लता दीदी च्या आवाजातील विद्युल्लता हृदयनाथ यांचे तेजस्वी संगीत, पुरंदरे यांच्या आवाजात गगनभेदी निवेदन आणि दैवी-वंदनीय शिव चरित्र हे सर्व लहानपणी ऐकलेले, आजही त्याच त्वेषाने ऐकतो आहे आणि शेवटच्या श्वासा पर्यंत ऐकत राहणार आहे
देवाजवळ एकच मागणे ....देवा ,ही सृष्टी ३५० वर्षे मागे घेऊन जा आणि आम्हाला ही अनुभूती घेऊ दे ....धीमी पाऊले टाकीत येता ,रुद्रांचा अवतार.....प्रत्यक्ष बघू दे 🙏🏻
हेच माझ्याही मनात येतं कधी कधी आपण 400 वर्ष उशिरा जन्मलोय रायगडावर त्या शिवरायांच्या पायाच्या मोजड्या पाहण्याचं भाग्य नाही आपल्या नशिबी पण या गडकिल्ल्यांनी पाहिलंय शिवरायांना तेव्हा आपली सर्वांची जबाबदारी आहे की गडकिल्ले शाबूत राहिले पाहिजेत.
असा अलबम पुन्हा होणे नाही.सारेच अप्रतीम...! सारं काम अजरामर आहे..!जोवर छत्रपतींचं नांव राहील तोवर हेही राहील.कितीही वेळा,कधीही ऐकाव अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येते आणि वाटत हा करंटा जीव त्यावेळी का जन्माला आला नाही त्या देवाला पहायचं भाग्य लाभलं असत कदाचित.
सगळे बाबासाहेब आणि लता दीदी ह्यांची थोरवी सांगत आहेत ! ते असेलच,पण खरं credit हृदयनाथ मंगेशकरां च आहे, एवढा प्रतिभावान संगीतकार भारत देशाला मिळाला, छत्रपतींचा गौरव सांगणारे संगीत निर्माण करणं, हा शिवधनुष्य च जणू पंडितजी नी पेलला आणि त्याचं सोनं केलं, जय शिवराय!
छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय ।। छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय ।। छत्रपती रणरागिणी महाराणी ताराबाई मातोश्री की जय ।। श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे कि जय ।। श्रीमंत माधवराव पेशवे की जय ।। स्वातंत्र्यवीर सावरकर कि जय ।।
15 नोव्हेंबर 2021 आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर माननीय बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निमोनिया आजाराच्या निमित्ताने दुःखद निधन झाले... हरि ओंम हरि ओंम हरि ओंम... भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण🙏🙏🙏
Latadidi and Babasaheb Purandare are simply amazing. These legends took us to Shivaji Maharaj's era. We feel so proud that we stay in Shivaji Maharaj's Maharashtra.
आम्ही या गाण्यांमुळे घडलो, एका दिवसात कमीत कमी ४ ते ५ वेळा हा संच आम्ही ऐकत असे..खरच हे श्री शिवकल्याण राजा आपल्या साठी एक ऊर्जा स्रोत देवाने दिलेला आशीर्वाद आहे...आणि माझे अहो भाग्य दीदी आपल्याला सोडून जाण्या आधी एक वर्षापूर्वी खुद्द शिवकन्या शिवभक्त लता लदीदी मंगेशकर यांना फोन वरून सांगितले होते आणि दिदींशी मला बोलण्याचे अहो भाग्य मला प्राप्त झाले होते.
खरंच आतापर्यंत अगणित वेळ ऐकले आहे हे.... परंतु प्रत्येक वेळी नव्याने अनेकविध भावनांचं काहूर माजतं मनात... फार हेलावून जायला होतं... आनंद.. अभिमान... गर्व...आर्तता...दुःख ना जाणो किती भावना प्रत्येक वेळी तितक्याच तीव्रतेने उफाळून येतात. महाराजांना सलाम... तसेच अल्बम बनवणाऱ्यांचे धन्यवाद 🙏🏼. ऋण फेडताच येणार नाही असं कामं करून ठेवलं आहे सर्वांसाठी...
@@anandpatil6150 "जाणते राजे" एकमेव अद्वितीय, स्वराज्यासाठी झोकून देणारे, अवघ्या ५३-५४ वर्षाच्या आयुष्यात विश्वाला तोंडात बोट घालायला लावणारे विश्वव्यापी कर्तृत्व!! अशी हजारो शतकं गेली तरी या सह्याद्रीच्या सूर्याचा अस्त होणे नाही, तेच खरे "जाणते राजे"
•||हर हर महादेव||• •||जय भवानी, जय जिजाऊ, जय शहाजीराजे, जय शिवराय, जय शंभुराजे, जय ताराराणी, जय महाराष्ट्र, जय हिंद||• वैभव खेडेकर , हा अल्बम अपलोड केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
किती भाग्यवान आहोत की आपण अशा पुण्यभूमी जन्मलो जिथे रुद्रावतार शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि इतक्या सुंदर रचनांनी त्यांचे वर्णन होत आहे त्यांचा गौरव होत आहे ... माझा मुलगा लहान असताना मी शिवरायांचे अंगाई गीत त्याच्यासाठी गायचे . खूप लहान होता तो, काही दिवसांपूर्वी असंच विषय झाला तर मला खूप आश्चर्य वाटलं की त्याला ते अजूनही आठवतंय
मा.ब म पुरंदरे यांचे. आवेश पूर्ण निवेदन लताजींची गायकी काय म्हणावा हा दुग्धशरकरा योग कितीही वेळा श्रवण करा एकण्याची भूक वाढतच जाते. मा. बाळासाहेब व लताजीना सविनय प्रणाम 👌🙏
अल्बम साठी शतशः धन्यवाद! लहानपणी रोज एकदा हा अल्बम ऐकल्याशिवाय आमच्याकडे दिवस मावळायचा नाही पण मध्यंतरी ऐकण बंद झालं होतं....आज ऐकून पुन्हा कान तृप्त झाले. अनेक आठवणी ताज्या झाल्या. बाबासाहेब पुरंदरेंची व्यख्यानं प्रत्यक्ष ऐकायचं भाग्य आमच्या पिढीला मिळालं..... सगळं अगदी ताज झालं🙏🙏
महाराजांचे आपल्यावर अनेक रूण आहेत ते आपण कधीच फेडु शकत नाही आणि आपली खरी ओळख जर असेल ती महाराजांमुळे आहे.मग तो कोणी उद्योगपती असो कि कोणी राजकारणी असो.
This is so beautiful an album that many would still be struggling to appreciate it in its entirety. Utterly inspiring work of Lata, Hridayanath and the unseen musicians, recordists and writers.
Khupach chan 🔥💯🚩....jyana maharajan baddal mhit nasel te ya album mule samjun yeil ❤️💯🔥🚩lata ji ne khup sundar gayla ❤️👌 ....Jai Shivray 🚩♥️.... Jai Maharashtra 🚩♥️... Jai hind 🇮🇳♥️🚩💯🔥
वाह आदरणीय श्री वैभव जी आपण खूप काही छान, अप्रतिम काही प्रसंग, इतिहासिक चित्रपट व अल्बम उदाहरण दाखल शिवकल्याण राजा हा सुंदर अल्बम RUclips वर सर्वांसाठी शेअर केले त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद आहे , सर्व सर्व हिंदू बांधवांनी , भगिनींनी हे बघावे खूप अप्रतिम ठेवा आहे हा आपल्या सत्य आईतीहासिक घटनांचा व आपल्या आदरणीय दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथांचा छान ठेवा जपावा ही सर्वाँना विनंती आहे
These songs are still youthful, different from the run of the mill songs and need to be played on festive days for inspiring the youth and creating good taste in them. I am not at all a fanatic but feel strongly so on hearing this old album once again.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏 हा अल्बम ऐकताना डोळ्या समोर 350 वर्षा पूर्वीचा इतिहास उभा राहतो. महाराजांना ज्या शिलेदारांनी निष्ठेने साथ दिली त्यांच्या प्रकरमा चे चित्र डोळ्यासमोर उभे राहून डोळ्या पाणी येते. या सर्व शिलेदारांना मना पासून मुजरा 🙏🙏🙏
लता दीदी च्या आवाजातील विद्युल्लता हृदयनाथ यांचे तेजस्वी संगीत, पुरंदरे यांच्या आवाजात गगनभेदी निवेदन आणि दैवी-वंदनीय शिव चरित्र हे सर्व लहानपणी ऐकलेले, आजही त्याच त्वेषाने ऐकतो आहे आणि शेवटच्या श्वासा पर्यंत ऐकत राहणार आहे
सावरकरांनी शिवरायांवर लिहिलेल्या ओळी अंगावर शहारे आणतात❤️
देवाजवळ एकच मागणे ....देवा ,ही सृष्टी ३५० वर्षे मागे घेऊन जा आणि आम्हाला ही अनुभूती घेऊ दे ....धीमी पाऊले टाकीत येता ,रुद्रांचा अवतार.....प्रत्यक्ष बघू दे 🙏🏻
हेच माझ्याही मनात येतं कधी कधी आपण 400 वर्ष उशिरा जन्मलोय रायगडावर त्या शिवरायांच्या पायाच्या मोजड्या पाहण्याचं भाग्य नाही आपल्या नशिबी पण या गडकिल्ल्यांनी पाहिलंय शिवरायांना तेव्हा आपली सर्वांची जबाबदारी आहे की गडकिल्ले शाबूत राहिले पाहिजेत.
जगदंब...
असं नको, जेव्हा जेव्हा शिवराय जन्म घेतील तेव्हा त्यांचे मावळे म्हणून जन्म मिळू दे
असा चमत्कार झाला तर १००० जन्मांच पुण्य एकिकडे तर महाराजांच्या स्वराज्यात १००० मिनिटं जरी जगलो तरी एक हजार जन्मांच पुण्य फिकं पडेल.
अगदी मनातलं सांगितलं ! हा जीव त्या मौल्यवान रत्न शिवरायांच्या कामी आला असता आणि या जीवाचं व जीवनाचं सोन झाले असते ! दुदैव आपलं
बाबासाहेब पुरंदरे निवर्तले आणि पुन्हा या अल्बम ची आठवण आली. शिवश्रुष्टी पुन्हा डोळ्यासमोर उभी राहीली शिवशाहिरांना मानाचा मुजरा.
एका उच्च शिखरावर गीत रामायण आणि दुसऱ्या उच्च शिखरावर शिव कल्याण राजा. दोन दैवी काव्ये.
खरंच
🙏
😭😭
दोन्ही दैवते🙏🚩
Very well said , nice comment
शिवकल्यानं राजा ही गाणी नाही हे अमृत आहे आमच्यासाठी
लहानपनापासून ऐकत आहोत अंगावर रोमांच उभे
राहतात
मनगटात ताकत येते रक्त खवळून उठत
जय भवानी जय शिवराय
Right ..very true
Pan apan kahitari karun dakhavl tar tyacha faayda.......! 😥😢😓
खरंय खरंय
असा अलबम पुन्हा होणे नाही.सारेच अप्रतीम...! सारं काम अजरामर आहे..!जोवर छत्रपतींचं नांव राहील तोवर हेही राहील.कितीही वेळा,कधीही ऐकाव अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येते आणि वाटत हा करंटा जीव त्यावेळी का जन्माला आला नाही त्या देवाला पहायचं भाग्य लाभलं असत कदाचित.
हो ना... खरंच असं वाटतं. पण आपले एवढे कुठले भाग्य
शिवकाळात गेल्याची अनुभुती आलीय
अंगावर शहारे आणि डोळ्यांत पाणी येतंय.
रक्त उसळतय
जगदंब जगदंब जगदंब... 🚩🚩
As a true
आम्हांस अभिभान वाटतो शिव जन्म भुमी किल्ले शिवनेरी, जुन्नर ही आमची मातृभुभी आहे..🚩
शिवकल्याणराजा हे गीत नसुन अमृतवाणी आहे 🙏🏻
लेखन, संगीत, स्वर सर्वच अविस्मरणीय, मराठी संगीताचा सुवर्णकाळ. श्री. छत्रपति शिवरायांना त्रिवार मनाचा मुजरा.....
सगळे बाबासाहेब आणि लता दीदी ह्यांची थोरवी सांगत आहेत ! ते असेलच,पण खरं credit हृदयनाथ मंगेशकरां च आहे, एवढा प्रतिभावान संगीतकार भारत देशाला मिळाला, छत्रपतींचा गौरव सांगणारे संगीत निर्माण करणं, हा शिवधनुष्य च जणू पंडितजी नी पेलला आणि त्याचं सोनं केलं, जय शिवराय!
एकदम बरोबर.
जरी महाराजांनी भालदार , चोपदार म्हणून ठेवले असते तर धन्य झाले असते !! निदान या थोर महामानवाला मुजरा करून धन्य झालेअसते.
😢❤
हो अगदी खरे
खूपच सुंदर.अंगावर काटे आणणारा थरार, राजांना जी माणसं लाभली हिऱ्यां समान होती
हा अल्बम मी किती वेळा ऐकला असेल त्याची गणतीच नाही. शिवकाळाची अनुभूती देणारा या अल्बमच्या कर्त्यांना प्रणाम.
होय खरं आहे तुमचं
Ho mi pn Lata Mangeshkar chya awaja madhe khup chan Gani ahet kharach apratim 👌👌
@Lala B means? Kay bolatat? Kalal nahi nit.
Jay shivray
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय असो .
100 वेळा ऐकून झाले आज, तरीपण तितकेच नवीन व प्रेरणादायक
लतादीदी, बाबासाहेब पुरंदरे आणि ह्रदयनाथ मंगेशकर यां शिवभक्तांना वंदन !
M.p
यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख करायलाच हवा कारण यातील बरीचशी गाणी सावरकरांनी रचली आहेत.
कुसुमाग्रज यांची या अल्बम मधील गाणी सुद्धा खूप हृदयस्पर्शी आहेत
ह्या आवाज महाराष्ट्र आणि संपूर्ण देश कायम स्मृतीत ठेवेल...
RIP #लतादीदी💐
छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय ।।
छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय ।।
छत्रपती रणरागिणी महाराणी ताराबाई मातोश्री की जय ।।
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे कि जय ।।
श्रीमंत माधवराव पेशवे की जय ।।
स्वातंत्र्यवीर सावरकर कि जय ।।
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे,गानसम्राज्ञी लतादिदी व पं.हृदयनाथजी मंगेशकर अजरामर कलाकृती.आज देखील ऐकताना रक्त गरम होते.स्फुरण चढते.
अतिशय सुंदर कलाकृती लताजी व बाबासाहेब पुरंदरे व हृदयनाथ मंगेशकर यांचे खूप आभार
संगीत क्षेत्रात ही अशी कलाक्रती होणे अशक्यच!! ऐतिहासिक अल्बम!!🙏👌
अगदी खरं आहे!
बरोबर आहे
अतिशय सुंदर चित्रे बघत सर्व गाणी ऐकणं म्हणजे चित्रपट पहात आहे असे वाटते.
🙏🏻🙏🏻🚩🙏🏻🙏🏻
खूप मन भरून येते,रोमांचीत होतं, आणि मराठी असल्याचा गर्व होतो. 🙏🙏 बाकी लता दीदी चां आवाज काय सांगू.... पुन्हा होणे नाही. 🙏🙏
जय जय शिवराय❤
हा अल्बम म्हणजे एक मौल्यवान ठेव आहे.
महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाची ओळख नवीन पिढीला यातून व्हावी.
Nigahe kiu bhatakati haisong, lata
हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांची अप्रतिम कलाकृती. नतमस्तक शिवरायांसमोर.
आनंद वनभुनी........!!
तुमचीच वाट पाहत आहोत राजे...
या.पुन्हा एकदा....🙏🙏🙏🙏🙏
संगीताचा अतुलनीय अनुभव.......!!!!
राजै परत अवतार घ्या तुमच्यासारखा युगपुरूष परत होणे नाही
केवळ स्वर्गीय अनुभव
यामधे रचनेमध्ये एक अदृश्य शक्ति आहे जी आयुष्यात येणाऱ्या संकटाना तोंड द्यायला पुरेशी आहे. जय शिवराय 🙏🙏🙏
🚩"पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती." अखंड दंडवत.. शिवराय असे शक्तिदाता 🙏✨
Maharaj hote mhanun aaj aapan ahot 🙏
हृद्धा्यनाथ मंगेशकर यांना भारत रत्न द्या हीच एक इच्छा देवाकडे. सगळ्यात underated कौतुक ना झालेले महान प्रतिभावन माणूस पण कोणी कदर केली नाही
लाता दीदी ,बाबासाहेब पुरंदरे, हदयनाथ मंगेशकर यांना त्रिवार मानाचा मुजरा
आपल्या सर्वांचे तसच अखण्ड हिंदूस्थान चे दैवत म्हणजे आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हो नेहमी जय हो, सदैव विजय असो श्री शिवरायांचा
क्षणाक्षणाला उर भरुन येतो.. माझा राजा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Pranimatra Jhale Dukhi: Sant Ramdas Swami
Jaidev Jaidev Jai Jai shivraya: Swatantryaveer Savarkar
Guni Baal Asa ( Neej Re Shivraya): Govindagraj-Ram Ganesh Gadkari
He Hindu Nrusinha Prabho: Swatantryaveer Savarkar
Saranar Kadhi Ran: Kusumagraj (Vi. Wa. Shirwadkar)
Kund Kanha Paya Vrunda Kahan: Kavi Bhushan
Vedat Marathe Veer Daudale Saat: Kusumagraj (Vi. Wa. Shirwadkar)
Anandvanbhuvani: Sant Ramdas Swami
Indra Jimi Jambh Par: Kavi Bhushan
Shatakanchya Yadnyatun Uthali: Shankar Vaidya
Nishchayacha Mahameru: Sant Ramdas Swami
Thank you for this information🙏
Thankyou 🙂
How many has Lataji composed in this album?
🚩
राजे तुम्ही परत या. तुमची खूप गरज आहे या महाराष्ट्राला.
अप्रतिम लेखन शैली आणि सुंदर संगीत त्यात तेवढाच गगनभेदी आवाज यांचा पवित्र त्रिवेणी संगम 🙏🙏🙏
15 नोव्हेंबर 2021 आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर माननीय बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निमोनिया आजाराच्या निमित्ताने दुःखद निधन झाले... हरि ओंम हरि ओंम हरि ओंम...
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण🙏🙏🙏
Latadidi and Babasaheb Purandare are simply amazing. These legends took us to Shivaji Maharaj's era. We feel so proud that we stay in Shivaji Maharaj's Maharashtra.
Very true!
Sujata Karle 🙏अज्रमर🙏
आपण खूप छान लिहिले आहे ... वंदन 🙏..
फक्त आपली मातृभाषा ... मराठी 🙏 मध्ये असायला हवं होतं ... !!
So truly and rightly said
खूप सुंदर गाणी आहेत लता दीदींचेआणि बाबासाहेब पुरंदरे ऐकल्यावर शिवकाळात घेउनजातात
शिव राया तुझी सावळी काया, तु उभा ठाकलाशी पुरे राया, तु चालते बोलते दीपस्तंभ, तुच एक वाचवी दु:खापाशुनी आम्हा,तुच स्वराज्य शिवराया, तुच आमचा स्वाभिमान राया,तुच आशे ची
किरण आम्हाला राजा,तुच विजय तुच आनंद आम्हासाठी राया, . . .
वा सुंदर कोणी लीहिल आहे
जय भवानी जय शिवाजी महाराजांचे गीत पोस्ट केले धन्यवाद महाराजांची नुसता गज॔ना कानावर येतात तेव्हा ऐक वेगळी अनुभूती येते जगदंब जगदंब जगदंब
He hindu nrusinha prabho shivaji Raja 🚩🚩🙏
आम्ही या गाण्यांमुळे घडलो, एका दिवसात कमीत कमी ४ ते ५ वेळा हा संच आम्ही ऐकत असे..खरच हे श्री शिवकल्याण राजा आपल्या साठी एक ऊर्जा स्रोत देवाने दिलेला आशीर्वाद आहे...आणि माझे अहो भाग्य दीदी आपल्याला सोडून जाण्या आधी एक वर्षापूर्वी खुद्द शिवकन्या शिवभक्त लता लदीदी मंगेशकर यांना फोन वरून सांगितले होते आणि दिदींशी मला बोलण्याचे अहो भाग्य मला प्राप्त झाले होते.
या तिन्ही शिवभक्तांना साष्टांग नमन...!🙏🙏🙏🙏🙌🙌🙌❤❤❤❤
खरंच आतापर्यंत अगणित वेळ ऐकले आहे हे.... परंतु प्रत्येक वेळी नव्याने अनेकविध भावनांचं काहूर माजतं मनात... फार हेलावून जायला होतं... आनंद.. अभिमान... गर्व...आर्तता...दुःख ना जाणो किती भावना प्रत्येक वेळी तितक्याच तीव्रतेने उफाळून येतात.
महाराजांना सलाम... तसेच अल्बम बनवणाऱ्यांचे धन्यवाद 🙏🏼. ऋण फेडताच येणार नाही असं कामं करून ठेवलं आहे सर्वांसाठी...
पूर्ण अल्बम अदभूत, केवळ अदभूत. आजचा जातीयवादी महाराष्ट्र बघून वाईट वाटतं...
🚩
अगदी बरोबर आहे तुमचं. निव्वळ ब्राह्मण आहेत म्हणून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी निर्भत्सना करणारे corrupt राजकारणी आता जाणते राजे झाले आहेत.
@@anandpatil6150 तुमचं म्हणणं पटलं. सर्व मराठी समाज एक होता तेव्हा स्वराज्य अवतरलं आणि अटकेपार झेंडेही लागले.
@@anandpatil6150 "जाणते राजे" एकमेव अद्वितीय, स्वराज्यासाठी झोकून देणारे, अवघ्या ५३-५४ वर्षाच्या आयुष्यात विश्वाला तोंडात बोट घालायला लावणारे विश्वव्यापी कर्तृत्व!! अशी हजारो शतकं गेली तरी या सह्याद्रीच्या सूर्याचा अस्त होणे नाही, तेच खरे "जाणते राजे"
पुरोगामी आधुनिक औरंगजेबाचा महाराष्ट्र!
•||हर हर महादेव||• •||जय भवानी, जय जिजाऊ, जय शहाजीराजे, जय शिवराय, जय शंभुराजे, जय ताराराणी, जय महाराष्ट्र, जय हिंद||• वैभव खेडेकर , हा अल्बम अपलोड केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
किती भाग्यवान आहोत की आपण अशा पुण्यभूमी जन्मलो जिथे रुद्रावतार शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि इतक्या सुंदर रचनांनी त्यांचे वर्णन होत आहे त्यांचा गौरव होत आहे ... माझा मुलगा लहान असताना मी शिवरायांचे अंगाई गीत त्याच्यासाठी गायचे . खूप लहान होता तो, काही दिवसांपूर्वी असंच विषय झाला तर मला खूप आश्चर्य वाटलं की त्याला ते अजूनही आठवतंय
the song inspire and ignite nationalism ..........Jai Bhavani Jai Shivaji
धन्यवाद. लहानपणापासून ही गाणी ऐकतोय अजूनही तोच रोमांच उठतो. अश्या व्यक्ती पुन्हा होणं अशक्य. मला अभिमान आहे माझा जन्म हया महाराष्ट्र राज्यात झाला.
मा.ब म पुरंदरे यांचे. आवेश पूर्ण निवेदन लताजींची गायकी काय म्हणावा हा दुग्धशरकरा योग कितीही वेळा श्रवण करा एकण्याची भूक वाढतच जाते. मा. बाळासाहेब व लताजीना सविनय प्रणाम 👌🙏
अल्बम साठी शतशः धन्यवाद! लहानपणी रोज एकदा हा अल्बम ऐकल्याशिवाय आमच्याकडे दिवस मावळायचा नाही पण मध्यंतरी ऐकण बंद झालं होतं....आज ऐकून पुन्हा कान तृप्त झाले. अनेक आठवणी ताज्या झाल्या. बाबासाहेब पुरंदरेंची व्यख्यानं प्रत्यक्ष ऐकायचं भाग्य आमच्या पिढीला मिळालं..... सगळं अगदी ताज झालं🙏🙏
🙏🙂
अंतःकरण ही तृप्त झाले.
Geet Ramayan ani shiv kalyan Raja.. Donhi apratim... Kavya rachana, sangeet, gayan sarvach apratim
माझा सगळ्यात आवडता अल्बम...धन्यवाद वैभव हे व्हिडिओ अपलोड केल्या बद्दल...अंगावर काटा येतो ऐकताना...
फक्त ऐकताना ?
Thank you!
🙏🙏🙏🙏🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏
जरी नसलो आपण शिवकाळातील. पण तरीही आपण भाग्यवान आहोत कि अशी अमृततुल्य गाणी आपण ऐकतो आहोत. तसेच आपण या राजुना जन्मलो. जय शिवराय 💐💐💐
जाणता राजा !! कोटी कोटी वंदन 💐
लेखन, संगीत , स्वर सर्वच अवरनिय.... , छत्रपतींना त्रिवार मनाचा मुजरा
Awesome... songs really proud to be born in Maharashtra.
But feeling ashamed on todays condition
More ashamed due to today's situation.
Proud of you brother 👍.
Apratim.....kavya rachana......sangit....latadidi cha avaz.....nostalgic feeling....
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩🚩
महाराजांचे आपल्यावर अनेक रूण आहेत ते आपण कधीच फेडु शकत नाही आणि आपली खरी ओळख जर असेल ती महाराजांमुळे आहे.मग तो कोणी उद्योगपती असो कि कोणी राजकारणी असो.
श्रवणीय संगीत. जय शिवराय
अदभुत अद्वितीय अवर्णनीय गीतमाला स्वर्गीय संगीत व स्वर मंगेशकर कुटुंब लाख लाख प्रणाम त्या एकनिष्ठ मावळ्यांना कोटी कोटी प्रणाम त्या माझ्या राजाला !
My baba's favorite album..We had the LP record....I miss him very much..😪
Same here. Now I have its CD as the record got broken due to the awra awri 🥲
खुप छान 👍 जय शिवराय 🙏😌
केवळ अद्भुत , दिव्य !
शिवप्रभू ची नजर फीरे अन् , ऊठे मुलुख सारा..!🙏🏻🚩
राजनिती धुंरणधर शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🌾
This is so beautiful an album that many would still be struggling to appreciate it in its entirety. Utterly inspiring work of Lata, Hridayanath and the unseen musicians, recordists and writers.
Amazing experience!
Unbelievable Every is word just so beautiful. May marathi Jai Chatrapati Shivaji . Ekch Wagh hota parat nahi aasa Raja
Lata didi great inspiration today and future generations.💐💐
Khupach chan 🔥💯🚩....jyana maharajan baddal mhit nasel te ya album mule samjun yeil ❤️💯🔥🚩lata ji ne khup sundar gayla ❤️👌 ....Jai Shivray 🚩♥️.... Jai Maharashtra 🚩♥️... Jai hind 🇮🇳♥️🚩💯🔥
Jay shivray asa album punha hone nahi superb yrr awesome jay shivray 🚩🚩🙏😊❤️
वाह आदरणीय श्री वैभव जी आपण खूप काही छान, अप्रतिम काही प्रसंग, इतिहासिक चित्रपट व अल्बम उदाहरण दाखल शिवकल्याण राजा हा सुंदर अल्बम RUclips वर सर्वांसाठी शेअर केले त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद आहे , सर्व सर्व हिंदू बांधवांनी , भगिनींनी हे बघावे खूप अप्रतिम ठेवा आहे हा आपल्या सत्य आईतीहासिक घटनांचा व आपल्या आदरणीय दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथांचा छान ठेवा जपावा ही सर्वाँना विनंती आहे
21:08 म्यानातुन उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 माझं आवडतं गाणं
जय श्रीराम, जय भारतमाता, जय भवानी, जय शिवराय
शब्दच नाहित .......
These songs are still youthful, different from the run of the mill songs and need to be played on festive days for inspiring the youth and creating good taste in them. I am not at all a fanatic but feel strongly so on hearing this old album once again.
अप्रतिम ध्वनिमुद्रिका!!!
WAHH WAHH WAHH
Far far aabhar ... 🙏
एक नंबर छत्रपती आठवण गाण्यासाठी मनाचा मुजरा
Best album ever ...
Jai Bhavani ... Jai Shivaji
Thank you for sharing ... अमुल्य ठेवा
धन्यवाद
उर अभिमानाने भरून येतो असं ऐकून..
शब्दच नाहीत.निशब्द अगदी.
जय शिवराय.जय महाराष्ट्र.
खुप प्रेरणादायी
Awsome, Composition,Narration, Music,Rendition, Electrifying, Maharaj swata dolya pudhe ubhe thaktat,all greats, no comparisions.Abhala evhade, Much much much above our present narrow minded politicians.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏
हा अल्बम ऐकताना डोळ्या समोर 350 वर्षा पूर्वीचा इतिहास उभा राहतो. महाराजांना ज्या शिलेदारांनी निष्ठेने साथ दिली त्यांच्या प्रकरमा चे चित्र डोळ्यासमोर उभे राहून डोळ्या पाणी येते. या सर्व शिलेदारांना मना पासून मुजरा 🙏🙏🙏
अल्बम तर सुरेख आहेच...पण त्या पेक्षा हि तुम्हा सर्वांच्या कमेंट्स अतिशय प्रेरणादायी आणि मनाला स्पर्शून जाणार्या आहेत..!
अगदी मनातले बोलले साहेब
Shivkalyan raja khupach anmol
न्याय दिलाय लता दीदी जी . ....... .❤❤❤❤
अद्भुत चमत्कार
Vaibhav... Grateful to you to share this... namaskar ...Jay Bhavani, Jay ShivRay
great work! A perfect tribute to a masterpiece by Gaan Saraswati, Baba Saheb, and of course to Shivaji maharaj!
अतुलनीय रचना, संगीत व स्व. कै. लता दीदी यांचे कर्ण मधुरीय स्वर, फार उत्तम, फार उत्तम 🌹🌹🌹🌹🌹
excellent commentary by Babsaheb. A real Shiv bhakt.
II छत्रपती शिवाजी महाराज की जय II
Amazing story telling, music and most important - Lata Mangeshkar. No words.
Kitida suddha aikle tari punha ekda navyane aikava asa alubum.... awaysom....🙏