हे टोमणे रोज ऐकतो सर आम्ही...माझी पण हालत अशीच झाली आहे..मुंबई पोलीस वेटटींग राहलो.पत्नी पण सोडून गेली शेवटी कोणीच समजून घेत नाही..माझे सासरे शिक्षक आहे कारंजा येते राहते पण त्यांनी सुद्धा समजून घेतले नाही...नौकरी साठी तयारी करणाऱ्या मुलांनाची ही खरी परिस्थिती आहे..गुरुजी..वेळ वाईट असली की आपल कोणीच नसत....
नोकरी आणि तीही सरकारी ही तरुणाची मानसिकता बदलणे सर्वात मोठे आव्हान आहे.... Teacher taka Tak व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काहीना काही फुल नाही फुलाची पाकळी बदल होईल..💐..
Sir मी पण खुप शिकलेलो आहे.. परंतु मी कधिच माज कस होइल हा विचार मनात आनला नाही आनि स्वखुशीने माजी शेती करतोय खरच सर खुप आनंद मिडतो सर शेती मध्ये, माज पण खुप मोठ Dream'होत सर
सर, तुम्ही आज एक असा विषय मांडला आहे कि Direct काळजाला लागला ! माझी आणि अनेक मुलांची सध्या हिच परिस्थिति आहे Master's करूनही job नाही काय करावे काही समजत नाही English medium असल्या मुळे कोठ कामही करता येत नाही, पण काहीही असो कामाची लाज नसली पाहिजे हा संदेश खूप मोलाचा. आता आम्ही पण कामाला लागतो, असेच विषय मांडत जा सर बाकी सलाम आहे तुमच्या विवेक बुद्धिला आणि thinking power ला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ..🙏
|| 📄 डिग्री रद्दीच्या भावात विकली जाते.... जेव्हा आयुष्य INTERVIEW घेतो...🖊️🥺 आपली स्थिती त्या हरणासारखी झाली आहे..जो कस्तुरी सुगंधाच्या शोधात धावपळत असतो...पण खरी कस्तुरी स्वतः त्याच्या जवळच असते..तो कळुन चुकतो...😇 आपलं तेच झालं.... परीस्थिती केव्हाही बदलता येते फक्त आपलं मनगट कुणाकडे गहाण नसावे..💐😍🤗||
मी पण माझ्या बाबांना आज कुक्कुटपालन आणि मधाचा व्यवसाय सुरू करायचा विचार सांगितला .आजच दुपारी आमची या गोष्टीवर चर्चा झाली आणि नेमका त्याच विषयी एपिसोड आला खूप छान वाटत आहे😊😇
तरुण शिकल्या सवरलेल्या मुलांची सत्य परिस्थिती दाखवली सर ने..मी स्वतः स्पर्धा परीक्षा देतो..पण कधी पण १-२ मार्क्स ने result राहतो..आणि गावतील लोक खूप टोमणे देतात..पण कुठे तरी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे आणि आई वडिलांच्या हातातील कोयता सुटावा यासाठी खूप मेहनत करतो.. त्यामुळे लोकांच्या टोमण्याच काहीही वाटत नाही..
असच माझ्या सोबत झालाय गुरुजी माझं B pharamacy झाल्यानंतर १ महिना जॉब नव्हता तर असचं गावात माझ्या सोबत झालाय जसं लाऱ्या चेत्या सोबत झालाय 😢 . पण माझ्या घरच्यांनी खूप हेल्प केली मला ❤. गावातली सत्य परिस्थिती सांगितली सर तुम्ही. hats off 😊
छान एपिसोड झाला आजचा देविदास भाऊच मला पटल लोक काहीपण सांगतात ऐकावे जनाचे करावे मनाचे कुठे कोणी नोकर ठेवत नाही ठेवते पण पगार कमी देतात काय करावं अभ्यास करत राहायचं लागलं तर ठीक नाही तर शेती टेक्निकल पद्धतीने करा आजचा एपिसोड खूप आवडला राऊत सर.....
हा विषय ही खरीखुरी वास्तविकता आहे सुशिक्षित बेरोजगारांना लोक सल्ले देण्याच्या निमित्ताने त्याले ठोमने मारतात पण कोणीही समजून घेत नाही. त्याची त्यालाच काळजी असते.पण बाकीचे घेणं न देणं त्याच मन कसं दुःखी करायचं हेच 😢😢😢अगदी हुबेहूब प्रतिकृती तयार केली मनापासून आभार सर.
सर शेतकरी पण कमी नाही हे दाखऊन द्या सर शेती ही नोकरी पेक्षा भारी असते हे ही समजाऊन द्या .. म्हणजे युवा शेतकऱ्यांना अभिमान वाटलं.... एकच राजा शेतकरी राजा......
लारा आणी चेत्याले नोकरीं नको उद्योजक बनवा ....नवीन पिढीसाठी एक प्रेरणा राहील .त्यामुळे आमच्या सारख्या युवकांना सन्मान मिळेल आणी सरकारी नोकरीं नाही म्हणजे बेरोजगार आहे हि भावना बदलणार
आज नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ फारच छान झाला सर्वच विषय खूपच छान आहे लारा भाऊ चेतन भाऊ दोघेही फारच मेहणीती मुल आहेत देविदास भाऊ शेतीत काहीच खर नाही हो बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
कंदील आबाजी लारे सल्ला देते होते चेतन चा मागं लागली त्या आई लागली होती नदी चा मागे नाले माणसाच्या घाले आहे शिवल्या सल्ला चेतन ला देत होता देविदास भाऊ ची बोयको त्या घराचे बांधकाम सुरुवात करतात का शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील मोठ्या बाबा जगणं शेठ संकेत लारे भुषण गणेश हे सर्व मंडळी सल्ला देते आहे ❤😂😂🎉😢😢😮😮😮😅😅😊😊😊😅😮😢🎉🎉🎉😂😂❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर बेरोजगार युवकांना रोजगार संधी मिळत नाही म्हणून कवडीमोल भाव आहे युवकांना जास्त शिक्षण घेत आहे तर कोणतेही काम करत रहावे कामाची लाज वाटू देऊ नका मी एम ए झालो आहे पण कोणतेही काम करतो मला लाज नाही आपला स्वतःच व्यवसाय सुरू करायचा पाहिजे
बेरोजगारी का दर्द सिर्फ
पढ़ा-लिखा युवा ही जानता है,
जब वह खर्च के लिए अपने
अनपढ़ बाप से पैसे मांगता है..
😊❤❤❤😢😢😢
Right😢
Right 😊😊
बरोबर बोलले राजेहो देविदास भाऊ तुम्ही 💯
@@manthankhadse2927 आपलं काम रोखठोक असते ....पण ही वास्तविकता आहे..
लाऱ्या खूप मोठा कृषी अधिकारी झाला पाहिजे गुरुजी👍
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांची असले लोक मजा घेतात हीच शोकांतिका आहे 😢😮
बरो्बर मामा ❤😢
💯💯💯😢
100%😢
खर आहे भाऊ❤❤
सर, तुमच्या observation ले सलाम आहे. समाजातील प्रत्येक गोष्टीला किती उत्तम रित्या आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवता 😊
लारा तू कायजी नको करू, हे शब्द फक्त मायचं म्हणू शकते! ❤
बाप असावा तर देविदासभाऊ सारखा.❤️❤️
बेरोजगारी... हा फार मोठा प्रश्न आहे...
सत्य परिस्थिती मांडली आहे सर...
चेत्या.. लारा.. मेहनती आहे... नक्कीच त्यांना नोकरी लागणार...
देविदास भाऊ ची आज मला अनुभव सांगण्याची पद्धत खूप आवडली .. देविदास भाऊ जे काही बोलले एकदम मंत्रमुग्ध झाले...याला म्हणतात तगडा अनुभव....❤
सर ड्रायव्हर साठी जो काय गव्हर्मेंट कायदा बनवला आहे त्याच्यावर एखादा तुम्ही ड्रायव्हर लोकांसाठी व्हिडिओ बनवा प्लीज
🙏🙏🙏
प्लीज wait sir
ड्रायव्हर आहेच आपल्या टिचर टकाटक मधे चालते
सर खुप relatable video बनवला
माझी सुद्धा Bsc.Agri झाली आणि मला सुध्दा काय करावे हे समजत नाही या विषयावर अजून एखादा मार्गदर्शन विडियो बनवा please 🙏🏻
1व्हिडीओ बनवा सर
हे टोमणे रोज ऐकतो सर आम्ही...माझी पण हालत अशीच झाली आहे..मुंबई पोलीस वेटटींग राहलो.पत्नी पण सोडून गेली शेवटी कोणीच समजून घेत नाही..माझे सासरे शिक्षक आहे कारंजा येते राहते पण त्यांनी सुद्धा समजून घेतले नाही...नौकरी साठी तयारी करणाऱ्या मुलांनाची ही खरी परिस्थिती आहे..गुरुजी..वेळ वाईट असली की आपल कोणीच नसत....
तुम्ही इतकी मेहनत घ्या आणि काही तरी करून दाखवा,ते आपोआप येतील परत,
i can do it ....sir
सुखके सब साथी, दुखमेना कोई.
😢
आजचा एपिसोड खूप छान आहे.सत्य परिस्थिती मांडली आज.
लारा चेतनला नोकरी लागली पाहिजेच❤❤
खूप चांगला विषयाला हात घातला सर खरच सुशिक्षित बेरोजगार ला खूप जण असे टोमणे मारतात.लारा सारखी परिस्थिती माझ्या वर आहे
मास्तर आजच्या व्हिडिओ वर एक शेर आठवला...
ना जाने कैसे बेरोजगार रह गये वो लडके जो बहोत होनहार हुआ करते थे😢
देविदास भाऊ सनसने यांच्या बोलण्यास माझे पुर्ण अनुमोदन आहे. ❤❤❤❤❤
वावर आहे तरच पावर आहे लारा शेठ 💪
सुशिक्षित बेरोजगारांची सत्य परस्थिती आहे गुरूजी😔😔😔
देविदास भाऊ म्हणते ते खर आहे वावर वाले पोराले फक्त वावरात सुधारणा करणे हेच म्हणजे व्यवसाय सुरू केला पाहिजे
नोकरी आणि तीही सरकारी ही तरुणाची मानसिकता बदलणे सर्वात मोठे आव्हान आहे.... Teacher taka Tak व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काहीना काही फुल नाही फुलाची पाकळी
बदल होईल..💐..
खरंच सत्य परिस्थिती आहे गुरुजी
Sir मी पण खुप शिकलेलो आहे..
परंतु
मी कधिच माज कस होइल हा विचार मनात आनला नाही आनि स्वखुशीने माजी शेती करतोय खरच सर खुप आनंद मिडतो सर शेती मध्ये,
माज पण खुप मोठ Dream'होत सर
I am farmers, I am proud of myself ,my farmers who provide all India
येणाऱ्या काळात शेती शिवाय पर्याय नाही, नोकरी मिळणे कठीण आहे 🙏
हो पट्टी तर महत्वाची आहे बुवा😂😂😂देवाभाऊ👍
कितिही टेंशन असल कि पाच वाजता सर्व दुर होते सर❤❤🎉🎉😂😂😂
व्वा सरजी तुमची कल्पना आज मला वाटतं होतं कोणता विषय घेऊन येणार आहेत ❤😂❤
सर पण यानंतर शेतीशिवाय पर्याय नाही .. शेतकऱ्यांचे दिवस एक दिवस नक्की येईल❤️
हो पण कधी
बाळूभाऊ 1 नंबर सल्ला दिला योग्य मार्गदर्शन
सर, तुम्ही आज एक असा विषय मांडला आहे कि Direct काळजाला लागला ! माझी आणि अनेक मुलांची सध्या हिच परिस्थिति आहे Master's करूनही job नाही काय करावे काही समजत नाही English medium असल्या मुळे कोठ कामही करता येत नाही, पण
काहीही असो कामाची लाज नसली पाहिजे हा संदेश खूप मोलाचा. आता आम्ही पण कामाला लागतो, असेच विषय मांडत जा सर बाकी सलाम आहे तुमच्या विवेक बुद्धिला आणि thinking power ला धन्यवाद जय हिंद
जय महाराष्ट्र ..🙏
|| 📄 डिग्री रद्दीच्या भावात विकली जाते.... जेव्हा आयुष्य INTERVIEW घेतो...🖊️🥺
आपली स्थिती त्या हरणासारखी झाली आहे..जो कस्तुरी सुगंधाच्या शोधात धावपळत असतो...पण खरी कस्तुरी स्वतः त्याच्या जवळच असते..तो कळुन चुकतो...😇 आपलं तेच झालं.... परीस्थिती केव्हाही बदलता येते फक्त आपलं मनगट कुणाकडे गहाण नसावे..💐😍🤗||
चिमनराव.....😂best character ❤
एक नंबर विषय मांडला गुरुजी सध्या हीच परिस्थिती आहे.
मी पण माझ्या बाबांना आज कुक्कुटपालन आणि मधाचा व्यवसाय सुरू करायचा विचार सांगितला .आजच दुपारी आमची या गोष्टीवर चर्चा झाली आणि नेमका त्याच विषयी एपिसोड आला खूप छान वाटत आहे😊😇
😂😂🙏
उधारीत होय लेका लंबा 😂 इतका हासा येते शिवलालचा यक्कर भर इकुन टाक म्हणते 😂😂 मस्त याडवाईस देते 😅😅😅
मस्त व्हिडिओ सर 👍आजची खरी परिस्थिती दाखवली.
खरी गोष्ट आहे गुरुजी गावाची परिस्तिथी जिथं नाही तिथं बर नाही कुठ 😂😂 अशी परिस्थिती आहे शिकल्या लोकांची
सगळी हाच प्राब्लेम आहे तरुण पिढीच खुप छान विषय काढला सर
सत्य परिस्थिती. बेरोजगार तरूणांची .
लक्ष्मण भाऊंनी नाव नाही बदललं अजून धब्याचे शिव पलॅसे च आहे आजुन 😊😊
गुरुजी महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत आहे खरी
देविदास भaवूने लाराला खूप छान मार्गदर्शन केलं. agriculturemdhe खूप छान भाजीपाला शेती करता येते.
लारा आणि चेतन बेरोजगार हे दुःख वास्तव सत्य परिस्थिती आहे 😢
शिवल्या वर ही वेळ आली तरी काही सुधरणार नाही😂😂
तरुण शिकल्या सवरलेल्या मुलांची सत्य परिस्थिती दाखवली सर ने..मी स्वतः स्पर्धा परीक्षा देतो..पण कधी पण १-२ मार्क्स ने result राहतो..आणि गावतील लोक खूप टोमणे देतात..पण कुठे तरी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे आणि आई वडिलांच्या हातातील कोयता सुटावा यासाठी खूप मेहनत करतो.. त्यामुळे लोकांच्या टोमण्याच काहीही वाटत नाही..
🎉
❤
❤
खुप छान व्हिडीओ सर धन्यवाद 🙏🙏🙏
विद्यार्थ्याच्या खऱ्या परिस्थितीवर व्हिडिओ टाकला गुरुजी😢
दिल जुबान एक है ,देविदास भाऊ नेक है🎉
सर तुम्हाला एक विनंती आहे, आजच्या विषयाला अनुसरून आपल्या चॅनल ला रोजच्या चालू घडामोडी ची जोड द्या, रोजचे १५ प्रश्न वन लायनर, चॅनल खुप ग्रॉ होईल सर.
असच माझ्या सोबत झालाय गुरुजी माझं B pharamacy झाल्यानंतर १ महिना जॉब नव्हता तर असचं गावात माझ्या सोबत झालाय जसं लाऱ्या चेत्या सोबत झालाय 😢 . पण माझ्या घरच्यांनी खूप हेल्प केली मला ❤.
गावातली सत्य परिस्थिती सांगितली सर तुम्ही.
hats off 😊
आतुरता मारतीच्या लग्नाची 😊😊
सरकार भरपूर नोकरीच्या संधी काढते, पण त्यात घोटाळा नक्कीच असते...
खरी परिस्थिती मांडली सर,लोक खूप टोमणे मारत असते
खूप छान व्हिडीओ बनवलं सर हीच परिस्थिती आहे शिकलेल्या विद्यार्थीच कारण असेच टोमणे मारते लोकं
काय माहीत बावा आता कुठं लावतात नोकरीवर लाऱ्या ले अन चेत्या राऊत सर एवढया सगळ्या लोकाईतून गुंफा बुडी बोली फ़क्त जरा बरी...❤❤
लारा पहिले खूप कॉमेडियन होता पण आज खूप मोठी जिमेदरी आहे आता लारावर 😮😮
लारा चेतन ला नोकरी नका लागू देऊ त्यांना बिझनेस मध्ये यशस्वी करा आणि काही बेरोजगार तरुणांना त्याच्याकडे नोकरी लागू द्या
छान एपिसोड झाला आजचा देविदास भाऊच मला पटल लोक काहीपण सांगतात ऐकावे जनाचे करावे मनाचे
कुठे कोणी नोकर ठेवत नाही ठेवते पण पगार कमी देतात
काय करावं अभ्यास करत राहायचं लागलं तर ठीक नाही तर शेती टेक्निकल पद्धतीने करा
आजचा एपिसोड खूप आवडला राऊत सर.....
😂 गुरुजी....लारा... चा डायलॉग खूप भारी होता.....शेती वाले म्हणते गावाकडे चला..गाववाले म्हणते शहराकडे चला..मग आता आम्ही कुणीकडे चला...😅😅😅😅😅🎉😂😂😂😂😂❤❤❤❤
यशाला बाप खूप असतात,अपयश मात्र पोरक असत..एक MPSC विद्यार्थी 😢😢
Sir thank u vishay ghenya karita🙏🏻🙏🏻
खूप छान व्हिडिओ आहे राऊत सर
Khup khup mast aani relatable episode hota sir aaj cha thank you sir eaka shiklelya tarunachi व्यथा mandalya baddal ❤❤
बरोबर आहे सर ही खरी कडीशण आहेत
Sad reality of today's आजच्या व्हिडिओ मध्ये मी स्वतः ला पाहिले सर 😢
😢
सत्य परिस्थिति आहे गुरूजी हे
लय भारी❤❤❤👌👌👌👌
खर आहे सरजी...
My sweet Rampur ke ♥️ Jai Ho sir
Chapta bhang nice character 🎉🎉😂😂
एक नंबर विडिओ सर❤️🙏
हा विषय ही खरीखुरी वास्तविकता आहे सुशिक्षित बेरोजगारांना लोक सल्ले देण्याच्या निमित्ताने त्याले ठोमने मारतात पण कोणीही समजून घेत नाही. त्याची त्यालाच काळजी असते.पण बाकीचे घेणं न देणं त्याच मन कसं दुःखी करायचं हेच 😢😢😢अगदी हुबेहूब प्रतिकृती तयार केली मनापासून आभार सर.
सर शेतकरी पण कमी नाही हे दाखऊन द्या सर शेती ही नोकरी पेक्षा भारी असते हे ही समजाऊन द्या .. म्हणजे युवा शेतकऱ्यांना अभिमान वाटलं....
एकच राजा शेतकरी राजा......
गुरुजी एकच नंबर भाग आहे आजचा.
खूप चांगला विषय सर
Khatranak 😢
जय महाराष्ट्र ❤
आजचा व्हिडिओ मूड मला खूप प्रेरणा मिळेल सर मी पण बेरोजगार आहे
लारा आणी चेत्याले नोकरीं नको उद्योजक बनवा ....नवीन पिढीसाठी एक प्रेरणा राहील .त्यामुळे आमच्या सारख्या युवकांना सन्मान मिळेल आणी सरकारी नोकरीं नाही म्हणजे बेरोजगार आहे हि भावना बदलणार
आज नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ फारच छान झाला सर्वच विषय खूपच छान आहे लारा भाऊ चेतन भाऊ दोघेही फारच मेहणीती मुल आहेत देविदास भाऊ शेतीत काहीच खर नाही हो बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
कंदील आबाजी लारे सल्ला देते होते चेतन चा मागं लागली त्या आई लागली होती नदी चा मागे नाले माणसाच्या घाले आहे शिवल्या सल्ला चेतन ला देत होता देविदास भाऊ ची बोयको त्या घराचे बांधकाम सुरुवात करतात का शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील मोठ्या बाबा जगणं शेठ संकेत लारे भुषण गणेश हे सर्व मंडळी सल्ला देते आहे ❤😂😂🎉😢😢😮😮😮😅😅😊😊😊😅😮😢🎉🎉🎉😂😂❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर अगदी शिक्षण पूर्ण होऊन सुध्दा लेकरांची जी हाल होत आहेत हे पाहून खूप वाईट वाटत
हो देविदास काका तुम्ही लारा दादाला कुकुट पालन टाकून द्या....❤❤🎉🎉
Khup chhan vishay ghetla sir❤
शिक्षण म्हणजे नोकरीं हि संकल्पना बदलावा सर ....
लारा ले कृषि सेवा केंद्र टाकून दया गुरुजी
अन चेत्या ले रोप वाटिका दया टाकून
चपटा भांग 😂😂😂
आजचा विषय खूप छान आहे सर......... प्रत्येक मुलाची हेच परिस्थिती आहे सर मी अनुभवलेल आहे सर आज जो विषय दाखवला खूप छान 😢🙏
एक नंबर व्हिडिओ झाला आहे शेतीच्या माध्यमातून गुरूजी 👍👍👍
सर बेरोजगार युवकांना रोजगार संधी मिळत नाही म्हणून कवडीमोल भाव आहे युवकांना जास्त शिक्षण घेत आहे तर कोणतेही काम करत रहावे कामाची लाज वाटू देऊ नका मी एम ए झालो आहे पण कोणतेही काम करतो मला लाज नाही आपला स्वतःच व्यवसाय सुरू करायचा पाहिजे
लाऱ्या जुनं पात्र आहे 👍
Khupch changla video banavala gurujii.
कंदील आबा आमचे डोकशे पिकले ना बा ईचार करुन 😂😂😂
Kharch sir degree walya na kahi ch kam nahi bhetat ahe ek number sir episode ❤
सर 1 नंबर वीडियो आत्ता च्या पीढ़ी ला जात असलेला प्रॉब्लम दाखवला
चैत्या अन लाऱ्या ची परिष्टिती मले लय चांगली माहीत हाय...खूप खराब वाटते लोकांच्या बोलण्याच..😢
लारा चा खूप दिवसांनी व्हिडिओ आला बावा कोण कोण वाट पाहत होते लारा आणि चेत्या ची 😅😅😅
वा गुंफाबाईचा डायलाग निंदकाचे घर असावे शैजारी.
बाळू भाऊ यांच खुप सहकार्य आहे रामपुर करांना
तडीपार गँग ने काय धमाल केली पुण्यात टाका एखादा vdo
Khupch Chan sir...
गुंफाबाई अगदी सत्य बोलल्या 😊