MAUS 731 NEW Soybean Variety | 731 सोयाबीन | Information | VNMKV Parbhani | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • #MAUS731soybean #731soybeanVariety #soybean #सोयाबीन #farming #शेतकरी #agriculture #news #youtube #dnyaneshwarkharatpatil #731सोयाबीन
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Комментарии • 21

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 3 месяца назад +7

    एवढ्या जाती सोयाबीनच्या आल्या शेतकरी विचारात पडला आहे अजून maus 725 मिळेना आणि आता हे 731 आले कितीपत योग्य आहे ज्ञानु भाऊ...

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  3 месяца назад +4

      तुमचं म्हणणे पण बरोबर आहे.
      पण आपण प्रयत्न करतो की नवनवीन वाण जे विद्यापीठ काढते ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचले पाहिजे।।

    • @shubhamsarnaik1280
      @shubhamsarnaik1280 3 месяца назад

      मला मिळाले बीयाने 731

    • @pradipkumarthombare6254
      @pradipkumarthombare6254 3 месяца назад

      725 available ahe

  • @BalajiSontakkeTechnical
    @BalajiSontakkeTechnical Месяц назад

    सर 9305 पेक्षा 725 चांगल आहे का 🤔

  • @javedsayyed1273
    @javedsayyed1273 3 месяца назад +2

    साहेब नमस्कार ajun 725 che biyane milat nahi आता 731 aale (vidyapit mote आनी selected shetkaryala dete)

  • @akeelsheikh2485
    @akeelsheikh2485 13 дней назад

    Bhau seed available aahe ka

  • @umeshingle4442
    @umeshingle4442 3 месяца назад +2

    Dada rvsm 1135 soyabean veriety baddal mahiti sanga

  • @khandarechekradhar9763
    @khandarechekradhar9763 3 месяца назад +1

    बियाणे कुठे मिळेल परभणी मध्ये का

  • @ry3130
    @ry3130 3 месяца назад

    753 ani 725 konti bhari rahil madhyam jamin malyachi pani bharpur..

  • @pradipkumarthombare6254
    @pradipkumarthombare6254 3 месяца назад

    मी MAUS 731 आजच पेरले

  • @wrushankkadu4918
    @wrushankkadu4918 3 месяца назад

    Rbsm1135 varity chi mahiti dya

  • @india2783
    @india2783 3 месяца назад +3

    तुम्हाला कुठुन मिळाल

  • @v.k.deshmukh509
    @v.k.deshmukh509 3 месяца назад +1

    🎉

  • @ry3130
    @ry3130 3 месяца назад

    725 kelay biyane banavtoy

  • @kacchawashailendra1520
    @kacchawashailendra1520 3 месяца назад

    जय शिवराय सर या वृसी च हमीभाव कदी येणार

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej 3 месяца назад +3

    बियाणे कुठे भेटेल

  • @wrushankkadu4918
    @wrushankkadu4918 3 месяца назад

    बियाणे कुठे मिळेल

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 3 месяца назад

    बियाणे कुठे मिळेल