झाब्रुले खतरा || Part 4 || Episode 977 || Marathi Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak
HTML-код
- Опубликовано: 29 янв 2025
- Subscribe - Teacher Taka Tak RUclips
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#episode955
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @teachertakatak
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
झाब्रू इमानदार पोरगा असून त्याच्यावर देंडके यांनी संशय घेतल्याने तो नाराज झाला. त्यातच नलिनी आणि तिच्या आईचा संवाद ऐकून आता हाॅस्पिटलमधील नोकरीला रामराम करण्याचे त्याने ठरविले. परंतु एकाएकी काम सोडू नको असा देवीदास भाऊने दिलेला सल्ला त्याला पटला. या विषयावरील येणारे एपिसोड आणखी रंगतदार होणार आहे याची चाहूल लागली. हा विषय येथे तात्पुरता थांबवून उद्या पुण्यावाल्याचे हालहवाल पाहायला मिळणार आहे. विदर्भातील चार माणसे पुण्याला एकत्र असले की धमाल ठरलेलीच म्हणायची. आजच्या एपिसोडमधून मुलामुलींना चांगला संदेश देण्यात आला आहे.
जबरदस्त आकलन
butterflow
अस कोणा कोणा ला वाटत नलु ताई न लग्नासाठी झ्याब्रू ला लवकर प्रपोज करायला पाहिजे...❤❤
Z❤N
Mala
Mala
❤
❤
ब्रेक फेल ची चौकशी CID मार्फत झाली पाहिजे. खादोडे ला शिक्षा झाली पाहिजे...
देडके लय भारी आहे
लाईफ मध्ये पैसा आणी प्रॉपर्टी खूप काही मिळेल पण झाबरू सारखा इमानदार व्यक्ती भेटायला खूप नाशीब् लागत ❤
खरं आहे..
काल कोणी कोणी व्हिडिओ notification आली नाही म्हणून channel वर जाऊन बघितले ...
Me
काय देविदास भाऊ व्हिडिओ ची वाट तर पाहणारच आहे ना
Me bagtili
Vipul bansod
सर नि सांगितले होते ना विडियो येणार नाही म्हणून पोस्ट केली होती
आजच्या episode मध्ये अतिशय सुंदर आणि अतिमहत्त्वाच्या संदेश मिळाला,,,,गुरुजी ,,,,,तुमच्या कल्पनेला सलाम🙏🙏🙏🙏🙏
सर मुलगा गरीब आहे कमावता आहे लग्न झाले पाहिजे🎉🎉🎉🎉
झाब्रू सारखा ईमानदार कोणीच नाही आहे नलू मेडम साठी त्यांनी खूप काही त्याग केले आहे❤❤❤❤
भुजंगराव तुम्हाला आज जे लक्षात आलं ते नक्की होणार पणं ते दिवस यायचे आहे 😂😂
गुरुजी फार सुंदर व्हिडिओ बनवला खरच तुम्ही डायरेक्टर व्हायलााहिजे होतं चुकून तुम्ही शिक्षक झाले😊😊😊😊 तुमची व्हिडिओ बनवण्याची टेक्निक फारच चांगली आहे
Jhalen ata 😂
काहीही झालं तरी चालेल गाडीचे बिरेक फेल करणारा आणि करायले लावणारा हे पकडले गेले पाहिजे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुम्ही कितीही म्हणा सर कि मनाला लावून नका घेऊ फक्त मनोरंजन आहे...
ते मनोरंजन नाही तर कल्पनेतली सत्य परिस्थिती तुम्ही हसत हसत मनोरंजन करत दर्शवली आहे आणि नेहमीच दर्शवता...🙏🏻
आणि राहिली झाब्रु नलू ची गोष्ट ते तर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला त्यांना engage ✨❤ करावंच लागेल💯
तसेच झाब्रु नलू वर खादोडे मुळे संकट आलं असं पण दर्शवा 🙏🏻
लोक काही मनो सर चांगलं वाटो न वाटो पण झाबरू अन नलू medam ची चांगली गदर एक प्रेम कथा लिहा सर 😊 कारण की बऱ्याच जणांची इच्छा आहे अन् माझी पण कारण की झाब्रू सारखा इमानदार या पिक्टर मध्ये कोणीच नाही the best carector in zhabru 🎉
काही झालं तरी चालेल पण झाब्रू आणि नलू मॅडम च लग्न झालं पाहिजे❤
झाबु नलु च लग्न झालंच पाहिजे 🎉🎉❤❤
उद्या आहे चपटा भांग😂😂😂एक नंबर कैरेक्टर
😂
एकदा झाबरू आणि नलू मॅडम च लग्न लाऊन द्या सर❤❤❤❤
Ho sir
हो सर
झाब्रुले खतरा लाला बेरोजगार शिवलालजी परीक्षा तडीपार गॅंग थर्टी फस्ट चा माहोल असे सर्व नवनवीन विषय तुमचे खूप छान आहे सर ऑटो ची चोरी मामा शहद वाले असे भरपूर विषय आहे सर आणि प्रत्येक विषयाला खूप छान स्टोरी आहे सर आणि वर्हाडी गावाकडची भाषा असल्यामुळे व्हिडिओ पहायला खूप छान मजा येते असेच दररोज नवनवीन विषय आणि व्हिडिओ घेऊन या धन्यवाद आणि मनोरंजन करा आणि सामाजिक संदेश द्या
झाबरू गोंडा+नलू मॅडम ❤❤❤ खूप छान जोडी आहे ❤❤❤
सर चिमणराव चा विषय घ्या उद्या लय खतरनाक कॅरेक्टर आहे ते😂😂😂😂😂😂😂
Khup Chan video 👌
झाब्रू च्या मनात नलू च आहे ❤
देविदास भाऊ, झाब्रू, मार्ती, अप्रतिम पात्र! आणि गुरुजी All time hit!!!🎉❤
सर खालील विषयावर व्हिडिओ बनवा.
Old pending Issues.
१) झाब्रू आणि मारुती हॉस्पिटल करता शांताराम ला पैसे दिले होत. ते अजून बाकी आहेत.
२) शिवलाल भाऊने विकलेल्या शेतातचे पैसे बाकी आहे laximan कडे.
३) झाब्रुला मिळालेल्या गिफ्ट(गाडी) , देणाऱ्यांचा शोध.
४) गोप चोरी प्रकरण
आणि आटो हा माऊली च्य्याच बायकोने शिवलाल चा सांगन्यावरून घरात लपवला होता हे सगळ्यांना गावावल्या ना कडू द्या.
झाब्रू दादा एक ही दिलं हैं कितनी बार जितोगे ❤😊❤
खूप दिवसानी देंडके साहेबांची एन्ट्री बर वाटलं 😂😂😂😂❤❤❤❤
सर झाब्रूची हाईट थोडी वाढवा म्हणजे नलूची आणि झाब्रूची जोडी खतरनाक दिसेल 😊😊😊
सर लहान पणा पासून सोबत आहेत जाब्रु आणी नलु आता लग्नाच्या टायम आला त अमिरी गरीबी जाब्रू गरीब जरी आसला हिमांदर आहे ❤❤❤❤❤❤
वा वा देंडके साहेब आणि देविदास भाऊ खुप छान मार्गदर्शन दिल तुम्ही आजच्या पिढीला
18:21 देंधगे च तर घोर आहे भा झाब्र लव्ह स्टोरी चालू कराच फिकीर आहे वाटते देंधगे च
झाब्रु ❤❤❤❤नलूच लग्न झाल पाहिजे...
लव स्टोरी ले सुरवात करून टाका सर😂🎉❤❤
राऊत सर हे जरी काल्पनिक असलं तरी पण आम्ही सर्व विडिओ मन लावून बघतो आम्हा सर्वांची इच्छा आहे झाब्रू च नलू मॅडम सोबत लग्न व्हावं
रियल जीवनात लग्नाच्या गाठी देवच बांधतो
पण या आपल्या चॅनल वर तर तुम्हीच बांधू शकता राऊत सर
एक वेगळी प्रेम कथा होऊद्या
मस्त सर 👍 Teacher taka tak मध्ये तनावा च वातावरण 😢
Mla khup aavadte zyabru ❤ddaa che video
देंडके म्हणा आणि हात जोडा अशी गंमत झाली आज आज लय मजा आली व्हिडिओ पाहायला खूप हसू आला 🤣🤣😂😂
झाब्रुले मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत एमडी करा लागते आता तेव्हा नलुची आणी झाब्रुची बराबरी होइल
फार उपयुक्त माहिती देण्यात आली आहे धन्यवाद गुरुजी
1 नंबर जोडी आहे झाब्र ची नलू ची लग्न झाल पाहिजे ❤
झ्याब्रू चा सहनशीलते ला सलाम, खूप सहन केलं मारुतीचा सासऱ्याला..
झाब्रू लय रॉयल माणूस आहे👍
या जमान्यात झाब्र सारखा माणूस भेटण लय कठीण आहे..
Love Story आणि asya विषय साठी नाही आपल चॅनल गुरुजी. मनोरंजन, समजप्रबोधन असेच विषय चालू द्या. आपल चॅनल आम्ही सर्व Family मिळून बघतो. love Story an ase विषय आले. तर बघताना जरा..
ज्यांना Love story बघायच्या आहे. त्यांचा साठी OTT आणि इतर प्लॅटफॉर्म वर भरपूर कंटेन available आहे. ते बघावे🙏🏻. या प्रेम प्रकरणातून समाजप्रबोधन करावे. बाकी full Support गुरुजी ❤
Right
अतिशय प्रामाणिक, हुशार, जिद्दी, अश्या झाब्रु ला पुण्याला mpsc करायला पाठवा सर, भाऊ लवकरच psi, नक्की होईल टेलेंट आहे, त्याच्यामधे
असे... कर्तबगार तरुण प्रत्येक गावात असतात व स्वताला सिद्ध करतात
झाबरू आणि नलु मैडम च्या स्टोरी मुळे तरुण पीढ़ी चा खुप सपोर्ट मिळेल चैनल ला 😊🎉
खूप छान सर 👌
नेहमी मुलांनी का बर आपल्या पेक्षा गरीब मुलीशी लग्न करावं, मुली गरीब मुलाशी लग्न करू शकत नाही का, झाब्रू गरीब असला तरी मनाने छान आहे❤
Sahi bat hai
देविदास भाऊ आजचा एपिसोड मध्ये खूप छान असा संदेश सर्व मुला-मुलींवर आई-वडिलां करिता दिलेला आहे खूप जास्त छान खूप
❤ Jay Jyoti Jay Kranti❤
तुमचे प्रत्येक एपिसोड खूप समाजामध्ये जनजागृती निर्माण करतात. ओगले परिवाराकडून पुढील वाटचालीस आपणास खूप खूप शुभेच्छा
झाबरू ला काहीतरी बिसनेस सुरु करुन द्यायला पाहिजे म्हणजे आर्थिक दरी कमी होईल जे समाजाला पाहिजे असते झाबरू ला झाबरू शेठ म्हटलं पाहिजे लोकांनी.
काल विडियो आला नाही मनुन दोन जिबि डेटा वाया गेला पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव 😊😂😊
जय भीम जय शिवराय ❤
100% बरोबर बोले तुम्ही झुंबर भाऊ चिमणराव पात्र खुप आवडल आपल्या जबरदस्त बोलते राजे हो तो माणूस
नाही नाही झ्याब्रू गोंडा आणि नंलू मॅडम ची जोडी एक नंबर आहे❤❤❤
नलू म्याडम चे आणि झ्याब्रू लंग्न झालेच पाहिजे कारण त्या दोघांने विचार पण सेम आहेत आणि त्याचे मन पण साफ आहे आणि लोकांनसाठी त्याचे ध्येय पण छान आहे आमची ईशा आहे ह्या दोघांचे लंग्न झालेच पाहिजे
आजची सत्य परिस्थिती दाखवण्यात दम लागतो आणि तो दम राऊत मास्तर र मध्ये आहे 💯💯
22तारखेला गुरुजी राम मंदिराविषयी व्हिडिओ आपल्या नाटकातील पात्र अयोध्येला. व्हिडिओ बनवायचा सर..
Ok
माणूस गरीब असूद्या हो पण मनाने निर्मळ असायला पाहिजेत,
पैसा आज आहे उदयाला नाही,
गुरुजी मी जर चुकलो तर मला तुम्हाला योग्य वाटलं ती शिक्षा करा,
पण झाब्रू सारख्या प्रामाणिक मुलगा नलू मॅडम ला शोधून सुद्धा सापडणार नाही 👍🙏
वेळ लागेल पण मनासारखा होईल पुढे
देविदास भाऊचे विचार एकदम बरोबर आहे
झाब्रू ने नीलू मॅडम ला वाचवून खरंच सख्या भावा चा फर्ज अदा केला.
गुरुजी
उत्कृष्ट विडिओ
👌👌👌👌👌👌👌
निरक्षर भारत व शिक्षक या विषयावर बनवा
भृजंगराव देंडगे यांनी आज येवढं हसवलं राऊत सर जिंदगीत येवढं कोणी हसवलं नसेल ... देंडगें साहेब लयभारी माणूस त्यांना झालेला गैरसमज 😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣राऊत सराना सलाम👌
प्रत्येक पात्र आपल्या आपल्या जागी योग्य आहे.पण गाडी चे ब्रेक कसे फेल झाले याची चौकशी cid मार्फत वाहायला पाहिजे😂😂
Zabru is honest man
22तारखीला भारी video banba sir Jay shree Ram
,खुप सुंदर एपिसोड सर धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
Guruji Karta vatte Ba Zabru che hall part chalu 😂😂
राऊत गुरुजी च्या आले मना, तिथे कुणा चे चाले ना 😂😂😂
भुजंगराव देंडके पान उतारा करुन घेते वाटते😂😂
Mastar मी काय म्हणतो तुमचा जो एपिसोड आहे त्याच्या बदल काही मनन नाही पण तुमचे जे कीरेक्तर पूर्ण असले पाहेजे जस शांताराम सरपंच जगण्य संक्या हे दिसले पाहिजे झब्र एक नंबर मानुस बस awdh Mann आहे बाकी तुमची मर्झी
झाब्रू ले एक्साम द्या ले लावा पास होऊन अधिकारी बनवा मनजे जोडी बरोबर होईल त्यांची 👍🏻1
Yevd sop ast ka bhau kiti katilthin ahe pahnyat Ani aaplya life mde khup frk asto .jivanat rdun takto
Nalu Ani Zabru che lagna zhale pahije
राऊत सर नमस्कार
मी संभाजी अवचार बोलतो मी जिल्हा बुलडाणा तालुका जळगाव जामोद गाव पिंपळगाव काळे चा आहे मी पुणे येथे सर्व्हिस करतो तुमचे एपिसोड 1 ते 977 सगळे पाहतो आता पण पाहत आहे 977 एपिसोड पण तुम्ही आमचं काही नाव घेत नाही.. .
पूढे नक्की घेऊ
sir tumhi jhabru sathi pn ekhadi job bagha, manje tyanch dogach status tari asnar Ani mulichya aai babach pn mn hoil mulila dyaych...💖❤
Zabaru teacher taka tak cha hero ahe
1नंबर पात्र झाब्रु भाई my favrate part zabru bhai
काय देवा 4 वाजता पासून मोबाईल वर टाईम बघत होतो एपिसोड कधी येते म्हणून 🤟
नलू झाब्रू चि नाही त कोणाचीच नाही 💗😁
Sar nilu ch aani zaburuch shkhsh gndh zalpahi jey ❤
आपण करत असलेल्या कर्तव्यात आणखी एक कर्तव्य ऍड कराव ,घरातील प्रत्येक स्त्रीला सत्यशोधक बघायला न्यावं🙏
खूप छान एपिसोड आजचा..
सत्य घटना आहे हि गावाकडे आश्याच घटना घडत असतात तिला बघायला पाहुणे येणार आहे हे गावातील मित्रमंडळी कडुन कळते तेव्हा घाबरलेला मन आणी ति वेळ फक्त ज्याने प्रेम केले त्यालाच माहीत 😢😢😢❤❤❤❤
सर खडोळे आणि चाचा भातिजे ले जेल मधे टाका 😂😂😂❤
झाबरू ला अशा प्रकारे वागणूक देणे बरोबर वाटत नाही.
झाब्रू गरीब मुलगा आहे सर झाब्रु आणि नलू च लग्न झालं पाहिजे
Khup mast video sir
जय श्री राम
काय हो सर मी किती वाट पाहत होतो विडिओ ची , मी जेवण कराच्या वेळेस पाहत असतो विडिओ अन काल काल त तुम्ही चाट च देली. असं नोका करतो जाऊ बा. तुमचा विडिओ पहिल्या शिवाय मज्या येत नाही... बर जाऊद्या आजचा विडिओ 👌👌👌👌👌👌👌👌👌होता.
ब्रेक फेल झाले होते झाबु आला मध्य मकाळ ने केली होती ❤😂🎉😢😮😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😮😮😢😢😂❤🎉😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
खर आहे कोणतेच आई वडील dr मुलगी सामान्य मुलाला देणं शक्य नाही... झाब्रू आपला रस्ता बदल मात्र well educated मुलगा adani मुली सोबत लग्न करतो
Barobar
सर झाब्रु आणि नलु च लग्न लावून द्या नाहीतर सर्व प्रेक्षक वर्ग आंदोलन करु💪💪💪 ❤❤
खादोडे चा हिसाब झाला पाहिजे आणि त्याचा मुलगा त्याचपण हिसाब झाला पाहिजे
नलू + झाबरू = लग्न हाच पर्याय आहे गुरूजी नलु ताईला झाबरू सारखा ईमानदार मन मिळा ऊ जीवाला जीव देणारा सच्चा जीवन साथी मिळणार नाही
बहिरम या सर्व जण एकदा छान यात्रा आहे विदर्भातील
Kevha aste
Suru ahe sadya
February cha pahila weak paryant
नमस्कार सर,,शिक्षनाच काहिच नसते, डॉ खादोडे MBBS पदवी धारक आहेत,तुम्ही त्यांचे संस्कार बघा आणि झाबरु चे संस्कार बघा,,शेवटी सर्व खेल संस्काराचाच असतो❤
मला एक लत नशा लागले आहे तो ते लत नशा असी आहे की एक दिवस जरी टिचर टका टक चे विडियो पाहिले किवा विडियो आले नाही की करमत नाही 😂😂😂
घेनं नाही देनं नाही, इचार नाही पुस नाही काहीच्या काही बकले देंडके साहेब, देल्ला मीठाचा खडा चांगल्या कामात 😀😀👌👌🙏🙏
Zaaburu cha vishay khup divasa paasunn raut sir pending thevat aahe aata zhal paahije ❤
Nlu ch lgn zyabru sobt ekdam zkas
जबरदस्त ( देविदास भाऊ चे विचार) एपिसोड गुरूजी..!!❤️
समाजात देंडके सारखी माणसं असायलाच पाहिजे..
MH 30 💕 मामा आला रे आला मामा आला जय हो गुरुजी ❤
Zyabru दादा ❤❤