Anjali Damania vs Laxman Hake Tweet : वाल्मिक कराडवरुन राजकीय फोटोवॉर सुरु झालंय का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 136

  • @lahujadhavar6052
    @lahujadhavar6052 25 дней назад +37

    दमदार नेतृत्व हाके साहेब आभ्यासु व्यक्ती 💪💪💪

  • @vishwajitshinde7758
    @vishwajitshinde7758 4 дня назад +5

    दमानिया ताई, तुस्सी ग्रेट हो!!🎉

  • @ashokbondar5396
    @ashokbondar5396 25 дней назад +27

    दमानिया बाई जात पात धर्म मानत नाही तर त्या दिवशी वंजारी जातीचे नाव कशामुळे

    • @kafrefamily
      @kafrefamily 25 дней назад +5

      पूर्ण व्हिडिओ बघत जा त्यांनी सांगितलं आहे

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 25 дней назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) पिंडपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण......... अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य .

    • @ramakantjadhwar9162
      @ramakantjadhwar9162 23 дня назад

      Samaja made ted nirman kelay yani

  • @pratik4707
    @pratik4707 25 дней назад +12

    बडे साहेब आपल्या जाती साठी आपण आवाज उठवत आहात, आपल्या वंजारी समाजाचा पत्रकार म्हणून आपला अभिमान🎉🎉

    • @RamchandraGore-o1d
      @RamchandraGore-o1d 25 дней назад

      बडे विलास तुम्ही वंजारी आहे का..?

    • @Badebhai007
      @Badebhai007 25 дней назад +2

      Fake profile.. Fake comment..

  • @ganeshjarange6883
    @ganeshjarange6883 25 дней назад +19

    लक्ष्मण हाके हा धनंजय मुंडे चा माणूस

  • @patilad09
    @patilad09 25 дней назад +10

    विलासजी आपण हाकेला बोलावून त्याला विनाकारण महत्व देत आहात.

    • @AkshayChilgar-lu4tk
      @AkshayChilgar-lu4tk 25 дней назад

      देशीला बोलवायचं मग😂😂😂

    • @RamKrishna-d3r3o
      @RamKrishna-d3r3o 3 дня назад

      मुन्नी ला बोलवा....😂😂

    • @RamKrishna-d3r3o
      @RamKrishna-d3r3o 3 дня назад

      विलासलाच महत्व नका देऊ...

  • @Sanjay-shekade
    @Sanjay-shekade 19 дней назад +5

    धन्यवाद बडे साहेब

  • @vilas_patil
    @vilas_patil 25 дней назад +9

    हा के हा धनंजय व पंकजा ची बाजु मांडत आहे . याचा अर्थ वेग डा येतो .

  • @govinddandwate7423
    @govinddandwate7423 25 дней назад +6

    दमानिया अचानक येते अन् आरोप करते अन् जाते

  • @eranildukarepatil6351
    @eranildukarepatil6351 25 дней назад +5

    हाके ..बिनडोक आणि बिनकामाचा बोलतो

  • @shivamgamerz974
    @shivamgamerz974 25 дней назад +4

    हक्के खोट बोल पण रेटून बोल जरा लाज वाटू दे

  • @shivamgamerz974
    @shivamgamerz974 25 дней назад +3

    ताई तुम्हाला सलाम

  • @SandipPatil-oq5qb
    @SandipPatil-oq5qb 25 дней назад +2

    कसा खातोय फुकटच😂.....खाऊन लगे भूकाय तयार😂

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 25 дней назад +2

    हाके अर्धवट राव आहे

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 5 дней назад +1

    स्वयंघोषित समाजसेविका नुसती भुंकत आहे.बाई आपलं हाय प्रोफाईल..... चालतं हे खरं आहे का

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 25 дней назад +2

    हाके सर अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @RajarshiGaikwad-b4l
    @RajarshiGaikwad-b4l День назад

    ताई तुम्ही मागे हटू नका संतोष दादाला न्याय मिळून द्या आणि समाजाला दकवा की अशा नराधमांना फासावर लटकवले जाते

  • @ramakantjadhwar9162
    @ramakantjadhwar9162 23 дня назад

    No 1 Saheb

  • @paragshirsat1010
    @paragshirsat1010 25 дней назад +2

    बडे साहेब किमान लायकीनुसार लोकांना बोलवावे ही विनंती...

  • @Sadashiv0204
    @Sadashiv0204 23 дня назад +1

    पुढे काय झाले फक्त प्रसिद्धीसाठी काही दिवस माडिया समोर बोलायचे आणि नंतर सोडून द्यायचे हे सगळे राजकारणी व समाजसेवक आसे आहेत साहेब

  • @vithalpawar986
    @vithalpawar986 3 дня назад

    सर ऑफिस ऑफ प्रॉफिट कोणा कोणाला च माहित नाही.

  • @mangeshchaudhar4226
    @mangeshchaudhar4226 5 дней назад +1

    Bycott anjali damaniya

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 5 дней назад

    बीड मध्ये रोस्टर बनवितांना एन टी डी च्या ओपन मधून निवड झालेले अनेक शिक्षकांना आडनावे पाहून कॅटेगरी मध्ये टाकल्यामुळे बीड मध्ये एन टी डी चे शिक्षक अक्सेस झाले आहेत.

  • @होयमीभारतीय
    @होयमीभारतीय 25 дней назад +6

    हाके यांनी उगाच बडबड करु धये 😢

  • @ganeshjarange6883
    @ganeshjarange6883 25 дней назад +1

    ओबीसी आंदोलन म्हणून नाही धनंजय मुंडे चा आंदोलन म्हणून

  • @sumitkale2346
    @sumitkale2346 2 дня назад

    काय वेळ आली आहे ताईसाहेब आशा स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेणाऱ्याला तुम्ही एक्सप्लेन कराव लागते.😅

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 25 дней назад +1

    मुद्दाम हे दाखवून हा चाइनल दिशाभूल करत आहेत असे वाटते?

  • @nitinmusale6135
    @nitinmusale6135 25 дней назад

    ❤हाकेसर नबर एक❤

  • @kalyanbhakte8000
    @kalyanbhakte8000 День назад

    मूळ मुद्द्याला सोडून चर्चा चालू आहे

  • @gangadhargutte6661
    @gangadhargutte6661 7 дней назад

    नायाची लढाई जाती वादाची लढाई सुरू आहे

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 25 дней назад +1

    हाके लवकर विधान परिषद घ्या नाही तर काही दिवस नी पागल होईल.

  • @Sadashiv0204
    @Sadashiv0204 23 дня назад

    हे फक्त राजकारण होईल शेवट काय माहित नाही फक्त जातीय तेढ निर्माण होईल बाकी काही नाही

  • @BalajiBabura
    @BalajiBabura 20 дней назад

    मॅडम यावरून प्रशासन च बाबा साहेबाचे कायदे मोडित काढत आहे हे सिध्द करायची वेळ आली

  • @Sadashiv0204
    @Sadashiv0204 23 дня назад

    दमानिया ताईचा एका व्यक्तवयेरून जातीवाद निर्माण झाला आस मला वाटत आहे
    लढा प्रवृतीच्या विरोधात आसला पाहिजे

  • @ramdasugale1921
    @ramdasugale1921 19 дней назад

    जर फोटो वरून संबंध सिद्ध होत असेल तर सगळे परलीकर गुन्हेगार ठरतील कारण कराड परळीचा नगराध्यक्ष होते

  • @Sadashiv0204
    @Sadashiv0204 23 дня назад

    औरंगाबाद विभागात कुणीही पाण्याचे नियोजन केले नाही राजकरण फक्त राजकारण आमदार खासदार मोठे झाले त्यांनी काही लोकांना मोठे केले गरीब लोकांना काही दिले नाही फक्त vote bank garib

  • @SachinMp1208
    @SachinMp1208 24 дня назад

    यात काय टार्गेट करण्यासारखे आहे..सगळ्यांना माहिती karad cha boss मुंडे आहे..हाके ला सुधा पण सुपारी घेतल्यावर काय करणार..

  • @Sadashiv0204
    @Sadashiv0204 23 дня назад

    ओबीसी चा लढा आहे त्यांनी लढा देत असतील तर त्यात काय चुकीचे

  • @annajadhao5873
    @annajadhao5873 25 дней назад +1

    काही फालतु बातम्या नका सांगू वाल्मीकी आडुन काही राजकारण नाही आहे तर तुम्ही चॅनल वाले क्रूर हत्येचं समर्थन करत आहे का?
    हाके ची लायकी नसताना जातीय तेढ व्हायला साठी बोलावतात..

  • @ranajivanrajput5700
    @ranajivanrajput5700 25 дней назад

    Damaniya tai tumhi khup hushar aani khup mothya samajkarni aahat tyamule debate madhye aapn aaplya yogtechya vykti sobat basav evdich apeksha aahe

  • @Meadhavmundhe
    @Meadhavmundhe 5 дней назад

    बाई 🎉

  • @shaileshombale520
    @shaileshombale520 18 дней назад

    हाकेची लयखी नाही त्या ताई समोर बोलण्याची

  • @harerambade8353
    @harerambade8353 14 дней назад

    हो

  • @Sadashiv0204
    @Sadashiv0204 23 дня назад

    एका समाजावर प्रश्न निर्माण करू नका मीडिया किवा एका माणसाची टीआरपी साठी हे होता कामा नये

  • @Harmony989
    @Harmony989 25 дней назад

    दमानिया यांचा हेतू, उद्देश, प्रामाणिकपणाला तोड नाही..पण कुठ्ल्याही गोष्टीकडे एकांगाने पाहू नये बिंदू नामावली पूर्ण महाराष्ट्रात,मंत्री,आमदार यांच्या जिल्ह्यात कशी आहे असा पूर्ण डाटा काढून पाहावे मगच एखाद्या व्यक्तीला दोष देता येईल..

  • @ganeshjarange6883
    @ganeshjarange6883 25 дней назад

    बडे साहेब तुम्ही बरोबर पत्रकारी करत आहात कोणालाही घेण्यात येणार नाही संतोषचा मारेकरी कोण आहे त्याच्याशी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो राजकारणी लोकांना ही केस कसे तरी दाबायची पडली आहे

  • @machindrakekan8593
    @machindrakekan8593 24 дня назад

    यांना फक्त बहुजन समाजातील अधिकारी दिसतात

  • @sanjaykadam6142
    @sanjaykadam6142 25 дней назад

    हाके तुमच्या सारखे अनेक प्रवृत्तीचे लोक तसेच नेते आहेत त्यांच्यामुळे अंजली दमानिया यांनी केलेल्या नेत्यांवर कारवाई केली जात नाही

  • @vishnupatil9419
    @vishnupatil9419 25 дней назад +2

    Hake kiti chor ahes amlaha mahit ahe

  • @Vinyak-dt2jt
    @Vinyak-dt2jt 22 дня назад

    हाके.आओबिसिच.बुधिवान.नेतरतव

  • @SONGADDA-01_1
    @SONGADDA-01_1 25 дней назад

    हि .बाई फक्त सनसनाटी निर्माण करते हि फुकट करते का सुपारी घेते टार्गेट पुर्ण झाले कि मग विषय सोडून देते

  • @k.madhav3512
    @k.madhav3512 25 дней назад

    रोज एकच विषय आणि चर्चा का घेता. विकासाची सरकारी खाजगी अनेक कामे होत आहेत त्यावर चर्चा घ्या.

  • @RajarshiGaikwad-b4l
    @RajarshiGaikwad-b4l День назад

    हाके उगीच काही हि बरळू नका

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 8 дней назад

    Hya bai samaj sevika aahet yanchi narko test aani ya baichi property check jhali pahije samaj seva karun kashi property kamwata yete yach uttar pahije

  • @baliramgarad5094
    @baliramgarad5094 25 дней назад

    ओ बी सी नेते अस काय केल आहे यांनी ओ बी सी समाजा साठी.

  • @ganeshjarange6883
    @ganeshjarange6883 25 дней назад

    हे सगळं काही चाललं आहे ते सगळं चुकीचंच आहे लक्ष्मण केला फक्त वाद लावायचा आहे

  • @rakeshdeshmukh9006
    @rakeshdeshmukh9006 25 дней назад

    not at all.

  • @E4english_com
    @E4english_com 25 дней назад

    Santosh Deshmukh was a human.
    He has been murdered. Laxman Hake must not deny him justice by mixing things.Is Santosh Deshmukh worth the justice In Independent India with strong DemocrACY?

  • @arjunautade7155
    @arjunautade7155 25 дней назад

    Ofach prakaran bhatkavnya sathi aata ka?

  • @rajendrasanap1979
    @rajendrasanap1979 19 дней назад

    Damaniya bai tumchyawar tumhi kunache priped card ahet ase arop hote te khare ahet ka ani tumhi kunache kunache priped munun arop hote te khare ahe ka

  • @vishnukatkar4264
    @vishnukatkar4264 25 дней назад

    Damaniya bai kharach satya shodhak ani samaj sevak ahet

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 25 дней назад

    हा चाइनल भाजप चा आहे असे वाटते?

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 25 дней назад

    Debit karnyachi layeki nahi damaniya sobat hage chi

  • @reenadevi63
    @reenadevi63 25 дней назад

    खालतूझहोकलोमी 1:28

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 2 дня назад

    Hake is great leader.

  • @RajarshiGaikwad-b4l
    @RajarshiGaikwad-b4l День назад

    ताई काहीही करा पण या हत्यारणा सोडू नका त्यांना वाल्या आणि सर्व हत्याराना फासावर लटकवा खूप झालं आता यांचं

  • @harerambade8353
    @harerambade8353 14 дней назад

    प्ली जातीवाद नको संताची भुमिआहे

  • @abottenterprises
    @abottenterprises 25 дней назад

    Haake la ugaach value deu nahi. Fakt oordat asto. obc obc mi sudha obc pan aahe. Ashya netyachi garaj nahi aamhala. Jo changla ani kharab ya farak karu shakt nahi.

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 8 дней назад

    Ag bai talent lagto padawar jayala aire gaire cha kaam nahi

  • @ramakantjadhwar9162
    @ramakantjadhwar9162 23 дня назад

    Samaj sevika zoplaya ka latur la pn java

  • @arjunautade7155
    @arjunautade7155 25 дней назад

    Araa news wale tumhi pan supari ghetali ka? Kaye sambhand aahe tya hage and I bokadacha?

  • @ChandrakantKale-i2d
    @ChandrakantKale-i2d 3 дня назад

    My ghala dhangar var bola aarakshan vishay aare hakay mi dhn aahe Kai re.......
    Tu 6 no aahes tu bolu n ako j bhetl te rahu de tuzaya mag koni nahi re Tula aajun sajt nahi

  • @umeshbhosale8135
    @umeshbhosale8135 25 дней назад

    Party kru lagla hake

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 2 дня назад

    Anjali jatiwad karthe Ashti madhe paradhi samaja cha ek manus marala ahe the parkaran ka uchelit nahi

  • @Shiva_Andhale_Vlogs
    @Shiva_Andhale_Vlogs 25 дней назад +1

    या बाईचा आभयाश नाही

  • @umeshbhosale8135
    @umeshbhosale8135 25 дней назад

    Aavaj basel hake halu bol

  • @KuldipSanap
    @KuldipSanap 24 дня назад

    ये अंजली कराड आणि सुरेश धस सोबत असतानाचे फोटो, दाखव ना

  • @santoshnanabhaushinde9191
    @santoshnanabhaushinde9191 25 дней назад

    Vilas hake v sadya aanu nako tuzich kimmat kami hote

  • @maheshbalasaheb9068
    @maheshbalasaheb9068 25 дней назад

    Vilas manage ahe

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 2 дня назад

    Anjali la proof magathla ke the garam hote

  • @aaravmunde5007
    @aaravmunde5007 4 дня назад

    Pagal bai aahe hi

  • @vishnupatil9419
    @vishnupatil9419 25 дней назад +2

    Hake tuza gham kadalA

  • @Vinodmunde-bq8xz
    @Vinodmunde-bq8xz 21 день назад

    लक्षमन हाके सर 🔥