15 नोव्हेंबर 2021 आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर माननीय बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निमोनिया आजाराच्या निमित्ताने दुःखद निधन झाले... हरि ओंम हरि ओंम हरि ओंम... भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण🙏🙏🙏
अष्टविनायक दर्शनाच्या वेळी आपला सहवास आम्हांस लाभला.... आणि प्रत्यक्ष आपल्यासोबत सलग तीन दिवस राहून, आपले गाणे ऐकण्याचा आम्हांस लाभ झाला हे विशेष..... खूप छान संपदा....... कोणत्याही संगीत वाद्या शिवाय आपले सुमधुर गाणे ऐकण्याचा योग आला.......😘😘😊 Miss you.......
आपण सादर केलेलं," निश्चयाचा महामेरू ' हा कार्यक्रम पाहिला, मनापासून ऐकला.आणि ऐकता ऐकता " महाराजांच्या काळात' घेऊन गेला.फारच छान सुरेख गायल्या संपदा मॅडम.अगदी मंत्र मुग्ध आवाजात ऐकतांना मन भरून आलं.फार समाधान वाटलं.पुन्हा पुन्हा ऐकावं ,पहावा असाच कार्यक्रम झाला. आपण असेच लोकांना आवडतील,त्यांचं समाधान होईल असेच कार्यक्रम सादर करून रसिकांची दाद घेत,त्याचे आशीर्वाद घेत रहावेत. आपल्याला आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....🙏💐💐
सौ.संपदा आणि श्री. किरण दांपत्यांचे अभिनंदन. तुम्ही पहिल्याच प्रयत्नात उचललेले शिवधनुष्य एकदम लिलया पेलले आहे. यासारखेच अजून काही उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती आपल्या कडून होवो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना......🌹🌹
वाह खूपच छान. आपला प्रयत्न खूपच प्रशंसनिय आहे. अशा प्रयत्नातूनच आपला गौरवशाली इतिहास जिवंत रहाणार आहे व पुढील पिढी साठी स्फूर्तिदायक ठरणार आहे. असेच कार्य पुढे चालू ठेवावे. माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्या कार्यास.
खूप खूप धन्यवाद मॅडम... तुमच्यामुळे पहिल्याच व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे आणि तुमचा आवाज रेकॉर्ड करण्याची माझी इच्छा सुद्धा पूर्ण झाली... 🙏🙏😌❤️
वा मस्त खूप छान
15 नोव्हेंबर 2021 आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर माननीय बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निमोनिया आजाराच्या निमित्ताने दुःखद निधन झाले... हरि ओंम हरि ओंम हरि ओंम...
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण🙏🙏🙏
अत्यंत गोड व मधुर ,स्पष्ट उच्चार .गायन ऐकून मन तॄप्त झाले .गायन अखंड चालूच रहावे असे वाटते. गायकाचे व संयोजकांनी अभिनंदन .
धन्यवाद ... अजुन व्हिडिओज नक्की येत आहेत... तुमचा सपोर्ट असाच ठेवा 🙏😌
अप्रतिम. एका तपस्वी योगीने एका श्रीमंत योग्याची केलेली स्तुती.. आपण सर्व भाग्यवान आहोत, आपण त्यांच्या मातीत जन्मास आलो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अष्टविनायक दर्शनाच्या वेळी आपला सहवास आम्हांस लाभला.... आणि प्रत्यक्ष आपल्यासोबत सलग तीन दिवस राहून, आपले गाणे ऐकण्याचा आम्हांस लाभ झाला हे विशेष..... खूप छान संपदा....... कोणत्याही संगीत वाद्या शिवाय आपले सुमधुर गाणे ऐकण्याचा योग आला.......😘😘😊 Miss you.......
निःशब्द, खुपच छान पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटले अतिशय सुंदर स्वर आणि गायन
धन्यवाद काकू... 🤗❤️🙏🙏🙏
आपण सादर केलेलं," निश्चयाचा महामेरू ' हा कार्यक्रम पाहिला, मनापासून ऐकला.आणि ऐकता ऐकता " महाराजांच्या काळात' घेऊन गेला.फारच छान सुरेख गायल्या संपदा मॅडम.अगदी मंत्र मुग्ध आवाजात ऐकतांना मन भरून आलं.फार समाधान वाटलं.पुन्हा पुन्हा ऐकावं ,पहावा असाच कार्यक्रम झाला.
आपण असेच लोकांना आवडतील,त्यांचं समाधान होईल असेच कार्यक्रम सादर करून रसिकांची दाद घेत,त्याचे आशीर्वाद घेत रहावेत.
आपल्याला आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....🙏💐💐
सुंदर अप्रतिम
Tumchi struti manjhe chandra la diva dakhanya sarkhe nam khup khup namn
Khupach sundar 😇😇
सौ.संपदा आणि श्री. किरण दांपत्यांचे अभिनंदन. तुम्ही पहिल्याच प्रयत्नात उचललेले शिवधनुष्य एकदम लिलया पेलले आहे.
यासारखेच अजून काही उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती आपल्या कडून होवो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना......🌹🌹
धन्यवाद 🙏😌
खुप छान!! मन तृप्त झाले🥰
संपदा अशीच अजून गाणी ऐकवत रहा अशी सदिच्छा
नक्की
वाह.....फारच छान....😊👍🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🤗🙏
अप्रतिम !
खूप खूप धन्यवाद करुणा ताई
खुपच छान
👌👌👍👍🙏🙏🚩Jai Shivrai 🚩
Hrudayatun pranam, sundar stawan,aawajat madhur godava shatasha:pranam
वाह खूपच छान. आपला प्रयत्न खूपच प्रशंसनिय आहे. अशा प्रयत्नातूनच आपला गौरवशाली इतिहास जिवंत रहाणार आहे व पुढील पिढी साठी स्फूर्तिदायक ठरणार आहे. असेच कार्य पुढे चालू ठेवावे. माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्या कार्यास.
धन्यवाद मॅडम ❤️🙏🤗🤗
Sundar
खूप छान,सुमधूर , मनाला तृप्त करणारे
जय शंभुराजे
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩
Wow madam tunji ekdam mast gaylat
धन्यवाद 🤗🙏🚩
खूपच छान आपल्या आवाजाने आम्ही तृप्त झालो
धन्यवाद 🤗
अप्रतिम.....
अप्रतिम अजून पाहायला आवडेल
नक्की नक्की अजुन व्हिडिओज येणार आहेत... 🤗🙏
Sunder khup chaan
Proud to be family member
लतिका सुंदर प्रोग्रॅम 👍
खूप खूप धन्यवाद
🙏 Dandvat Pranam 🙏😊👍
खुप छान 😊
केवळ नतमस्तक , सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय
🙏🙏🙏
अप्रतिम.!
धन्यवाद 🤗🙏
खुप छान,लतिका .सुरेल अर्थपुर्ण,भावपुर्ण
धन्यवाद ❤️🤗🙏
शिव स्तुती ने मनाला शांतता मिळाली.....खुप छान....
अतिशय सुरेल आणि भावपूर्ण गायन ; गुलकंदी आवाज
धन्यवाद 🙏😌
अप्रतिम, !!!!!👍👍👌👌👌शब्द च नाहीत 💐💐💐
धन्यवाद 🙏😌
Wah, atishay surel.👍🙏
धन्यवाद 🤗🙏🙏
अतिशय सुंदर लतिका ताई👌👌👌
खूप धन्यवाद ... मी तुमचे मनोगत मॅडम ना नक्की कळवतो...! 😌🙏
@@the_traveller_amey
संपदा फारच छानच परत ऐकत रहावेसे वाटते
होय मॅडम अजुन व्हिडिओज लवकरच आणि नक्की येत आहेत... तुमचा सपोर्ट असाच असू द्या हीच मनोकामना 🙏😌
Awesome
वाह संपदा खूप मस्त सुरेल भावपूर्ण !🙏🏻
धन्यवाद 🤗🙏
Sundarach
धन्यवाद 🚩🚩🤗
सर्व रसिकांचे खूप खूप आभार आपल्या प्रोत्साहनामुळे अजून छान कलाकृती तयार करण्याची स्फूर्ती मिळाली
खूप खूप धन्यवाद मॅडम... तुमच्यामुळे पहिल्याच व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे आणि तुमचा आवाज रेकॉर्ड करण्याची माझी इच्छा सुद्धा पूर्ण झाली... 🙏🙏😌❤️
लतिका....खूप छान. बऱ्याच दिवसांनी ऐकले तुला. मस्त👍
धन्यवाद 🙏🙏🙏
अप्रतिम सुन्दर आणि तंतोतंत गायन ऐकायला फार छान वाटलं.
धन्यवाद 😌🙏
Khup chaan Madam 👌
धन्यवाद 😌🙏
सुंदर, अप्रतिम
धन्यवाद 😌🙏
खूप सुंदर संपदा
Keep it up
खूप खूप धन्यवाद
Khup Sundar Madam
धन्यवाद 🙏😌
Fantastic sweet memoreble
Lv u god bless u
Proud of u
Khup sunder
धन्यवाद 🙏😌
खुप छान आणि अप्रतिम...👍
जय शिवराय...!🚩🙏🌱
Next level presentation 🚩🚩
Khup chaan Latika
धन्यवाद 🙏😌
Love you sampada miss❤🙏
खूप सुंदर संपदा
धन्यवाद 🙏😌
वाह लतिका 🌹.. किती गोड गातेस.. Great💐🌺
धन्यवाद 🙏😌
Khup chan aahe.
धन्यवाद 🙏🤗❤️
Khup Chan madam....🙏🙏💐💐
धन्यवाद 🤗🤗❤️🚩
फारच सुंदर, अप्रतिम 🙏
धन्यवाद 🙏🤗
अप्रतिम 🙏
Khup sundar❤️👌👌👌 keep it up..
धन्यवाद 🙏🤗🤗
कान तृप्त झाले छानच
धन्यवाद 🚩🙏🤗🤗
अप्रतिम 👌👌
धन्यवाद 🤗🙏😌
Super 🔥❤️
Thank You Parth 😘
🙏🌸
❤️❤️❤️🤗🤗
उतकृष्ट!👌👌
Apratim
सुंदर
धन्यवाद 🙏😌
मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. खरंच खूप सुंदर गायलय ❤️❤️
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️
Devacha guru aai
Thanks Sanjana
जाणता राजा....
हिमालयाच्या.उंची.पेक्षा.उंची.छ.शिवरायाची.होती.ते.गुरूभक्त.होते.व.त्याचे.गुरू.समथृ.रामदास.होते.ते.या.काव्यावरून.कळते
Divyatwachi jethe prachiti,
Tethe Kar maxe justice.
अचुक व भावस्पर्षी सादरीकरण
ruclips.net/video/7HS8oKvt4Es/видео.html