Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html
डोळ्यात अश्रू आले माझ्या, पाचवी ते सातवीच्या दिवस आठवले , आईच्या मागे मागे वावरत जात असताना हि कविता म्हणत होते. गेले रे ते दिवस आता फक्त कुटुंब आणि जीवनाची परिक्षाच.........
आम्ही मुंबई वरून सुट्टीला आजी आजोबा कडे गावी जायचो तेव्हा रेडिओ च्या अशा गाण्याने आम्हा भावंडांची सकाळ होत होती....आज गाव आहे पण आजी आजोबा नाहीत...ही जुनी गाणी त्यांची आठवण करून जुन्या दिवसात घेऊन जाते....
" सदाशिव हाकारितो नंदी बैलाच्या जोडीला, मागे पार्वती चाले ओटी बांधून पोटाला" अप्रतिम रचना.👌 एक शेतकरी कन्या असल्यामुळे गाण्यातला प्रत्येक शब्द जगले आहे मी. खूप भाग्यवान असल्या सारखे वाटते. निसर्गाच्या सान्निध्यात बालपण गेले.
खुप छान कविता आहे च्वत्या वर्गा मधे वाचली होती best poym 22 वर्षा अगोदर लहान पणा ची आठवन Thenks सुरेश वाडेकर , जी अनुराधा पौढवाल जी , जो याणि ही कविता गाण बनवल
काळ्या मातीत तिफन चालते आनी आम्ही शेतकरी पण चालतो..शेतकऱ्यांवर आधारित खुप सुंदर गीत आहे कधीच न विसरता येणार ..विशेष आभार या गीता करिता क.बहिणाबाई चौधरी आनी सुरेश वाडकर अनुराधा पौडवाल सूर निरागस हो 🇮🇳 जय हो
हे गाणे ऐकून लहानपणीची आठवण येते,आमची शेती नव्हती,पण मागे खूप शेती होती ते पाहत मोठे झाले पण आठवण गेली नाही,खाली पडलेले कणसे उचलून घरी आणून सडत होते त्याचा भात खत असू,सुरेश वाडकरजी,आणि अनुराधा पौडवाल यांनी आठवण करून दिली धन्यवाद श्रवणीय गाणे,रंजनाजी,🙏 कुलदीप पवार यांच्यावर चित्रित केले होते अप्रतिम गाणे🙏🙏
This song was in our 9th std textbook...I still remember we used to sing it aloud that whole school would hear it..........those beautiful days...God how time flies!!!
आज सुद्धा शेतात काम करताना हे आणि अजुन दुसरी बालपणातील गाणी ऐकतो............शाळेत कवीता म्हणुन गाणं गायचो......आज सुद्धा हे आठवल्यावर चेहर्यावर हसु येतं..........❣️❤️💕💞 जय जवान जय किसान💕
ज्या चॅनेलवर या प्रकारची गाणी वाजायची ते महत्त्वाचे नाहीत त्या व्यक्तीच्या भावना महत्वाच्या असतात From GOA It is not important channels on which this type song used to play but Emotions of person is important. Best song solute to Anuradha padwal and Suresh wadkar Both are lagend
Shake a leg to the iconic song 'Sajna Hai Mujhe' with social media sensation 'Anjali Arora': ruclips.net/video/OujmxOCqKGA/видео.html #SajnaHaiMujhe #AnjaliArora #ShrutiRane
अकवणीचे नांदेड केंद्र १०१Mz, सायंकाळचे ६ वाजले ऐकुयात अरे संसार संसार या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील हे गीत काळ्या मातीत मातीत😢😢😢 काय दिवस होते ते
गानं एैकुन खरंच मला तर जुन्या काळातील तिफन आठवतो,, अक्षरशः मन तळमळ होते,, येतील का ते दिवस पुन्हा,, मिळेल का सोबत पुन्हा त्या आजोबांची, कि ज्यांचा बैलात खरा जीव होता,,,,,,,,,,,आम्हाला आवाज देवुन तिफन धरायला बोलवायचे,,,,,,😭😭
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
ruclips.net/video/IXnXfR47F0c/видео.html
तमाम शेतकरी वर्गाला मानाचा मुजरा..🙏
❤😂😊
@@kalpanashinde2728kkkk
😊😊@@yogeshvitekar7895
😊फ@@yogeshvitekar7895
डोळ्यात अश्रू आले माझ्या, पाचवी ते सातवीच्या दिवस आठवले , आईच्या मागे मागे वावरत जात असताना हि कविता म्हणत होते. गेले रे ते दिवस आता फक्त कुटुंब आणि जीवनाची परिक्षाच.........
Khar Bollas Moreshwar
Right
आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून संध्याकाळी 6 च्या दरम्यान अशी मराठी जुनी गाणी लागायची.. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..😌
पुणे नाही आकाशवाणी मुंबई केंद्र
Hoy pratyek jilhyachya thikanahun
अजुनही लागतात
असुदे दादा भावना समजून घ्या
मी हे गाणं आकाशवाणी मुंबई केंद्र वरून लहान असतांना ऐकलेले आहे
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
हे गाणे ऐकल्यावर आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव होते. असेच माझे आई-वडील शेतामध्ये राबत होते. मी लहान असताना ते शेतात राबत असंत.
माझ्या मनातल बोला मला पण माझ्या आई वडीलाची कष्टाची जाणीव होते
Great माणसं आहेत जी शेतात काम करतात.
💗
Pan ata tumhi bagta na ki fkt janiv hote
आम्ही मुंबई वरून सुट्टीला आजी आजोबा कडे गावी जायचो तेव्हा रेडिओ च्या अशा गाण्याने आम्हा भावंडांची सकाळ होत होती....आज गाव आहे पण आजी आजोबा नाहीत...ही जुनी गाणी त्यांची आठवण करून जुन्या दिवसात घेऊन जाते....
Same hare majha pan asch aahe
To kalch khup mst hota
2024 मध्ये हे गीत किती झन ऐकत आहे त्यांनी लाईक करा 👍
Mii😊
गाणी ऐकुन काही फायदा नाही तसं जिवन अनुभवलं पाहिजे होतं 😢😢😢
i m still listening these song
✅@@balusuryawanshi3754
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी 😔😔😔😔
" सदाशिव हाकारितो नंदी बैलाच्या जोडीला, मागे पार्वती चाले ओटी बांधून पोटाला" अप्रतिम रचना.👌 एक शेतकरी कन्या असल्यामुळे गाण्यातला प्रत्येक शब्द जगले आहे मी. खूप भाग्यवान असल्या सारखे वाटते. निसर्गाच्या सान्निध्यात बालपण गेले.
1 च नंबर
Khup chan vaat l tumcha comments vachun..👍🙏..
ताई आपली वाक्य रचनाही अतीशय बोलकी आहे .आपणही छानस बळीराजावर काव्य लिहू शकाल.
हो हे गीत गीतकार विठ्ठल वाघ यांनी लिहिले आहे 😍.
Mala khup aavadale
खुप छान कविता आहे च्वत्या वर्गा मधे वाचली होती best poym 22 वर्षा अगोदर लहान पणा ची आठवन Thenks सुरेश वाडेकर , जी अनुराधा पौढवाल जी , जो याणि ही कविता गाण बनवल
Me pan 4
मला अभिमान आहे की आमच्या अकोल्याचे श्री विठ्ठल वाघ सर यांनी हे गीत लिहले आहे 🌹🌹❤️❤️🙏🏻
खूपच सुंदर....
@@shubhanginavalkar6766 🙏🏻
☺
@abhichavan5732 विठ्ठल वाघ सरांनी लिहले आहे अस म्हटल आहे मी बरोबर वाचून घ्या भाऊ
@abhichavan5732 प्रोफ. विठ्ठल वाघ यांनी हि कविता लिहिली आहे.
महाराष्ट्राची शान संस्कृती हे गण ऐकल की मन भरुन येते अप्रतिम जय महाराष्ट्र
जुनी मराठी गाणी आपल्या आजी आजोबांच्या काळातील त्यांच्या कष्टमय जीवनाची आठवण करून देणारी आहेत...ह्रुदयातील गाणी
agdi barobar bhau
Yea!
Ho
Silent melodeous music Simply Excellent songs
😔😔😔
मला खूप आवडते हे गाणं.. मी पण शेतकरी आहे.... गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात....👍
आजचा धावपळीचा जीवनात हे गान ऐकल्यावर जुन्या गोष्टींना उजाळा आला धन्य झालो❤❤❤
काळ्या ढेकळात डोळा
हिरवं सपान पाहतो...
डोळा सपान पाहतो
काटा पायात रुततो..
Sums up a Farmer's entire life.
😢 Cant stop my tears
काळ्या मातीत तिफन चालते आनी आम्ही शेतकरी पण चालतो..शेतकऱ्यांवर आधारित खुप सुंदर गीत आहे कधीच न विसरता येणार ..विशेष आभार या गीता करिता क.बहिणाबाई चौधरी आनी सुरेश वाडकर अनुराधा पौडवाल सूर निरागस हो 🇮🇳 जय हो
Vitthal wagh yanchi kavita ahe hi
GOLUJEE हे गीत बहिणाबाई चौधरी यांचे नसून विदर्भातील अकोला येथील सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी श्री. विठ्ठल वाघ यांचे आहे.
All qqqqqqqq
Vitthal vagh yanchi aahe
pलाल
हे गाणं ऐकून डोळयात पाणी आलं जुनी आठवण
Majha pan same feelings bhava
होय ना ,,,माझ्यापण
♥
Man Ja Ek Dost Hota Bhagwan mama Teji Le rakh le 8:00 baje ka gana Ek
मराठी गाणी ऐकल्यावर मन प्रसन्न होऊन जाते अतिशय सुंदर
हे गाणं ऐकलं की शेती करतानाचे दिवस पुन्हा आठवतात...तेव्हाची मज्जाच वेगळी होती...😍😍
❤
या गिताचे गीतकार, कवि विठ्ठल वाघ आमच्या कॉलेज च्या स्नेसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, त्यावेळी त्यांनी अप्रतिम गायन केले होते....🙏🙏
शेतकरी बांधवांच्या जिवनाशी निगडीत असणारं अतिशय सुंदर गाणं .
L
Akrava adhyay shivaleela
thanks
हे गाणे ऐकून लहानपणीची आठवण येते,आमची शेती नव्हती,पण मागे खूप शेती होती ते पाहत मोठे झाले पण आठवण गेली नाही,खाली पडलेले कणसे उचलून घरी आणून सडत होते त्याचा भात खत असू,सुरेश वाडकरजी,आणि अनुराधा पौडवाल यांनी आठवण करून दिली धन्यवाद श्रवणीय गाणे,रंजनाजी,🙏 कुलदीप पवार यांच्यावर चित्रित केले होते अप्रतिम गाणे🙏🙏
Aanti Ji Aap Aapne
gavo jarur jana meri taraf se ha hai
Sach kaha apne ye song sunke nostalgic feeling hoti hai
barobar bolalat tai
1983 madhe are sansar sansar Ranjana Ashok saraf v kuldip pawar sundar cinema
नागेश
2024 मधी कोण हे गाणे ऐकत आहे ❤
Me 2025
कोण कोण हे गानं 2025 मध्ये ऐकत आहे 👍
जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩...
१ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏
Very true jai Maharastra
JAY bhavani jay shivaji 🚩
JAY Shree Ram 🚩
Jay Maharashtra
आजच्या काळात अशे गाणे बनतं नाहीत.
पण जेव्हा केव्हा हे अशे जुने गाणे ऐकले की मन अगदी प्रसन्न होते 👌🏻❤️
खूपच सुंदर गाण आहे. या गाण्यात आपल शेताच्या आडवणी येत. धन्यवाद 🙏🙏🙏
This song was in our 9th std textbook...I still remember we used to sing it aloud that whole school would hear it..........those beautiful days...God how time flies!!!
0q1q1 quill qhq Me Ijiiiimm
NbvbvzAzzxcxxx is. L
It still is.., and that is the same reason I searched this song for...
Me too
We have this chapter now too!
I had also this poyem in 9 th std
प्रा विठ्ठल वाघ यांची अतिशय सुंदर अशी कविता ऐकून मन प्रसन्न होऊन जाते पुन्हा पुन्हा ऐकावी असे वाटते
अंग शहारले आणि डोळ्यात पाणी आलं
का कुणास ठावूक
मी DJ आणि Remix च्या काळातला आहे पण त्यापेक्षाही ही जुनी गाणी मनाला खूप भावतात.❤️❤️❤️
m e t o o 2005
Remix mhnje jyana creativity nhi tyanchi kalakruti😂
हे गीत 2020 मध्ये कोण ऐकत आहे लाईक करा 👍
मी.
मी
So sweet song
Kishor
Me
मला गर्व आहे की मी शेतकरीचा पोटी जन्म घेतला... आम्ही कष्ट करतो अन शेतात सोन पिकवतो...
H Marathi Hindi picture
🙏🌹
Me too
🙏🙏🏻👌
भावा पण आपल्या कष्टाची कदर कुणालाच नाही हीच खंत आहे.
जुनी मराठी गाणी अतिशय सुरेख आहे ते ऐकल्यावर मन प्रसन्न होऊन जाते
जुनी मराठी गाणे ऐकायला मजा ऐते राव
Nice songs with best meaning 👌
Add ka
Ass ka
Absolutely right
आज सुद्धा शेतात काम करताना हे आणि अजुन दुसरी बालपणातील गाणी ऐकतो............शाळेत कवीता म्हणुन गाणं गायचो......आज सुद्धा हे आठवल्यावर चेहर्यावर हसु येतं..........❣️❤️💕💞 जय जवान जय किसान💕
Gppp
लहानपणी गुरूजी शिकवायचे कवीता म्हणुन
व्वा रे व्वा काय गाणं आहे 🙏🙏👍👍 गावाची आठवण येते
😢❤
That is our culture love the song love our Maharashtra❤️ like the song👍 Jai Maharashtra❤️🇮🇳🆗
Proud be a Maharashtra🙏🇮🇳🏡
Jay Maharashtra 🙏
माझ् शाळेतले शेवट डान्स ❤🎉
आपल्या सर्वांची भूक भागवणारी काळ्या मातीला दंडवत प्रणाम.... 🙏
चाल उनपावसाचा पाठ शिवणीचा खेळ
हे कडवं मला खूप आवडतं
मन भरून येत
खूप सुदर गाणं
माझे आवडते गायक सुरेश जी तुम्ही ज्या ज्या वेळी मी घाटा वरचा कोल्हपुर चा अस जेव्हा बोलता तेव्हा डोळ्यांत पाणी येते
मनापासुन सलाम
Lajawab
शेतकरी सुकी तर जग सुखी
खूप खूप छान 👌👌👌👌
खुपच छान गाणे आहे.
Very nice
right
👌👌
तुम्हालाही आठवला कविता होती का मला मला कविता
जुनी मराठी गाणी खरच खुप गोड वाटता
Music divine
Voices perfect
Direction perfect
Blessed to hear this song after long time... Ah!!!!
yes
कोणाकोणाला जुनी गाणी आवडतात लाईक करा
Ajay s Jadhav
@@ajayjadhav498 प्पोल
Ghani ghani re ghani re jale..
अप्रतिम, बळीराजा वर आधारित सुंदर रचना 👌
Prof. Vithal Wagh was my Principal at Shivaji College Akola.I heard this song in various functions in our college.
Really
Every time I listen to this song...goosebumps! always gives me goosebumps.
So proud to be born in Maharashtra. So proud to be born in India! ❤
चालं ऊन पावसाचा पाठ शिवणीच खेळ, लोणी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळ,
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो,
डोळा सपान पाहतो काटा पायात रुततो......
🙏अप्रतिम शब्द रचना
मनाला भावणारे शब्द...........
शेतकरी व त्याचे कष्ट याची जाणीव करून देणारे अप्रतिम असे डोळ्यात पाणी आणणारे गाणे
जुन्या मराठी गाण्यांची तोडच कोणी करू शकत नाही ...जूने ते सोने
Very nice song
हययमरयहहहरल
काळा मातित तिफन चालते
आहे
Old is gold
या अवीट गाण्यांचा मोह मला अजून आवरता येत नाही!
हे गीत २०२३मध्ये कोन बघत आहे त्यांनी लाइक करा खाली
शेतकरी बांधवांनो तुम्हाला धरणी आईने सुखात ठेवावं ही ईश्वरचरणी प्रार्थना,मी शेतभूमीहीन आहे तुमची धरणीआई तीच माझी आई आम्ही सारे एकाच आईची लेकरं आहोत!
खरोखर यार गान पावसाळा अटवला ते हिरव शेत टी भाकर चटणी मातीने भरलेले पाय बैलांचा आवाज घरी जायची तळमळ यार
अस्सल वऱ्हाडी बोलीत लिहलेल्या विठ्ठल वाघ ह्यांच्या 'काया मातीत मातीत' ह्या कवितेचे प्रमाण मराठीत adapt केलेले सुरेख गीत.
Monsoon + perni + this song =🥺motivation
कवि विठ्ठल वाघ साहेब ❤️🙏
ज्या चॅनेलवर या प्रकारची गाणी वाजायची ते महत्त्वाचे नाहीत
त्या व्यक्तीच्या भावना महत्वाच्या असतात
From GOA
It is not important channels on which this type song used to play but
Emotions of person is important.
Best song solute to
Anuradha padwal and Suresh wadkar
Both are lagend
Powerful song 'Dekho Dekho' from 'God Father Out Now!
Link:- ruclips.net/video/WgDSfes0mb0/видео.html
Shake a leg to the iconic song 'Sajna Hai Mujhe' with social media sensation 'Anjali Arora': ruclips.net/video/OujmxOCqKGA/видео.html
#SajnaHaiMujhe #AnjaliArora #ShrutiRane
काय गाणे आणि काय संगीत होतं जुन्या काळात वा एक नंबर
गाण ऐकून गावी शेती करताना आनंद होत होता 1995 ते 1999 ची आठवण आली
Nice
Aata kay krta
या गाण्यातला प्रत्येक शब्द न शब्द ह्रदयात रुतून बसतो.आणि त्या जखमेतून भळाभळा आठवणी वाहतात.....😭😭
सु-प्रभात, अतिसंवेदनशील सादरीकरन.....❤ओम.
अकवणीचे नांदेड केंद्र १०१Mz, सायंकाळचे ६ वाजले
ऐकुयात अरे संसार संसार या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील हे गीत काळ्या मातीत मातीत😢😢😢
काय दिवस होते ते
हे गाणं आणि चौथीला असताना आम्हालाही क***** मातीत मातीत की आम्हाला कविता होती 2002 स*** कविता लेखक बहिणाबाई चौधरी
Kavi- viththal wagh ahe bahinabai chaudhari nahi.
Varhadi vidarbhachya bhashet lihile ahe gane.
Bahinabainchi vegali ahe kavita
Kaya matit matit ...gham jeerav jeerav..
Real song is poetry much more deep and truly reaches the heart of a common farmers son....
Super
Mla pan hoti hi kavita
चालं ऊनपावसाचा पाठशिवनीचा खेळ...
लोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं...
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो...
डोळा सपान पाहतो काटा पायात रुततो...
काटा पायात रुतता लाल रगात सांडतं...
लाल रगात सांडतं हिरवं सपान फुलतं...
अप्रतिम रचना..... सलाम विठ्ठल वाघ सरांच्या कल्पनेला 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
वा ! गाण्यांचे ओळी , संगीत , आवाज यांना माझा सलाम
आजकल के लोग ऐसे गाने सुनने के लिए नहीं है जो पुराना है वही सुनेगा❤❤
हे गाणं वर्हाडी मद्ये ऐकण्यात वेगळीच मजा आहे..
गानं एैकुन खरंच मला तर जुन्या काळातील तिफन आठवतो,, अक्षरशः मन तळमळ होते,, येतील का ते दिवस पुन्हा,, मिळेल का सोबत पुन्हा त्या आजोबांची, कि ज्यांचा बैलात खरा जीव होता,,,,,,,,,,,आम्हाला आवाज देवुन तिफन धरायला बोलवायचे,,,,,,😭😭
वावर हाय तर पावर हाय...💪
#Brand_Shetkari
हेच गाणं 2024 अनुभवण फायदा नाही त्या वेळीच जीवन अनुभव या लागतं होते 😢😢😢
ही कविता ऐकण्यासाठी serch करत होते तर हे गाणं आलं आणि ऐकुन खूप छान वाटले
Khup chaan
इतके सुंदर अर्थपूर्ण गाणे... ऐकताना भरून येते... आणि पार्श्वभूमीवर कसली फालतू शहरी छाचोर शृंगार दृश्ये! गान्याच्या भावाशी विसंगत!!
How can anyone dislike this beautiful song? 🤔
Love listening to Marathi songs? Click on the link below to never miss out on the best Marathi Songs from Saregama Marathi.
bit.ly/3x0ApwB
हे गाणे ऐकल्यावर भात लागवडीची आठवण येते चिखलात मस्त भाताची पिकाची रोवणी करताना
9pm
., ,,zz
....
मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. किती सुवर्ण दिवस होते ते. शाळेत ही कविता होती आम्हाला😍🥺☺️ जुन्या आठवणी
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवनि
Mind blowing
Ho barobar
ho agdi barobr old memories
Khup Miss
Ajun ahe fakt tumi feel kara
जो कोणी हाडा-मासाचा शेतकरी आहे त्या व्यक्तीने आजही २०२३ मध्ये देखील हे गाणं ऐकल्यावर अंगावर शहारा आणि पाणीदार डोळे झाल्याशिवाय राहणार नाहीत.
शेतीतली मजा काही औरच असते. लहानपणीची आठवण. सुंदर गाणं
खरच खूप सुंदर जुन्या आठवणी जाग्या झाल्या
मी लहान पनापासून ऐकतो आहे खुप सुदंर वाटत ऐकतां..
आमच्या खानदेशातील शेतकऱ्याची आठवण होते खूप छान आहे संगीत
शेती म्हणजे वेगळ सुख आहे. कष्ट आहे पण सुख आहे. कष्टाची भाकर गोड लागते
My favourite song iam from Bogaon Tal wai Dist सातारा
विठ्ठल वाडी कुसगाव...... 👍❤️
खरंच मला माहित झालं आज कनी आपले व आई-वडील आपल्यासाठी कितीच कष्ट करतात आणि शेतात राबतात
Mind blowing what❓ a voice yaar my favorite😍💕 🎶🎤🎤song
शेतकऱ्याच्या हक्काचं गान❤❤
I don't understand Marathi, But love this beautiful song
काही म्हणा पण ही गाणी ऐकल्यावर जुन्या आठवणी जागी होतात आणि मन प्रसन्न होत 😊
मी स्वतः एक शेतकरी आहे. माला अभिमान वाटतो त्याचा...
आपली मराठी जुनी एकली की खरच मन प्रसन्न होते.. ❤जय महाराष्ट्र❤
Old is gold 😍😍
आजच्या धावत्या जगात हीच गाणी जगवतात
अप्रतिम शब्दरचना !!!!
आज अशी गाणी आम्हाला हविये....विषय संपला..🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्व शेतकरी भावांना मनापासून सलाम 🙏 तुमचे उपकार फेडू शकत नाही..!
ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच हे खरे गाणे आहे.जमाना कितीही डिजिटल झाला तरी अशा जुन्या गाण्यांना विसरणे अशक्य आहे
कविवर्य विठ्ठल वाघ,यांचे सुरेल गीत.Dhondrai