Ladki Bahin Yojana चे पैसे खात्यात जमा, Maharashtra मधल्या पहिल्या लाभार्थीला अश्रू अनावर | Worli

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #ladkibahin #eknathshinde #aadityathackeray
    महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे खरंच खात्यात जमा होतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. महाराष्ट्रातील वरळीमध्ये या योजनेचे पैसे मिळालेल्या पहिल्या लाभार्थी लता पाटील यांच्याशी मुंबई तकने संवाद साधला आहे. ३००० रुपये खात्यात जमा झाल्यानं या लाडक्या बहिणीला अश्रू अनावर झाले होते. #RPT0262
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 295

  • @user-wb5tp7pc2l
    @user-wb5tp7pc2l 25 дней назад +16

    हार्दीक अभिनंदन मावशी आणि धन्यवाद महायुती सरकार

  • @sharadsonawane1955
    @sharadsonawane1955 25 дней назад +6

    महाराष्ट्राची शान माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब यांचे मनापासुन आभार 🙏

  • @nitinalhat6187
    @nitinalhat6187 26 дней назад +17

    पोट दुःखी चालू झाली, उबाठा प्रेमिना जुलाब चालू झालेत 😂😄😜

    • @sushamabhosale5085
      @sushamabhosale5085 24 дня назад

      हा बरोबर आहे 😂😂😂😂😂😂😂😂

  • @hindustaniitburo3342
    @hindustaniitburo3342 26 дней назад +11

    सरकारचा चांगला निर्णय 🚩🚩🚩🚩🚩

  • @pitambardhomne3979
    @pitambardhomne3979 26 дней назад +10

    वसुली 100कोटी सरकार पेक्षा युती चांगले😂😂

  • @user-oc8zo1yc3e
    @user-oc8zo1yc3e 26 дней назад +37

    नदी काठच्या लोकांना पैसे पाठवा म्हणावं पुरामुळे लयं नुकसान झाले आहे

    • @ppatil4265
      @ppatil4265 26 дней назад +3

      मिळणार काळजी नसावी

    • @narendradesale9
      @narendradesale9 25 дней назад

      कागदपत्र नीट असेल तर नक्की मिळतील .

    • @abhay6276
      @abhay6276 24 дня назад +2

      Nadi Kati kon Ghar bandhayala Sangital bhawa tula 😂😂😂

    • @pravinb7080
      @pravinb7080 24 дня назад

      पाठवले जाऊन बघ...पण तुमची जळाली मात्र

  • @sudhirmayekar5790
    @sudhirmayekar5790 26 дней назад +11

    विरोधकांची करपली.

  • @user-ol2mz7po9k
    @user-ol2mz7po9k 26 дней назад +7

    हे बघितल्यावर महाविकास आघाडीची फाटली असेल

  • @user-yw3hw7hh2n
    @user-yw3hw7hh2n 26 дней назад +14

    अभिनंदन मावशी पैसे आल्याबद्दल 🙏👍

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 26 дней назад +6

    Jarange, पवार, ठाकरे वाहून गेले म्हणुन समजा.

  • @user-db7hn7bi2h
    @user-db7hn7bi2h 26 дней назад +18

    हे सरकार एकच नंबर आहे.शेतकऱ्यांना वीज फुकट आणि त्याच्या पत्नीला 1500 रूपये महिना मिळणार.समाधानी आहोत. जय श्री राम.

  • @kishandhulgunde4275
    @kishandhulgunde4275 26 дней назад +5

    ओन्ली भाजप महायुतीच सरकार स्थापन होणार यात शंका नाही

  • @pawarm220
    @pawarm220 26 дней назад +10

    अडीच वर्ष महीन्याला शंभर कोटी रुपये वसुली करणाऱ्या महाविकास आघाडी पेक्षा जनतेला आधार देणारे महायुती सरकार कधी ही चांगले

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 25 дней назад +3

    मावशे तु 100 वर्षें जग, दीर्घायुषी हो. हा देवाभाऊ तुला काही कमी पडू देणार नाही.

  • @kash-uj8lw
    @kash-uj8lw 26 дней назад +13

    रोजगार द्यायला पैसे नाही फूकट द्यायला आहे.😡

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 26 дней назад +3

      आता का भिक मागून जगात आहे का की.....बोलू समोर

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 26 дней назад

      कामचोर म्हतल की बेरोजगार आलाच😂😂

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 26 дней назад

      वयस्कर EPS पेन्शनर आहेत त्यांना फक्त 1000 रुपये, 10 -12, आंदोलन करत आहेत

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 26 дней назад

      Eps पेन्शनरला फक्त 1000 रुपये, त्यांच्या कष्टाचे पैसे देत नाही 😡😓

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 26 дней назад +6

      8500 कसे काय देणार होते चोमन्या

  • @ajayjadhav8457
    @ajayjadhav8457 26 дней назад +5

    आमच्या टॅक्सचे पैसे हे सरकार वाटत आहेत......

  • @chaitanyapatgaonkar3103
    @chaitanyapatgaonkar3103 25 дней назад +7

    खूप छान योजना आहे महाराष्ट्रात... सगळ्या लाडक्या बहिणीचे अभिनंदन . आजकाल जे सख्खे भाऊ मदत करू शकत नाही ते शिंदे साहेबांनी करून दाखवले..❤😊

  • @allabakshamulla9282
    @allabakshamulla9282 26 дней назад +4

    एवढ्या निधित महाराष्ट्रातील सर्व रस्ते एकदम चकाचक झाले असते .

  • @gajananchandekar2950
    @gajananchandekar2950 26 дней назад +16

    आव बाई पैसे घेतली पण पोरगं बेरोजगार आहे त्याच काय व. एवढी मत देणारी होय त

    • @sachinmate5181
      @sachinmate5181 25 дней назад +3

      बेरोजगार पोरगा 2020-2022 मध्ये सरकारी नोकरीत होता

    • @atish3592
      @atish3592 25 дней назад +2

      2014 आधी सर्वांनाच रोजगार होता

    • @kiranpawar897
      @kiranpawar897 25 дней назад

      ज्याला चांगले मार्क असतात त्याला भेटतो रोजगार. पोरांवर लक्ष द्या आधी. चालले रोजगार विचारायला 😆😆😆

    • @gajananchandekar2950
      @gajananchandekar2950 24 дня назад

      किती येडे आहेत म्हणे चांगले मार्क वाले पोर नोकरी वर लागतात. मले म्हणायचं आहे का कि किती जागा निघते? आणि किती बडवे पैसे देऊन पदावर आहे हे माहित आहे का?. कि चाटत राहायचं आहे. तरी बर् मणिपूर वर बोलत नाही गुलाम

  • @bapushinde5128
    @bapushinde5128 26 дней назад +8

    मला मिळाले3000रु एकनाथ शिंदे साहेब

  • @shantaramshinde395
    @shantaramshinde395 26 дней назад +8

    जय हरी विठ्ठल. मुलीला मिळाले. तीन हजार. नाथाचा नाथ एकनाथ शिंदे. ✨️✨️✨️🙏🏻🙏🏻🙏🏻✨️✨️✨️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @surajdhane8528
    @surajdhane8528 26 дней назад +7

    Good shinde Sahab ❤❤❤❤

    • @anilparab4974
      @anilparab4974 26 дней назад

      गद्दार नाथ चिंधे पडणार😅😅😅😅😅😅

  • @vj8551
    @vj8551 24 дня назад

    महिला साठी खुपच जरुरी आहे ही योजना! त्रिमूरती सरकार ला खुब खुब शुभेच्छा 🙏 महिला शक्षम कुटूंब सुरक्षित

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e 26 дней назад +15

    आज पर्यंत कोणत्याही पक्षाने दिले नाही ते बिजेपी सरकारने महिला साठी १५०० रुपये भाऊबीज भेट दिली ्््जय बिजेपी.
    जय शिंदे सरकार... जय अजित दादा सरकार..

    • @kumarwankhede9528
      @kumarwankhede9528 26 дней назад +3

      आम्हाला 1500 नको आरक्षण द्या ओबीसी मधून नसता भाजप पडल्याशिवाय राहणार नाही

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 24 дня назад +1

      @@kumarwankhede9528 संगिता वानखेडेबाईचं युट्युब चॕनल बघ मग कळेल आरक्षणाबद्दल समजल तुझच आडनाव आहे जरा ऐंक त्या वाघिणीचं

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 25 дней назад +1

    जी लोक विरोध करत आहेत ती लोक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांना वाटतं पैशे मिळु नये

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 24 дня назад

      जे लोक विरोध करत आहेत त्यांच्या माता,भगिनी व बायका यानी फॉर्म भरलेले आहेत व मदत घेणार आहेत पण ते लोक,उद्धव, पवार ,पटोलेची चिलिचपाटी असल्यामुळे शिंदे सरकारचे आभार माणनार नाहीत.

  • @akilshaikh7663
    @akilshaikh7663 26 дней назад +28

    1500 मध्ये विकले जाऊ नका

    • @sachinkhanvilkar3443
      @sachinkhanvilkar3443 26 дней назад +4

      कट्टर विरोधक😅😅

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 26 дней назад +2

      कट्टर विरोधक 😂💯

    • @suchitasawant3384
      @suchitasawant3384 26 дней назад +5

      Are ya garib baila १५०० rupaye sanasudichya kalat khup mahatwache ahet dusrya mukhyamantryanchya kalat he zalay ka. Band hotil tenva bola adhich khekadyasarkhe pai khechtay kashala.

    • @akilshaikh7663
      @akilshaikh7663 26 дней назад

      @@suchitasawant3384 मॅडम language नीट वापरा मी तुम्हाला शिवी दिलेली नाहीये नीट बोला जरा, चांगल्या संस्कारी भाषेत आणि मी तुम्हाला बोललेलो नाही तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे

    • @v.k.4119
      @v.k.4119 26 дней назад

      Are paise tuzya gharatalya lokani pan ghetlech ki.mag kashala bombalay laglayas

  • @harithote387
    @harithote387 26 дней назад +20

    शिंदे साहेबांनी त्यांच्या कमी कालावधीत खूप चांगले काम केले आहे परंतु हे असे फुकट पैसे वाटून जनतेला वाईट सवयी लावणे चुकीचे आहे मी शिंदे साहेबांच्या कामाचे नेहमीच समर्थन केले आहे परंतु हे काम आवडले नाही

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 26 дней назад

      भाऊ भगिनी स्वाभिमानी होईल. लाचारपणे हात पसरणे बंद होईल.. राजस्थानत ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्यांचे पाहून आपण केलें काय चुकले? औषदासाठी पॆसे लागतात. तेव्हा सखा भाऊ पण वाईट तोंड करतो.

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 26 дней назад

      बरोबर तुझ पोट भरल असे किंवा सरकारी कु...असेल..

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 24 дня назад +1

    आपल्या टैक्सचे आहेत,कबुल पण उद्धवासारखे स्वत: न खाता गरीब महिलाना दिले जात आहेत,त्यात तुमची का जळते.

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 25 дней назад +1

    जी लोक विरोध करत आहेत ती विरोधकांचे कार्यकर्ते आहेत

  • @shivajichavan6435
    @shivajichavan6435 25 дней назад +1

    दमदार आणि कणखर नेतृत्व माननीय एकनाथ शिंदे साहेब
    महायुती सरकारचा विजय असो❤❤

  • @prakashpatil8414
    @prakashpatil8414 26 дней назад +17

    भेटू द्याना गरिबांना शिंदे ने काय वाईट केल जरा भाषा नीट वापरावी आपण महाराष्ट्र मध्ये राहतो शिवबाचे नाव घेतो भाऊ आम्हाला तर फायदा नाही पण शेजारच्या ला झाला त्यात आनंद आहे

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 26 дней назад +11

    वाह लोकशाही लाज वाटली पाहिजे

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 26 дней назад

      लोकसभा मध्ये महा गठबंधन ने 8500 रूपे देण्याची घोषणा केली होती तेव्हा लाज वाटली नव्हती का रे चुत्या

  • @SSSSS1434
    @SSSSS1434 26 дней назад +52

    1500 rs माधे स्वतला विकने बरोबर नाही

    • @sachinkhanvilkar3443
      @sachinkhanvilkar3443 26 дней назад +18

      कट्टर विरोधक😅😅😅

    • @shivajipatil1743
      @shivajipatil1743 26 дней назад

      हे मात्र खरं आहे फक्त विरोध बाकी काही असो😂😂😂😂​@@sachinkhanvilkar3443

    • @sagarhajare9871
      @sagarhajare9871 26 дней назад

      तुमच्या आईंनी पाहिला फॉर्म भरलाय

    • @SharadPawar-hs8yp
      @SharadPawar-hs8yp 26 дней назад

      Tu 1000 tr de bhikar chot

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 26 дней назад +7

      Muslim हृदय सम्राट...हिंदूला विको

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 25 дней назад +1

    वसूली सरकार पेक्षा हे सरकार बरेच

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 26 дней назад +12

    छान निर्णय

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 26 дней назад +5

    Loknath eknath❤

  • @bapushinde5128
    @bapushinde5128 26 дней назад +6

    नाथा चा नाथ एकनाथ शिंदे

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 26 дней назад +16

    थोडे दिवस थांब 1500 रूपये परत काढुन घेणार मग कळेल

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 26 дней назад

      नका हो नरेंटिव्ह पसरवू. 31 मार्च पर्यंत तरतूद करून ठेवली आहे शासनाने. पेपर वचित जा. त्यापुढेही योजना चालूच राहणार आहे. डोळे पांढरं होतील असे एकनाथभाई बोलले आहेत... विरोधकांचे

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 26 дней назад +6

      तुम्हाला शासनाचा ई-मेल आला काय?

    • @v.k.4119
      @v.k.4119 26 дней назад +6

      Tu gheu nakos mag

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 26 дней назад

      Bhoknare 😂😂kahi khanare😂😂

    • @kadumakad7151
      @kadumakad7151 26 дней назад +3

      Ankush chi aai gupchup BJP la matdan karil aata😂

  • @krishnakorde7409
    @krishnakorde7409 26 дней назад +14

    पैसे देऊन बोलणारी बाई विकल्या गेली₹1500 मध्ये छाट होत नाही काही आणि हे फक्त दोन-तीन महिने चालणार

    • @SunilGovind-v8o
      @SunilGovind-v8o 26 дней назад +8

      तुझी का जळली , उध्दव ठाकरे यांनी कोरोना मध्ये लोकांना घरात बसवले.

    • @alibagchapareshpatil3829
      @alibagchapareshpatil3829 26 дней назад

      Coronat gharat nay tar Kay baher basavtil

    • @SunilGovind-v8o
      @SunilGovind-v8o 26 дней назад

      @@alibagchapareshpatil3829
      मग तेव्हा आर्थिक मदत का नाही दिली?

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 26 дней назад

      फाटली का रे काही दिवस थांब पूर्णच फाटेल

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 24 дня назад

      करोनात शिंदेसाहेब जनतेच्या मदतिला बाहेर फिरत होते,आणि उद्धव ठाकरे घरात बसुन फेसबूकवर फुका सल्ले देत होता सोबत संजय वाझेमार्फ़त 100कोटी वसुली करत होता.आपल्या बगलबछ्याना करोनातील व्यवस्थेची कंत्राटे देवून करोडो रुपये लाटत होता.

  • @balaindian1061
    @balaindian1061 25 дней назад +1

    योग्य वेळी शिंदे साहेबनी बाण सोडला

  • @yogeshchandivade6262
    @yogeshchandivade6262 26 дней назад +21

    चांगला उपक्रम आहे मतदारांना अधिकृतरित्या विकत घेण्याचा 😂

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 26 дней назад +5

      महा गठबंधन ची चांगलीच फाटली रे

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 26 дней назад

      @@tarachandmeshram2300 ईडी लागून कपाटे
      फोडण्यापेक्षा चांगले 😢

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 25 дней назад +4

      तळफळाट करू नका !!सामान्य गरीब महीलांना थोडेफार पैसे मायबाप सरकार देत असेल तर स्वागर्ताह आहे

    • @kiranpawar897
      @kiranpawar897 25 дней назад +2

      हो,आम्ही विकले गेलो. खुश???

  • @satishkasar6154
    @satishkasar6154 26 дней назад +14

    1500 रुपयांसाठी आपला महाराष्ट्र धर्म विकू महाराष्ट्राच्या राजकीय चिखल करणाऱ्यांना थारा देऊ नये

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 26 дней назад

      @@satishkasar6154 धर्म काय घेऊन बसलाय, बहीण भाऊ नाते घट्ट होईल. आनंदी आनंद.

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 25 дней назад

      @@satishkasar6154 कोणी काही विकत नाही. भाऊ बहीण हे नाते आजारामर आहे.

    • @kiranpawar897
      @kiranpawar897 25 дней назад +2

      सचिन वाजे च्या हाताने कोणता धर्म पाळला होता 😆😆😆

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k 26 дней назад +33

    1500/- भेटले म्हणून बाई इतकी इमोशनल 🤭🤭🤭 बाई लडकी फक्त मतदान साठी... बर.. बीनडोक मुख्यमंत्री नको महाराष्ट्र ला... आणि बीनडोक अँकर पण नको...

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 26 дней назад +7

      झाली बुवा पोटदुखी कंमेंट्स मधून

    • @sachinkhanvilkar3443
      @sachinkhanvilkar3443 26 дней назад +7

      कट्टर विरोधक😅😅😅

    • @riteshmithbaokar683
      @riteshmithbaokar683 26 дней назад

      तुझा बापविकक्या मालक तर अडीच वर्ष घरी बसून कटचे पैसे मोजत होता..

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 26 дней назад

      मतांसाठी पैसे दिले, एकनाथ शिंदेनी घरचे दिले काय, जनतेचे पैसे आहेत.

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 26 дней назад

      मग तू भरू नकोस😂😂😂😂😂​@@user-ne7ns3li9f

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 25 дней назад

    मुख्यमंत्री एकनाथजी म्हटले होते 1500 rs जमा झाले की विरोधकांचे डोळे पांढरे होतील. इथे तर कंमेंट्स टाकणारेचे डोळे पांढरे झालेत.

  • @shivanigawde3474
    @shivanigawde3474 25 дней назад +1

    माझ्या account वर पण लाडकी बहिण योजने चे rs 3000/- जमा झाले.... धन्यवाद दादा

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 26 дней назад +2

    शिंदे साहेब ग्रेट

  • @Rk-gb4pu
    @Rk-gb4pu 24 дня назад

    अरे हे सगळे स्वतः साठी चालु आहे हे समजत कस नाही हे 1500 , आपल्याला आणि स्वतःला 50-50 खोके भेटण्याची धडपळ चालू आहे , 1500, 2 महिन्यात आमदार साहेब वसूल करतिल , मग परत आहे तेच चालु , स्वता पळून गेलेले हे विसरून जावं लोकां नि हे कारण आहे , अजून काहि नाहि!

  • @rameshbhanse5472
    @rameshbhanse5472 24 дня назад

    राजकारणी / नेतेमंडळी यांनी एक काम कराव या पुढे उद्योगधंदे रोजगार शिक्षण स्वच्छता बेरोजगार शेतकरी गरीब जनता या कडे लक्ष न देता निवडनुकीच्या तिन महिने अगोदर लोकांना फक्त 1500 रु दया पाच वर्ष काम करायची गरज नाही सरकार आपलेच असेल.
    वा रे सरकार
    सरकारने आपल्याला दिलेले 1500रू हे आपल्या डोक्यावर झालेला कर्ज आहे हे कुणीही विसरू नये .
    मजा करा

  • @rahulkharat1531
    @rahulkharat1531 26 дней назад +1

    Hyanna nokari nako hyanche 1500/- madhe ghar chalel waa bai changala prachar kartay .aata hya 1500/- madhe wika ha Maharashtra .

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 26 дней назад +6

    घर चांगले आहे,घरात सोफा आहे,गळ्यात सोन्याची साखळी आहे तरी दीड हजाराची भीक घेत आहे.

    • @humblepawn873
      @humblepawn873 26 дней назад +4

      भावा त्यांचे घर बघून मला तर त्या गरीब आहेत असे वाटते....पण काही 8-9 लाख पॅकेज वाल्या स्त्रियांना पण पैसे मिळाले ते चुकीचे आहे

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 26 дней назад

      तु पण फार्म भर ना रे तुला पण मिळेल जळते काय

    • @kiranpawar897
      @kiranpawar897 25 дней назад +2

      जस याच्या बायकोने भरलाच नाही फॉर्म 😆😆😆😆😆😆😆😆😆

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 25 дней назад

    गोरगरीब मागासवर्गीय दलित, आदिवासी यांच्या शिष्यवृत्तीचे 2022 पासून शिष्यवृत्तीचे मुलांचे पैसे द्यायला सरकारकडे नाहीत पण लाडक्या बहिणीसाठी पैसे आहेत बार्टी संस्थेतील 763 विद्यार्थ्यांना अजून शिष्यवृत्ती मिळाली नाही मागासवर्गीयांचे पैसे इकडे राजकीय फायद्यासाठी वळवून सत्ताधारी आपली खुर्ची वाचवत आहे

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 26 дней назад +1

    Middle class❤❤ tax payers la loota😂
    Income tax , gst tax , petrol tax 😢😢
    Bharun bhau marnar❤❤

  • @R.D.R112
    @R.D.R112 26 дней назад +6

    धर्मवीर (तिकीट)आणि कर्मयोगी (बुक) विकत घेऊ शकतो आता.👍🏼

  • @editingvideosbenner
    @editingvideosbenner 26 дней назад

    पैसे आपलेच आहेत आपल्यालाच देतात ते काय खिशातुन देत नाही

  • @sarikadabhade6082
    @sarikadabhade6082 26 дней назад +1

    Really today Indian women are freedom in financially

  • @ShankarMagar-pc5uo
    @ShankarMagar-pc5uo 26 дней назад +10

    Shinde saheb great cm

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 26 дней назад +2

    इलेक्शन कार्डचा पुरावा दिला ना? आता घरी येवून बुथ वर मतदानाला री॓क्षा पाठवणार

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 25 дней назад

      @@shashikantmhatre6286 बहिणीची काळजी भावाला. सावत्र भाऊ ढुंकून बघत नाही.

  • @asmitashivalkar798
    @asmitashivalkar798 23 дня назад

    All the best Tia aai lavali bhahot varali chi Aknath shide jidabad tuza aanadi chehara bhagitala love u

  • @madhavmoghe9041
    @madhavmoghe9041 25 дней назад

    Sundar nirnay Shinde saheb🙏

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 25 дней назад +1

    भाजपा ला मत द्या 😊

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 26 дней назад +10

    Great देवेंद्र फडणवीस साहेब 🔥🔥✌️✌️💯👌👌

  • @user-bc5sw7ur8k
    @user-bc5sw7ur8k 26 дней назад +8

    जी लोक मीडिया समोर येतात ते सरकार ची लोक आहेत...😂😂😂😂😂😂

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 25 дней назад +1

      जळाली का ??सामान्य महीलां सर्वत्र स्वागत करत आहे

    • @kiranpawar897
      @kiranpawar897 25 дней назад

      हो आहोत आम्ही. मग??

  • @nandinighanekar3967
    @nandinighanekar3967 24 дня назад

    आमच्या. बरोबर ज्यांनी केले त्यांचे झाले पण आमचे दोघी तिघींचे अर्ज मंजूर होऊन सुध्दा अजून खात्यावर पैसे अजून आले नाहीत काय करायचे

  • @Harshuchothe2127
    @Harshuchothe2127 26 дней назад +4

    शेतकऱ्यांनी कर्ज माफी घेतली तर चालते,पण महिला मात्र 1500 रू त विकल्या गेल्या, असं जे म्हणत आहेत त्यांनी आपल्या घरातील महिलांचे अर्ज भरले नाहीत वाटतं

    • @RAJESHGulhane-zi4hy
      @RAJESHGulhane-zi4hy 25 дней назад

      त्यांनी तर सगळ्यात.आगोदरच भरले असणार भाऊ❤

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 26 дней назад

    Hya aslya yojna mhanje मूर्खपणाची परिसीमा आहे....पैसे कुणाचे कुणाला देताय...aani किती वर्षे किती महिने..किती काळ देणार 😠😠😠

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 26 дней назад

    Englandchi राणी बोलली होती भाजी भाकरी मिळते नसेल तर शिरा पुरी खा. शिंदे मधील माणूस समजत असेल तर मिळालेले पैसे गोड मानून घ्या. काही जण म्हणु लागले आहेत की लगेच काढून घ्या नाहीतर BJP परत घेईल. ज्यांनी dusaryache hiskaun घेऊन दिले ttyanna asech vatat राहणार. दान दिल्याने dnyan वाढते.

  • @pawarm220
    @pawarm220 26 дней назад

    देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब महायुती ला राज्याच्या प्रगतीसाठी विजयी करा

  • @SportsBharat361
    @SportsBharat361 23 дня назад

    Nice shinde ji

  • @samuelsp204
    @samuelsp204 25 дней назад

    हाच का तो मराठी बाणा.
    इतकं स्वस्त आहे का मराठी माणसाचं मत
    थू तुमच्या जिंदगी वर

  • @user-bo2be6xn6u
    @user-bo2be6xn6u 25 дней назад

    निवडणूक आयोग कुठे आहे पैसे देऊन मत

  • @user-bc5sw7ur8k
    @user-bc5sw7ur8k 26 дней назад +2

    1500/- देऊन बसल्या जागेवरून विधानसभेचा प्रचार चालू आहे..
    पैसे मंत्री ने स्वतःचे नाही दीले..
    इकडे लाईट बिल..वाढत आहे atomatice 😂😂😂😂😂😂

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 26 дней назад

    गळयात दोन तोळयांच मंगळसूत्र आहे, = लाभार्थीचे निकष काय ते ठरवावे,

  • @Jitendra-ri5yx
    @Jitendra-ri5yx 25 дней назад +2

    शिंदे सरकार चे हार्दिक अभिनंदन गोर गरीब महिलांसाठी खुप छान धन्यवाद विरोधकाच फक्त भष्टाचार दुसर काही नाही 🙏🙏

  • @vivekaparadh-ui3pr
    @vivekaparadh-ui3pr 26 дней назад +1

    Do not sell yourself for Rs 1500/-.

  • @Vijayramrajechavan1111
    @Vijayramrajechavan1111 26 дней назад +1

    किती दिवस पैसे रानार काय होते तेवढात

    • @user-qc2jt5vg1h
      @user-qc2jt5vg1h 26 дней назад +2

      15 लाख पहिजे होते का 😂😂

  • @rameshpatil287
    @rameshpatil287 26 дней назад +6

    आम्हालाही पंधराशे आले पण मत नाही देत मत महा वीकास आघाडीलेच पंधराश्यात महाराष्ट्र थोडीच वीकियचा आहे.आठशात गुजराथ भेटते महाराष्ट्र पंधरा कोटीतही भेटत नाही

    • @rohitmahadik3466
      @rohitmahadik3466 26 дней назад +4

      Tumchya lokana fayda pan pahije pan te band pan zala pahije
      2 tondi 🤣🤣

    • @sachinkhanvilkar3443
      @sachinkhanvilkar3443 26 дней назад +2

      कट्टर विरोधक😅😅😅

    • @rohitmahadik3466
      @rohitmahadik3466 26 дней назад

      @@sachinkhanvilkar3443 ase loka chutiya astat 🤣

    • @RAJESHGulhane-zi4hy
      @RAJESHGulhane-zi4hy 25 дней назад

      तु नको देउ आम्ही तर देणार

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 26 дней назад +8

    खरेच एकनाथ शिंदे साहेब मनापासून आभार खूप छान कामे करीत आहेत

    • @akshaydeokate4662
      @akshaydeokate4662 26 дней назад +3

      Unbiological

    • @user-wf2dp8ml2g
      @user-wf2dp8ml2g 26 дней назад +3

      या अगोदर समृद्धी महामार्गाचा घोटाळा केला आता नवीन महामार्ग देव दर्शनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करायला करत आहेत

  • @pratibhagulavani4951
    @pratibhagulavani4951 25 дней назад

    मग तुम्ही द्या ना जास्त सगळ्याना

  • @chandanrathod-fb7yt
    @chandanrathod-fb7yt 26 дней назад

  • @makarandgaikwad6952
    @makarandgaikwad6952 26 дней назад

    मुंबई तक विनंती! नवी मुंबईतील मराठा बहुजन समाजातील बेघर महिला कुटुंबांना सार्वजनिक शौचालयाच्या नळाचे पाणी प्यावे लागत असल्याने सोशल मीडिया वर बातम्या प्रसारित होत आहेत.मुख्यमंञी शासनास प्रश्न विचारून बोलत करण्यासाठी विनंती

  • @ArunaLokhande-yp5zj
    @ArunaLokhande-yp5zj 25 дней назад

    याची,दे हीयाचीडोळा,कोणताही,भेदभावनाही

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 26 дней назад +5

    सखे भाऊ पण आयुष्यात 1500 rs ओवाळणी गरिबी मुळे देऊ शकत नव्हते, आजही देऊ शकत नाहीत. ते काम एकनाथने केलें.... ग्रेट भाऊ... आनंद दिघेसाहेबांचा खरा चेला.....

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 26 дней назад +1

    ताई आता 1500 रु घ्यायला अति आनंद होईल पण जर का पुन्हा चूकून हे शिंदे,अजित,फडणवीस यांचे सरकार सतेवर आले तर नक्कीच जिवनाआवश्यक वस्तूचे भाव वाढणार हे नक्कीच तेव्हा अती उत्साह होऊ नका अन्यथा पुढे महागाईला लढा दयावा लागेल हे नक्की

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 26 дней назад

      Ho muslim hruday vakdya tujh बेरोजगार च घटाच चालवणार 😂😂

  • @umeshmore9425
    @umeshmore9425 26 дней назад +5

    ओन्ली महाविकास आघाडी पैसांसाठी नाही हिंदुत्वासाठी

    • @vijayaughade440
      @vijayaughade440 26 дней назад +3

      Mva an hindutwa? What a joke!

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 26 дней назад +2

      मुस्लिम हृदय सम्राट उठाठेव😂😂

    • @RAJESHGulhane-zi4hy
      @RAJESHGulhane-zi4hy 25 дней назад

      मि पण हिंदू आहे पण मत शिंदे साहेबांना जय बि जे पि

  • @amolchavan3624
    @amolchavan3624 26 дней назад +4

    Aamhi nahi denar mat merbhani nahi keli

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm 26 дней назад +2

    1500 rs mhnjé bhik

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 26 дней назад +7

    तुमच मत तुम्ही 1500 रु विकलं हे राजकारणी तुम्हाला कसे विकत घेतात हे उत्तम उदाहरणं पण ताई तुम्ही स्वाभिमान विकला आहे हे पैसे सरकारचे नाही जनतेचे आहे हे लक्षात ठेवा. यावर सुप्रीम कोर्टाने काय मत व्यक्त केले ते पहा

    • @prashantk2856
      @prashantk2856 24 дня назад

      Agree ahe tujh bolan but nete paise khatat 60 varsha khalle tevha pan bolaych hot but jar yani dile paise jantela tyat kay bigdle garib baykan tyachi kimat kalate ..kiman lokana tari paise bhethle nahitar netyani swiss banket takle asate te tula chalale asate

  • @yogendramuzumdar3332
    @yogendramuzumdar3332 26 дней назад +1

    Tai shrimamant zhalya. Tai khup khush zhalya thodya divsasathi.aage aage dekho hota hai kya. Nantar paise nahi aale tar vichar badlu naka.

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 26 дней назад +3

    हिला नक्कीच दहा हजार दिले असणार शंका वाटतेय ना

  • @shobhavinchu1070
    @shobhavinchu1070 25 дней назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ravindrayadav8831
    @ravindrayadav8831 26 дней назад +8

    एकनाथ शिंदे लय शहाणा त्याच्या आईचा दाणा

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 26 дней назад

      तुला पण आई आहे बाबा. आई बद्दल असे वाईट कशाला बोलतोस?

    • @sachinkhanvilkar3443
      @sachinkhanvilkar3443 26 дней назад

      तुझ्या आईचा दाना.. बुडाला लागली आग...

  • @premkumarwaghmare4059
    @premkumarwaghmare4059 25 дней назад

    Balance 19,000 ahe Patil Madam cha, Amche TAX che paise Udla

  • @SurajMote-jl3sd
    @SurajMote-jl3sd 22 дня назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 26 дней назад

    लोक हो ekach लक्षात ठेवा आपल्याला महिन्याला 10-20 hazar दिले तरी कमीच पडणार. Hi रक्कम म्हणजे दिलेला मदतीचा हात आहे tyala प्रेमाने हातात घ्या na ki hatat gheun odhun padu naka.
    Aaplya garaja bhagavanyasathi kasht hi kara.
    Jay BHAVANI
    Jay Jijaoo
    Jay Shivray
    Jay ShriRam

  • @vanita7813
    @vanita7813 26 дней назад

    शीदे फडणवीस यांना मतदान करू नका

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 24 дня назад

    Jai mhayuti

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 25 дней назад

    गावचा सरपंच ज्याची गाडी बंगला 2 फ्लॅट तरी तो दारिद्र्य रेषेखाली
    आणि ज्याच्याकडे काही नाही गावात साफसफाई करतो तो करोडपती असल्या योजनांचा फायदा जास्त करून श्रीमंत लोकच घेतात
    काय साली पद्धत😂

  • @suraj_sanap_717
    @suraj_sanap_717 26 дней назад +1

    मी 15 ऑगस्ट च्या दिवशी फॉर्म भरलेले आहेत मला पैसे येतील का

  • @sameerraut8535
    @sameerraut8535 26 дней назад

    15 lakhache 1500 kele tyat itka kay anand manaycha lokani🤣

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 26 дней назад

    ताई च घर तर फारच सुंदर आहे