Yugnirmata Maharashtracha Shivaji Maharaj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • A song from a Marathi Movie Chhatrapati Shivaji

Комментарии • 526

  • @ajey301
    @ajey301 4 года назад +198

    महाराज ....हमारे मालिक...... आप राजा नहीं साक्षात् रुद्र शिवशंकर शंभूनाथ है ......हमारे भगवान है .....छत्रपति शिवाजी महाराज की जय

    • @gauravpatil7977
      @gauravpatil7977 3 года назад +10

      He was really an incarnation of mahadev... Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay.

  • @dg1337
    @dg1337 3 года назад +98

    मी माझ्या मागच्या जन्मात किती पुण्य केले असतील .....देवाने माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात पाठवलं......... माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा देव त्याच्या आजूबाजूला पण कोणाला स्थान नाही.......जय शिवराय,जय शंभूराजे

  • @sushilnakti5267
    @sushilnakti5267 5 лет назад +152

    या भूमंडलाचे ठाई ॥
    धर्म रक्षि ऐसा राहिला नाही ॥
    महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे ॥
    ...जय शिव शंभू ...

  • @ARTist150
    @ARTist150 4 года назад +334

    जून्या चित्रपटात अॅक्शन नव्हती पण असे काय संवाद होते किं मनावर खोलवर परिणाम करत आहेत. आणि अभिनय तरी बघा किती खरा वाटतोय.

    • @geetaent5049
      @geetaent5049 3 года назад +1

      Ho kharch sir

    • @umeshpujari3348
      @umeshpujari3348 3 года назад +2

      Correct 100% correct

    • @rajaramkolhe4447
      @rajaramkolhe4447 3 года назад +2

      थक्क करणारे संवाद, वास्तव वाटनारे प्रसंग,,,,,,सर्व काही अप्रतिम।

    • @Madhindu19
      @Madhindu19 3 года назад +1

      Aani Chatrapati Shivaji Maharaj yanchi bhumika nibhavnara suit hotat 🙏🙏

    • @lastname7287
      @lastname7287 2 года назад +1

      खर आहे सर ⛳

  • @modibhakt5559
    @modibhakt5559 6 месяцев назад +8

    चंद्रकांत मांढरे ❤....असा शिवाजी होणे नाही...
    शिवाजी...जगलेला अभिनेता..
    जय शिवाजी महाराज......

  • @pokemonmasterhindi1470
    @pokemonmasterhindi1470 2 года назад +104

    मी एक ब्राह्मण आहे पण या अशा‌ ब्राह्मणांनमुळे आम्हा ब्राह्मणांना लोक नावे ठेवतात पण जेव्हा संत रामदास स्वामी यांना पाहतो तेव्हा समाधान वाटते पण काही मुढ रामदास स्वामींना नावे ठेवतात त्या मुढांना येवढी देखील अक्कल नाही ज्या रामदास स्वामींना स्वतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज नमन करतात त्यांचे महात्मा मोठे शिवाजी महाराज होते म्हणून महाराष्ट्र निर्माण झाला नाही तर कोणीही राहीला नसता जय भवानी जय शिवाजी जय जय रघुवीर समर्थ

    • @prasadmainkar8855
      @prasadmainkar8855 Год назад +1

      आपलं गोत्र ?

    • @pokemonmasterhindi1470
      @pokemonmasterhindi1470 Год назад

      @@prasadmainkar8855 वत्स-जमदग्नी

    • @prasadjadhav340
      @prasadjadhav340 9 месяцев назад +3

      Jo Juna itihas Lihla ahe tocher khara ahe ...roj kon tr navin yeto. Ahi itihasachi todfod karto

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 8 месяцев назад

      कशाला पाहिजे गोत्र आपण सर्व हिंदु हाच आपला धर्म होय हिंदू धर्म गर्व से कहो हम सब हिंदू है​@@prasadmainkar8855

    • @bhagwat9992
      @bhagwat9992 6 месяцев назад +3

      ​@@prasadmainkar8855रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काहीही संबंध नाही 💯😡
      शिवरायांचा कालखंड वेगळा होता अन् पळपुटे रामदास हे खूप वेगळे आहे

  • @ashoktayde429
    @ashoktayde429 5 лет назад +146

    डोळे भरुन येतात..अंगावर काटे येतात..जय शिवराय !!

    • @SP-qn3yw
      @SP-qn3yw 4 года назад

      😢khar ahe 🚩🚩👏

  • @ChetanKumarg
    @ChetanKumarg 5 лет назад +89

    Shivaji Maharaj saved Maharashtra, India and Hinduism from the evil people.

  • @sanjayb684
    @sanjayb684 6 лет назад +131

    काय असेल तो भाग्यदिन !आज शिवाजी राजा झाला!!

  • @omkarmule4106
    @omkarmule4106 Год назад +19

    "राजा, प्रभु रामचंद्रचा अवतार म्हणून आम्ही तुझ्याकडे आदराने पाहतो, राजा नाही राजाधिराज मानतो" ❤

    • @2050ads
      @2050ads 3 месяца назад +1

      Yes...Greatest marathi .

  • @gokulnannavare8818
    @gokulnannavare8818 5 лет назад +109

    ऐसा युगपुरुष पुन्हा होणे नाही.

  • @vinoddehere
    @vinoddehere 5 лет назад +228

    हा सिनेमा ऐतिहासिक ठेवा आहे
    नव्या पिढीला ठेवा आणि शिवरायांनी दिलेली शिकवण आत्मसाद व्हावी ,म्हणून हा सिनेमा कलरफुल व्हायला हवा... मुगले आजम सिनेमा होऊ शकतो तर मग हा छत्रपती शिवाजी सिनेमा पण झालाच पाहिजे...

    • @milindkute440
      @milindkute440 5 лет назад

      अगदी बरोबर जय शिवराय

    • @renusavanur6158
      @renusavanur6158 5 лет назад +2

      Yes. It should be coloured as early as possible.Even today's school and college going children do not see famous and popular black and white cinemas.

    • @ThePrashant561
      @ThePrashant561 4 года назад

      बरोबर

    • @vijaygirampatil5938
      @vijaygirampatil5938 4 года назад

      खरंच.जय शिवराय

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад

      @@vijaykumarbalajirao7490
      Toa Chaloo Tathagat Buddha Light of Universe ke aur 🙄🇮🇳🌹

  • @nitinpitale320
    @nitinpitale320 3 года назад +39

    जय जय रघुवीर समर्थ 🚩🙏🚩🙏🚩
    गर्जली सदगुरू वाणी
    राष्ट्राच्या कल्याणार्थ
    जय जय रघुवीर समर्थ🙏🚩🙏🚩🙏🚩🚩

  • @bhushankorde7901
    @bhushankorde7901 4 года назад +31

    या परिवाराच्या कष्टा मुळे आज आपले परिवार सुखी आहेत, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो...!

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 2 года назад +12

    अत्यंत सुंदर चित्रीत केलं आहे. लताबाई ना गाण्यात छोटीशी भुमिका आहे.संगीत ही छान.गाईका ही लताजी. अप्रतिम योगायोग.

  • @शिवाबागुर्पवलवाडीधुळे

    माझा शिवबा आपला राजा अर ते दिवस आपल्या भाग्यात का नाही राज तुमच्या पायाच जोड झालो असतोर तरी जिवन संपल झालेत समजा ,जय मा भवानी

    • @madangodge6275
      @madangodge6275 5 лет назад +1

      Jay Maharashtra

    • @SP-qn3yw
      @SP-qn3yw 4 года назад

      🚩🚩👏👏

    • @ajaydeshmukh9062
      @ajaydeshmukh9062 2 года назад

      अगदी मनातील बोलले सर 🙏 जय शिवराय🙏

    • @hiramanbonde1654
      @hiramanbonde1654 Год назад

      काशी कि कला जाती मथुरा मे मजिद होती आगर एक शिवराजे न होते तो सबकि सुन्ता होती 🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी

  • @dineshkadam6637
    @dineshkadam6637 10 лет назад +94

    युग निर्माता महाराष्ट्राचा आज शिवाजी राजा झाला ..... जय महाराष्ट्र !

  • @anitasane3903
    @anitasane3903 3 года назад +59

    @अभिजित नार्वेकर खूप उत्तम क्लिप युट्युबच्या आजच्या ब्राह्मण द्वेष्टी गदारोळात टाकल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏 भालजी पेंढारकरांनी खूप महान कार्य केले आहे 🙏🙏

    • @indian3982
      @indian3982 2 года назад +1

      Tyat pn kahi sagla Brahman dwesh nahi ahe ...aaj pn ani kal pn tech lok ahe tharavik ..sagle Brahman navhe

    • @surajdarekar8929
      @surajdarekar8929 Год назад

      अगदी बरोबर!!!

  • @YK-bi6yw
    @YK-bi6yw 2 года назад +11

    हिंदुह्रदयसम्राट श्रीमंत श्री श्री श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय!
    हर हर महादेव!!!
    जय भवानी! जय शिवराय! 🚩

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 2 года назад +8

    हा सिनेमा बघताना उर आणि डोळे भरून येतात रक्त सळसळत आणि महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान वाटतो

  • @ravityagi3697
    @ravityagi3697 3 года назад +121

    हिन्दू हृदय सम्राट शिवाजी महाराज जी को कोटि-कोटि नमन वंदन एवं अभिनन्दन 🙏

    • @gauravpatil7977
      @gauravpatil7977 3 года назад +5

      Dil se shukriya...isliye nahi ki tumne Maharaj ko vandan Kiya, balki isliye ki aaj bhi Maharaj ka naam desh ke logo ko pata hai.

    • @ravityagi3697
      @ravityagi3697 3 года назад +3

      @@gauravpatil7977 jai jai jai jai jai bhavani
      Jai jai jai jai jai Shivaji. He is the king who is cherished by every hindu.

    • @gauravpatil7977
      @gauravpatil7977 3 года назад +1

      @@ravityagi3697 Jai Bhawani Jai Shivaji!!

    • @shiljeetMilind4249
      @shiljeetMilind4249 Год назад

      ​@@gauravpatil7977 त्याला फक्त हिंदूहृदयसम्राट ईतकच माहिती आहे बाकी महाराजांचं योगदान,कार्य काहीच माहिती नाही...

    • @jbniks
      @jbniks Год назад +1

      Ya sathi Shivaji maharaja ne Hindvi Swaraj thapan kel ❤❤❤

  • @affanansari6244
    @affanansari6244 4 года назад +27

    I respect Shivaji Maharaj ji

    • @rajendrabhosale6133
      @rajendrabhosale6133 Год назад +2

      छत्रपती शिवाजी महाराज यांचे कित्येक सेनानी, सैनिक, अंगरक्षक मुसलमान होते. शिवाजमहाराज सर्वधर्म समभाव मानणारे होते.
      जय शिवराय.

  • @santoshdixit6041
    @santoshdixit6041 Год назад +5

    छत्रपती शिवाजी महाराज यांनीच हिंदू धर्माचे रक्षण केले हेच सत्य आहे।छत्रपती शिवाजी महाराज कि जय । छत्रपती संभाजी महाराज कि जय। तुळजाभवानी माता कि जयः। हिंदू स्थान झिंदाबाद

  • @pranavumeshlakhe8415
    @pranavumeshlakhe8415 4 года назад +21

    या सिनेमाला dis लाईक करणारे देशद्रोही आहेत त्यांना शोधून ठेचायला पाहिजे

  • @vivekgawandeofficial7738
    @vivekgawandeofficial7738 11 месяцев назад +2

    शिवरायांचं कार्य प्रत्येक मावळांच्या मराठ्यांच्या ह्रुदयात आहेत राजे...राजे आपण पुन्हा जन्म घ्या😢😢

  • @vandanaathalye5633
    @vandanaathalye5633 3 месяца назад

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय असो,आमचे त्यांना शतशह वंदन❤❤

  • @shankarkanhere8262
    @shankarkanhere8262 6 лет назад +51

    Feel very proud We are Hindu

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 5 лет назад +33

    धन्य ती भूमी जिथे पावले तुझी उठली धन्य तो आसमंत जिथे तूझी तलवार तळपली पुण्याई पूर्व जन्मीची इथे जन्म आमचा झाला

  • @sbfoodie2777
    @sbfoodie2777 Месяц назад +1

    काय माणुस होऊन गेला ४५० वर्षा नंतर पण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल तरी उर भरून येतो

  • @Vasudev1980
    @Vasudev1980 3 года назад +112

    It made me cry! He also went through this kind of insult. Salute to his patience and politeness !

    • @themightymaratha288
      @themightymaratha288 3 года назад

      हा चित्रपट कुठे भेटल ठाऊक आहे का ?

    • @Madhindu19
      @Madhindu19 3 года назад +7

      That's really ridiculous.....king who was fighting for our country, religion with enemy and few heads was opposing him to go inside temple.....
      But now a days this generation thinks all Brahmins were like that ...that's more unfortunate

    • @themightymaratha288
      @themightymaratha288 3 года назад +6

      @@Madhindu19 माय बापाचे भोग मुलांच्या वाटेला येतात, तसे तर त्या काळात सर्व ब्रह्मन तसेच होते वैदिक धर्माच्या नावाखाली माणसांमध्ये भेद करणारे. त्या काळात केलेले कृत्य अताची पिढी भोगतेय.

    • @Madhindu19
      @Madhindu19 3 года назад

      @@themightymaratha288 तुम्ही व्हिडिओ नीट पहिला असेल काळा चष्मा न घालता तर अभिषेक करणारे ब्राह्मण च होते, आशीर्वाद देणारे रामदास स्वामी महाराज , आणि माझे विशाल हृदयाचे छत्रपति राजे रामदास स्वामी महाराजांचे गुरु म्हणून पद स्पर्श करत होते. त्यांच्या आजूबाजूला पगडी घालून ब्राह्मणच उभा राहिले होते.
      काळा चष्मा काढून आपले सर्वांचे जे राजे आहेत त्यांना follow करा

    • @Madhindu19
      @Madhindu19 3 года назад +3

      @@themightymaratha288 रहता राहिला माय बापाचे भोग..
      जे मराठे ( छत्रपतींचे मामा) छत्रपतींच्या वर चाल करून गेले ...त्यांच्या पण पिढीला भोग देता का हो तुम्ही ?

  • @tusharpatil7043
    @tusharpatil7043 4 года назад +49

    आरे भली भली संपली... छत्रपती चे नाव संपवण्यात.... जब तक सुरज चांद रहेगा... तब. तक छत्रपती का नाम रहेगा....
    राज मुजरा....

    • @manojpatil5819
      @manojpatil5819 4 года назад +1

      Patil hindu kahte the hume mita de e si hasti nahi tumari par yaad rkhana kabi Afghanistan tak basti thi hamari aaj jag nahi tar kadhi uthanar nahi

  • @nachiket-1128
    @nachiket-1128 Год назад +4

    धन्य धन्य ते भालजी पेंढारकर यांनी ही अमर कलाकृती बनवली.. राजांना त्रिवार मुजरा..!🚩🙏

  • @rakeshdalvi6612
    @rakeshdalvi6612 3 года назад +8

    शिवाजी राजे आपण या महाराष्ट्राची जान आहात
    हिंदुत्वाची शान आहात.
    या विश्वात खूप परक्रमी होऊन गेलेत पण सर्वांमध्ये आपणच महान आहात.
    आज जगात जो काही हिंदू धर्म आहे तो केवळ आणि केवळ आपल्या कर्तुत्वाने आणि पराक्रमानेच.
    जय भवानी जय शिवाजी.

  • @yogeshgadve3589
    @yogeshgadve3589 3 года назад +2

    आपले महाराष्ट्रा चे दैवत आहेत शिवाजी महाराज....त्याचे विचार बहू मौल्यवान आहेत.....

  • @connectdev3144
    @connectdev3144 5 лет назад +7

    हिंदू धर्माच्या रक्षणासाठी राज्यभिषेक... लक्षात ठेवा.

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 Год назад +1

    हॅनीं.छत्रपती.शिवाजी.म्हाराज्यांचा.रोल.खुप.छान.केला.व.चांगला.केला.व.चांगला.रोल.नीभवला.हे.खरोखरच.छत्रपती.शिवाजी.म्हाराज.वाटतात.

  • @dhananjay555
    @dhananjay555 4 года назад +47

    छत्रपति शिवाजी महाराजां सारखे दिसणारे पाहिले कलाकार म्हणजे चंद्रकांत आणि दुसरे आताच्या तनाजिंच्या चित्रपटातले. बाकी छत्रपतींची भूमिका करणे, तसे दिसणे हे महा कठीण.
    जगाचा सर्वात महान राजा आहे शिवराय.

    • @ashwinimate366
      @ashwinimate366 3 года назад +2

      Mag tumhi Sambhaji Maharaj zee Marathi warachi serial nahi pahili? Moghe sir pan shibhalet Shivaji Raje mhanun

    • @gauravpatil7977
      @gauravpatil7977 3 года назад +3

      Brobar...jayatala sarvat mahan raja....Shri Shri Shri Chhatrapati Shivaji Maharaj.

    • @Madhindu19
      @Madhindu19 3 года назад +1

      शेर शिवराज है ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
      इन्द्र जिमि जृंभ पर, बाड़व सुअंभ पर
      रावण सदंभ पर रघुकुल राज है
      इन्द्र जिमि जृंभ पर ...
      पवन बारि बाह पर, संभु रति नाह पर
      ज्यों साहस बाह पर राम ध्वज राज है
      इन्द्र जिमि जृंभ पर ...
      दावा दृम दण्ड पर, चीता मृग झुण्ड पर
      भूषण वितुण्ड पर जैसे मृग राज है
      इन्द्र जिमि जृंभ पर ...
      तेज तम अंस पर, कान्हा जिमि कंस पर
      त्यों म्लेच्छ बंस पर सेर सिवराज है

    • @WeMake007
      @WeMake007 Год назад

      Ekdum barobar dada

    • @AnandJoshi-ht9ps
      @AnandJoshi-ht9ps 4 месяца назад

      Sharadya ne sara itihas bighdvun takala

  • @mukulmobi456
    @mukulmobi456 4 года назад +9

    खूप छान अगदी अगदी मनापासून भारी वाटते... आपले शिवाजी महाराज राजे झाले 🚩🚩🚩

  • @justlaughing2626
    @justlaughing2626 Год назад +2

    किती सौभाग्य आहे महाराष्ट्रचा आणि संपूर्ण भारताचा, की शिवाजी सारखा राजा या भुमिस जन्माला आला. हा महाराष्ट्राचा दैवत वरच्या देवापेक्षाही श्रेष्ठ आहे.

  • @sandeshtulaskar5843
    @sandeshtulaskar5843 25 дней назад

    वा सुंदर असे वाटते छत्रपती च समोर आहे त धर्म रक्षीला

  • @prathamesh533
    @prathamesh533 2 года назад +4

    महाराज स्वतःच भगवंत आहेत 🙇🏻‍♂️🙏🏻

  • @roshanmhatre7277
    @roshanmhatre7277 Год назад +4

    माझा राजा श्री शिव शत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @2050ads
    @2050ads Год назад +12

    Greatest movie of all time.... Greatest human to walk on maha bhumi.....CSM is gift to Maharashtra n Bharat.......Even Bharat ratna Lata M for a few secs🔥👏

  • @sagardoke9579
    @sagardoke9579 4 года назад +7

    महाराजांविषयी बोलणारा मी कोण ?
    फक्त एकच आर्त आरोळी क्षणोक्षणी द्यावीशी वाटते आणि ती म्हणजे.."छत्रपती शिवाजी महाराज कि..जय...."🚩
    जय भवानी..🙏
    जय जिजाऊ 🙏
    जय शिवराय 🚩

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 2 года назад +3

    अत्यंत रोमांचकारी अनुभव.ऐकताना व पाहतांना अंगावर काटा येतो.ग्रेटच.

  • @yogeshrasal6626
    @yogeshrasal6626 Год назад +6

    हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक जाणता राजा श्रीमंतयोगी श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय!! 💐🙏

  • @VINSIGMA1848
    @VINSIGMA1848 Год назад +3

    "ब्राह्मणाशी मुर्ख लेखा जिथं दिसेल तिथं ठोका-जगतगुरू संत तुकोबाराया"
    "छत्रपती शिवाजी महाराजांचा विजयच करणार..!!"
    जय जिजाऊ_जय शिवराय_जय मुलनिवासी..

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 6 месяцев назад +1

    माझ्या हृदयाचा देव छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🙏

  • @abhiak1696
    @abhiak1696 4 года назад +6

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 2 года назад +1

    हा सिनेमा महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहे ह्या मध्ये काही वादच नाही

  • @shubhampakde2962
    @shubhampakde2962 3 года назад +3

    मराठी राजा छत्रपती जाहला ही काही सामान्य गोष्ट जाहली नाही!
    सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान🙏🚩

  • @विष्णुमाली-घ2ण

    जय शिवराय जय महात्मा जोतिराव

  • @santoshbhagade6638
    @santoshbhagade6638 2 года назад +2

    मानाचा मुजरा माझ्या राजाला हा चित्रपट ज्यांनी बनवला त्यांना कोटी कोटी धन्यवाद जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
    राम कृष्ण हरी

  • @akshayakshay4648
    @akshayakshay4648 4 года назад +29

    whenever l see or hear anything about shivaji maharaj..the hairs on my body stands....and l think this happens with every Marathi manus..

  • @Madhindu19
    @Madhindu19 3 года назад +2

    इन्द्र जिमि जृंभ पर, बाड़व सुअंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है इन्द्र जिमि जृंभ पर ... पवन बारि बाह पर, संभु रति नाह पर ज्यों साहस बाह पर राम ध्वज राज है इन्द्र जिमि जृंभ पर ... दावा दृम दण्ड पर, चीता मृग झुण्ड पर भूषण वितुण्ड पर जैसे मृग राज है इन्द्र जिमि जृंभ पर ... तेज तम अंस पर, कान्हा जिमि कंस पर त्यों म्लेच्छ बंस पर सेर सिवराज है

  • @kirankulal3746
    @kirankulal3746 4 года назад +2

    हा सिनेमा आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे हा सिनेमा कलरफुल व्हायला हवा मूगले आजम सिनेमा होतो म्हटल्यावर हा व्हायला काय हरकत आहे प्लिज सर्वानी मागणी करावी ही विनंती

  • @akshaymujmule1280
    @akshaymujmule1280 10 месяцев назад +1

    अक्षरशः काटा उभा राहत नाही का अंगावर ... 🔥🔥🔥

  • @yogiraj2222
    @yogiraj2222 7 месяцев назад

    After raja ram only and only rajeshivajaji maharaj❤

  • @deepakpandirkar7207
    @deepakpandirkar7207 6 месяцев назад

    आमचे छत्रपती आमचे दैवत 🚩🚩🚩

  • @a.gvavare8402
    @a.gvavare8402 3 года назад +5

    आणि नकाच माणू वा राजे हेच तर जाणता राजा याचे अलंकार. जय जय छत्रपती शिवाजी महाराज

  • @maratha9980
    @maratha9980 5 месяцев назад

    छत्रपती शिवाजी महाराज ❤❤❤❤

  • @Satyaki266
    @Satyaki266 3 года назад +2

    अतिशय सुंदर, अतिशय आनंद वाटला बघून. राजांना बघून डोळ्यात पाणीच आले.

  • @nikhil_1998
    @nikhil_1998 Год назад +2

    महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 👑🥰

  • @sharadsarwade-ht6yp
    @sharadsarwade-ht6yp 7 месяцев назад

    Angavar kata yeto kadak Jai Maharashtra.

  • @balajir6028
    @balajir6028 3 месяца назад

    🙏राजे शिवछत्रपती 🙏

  • @shubhamdeo350
    @shubhamdeo350 7 месяцев назад

    काय बोलले रामदास स्वामी ..वा वा वा

  • @ghostplayer4686
    @ghostplayer4686 3 месяца назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @chandrakantsarode2672
    @chandrakantsarode2672 Год назад

    MAAJHA MAHADEV CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ

  • @MrDictator38
    @MrDictator38 2 месяца назад

    हिंदू पत पद शाही!🚩🚩🚩🚩

  • @ranjitpatil7091
    @ranjitpatil7091 7 лет назад +37

    // युगनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज की जय //

  • @vinaysane5435
    @vinaysane5435 Год назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantsonkamble3354
    @prashantsonkamble3354 Год назад +1

    Aple chatrapati shivaji maharaj he sakshat Mahadev ahet.
    Tumhi parat yave maharaj😊

  • @rajeshrasal1551
    @rajeshrasal1551 5 лет назад +27

    महाराष्ट्राच्या महादेवाचा अपमान केला .....
    जय शंभू राजे छत्रपती

    • @ramdasmarne2799
      @ramdasmarne2799 4 года назад

      nice

    • @Madhindu19
      @Madhindu19 3 года назад

      पूर्ण देशाच्या महादेवाचा अपमान

    • @rajeshrasal1551
      @rajeshrasal1551 3 года назад

      @@Madhindu19 yes

  • @rehmatullahchougle8561
    @rehmatullahchougle8561 Месяц назад

    Jai Shivaji jai Bhawani....ek Asa Raja Jani Muslim-Hindu madhe kadhi farak Kela nahi...jai Raje...tumhi ya Maharashtrat punha yaa....

  • @pandeyalok394
    @pandeyalok394 5 лет назад +19

    Respect to the Great Shiwaji Maharaj.

  • @PratikSawantBhosale
    @PratikSawantBhosale 7 месяцев назад

    Feeling emotional and inspiring toooo....

  • @sunilmetkari903
    @sunilmetkari903 5 лет назад +11

    He is heart of Marathis

  • @VentureWithVed
    @VentureWithVed 3 года назад +15

    After 12 year... today I've also watch the video...🤗✌️🙏🇮🇳

  • @kishorzaparde8844
    @kishorzaparde8844 3 года назад +2

    खूप काही शिकवलं माझ्या राज्यान, माझ्या शिवबान, धर्माच्या रक्षासाठी, हिंदू धर्मासाठी, राजा माझा शिवबा!

  • @NishantMokal-f9z
    @NishantMokal-f9z 10 месяцев назад

    जय शिवराय, जय जिजाऊ

  • @pb75-n5w
    @pb75-n5w 3 года назад +1

    राज्याभिषेकाचा खुपच सुंदर प्रसंग

  • @shrinivaskakade5383
    @shrinivaskakade5383 3 месяца назад

    खूपच सुंदर चित्रपट आहे.

  • @dn1734
    @dn1734 5 лет назад +3

    माझा राजांना या मावळयाचा त्रिवार मुजरा 🚩🚩

  • @yuvrajkadam9380
    @yuvrajkadam9380 5 лет назад +7

    छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा

  • @sunnybadadhe8877
    @sunnybadadhe8877 5 лет назад +28

    या भूमंडळाचे ठायी
    धर्मरक्षी ऐसा नाही
    हिंदू धर्म राहिला काही
    तुम्हा कारणे

    • @TheHalloween81
      @TheHalloween81 2 года назад

      'महाराष्ट्र धर्म'

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Год назад

      @@TheHalloween81 महाराष्ट्र धर्म हाच हिंदू धर्म

  • @rpsarathy77
    @rpsarathy77 3 года назад +1

    Jai Shivaji Maharaj - Panamas from Chennai.

  • @rohitpowar4661
    @rohitpowar4661 Год назад +1

    राजं मुजरा राजं मुजरा😢😢

  • @bharatpatil860
    @bharatpatil860 7 месяцев назад

    🙏🚩 ll जय शिवराय ll 🚩🙏

  • @johnsalman4610
    @johnsalman4610 5 лет назад +7

    JAY SHIVAJI JAY BHAVANI

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 2 года назад +1

    महान जिजामातेनेच राज्याभिषेक करून घ्यायला सांगितला 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @poojakamble9333
    @poojakamble9333 Год назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @vikasyadav-et1ou
    @vikasyadav-et1ou 2 года назад +2

    स्व.लता ताई चा आवाज आणि Acting 👌💐

  • @amitgokhale6578
    @amitgokhale6578 Год назад +1

    Mai Pendharkar apratim acting...🙏🙏🙏

  • @deepakpandirkar7207
    @deepakpandirkar7207 Год назад

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा 🚩🚩🚩

  • @apnatalent406
    @apnatalent406 3 года назад

    है शिवराय वापस तुम्हे जन्म लेना होगा,
    आज लुटेरे फिर से हो रहे है त्यार राजा
    आपके शिवा हिंदवी स्वराज्य कौन करेगा
    भारत का भविष्य खतरे में है महाराज।
    जय शिवराय🙏🚩🙏

  • @aniketsuryavanshi8071
    @aniketsuryavanshi8071 2 месяца назад

    राजं ❤

  • @atishthorvevlogs8710
    @atishthorvevlogs8710 5 лет назад +7

    *महाराष्ट्राचे आराध्यदैवत*

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 10 месяцев назад

    Jai shivaji❤

  • @mugdhashubhrasawant5655
    @mugdhashubhrasawant5655 Год назад +1

    जय भवानी जय शिवाजी

  • @श्री.दिलीपएस.पाटील

    शिवशंभुचा अवतार, शिवाजी राजा