बाप करितो पेरणी... "शेतकरी गीत" कवीः वृक्षमित्र विष्णू वाघ (Official song)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • बाप करितो पेरणी... "शेतकरी गीत"
    कवीः वृक्षमित्र विष्णू वाघ.
    #BAAP #लोकगीत #शेतकरीगीत
    आपला भारत देश लोकसंस्कृती जपणारा ,खेड्यांचा देश , शेतीभातीचा देश .लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असा तो बळीराजा .स्वतः उन्हात राबराब राबून शेतात भरघोस धान्य पिकवतो दुनियेसाठी .हा शेतकरी बाप जगासाठी झटत राहतो .कधी कधी उपाशी राहून इतरांचे पोट भरण्यासाठीअपार कष्ट करतो आणि धान्य पिकवतो .अशाच शेतकरी बापाचं पेरणी करतानाचं गायलेलं गुणगान आपणास नक्कीच आवडेल .व्हिडिओ पूर्ण पहा ,या बळीराजाच्या जीवनाचा आनंद घ्या आपणही...आणि द्या इतरांनाही .
    बाप करितो पेरणी.....!
    गीत रचना : - वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ ( दोडी बु ॥ , नाशिक )
    गायन, संगीत :- जयकर जाधव सर (जि. सांगली )
    तालवाद्यः देवानंद पाटील सर
    निर्मिती :- जय मल्हार स्टुडिओ (87 66 710 789)
    शालेयगीते ..स्वागत गीते ,इयत्ता ३ री ते दहावीच्या संगीतमय कविता ,सण उत्सव माहिती - गाणी आणि बरंच काही ....पाहण्यासाठी "जयकर जाधव " या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.
    * / @jayakarjadhavmusic
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 51

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 4 месяца назад +3

    विष्णू वाघ सर , अप्रतिम

  • @avinashjadhav6878
    @avinashjadhav6878 4 месяца назад +1

    अतिशय सुंदर संगीत,गायन व चित्रण श्री जयकर जाधव सर

  • @ashishkhatavkar7513
    @ashishkhatavkar7513 4 месяца назад +2

    छान

  • @allabakshamullabambavade5108
    @allabakshamullabambavade5108 4 месяца назад +2

    आजच्या पिढीला लाजवेल असं भन्नाट शेतकरी गीत. ,,,,,,, आजची पिढी फक्त मोबाईल आणि वेसनाच्या आहारी जात असताना ,,,,, आपल्या बापाचे कष्ट काय आहे याची जाणीव करून देणारे सुंदर गीत.

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

  • @shobhaavhad4258
    @shobhaavhad4258 4 месяца назад +1

    खुप छान सुंदर गायन वृक्षमित्राला सलाम😊

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

  • @nileshpange591
    @nileshpange591 3 месяца назад +1

    अप्रतिम गायन व गीत

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद ! वृक्षारोपण करा आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी !🌱🌱🌳🌳🌳🌳🙏🙏

  • @bhartidarade5747
    @bhartidarade5747 4 месяца назад +1

    अप्रतिम गीत आणि अप्रतिम लिखाण🎉

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

  • @ramnathsangle7353
    @ramnathsangle7353 4 месяца назад +1

    खूप खूप छान अप्रतिम मांडणी केली आहे सर❤

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

  • @baluavhad4071
    @baluavhad4071 4 месяца назад +1

    छान अति उत्तम 👌👌

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

  • @babasahebbhorkade8132
    @babasahebbhorkade8132 4 месяца назад +1

    खुप छान विष्णु भाऊ🎉

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏या पावसाळ्यात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करुया आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी !🌱🌱🌳🌳🌳🌳🙏🙏

  • @mangallahane7230
    @mangallahane7230 3 месяца назад +1

    खूप छान

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद ! या पावसाळ्यात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करुया आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी !🌱🌱🌳🌳🌳🌳🙏🙏

  • @uttamsawant2821
    @uttamsawant2821 4 месяца назад +1

    खूप छान...

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

  • @balasochoudhari3219
    @balasochoudhari3219 4 месяца назад +1

    कृषिवलांचे शिवारातील मृग नक्षत्रांचे पूर्व अप्रतिम गीत .सर काव्य रचना व आपल्या या सुश्राव्य गायनाने शिवार दुमदुमणार, छान समाधान वाटले

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

  • @यशराजमराठीतानाजीधरणेहेलपाटाका

    खुपच छान🎉🎉🎉🎉

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

  • @rohinibommawar306
    @rohinibommawar306 4 месяца назад +1

    खूप सुंदर 👌👌👌👌

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

  • @rajendramore3024
    @rajendramore3024 3 месяца назад +1

    🙏🌾

  • @garjevaishnavi3719
    @garjevaishnavi3719 4 месяца назад +1

    Great 👍

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

  • @swarajyapremi264
    @swarajyapremi264 4 месяца назад +1

    Chhan

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

  • @Vrukshamitrafoundation
    @Vrukshamitrafoundation 4 месяца назад +1

    मनःपूर्वक धन्यवाद सर,
    खरंतर आज एक स्वप्न पूर्ण होतेय याचा आनंद वाटतो आहे,
    जस आजपर्यंत चित्रपट पाहत होतो गाणे पाहत होतो पण कधी आपल्याही गीताचं असं गायन होईल असं कधी वाटलंच नव्हतं, पण आज बाप करितो पेरणी हे गीत जयकर जाधव सरांनी गेलं त्याला संगीतबद्ध केले आणि कष्टकरी शेतकरी बापाच्या अपार मेहनतीला फळ मिळाले, हे पेरणी गीत ऐकतंच राहावं इतकं सुंदर गायन केलेलं आहे, गायनाची भारीच पेरणी केली आहे आणि त्या गीतातून वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा संदेश उत्तम दिला आहे हे फारच छान,
    सर खूप खूप वृक्षमय धन्यवाद🌳🌴🌹🙏🙏

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

  • @nasirhusensande3517
    @nasirhusensande3517 4 месяца назад +1

    सर तुम्ही सुद्धा स्वरांची खूप सुंदर अशी पेरणी करून चाल अगदी हवेत पसरवली आहे. हे गीत नक्की म्यूझिक सह्याने मिक्सरच्या खांद्यावर घेऊन धरणीवर् फुलवलं आहे. खूप खूप छान
    आणि खूप खूप शुभेच्छा 💐💐🎤🎹🎧🎤🎹🎧🎶🎵🎹🎵🎶🎤

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏या पावसाळ्यात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करुया आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी !🌱🌱🌳🌳🌳🌳🙏🙏

  • @uttamkhatale6701
    @uttamkhatale6701 4 месяца назад +1

    व्वा क्या बात है!

  • @vijayjadhavandolan3973
    @vijayjadhavandolan3973 4 месяца назад +3

    खुप छान सर,, अप्रतिम मांडणी

  • @shakuntalaavhad5237
    @shakuntalaavhad5237 4 месяца назад +1

    अप्रतिम लिखाण, संगीत, गायन, चित्रण सर्वच .सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

  • @uttamkhatale6701
    @uttamkhatale6701 4 месяца назад +1

    अप्रतिम भाऊ

  • @gitanjalimore31
    @gitanjalimore31 4 месяца назад +1

    कुऱ्या चालल्या रानात.. सुरु झालीय पेरण.... त्या धर्तीवर आता पेरणीच्या दिवसात सुंदर अशी तुमच्या गीताची पेरण आमच्या मनातल्या मातीत होतेय अन असे गावरान गीत ऐकताना खरेच खूपच छान वाटतंय.. धन्यवाद 🙏🏻🙏🏻

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏या पावसाळ्यात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करुया आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी !🌱🌱🌳🌳🌳🌳🙏🙏

  • @bhanudaspatil9648
    @bhanudaspatil9648 4 месяца назад +1

    सर खूप छान गायन

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🌱🌳🌳🌳🌳🌳

  • @AmolAvhad-t1y
    @AmolAvhad-t1y 3 месяца назад +1

    खूप सुंदर,

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद ! या पावसाळ्यात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करुया आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी !🌱🌱🌳🌳🌳🌳🙏🙏