Ajit Pawar on Santosh Bangar : संतोष बांगरांच्या दादागिरीनं अजितदादा संतप्त । Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • Opposition leader Ajit Pawar was furious with shiv sena's Shinde faction MLAs. Pawar claimed that a Shiv Sena MLA had ordered the shiv sainiks to be beaten up. Also, the incident of Shiv Sena MLA Santosh Bagar putting a government employee in his ear is the latest. Ajit Pawar lashed out at the state government over the incidents.
    शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांवर विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच भडकले. शिवसेनेच्या एका आमदाराने शिसैनिकांना मारहाण करण्याचे आदेश दिले होते, असा दावा पवारांनी केला. तसेच शिवसेनेचे आमदार संतोष बागर यांनी एका सरकारी कर्मचाऱ्याला कानशिलात लगावल्याची घटना ताजी आहे. या घटनांवर अजित पवारांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
    n18oc_maharashtra
    #ajitpawar #santoshbangar #ncp #news18lokmat #marathinews #lokmat
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 62

  • @mohitpatil6389
    @mohitpatil6389 2 года назад +9

    दांगडो केल्याशिवाय महत्व कळत नाही आणि शिस्त लागत नाही बांगर साहेब योग्य आहेत

  • @sukhdeochoudhar3469
    @sukhdeochoudhar3469 11 месяцев назад +3

    हिंगोली चा किंग आहेत बांगर. चुकीचं वागणारला घोडे लावतो ते. आणि ते एक वंजारी समाजातून आहेत हे लक्षात घ्या.

  • @user-qq1xx1el3w
    @user-qq1xx1el3w 2 года назад +11

    पंन्नस खोकी घेतल्या मुले आसा माझ आला आसावा

  • @hanumantpawar1204
    @hanumantpawar1204 Год назад +4

    असे बांगरासारखे पुढच्या वेळेस म्हशी राखताना दिसतील

    • @hanumantpawar1204
      @hanumantpawar1204 Год назад

      रागाच्या भरात तुमच्यावरसुद्धा हात पडेल जनतेचा

  • @sandipchavan2429
    @sandipchavan2429 6 дней назад

    Saheb ek number sahe ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 2 года назад +7

    संपूर्ण हिंगोली जिल्हा संतोष बांगरला चांगला ओळखतोय. आणि ते आतापर्यंत चांगलेच काम करीत आलेले आहेत. तो हिंगोली जिल्ह्यात सर्व गोरगरिबांचा दाता आहे. तुम्हाला नुसतं मारलेला व्हिडिओ पाहून नाही कळणार. एकदा हिंगोलीत स्वतः जाऊन बघा गोरगरीब जनता किती त्यांच्या पाठीशी आहे तर. ती सुरुवातीपासून गरिबांनाच मदत करीत आलेले आहेत. आणि असे सडलेले अन्न गरिबांना खाऊ घालने तुम्हाला चांगलं वाटत ते संतोष बांगला आवडत नाही. म्हणून रागाच्या भरात दोन-तीन थापडा हाण्ल्या असतील. आणि आणायलाच पाहिजे. म्हणजे परत तरी असे सडलेले यांना गरिबांना खाऊ घालणार नाही. आणि आज काल असच सारे घडते जे खोटे कामे करतात त्याचं नाव मोठं करण्यासाठी व्हिडिओ काढून युट्युब वर टाकतात. आणि जे खरं गरिबासाठी मरमर करते त्याची बदनामी करायला सुरुवात करतात

    • @mohsinshaikh5201
      @mohsinshaikh5201 2 года назад

      Mva ni t tyanna nidhich purn dila nvhta mag tyanni kaam kashi kae keli rao..??

    • @fkfilmcreationandfilmdirec6839
      @fkfilmcreationandfilmdirec6839 2 года назад +1

      @@mohsinshaikh5201 कोरोना काळात त्यांनी स्वतःची नव्वद लाख रुपयांची एफ,डी मोडून गोरगरिबांना इंजेक्शन पुरविले त्याचे काय. तुम्ही विसरले वाटते मागील रेकॉर्ड काढा त्यांचे तेव्हा काय त्यांना निधी झाली होती का.

  • @m.abhilash1658
    @m.abhilash1658 9 месяцев назад +1

    सत्ता त्यांची असतानासुद्धा त्यांना कायदा हातात घ्यायची वेळ का आली, आणि त्यांनी कायदा हातात घेतला तर त्यांना माफ असतो का? चांगल कायद्याच राज्य चालवतायत कि, असच धैर्य रस्त्याला खड्डे पडल्यास त्याच्या कंत्राटदाराला मारण्यासाठी दाखवतील का....
    शिक्षणाच्या अभावाचे परिणाम दुसरं काय..

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 9 месяцев назад +2

    दादा नाटक मस्त करतो

  • @user-ut7ct4xk4d
    @user-ut7ct4xk4d Год назад +8

    याला.निव्वळ आडदांड बांगर आहे पोलिस टेंशन ला दिले पाहिजे चांगला चोरुन.काढला.पाहिजे

  • @ramchandraherwade8047
    @ramchandraherwade8047 9 месяцев назад +4

    मस्ती आलेय बांगर ला चुक आहे हे लक्षात ठेवा मी पण बांगर ला दोन मारतो गालावर मी पण म्हणतो चुक झाली माझी

  • @hanumantpawar1204
    @hanumantpawar1204 Год назад +2

    या अस्वलाला कोणीतरी रोखा

  • @atulaher2239
    @atulaher2239 Год назад +1

    मायघालल्या फोकस मधे यायला बघतोय ये म्हणाव इकड धाराशिवात का मि येऊ तिकड

  • @sambhajisolankepatil8651
    @sambhajisolankepatil8651 Год назад +2

    हप्ता मिळाला नाही

  • @vikaswaje341
    @vikaswaje341 11 месяцев назад +1

    लोकांना गोड गोड बोलून गआडमआरनआरआच आमदार पाहीजे जनतेच काम करणारा नको

  • @user-bp7fe4yn5w
    @user-bp7fe4yn5w День назад

    गरीबाचा कयवारी बांगर साहेब

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 9 месяцев назад +1

    असे असेल तर दादा राजीनामा देतील.

  • @tukarampadule2596
    @tukarampadule2596 2 года назад +4

    कायदा दाखवा ह्याला

    • @santoshrasal9215
      @santoshrasal9215 2 года назад

      अरे हा बांगर बिंडोक आहे

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 8 месяцев назад +1

    रागाच्या भरात स्वतः च्या थोबाडीत ❓ नाही मारुन घेतली

  • @tusharpatil3367
    @tusharpatil3367 Год назад +4

    काय चुकीचं आहे ....king 👑 बांगर.. तुम्ही बोलून दाखवा 😁😁😁😁

  • @gorakhnath5304
    @gorakhnath5304 9 месяцев назад

    ध्याला PSI करा.मला भी राजकरण्याचा राग येतो.

  • @user-ry8sh1or8c
    @user-ry8sh1or8c 11 месяцев назад +1

    Officer ,kadhi publicch ekat naahi ,thik aahe paan bangar tumhi officers maarhaan karne chukiche aahe Kanda tumhi paalat naahi aani lokana Kai sangta

  • @satishsatpute7281
    @satishsatpute7281 10 месяцев назад +1

    brobar aahe marne

  • @milindsonkamble2260
    @milindsonkamble2260 Год назад +1

    हिकडं बांगर

  • @user-ou4ze2gc7w
    @user-ou4ze2gc7w 8 месяцев назад

    Aswal ahe tya makdala saral sangun samajnar nahi tyala suddha badaayala hava tyala Masti aali aahe to shinde cha Manus aahe tyala sattechi Masti aahe

  • @DrNarayanBidwe
    @DrNarayanBidwe 9 месяцев назад

    हा बांगर १० किलो सोने घालतो अंगावर. हे योग्य आहे काय?

  • @chandrakantgurav
    @chandrakantgurav Год назад +2

    😮

  • @amolkalbhor2580
    @amolkalbhor2580 9 месяцев назад

    Nokariwarun kadhun taka karmacharyala... pan ase marane chukichach.

  • @user-xu5dh7tu4d
    @user-xu5dh7tu4d 9 месяцев назад

    हे काय का तेच धंदे करता हा चुका करते अन त्याला समज या नावान दाबाच काम हे भाडे करतात.

  • @dilendrashinde8542
    @dilendrashinde8542 Год назад

    Barobar kele kharab an Dil tar choplech pahije

  • @bhausahebgaykwad9944
    @bhausahebgaykwad9944 Год назад

    लय भारी

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 9 месяцев назад

    जेवण जरा उच्च दर्जाचं बनव ना

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 10 месяцев назад

    अरे तू जाऊन बघ कि इतुन काय झाकी हाणतोस

  • @sataywanbansode7959
    @sataywanbansode7959 Год назад +3

    अरे बागंरा दादागीरी कशाला करतोस तूझी अवस्था काही काळाने ना घर का ना घाट का अशी होणार आहे ?

    • @sukhdeochoudhar3469
      @sukhdeochoudhar3469 11 месяцев назад

      बांगर कडे आधीच त्याच्या कितीतरी पिढ्या जगातील एवढं आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका 👆

  • @user-qq1xx1el3w
    @user-qq1xx1el3w 2 года назад +1

    बांगर याना आधिकार भाजप सरकारने दिले आसतील आस मला वाटतय

  • @ravirajtiradwar7036
    @ravirajtiradwar7036 2 года назад

    Srvch haramkhor ahet koni shana nhi jay shivray

  • @avinashpatule5985
    @avinashpatule5985 2 года назад +2

    Han aamdar khoob bhangar aahe

  • @hanumantpawar1204
    @hanumantpawar1204 Год назад +1

    यांना सत्तेचा माज आलाय

  • @vandnamahale1804
    @vandnamahale1804 Год назад

    नकी बागरन मशी राखायला पायजे कारण तो बागर दिसतो त मशी राखनारा😂😂😂

  • @craftermanasi960
    @craftermanasi960 Год назад

    Tyacha popat kapa

  • @sandandekar5661
    @sandandekar5661 2 года назад

    Gundgiri chalat nahi re baba AAMDAR ASE NASTAT SABHAGRAH HE MANDIR AAHE

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 Год назад

      अरे हा बांगर सरकारी कर्मचाऱ्यांना मारतोय
      खरे म्हणजे हा शिक्षापात्र गुन्हा आहे याला सत्तेचा माज आला आहे,त्याला माहित आहे शिंदे काही करू शकत नाही
      एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने स्व संरक्षणार्थ बांगरला ठोकवा कायदा तुमचे रक्षण करेल

    • @atulaher2239
      @atulaher2239 Год назад

      आस्वल