Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,शत्रूची करतोस दाणादाणतुझ्या ह्रदयात फक्त सीताराम…अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम" ❤❤❤❤
बोला...• || जय श्री राम || •🚩
इथे फक्त उपसरपंच झाब्रू सेठ साठी आवर्जून लाईक करा❤❤❤❤
❤❤❤❤
खादोळे कमशे कम 15 वर्ष जेल मध्ये घ्या
हे केस सी या डी कडे पाठवा
झाब्रू आणि नंलू मॅडम वाचले जीवात जीव आला.. 👍बजरंग बली की जय🚩
डॉ नलू म्याडम व रामपूर चे उपसरपंच झाबरू साठी लाईक करा ❤❤
नलु मॅडमने आज सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. ❤❤❤
राऊत सर झ्याब्रू रामपूर चा हिरो आहे.. आणि सर्वांचा छान विचार करतो.. झ्याब्रु साठी लाईक.. आणि सर चपट्या भांगाचा प्रत्येक एपिसोड मधे टाकत जा
"मामाचा" ऑटो गेला रे बा पुरा 😂😂😂 मुका मार लागला मामाले 😂
नलु मैडम ला पण खूप प्रेम आहे झाबरू बद्दल❤❤
जयस्तंब चौक, बुलडाणा मध्ये झाला अपघात 😂😂😂😂😂
झाबरु च आनी नलू च लग्न कर अस कोनाला वाटत्त लाइक करा ❤❤❤
मामा आहे मात्र लय शातीर डोक्सं आहे त्याचं,समाजात पण असे शातीर मामा लय आहे तिकडे नलू आणि झाब्रुचा लव्हसीन जबरदस्त होता 😀😂👌👌🙏🙏
खरे खलनायक मामाभांजे आणि नायक आणि नायिका म्हणून खरे तर हेच झाबरू आणि नलू ❤❤❤
राऊत गुरुजी तुम्हा ला मनापासून धन्यवाद तुम्ही सर्वांच्या comments ला लाईक करतात 🎉🎉🎉🎉❤❤
जय बजरग भली की जय ❤❤❤❤❤❤
बाप रे बाप गुरुजी हिरो त झाबरू झाला बावा आज ❤❤😂😂
सुपर एपिसोड एक नंबर शेवट मस्त ❤❤❤ दुसऱ्या रे गढा खोदला तर स्वतःच पडते खादोडे, मामा भासे एका सोईन कार्यक्रम केला बा😂😂😂
चला शेवटी Nalu आणि zabru एक झाले ❤😊
नलु मॅडम सारखं धाडस पाहिजे प्रत्येक मुली मध्ये ❤❤
मामा खादोडे ले धमकी द्या पोलिसांना सांगतो मना सुपारी घेतली मनुन 😂😂
जय गजानन गुरुजी .एखादा व्हिडिओ सेवाधरी गटावर होऊ ध्या 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे इश्वर (खादोडे)😂😂
फातिमा शेख यांना जयंती दिनी मानाचा त्रिवार सलाम ❤❤❤❤
पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव 😊😂😊
❤ नलू च आणि झाब्रू ची इंगेजमेंत ठेवा आता 😂😂😅❤
मामा च हसणं... लै भारी असतें बा 😂हा हा हा हा....आजचा व्हिडीओ.. जसा काही पिक्चर पाहत आहे असं वाटत होतं....👌
मामा च काम निघाला चांगला😂😅
झाब्रू शेठ बेस्ट जमलं आजच एपिसोड 😊❤😅
जैसी करणी वैसी भरणी,, मीस्टर मामा,खादोडे,चाचा भतिजा😂😅😂
आता हे 100% स्पष्ट झालं की नलु ताई च झ्याब्रू वर खुप प्रेम आहे हे लग्न जुळून आलंच पाहिजे बाकी मामा भांजे अन खादोडे मस्त काम काढलं राजेहो राऊत सर 1 नं एपीसोड...😂😂
मामाचाच याटो होता का बावा मंदात कसातरी घेतला होता मामान 😂😂 मामाले पैसा लाभी नाही लागला या वेळेस 😂😂
❤🎉जय बजरंग बली की जय हो.🎉❤ जीसका कोइ नही उसका भगवान है .यह आज के एपिसोड मे साबित हूवा.धन्यवाद सर.🎉🎉❤
एक्दम सनि देओल बनवलं झाबरू ले तुम्ही गुरुजी....ते सिटूएशन आणी गाण, एक्दम फिल्मी रंगोले तुम्ही,पुरा एक्दम कलाइमेक्स ....झक्कास
सर आजच्या काळात झाब्रु सारखा पक्का मित्र भेटणं शक्य नाही आहे आणि आज झाब्रु ने सिध्द ही करुन दिलं ❤❤👍🏻👍🏻
राऊत सरांचा विजय असो 😂😂
सर मामा जे पात्र आहे ते खूपच सुंदर आहे . पण मामाच पात्र तयार करता वेळेस पूर्ण वेळ जीव ओवाळून टाकता वाटते तुम्ही खूप जबरदस्त...😊
पहिली कमेंट्स आज माझी खर तर राऊत सर झाब्रू पासूनच टीचर टाका तक ची सुरुवात झाली आणि पहिलाच एपिसोड खुप भरी होता झाब्रू ला चावला विंचू
सर आज खूप हसवलंय मला आपण मी दुःखात असताना सुद्ध सर्व दुःख विसरलो..मला हसवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर
आजचा विडिओ खतरनाक झाला गुरूजी 😂😂😂😂👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
खतरनाक 💯...😅 zabru-Nalu episode should be continue 😊
❤ जय गजानन माऊली ❤
झाबरू कडून मामा भांज्या ची बजम पट्टी आहे आज 👍👍
हनुमानजी च्या साक्षीने लवकरात लवकर उरकून टाका शांताराम भाऊ मुलीचं लग्न ❤❤
जय श्री राम 🙏🚩 जय हनुमान🙏🚩
नलुताई झाब्रु दादाला कधीच सैळनार नाही वाटते 😊😊😊
मामाची चांगलीच वाट लागली 😂😂😂😂😂😂
उद्या खादोडे ,चाच्या-भतिज्यांना बिलाला साहेबाच्या रिमांड मध्ये पाठवा सर😂😂
काय ती गाडी काय ती खाई,आणी काय तो झाबरू काय ती नलू....एक्दम कस ओके मध्ये हाय म्हणते.....
लाजवाब! तुमच्या कहानिले तोड़ नाही, एकदम जबरदस्त माहोल बनवला
आज एकदम जबरदस्त व्हिडिओ झाला सर बेस्ट ऑफ लक सर
जय बजरंग बली,जय हनुमान जय श्री राम 🚩🚩🙏
आतुरता 5:00 वाजण्याची❤😂😊
😊😊
जय हनुमान जय श्रीराम 🚩⚔️
जय बजरंगबली 🙏 वाचोल बा झाबरू आणि नलु ताई ले गुरूजी मामा न तर सरख च करुण घेतल बा 75 हजारची टोपी देली खादोडे ले 😂😅
खादोडे ल खतरा आहे ❤😂
काही म्हणा पण मामा मामाच आहे जिथ जाईल तिथ हात साफ 😂😂😂😅
खरच आजचा एपिसोड खूपच सुंदर आहे सर. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
जैसी करणी वैसी भरणी, झाब्रू चे नुकसान करायला गेले,स्वतःचे नुकसान करून घेतले.आजचा एपिसोड ओन्ली झबरू वा गुरुजी वां👌
जय श्रीराम एकदम झक्कास..
झाबरु च आणि नलु मॅडम वाचले बापा बजरंग बली की जय
Zakkas karykram kela guruji adbhut
Babru and nalu couple is so beautiful, so elegant, just looking like a awesome 😎
10:08 😅😅😅
जय हनुमान
Jaisi karani waisi bharni khadodya ch plan tyancha varach bhari padal ... 😂You you say dog me 😅😂A best dilog
जय श्रीराम जय हनुमान
राऊत गुरुजी तुम्हाला लवकरच झी टॉकीज वाले चित्रपट बनविण्यासाठी संधी देणार आहेत ❤
जय श्री हनूमान जय श्री राम 🙏
मामा जैसी करणी वैसी भरणी
जय श्री राम, जय बजरंगबली ,संकट मोचन महाबली हनुमान की जय ❤❤❤
Zabaru no 1 ❤️ Rampur ke Jai ho Rampur mast sir
झाब्रू हिरो आहे सर......
मी फक्त मामा चा समर्थक ❤ 😂😂😂😂
Jay Hanuman 🧡🙇🏻♂️🚩
कोन कोन यवतमाळ जिल्ह्याचे आहे ❤❤
Mi aahe bhava yavatmal cha tq mahagav 😊😊
🚩🧡🚩🧡Jay shree RAM 🧡🚩🧡🚩
बुलढाणा च्या जयस्तंभ चौक मधे मामा ला उडवल 😂
कौतुकास्पद एपीसोड सर 🎉🎉
Gany ek nybar taklay nylou mydam aani zabrou saati as kona kona la vahte, aani sar video khup cagla zala💯
जय श्रीराम ❤
आज समजल सत्य सत्य च असते झाब्रू आणि नलु ची जोडी जमली पाहिजे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
Aajacha episode 1 no. Zala sir
❤ From Buldana MH 28 मधुन कोण आहे ?
Khup chan video sir 😂😂😂
डाॅं.नलु मॅडम बरोबर बोलला❤👌
राऊत सर झबरू हिरो आहे आजचा विडिओ मधले 👍
❤❤jay hanuman
🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏
गुरुजी मामाचा कार्यक्रम करून टाका एकदाचा मामा एक नंबर आहे
😂😂😂😂😂😂 मामा चा आटो
मामा म्हणा आणि मुकाच रहा ..पलटी मारण्यात chalenge nahi...😂😂😂😅
बचावले बा दो प्रेमी गुरुजी मस्त
जय श्रीराम 🚩🚩🚩🚩
Kona konala vatte raut gurujini mitup kela pahije mhanun❤❤❤❤
मामा भांचे फुल्ल कॉमेडी 😅
Jay shree ram 🙏🚩
नलू मॅडम की जय हो ❤❤❤
सर झाब्रू आणि नलू मॅडम च प्रेम कहाणी चालू करा
Guru aata khadode परिवाराला बिलाला साहेबाच्या तडाख्यात patava laksham bhau chya ध्याब्यावरील CCTV camera chya माध्यमातून
Suparrrrb episode guruji udya mr Khadode la batti dya..😂😂😂😂
खूब छान वीडियो ... अवडला सर...
रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम…
अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम" ❤❤❤❤
बोला...
• || जय श्री राम || •🚩
इथे फक्त उपसरपंच झाब्रू सेठ साठी आवर्जून लाईक करा❤❤❤❤
❤❤❤❤
खादोळे कमशे कम 15 वर्ष जेल मध्ये घ्या
हे केस सी या डी कडे पाठवा
झाब्रू आणि नंलू मॅडम वाचले जीवात जीव आला.. 👍बजरंग बली की जय🚩
डॉ नलू म्याडम व रामपूर चे उपसरपंच झाबरू साठी लाईक करा ❤❤
नलु मॅडमने आज सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. ❤❤❤
राऊत सर झ्याब्रू रामपूर चा हिरो आहे.. आणि सर्वांचा छान विचार करतो.. झ्याब्रु साठी लाईक.. आणि सर चपट्या भांगाचा प्रत्येक एपिसोड मधे टाकत जा
"मामाचा" ऑटो गेला रे बा पुरा 😂😂😂 मुका मार लागला मामाले 😂
नलु मैडम ला पण खूप प्रेम आहे झाबरू बद्दल❤❤
जयस्तंब चौक, बुलडाणा मध्ये झाला अपघात 😂😂😂😂😂
झाबरु च आनी नलू च लग्न कर अस कोनाला वाटत्त लाइक करा ❤❤❤
मामा आहे मात्र लय शातीर डोक्सं आहे त्याचं,समाजात पण असे शातीर मामा लय आहे तिकडे नलू आणि झाब्रुचा लव्हसीन जबरदस्त होता 😀😂👌👌🙏🙏
खरे खलनायक मामाभांजे आणि नायक आणि नायिका म्हणून खरे तर हेच झाबरू आणि नलू ❤❤❤
राऊत गुरुजी तुम्हा ला मनापासून धन्यवाद तुम्ही सर्वांच्या comments ला लाईक करतात 🎉🎉🎉🎉❤❤
जय बजरग भली की जय ❤❤❤❤❤❤
बाप रे बाप गुरुजी हिरो त झाबरू झाला बावा आज ❤❤😂😂
सुपर एपिसोड एक नंबर शेवट मस्त ❤❤❤ दुसऱ्या रे गढा खोदला तर स्वतःच पडते खादोडे, मामा भासे एका सोईन कार्यक्रम केला बा😂😂😂
चला शेवटी Nalu आणि zabru एक झाले ❤😊
नलु मॅडम सारखं धाडस पाहिजे प्रत्येक मुली मध्ये ❤❤
मामा खादोडे ले धमकी द्या पोलिसांना सांगतो मना सुपारी घेतली मनुन 😂😂
जय गजानन गुरुजी .एखादा व्हिडिओ सेवाधरी गटावर होऊ ध्या 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे इश्वर (खादोडे)😂😂
फातिमा शेख यांना जयंती दिनी मानाचा त्रिवार सलाम ❤❤❤❤
पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव 😊😂😊
❤ नलू च आणि झाब्रू ची इंगेजमेंत ठेवा आता 😂😂😅❤
मामा च हसणं... लै भारी असतें बा 😂
हा हा हा हा....
आजचा व्हिडीओ.. जसा काही पिक्चर पाहत आहे असं वाटत होतं....👌
मामा च काम निघाला चांगला😂😅
झाब्रू शेठ बेस्ट जमलं आजच एपिसोड 😊❤😅
जैसी करणी वैसी भरणी,, मीस्टर मामा,खादोडे,चाचा भतिजा😂😅😂
आता हे 100% स्पष्ट झालं की नलु ताई च झ्याब्रू वर खुप प्रेम आहे हे लग्न जुळून आलंच पाहिजे बाकी मामा भांजे अन खादोडे मस्त काम काढलं राजेहो राऊत सर 1 नं एपीसोड...😂😂
मामाचाच याटो होता का बावा मंदात कसातरी घेतला होता मामान 😂😂 मामाले पैसा लाभी नाही लागला या वेळेस 😂😂
❤🎉जय बजरंग बली की जय हो.🎉❤ जीसका कोइ नही उसका भगवान है .यह आज के एपिसोड मे साबित हूवा.धन्यवाद सर.🎉🎉❤
एक्दम सनि देओल बनवलं झाबरू ले तुम्ही गुरुजी....ते सिटूएशन आणी गाण, एक्दम फिल्मी रंगोले तुम्ही,पुरा एक्दम कलाइमेक्स ....झक्कास
सर आजच्या काळात झाब्रु सारखा पक्का मित्र भेटणं शक्य नाही आहे आणि आज झाब्रु ने सिध्द ही करुन दिलं ❤❤👍🏻👍🏻
राऊत सरांचा विजय असो 😂😂
सर मामा जे पात्र आहे ते खूपच सुंदर आहे . पण मामाच पात्र तयार करता वेळेस पूर्ण वेळ जीव ओवाळून टाकता वाटते तुम्ही खूप जबरदस्त...😊
पहिली कमेंट्स आज माझी खर तर राऊत सर झाब्रू पासूनच टीचर टाका तक ची सुरुवात झाली आणि पहिलाच एपिसोड खुप भरी होता झाब्रू ला चावला विंचू
सर आज खूप हसवलंय मला आपण मी दुःखात असताना सुद्ध सर्व दुःख विसरलो..मला हसवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर
आजचा विडिओ खतरनाक झाला गुरूजी 😂😂😂😂👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
खतरनाक 💯...😅 zabru-Nalu episode should be continue 😊
❤ जय गजानन माऊली ❤
झाबरू कडून मामा भांज्या ची बजम पट्टी आहे आज 👍👍
हनुमानजी च्या साक्षीने लवकरात लवकर उरकून टाका शांताराम भाऊ मुलीचं लग्न ❤❤
जय श्री राम 🙏🚩 जय हनुमान🙏🚩
नलुताई झाब्रु दादाला कधीच सैळनार नाही वाटते 😊😊😊
मामाची चांगलीच वाट लागली 😂😂😂😂😂😂
उद्या खादोडे ,चाच्या-भतिज्यांना बिलाला साहेबाच्या रिमांड मध्ये पाठवा सर😂😂
काय ती गाडी काय ती खाई,आणी काय तो झाबरू काय ती नलू....एक्दम कस ओके मध्ये हाय म्हणते.....
लाजवाब! तुमच्या कहानिले तोड़ नाही, एकदम जबरदस्त माहोल बनवला
आज एकदम जबरदस्त व्हिडिओ झाला सर बेस्ट ऑफ लक सर
जय बजरंग बली,जय हनुमान जय श्री राम 🚩🚩🙏
आतुरता 5:00 वाजण्याची❤😂😊
😊😊
जय हनुमान जय श्रीराम 🚩⚔️
जय बजरंगबली 🙏 वाचोल बा झाबरू आणि नलु ताई ले गुरूजी मामा न तर सरख च करुण घेतल बा 75 हजारची टोपी देली खादोडे ले 😂😅
खादोडे ल खतरा आहे ❤😂
काही म्हणा पण मामा मामाच आहे जिथ जाईल तिथ हात साफ 😂😂😂😅
खरच आजचा एपिसोड खूपच सुंदर आहे सर. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
जैसी करणी वैसी भरणी, झाब्रू चे नुकसान करायला गेले,स्वतःचे नुकसान करून घेतले.आजचा एपिसोड ओन्ली झबरू वा गुरुजी वां👌
जय श्रीराम
एकदम झक्कास..
झाबरु च आणि नलु मॅडम वाचले बापा बजरंग बली की जय
Zakkas karykram kela guruji adbhut
Babru and nalu couple is so beautiful, so elegant, just looking like a awesome 😎
10:08 😅😅😅
जय हनुमान
Jaisi karani waisi bharni khadodya ch plan tyancha varach bhari padal ... 😂You you say dog me 😅😂A best dilog
जय श्रीराम जय हनुमान
राऊत गुरुजी तुम्हाला लवकरच झी टॉकीज वाले चित्रपट बनविण्यासाठी संधी देणार आहेत ❤
जय श्री हनूमान
जय श्री राम 🙏
मामा जैसी करणी वैसी भरणी
जय श्री राम, जय बजरंगबली ,संकट मोचन महाबली हनुमान की जय ❤❤❤
Zabaru no 1 ❤️ Rampur ke Jai ho Rampur mast sir
झाब्रू हिरो आहे सर......
मी फक्त मामा चा समर्थक ❤ 😂😂😂😂
Jay Hanuman 🧡🙇🏻♂️🚩
कोन कोन यवतमाळ जिल्ह्याचे आहे ❤❤
Mi aahe bhava yavatmal cha tq mahagav 😊😊
🚩🧡🚩🧡Jay shree RAM 🧡🚩🧡🚩
बुलढाणा च्या जयस्तंभ चौक मधे मामा ला उडवल 😂
कौतुकास्पद एपीसोड सर 🎉🎉
Gany ek nybar taklay nylou mydam aani zabrou saati as kona kona la vahte, aani sar video khup cagla zala💯
जय श्रीराम ❤
आज समजल सत्य सत्य च असते झाब्रू आणि नलु ची जोडी जमली पाहिजे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
Aajacha episode 1 no. Zala sir
❤ From Buldana
MH 28 मधुन कोण आहे ?