सुरत हे होलसेल साड्यांचे मोठे मार्केट आहे. टेक्स्टाईल मार्केटमुळे सुरत शहरात ठोक दरात साड्या, कपडे खरेदी करण्यासाठी देशभरातील व्यावसायिक, डिलर येत असतात. सुरतमध्ये तुम्हाला रास्त दरात साड्या खरेदी करायच्या असतील तर रिंग रोडवरील प्रगती सिल्क मिल्स हे अतिशय खात्रीचे होलसेल दुकान आहे. मराठी बांधवाचे हे होलसेल शोरूम असून, इथे तुम्ही पन्नास रुपयांपासून साड्या खरेदी करू शकता.
    Pragati Silk Mills, Ring Road, Surat
    Mob. 9998855202, 99988855219
    #sareemarketsurat
    #pragatisilkmills
    #textilemarketsurat
    #businessideas
    #marathi udyog
    #shivarnews24

Комментарии • 4