पुनर्जन्म भाग - ८ मृत्यू आणि पुनर्जन्म या मधल्या काळात नक्की काय करते पिठावर नक्की काय उमटते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024

Комментарии • 586

  • @amarwagh7993
    @amarwagh7993 3 года назад +11

    साहेब,खरोखर च खूपच
    सखोल माहिती.पिठावर उमटलेले चिन्ह मी पाहिलेत.माझी आई फार नाही,पण माझे वडील बऱ्याच वेळा स्वप्नात येतात ते कीर्तनकार होते.ते संत गाडगे बाबांचे अनुयायी होते.त्यानी भिवाळी(वज्रेश्वरी)येथे आदिवासी मुलांसाठी शाळा काढली कधीही त्यातून पैसे कमवले नाही. त्यागमय जीवन जगले.माझी आई गेली तेव्हा तिचा देह,अंम्बूलंस मधून पाठवला व स्वतः कीर्तनाला अगोदर गेले जे पूर्व नियोजित ठरलेले होते.

  • @ashokmutalikdesai7931
    @ashokmutalikdesai7931 3 года назад +12

    गुरुजी आतापर्यंत पुनर्जन्म हे सगळे भाग खूप उत्कंठा वाढ वणारे होते, प्रत्येक भाग कधी येतील असे वाटत होते. अविस्मणीय आहेत एवढा प्रचंड ज्ञान एवढा अभ्यास अहाहा तुम्हाला शतशः धन्यवाद 🙏🙏🙏

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 3 года назад +8

    पिठावर चिन्ह,पावले ,, शिवपिंडी,स्पष्ट उमटलेली मी अनेकदा पाहिले आहे त्यामुळे विश्वास ठेवणं भाग पडले.

  • @spupadhye8842
    @spupadhye8842 3 года назад +11

    ★🙏 सर , वरील निदान खरे आहे. दिव्याचा बैठक पूर्ण बंद असतांना पिठावरती पाऊल खूणा उमटतात. आणि स्पष्ट दिसतात.★ या गोष्टी वरती माझा पूर्ण विश्वास आहे.★

  • @balasahebpatil3254
    @balasahebpatil3254 3 года назад +3

    छान माहिती..💐 🌻🙏 जय श्री राम💐
    💐उँः नमः शिवाय💐
    💐🌻 हरे राम हरे कृष्ण💐🌻

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 3 года назад +1

    सर तुम्ही सांगितलेली गोष्ट अगदी खरी आहे पिठावर काहीतरी चित्रं उठणे आज पंधरा दिवस झाले माझ्या शेजारच्या वाहिनीचे निधन झाले ऐक मुलगी बारावीत आहे मुलगा अकरावीत आहे आणि त्या करोनाची लागण होऊन गेल्या मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे पिठावर ऊॅमः अगदी ठसठशीत ऊठले होते त्या फार लहान असल्यापासून सोमवार चे ऊपवास करायच्या आणि त्या गेल्या ही सोमवारी अगदी खरं आहे

  • @mangalthorat3398
    @mangalthorat3398 2 года назад +2

    पिठावर वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे उठतात त्याबद्दल mahiti सांगा, तुमचे सगळेच व्हिडिओ khup माहितीपूर्ण असतात 🙏

  • @prakashadsul6498
    @prakashadsul6498 3 года назад +1

    🙏 जय हरी.
    होय.तुम्ही सांगितले ली पिठाची रांगोळीवर चिन्हं उमटतात.हे सत्य आहे.आमचा अनेक जणांचा अनुभव आहे.
    मुळात पाहिले तर श्रध्दा ही आंधळीच असते पण तर्क करितबसणे हे मुर्खपणाचे लक्षणं.
    प्रचितीविना बोलणं व्यर्थ.

  • @vamanpalvi8824
    @vamanpalvi8824 3 года назад

    गुरुजी ही माहिती अडाणी माणसांकडून फक्त ऐकून होतो पण जेव्हा व्हिडीओ ऐकला तेव्हा खरोखर मनाला पटलं की ह्या गोष्टीखऱ्या वाटल्या मी विचार करतो की माहिती मन प्रसन्न होईल अशीच माहिती देता जय साईराम.

  • @rajashrijoshi3168
    @rajashrijoshi3168 3 года назад +2

    मी हा अनुभव घेतला आहे , माझी आजी वारली तेव्हा गायीची पाऊल दिसली , वडील वारले तेव्हा बाळाची पाऊल दिसली आणि आई वारली तेव्हा पक्षी दिसला , तुम्ही छान माहिती सांगतात . धन्यवाद

    • @तानाजीमालुसरे-ध4द
      @तानाजीमालुसरे-ध4द 2 года назад

      माझा मोठा मुलगा वारला तेव्हा ओम ऊमटले होते, ते खरे असेल काय. फोटो अपलोड करू शकत नाही कारण ईथे ती ओपशन नाही. 🙏

  • @asdff4866
    @asdff4866 3 года назад

    Khup.chan.mahiti.sangitli.tumche.aabhari.aahot.jay.shreeram

  • @pushparokade636
    @pushparokade636 3 года назад +14

    सर...सगळ्यात आधी तुम्हाला हॅट्सऑफ कारण इतका अभ्यास तुम्ही केलाय👌so good.. आणि आमच्या कडे एक असा प्रकार आहे की जी व्यक्ती गेली आणि तिचा जर टाइम वेळ चांगली नसेल तर पिठाचे पुतळे करतात .लन ते का करतात हे नाही माहीत.जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा

  • @shailadeokar2348
    @shailadeokar2348 5 месяцев назад +2

    माहीती पटली.मागील मे महीन्यात माझ्या पतीला देवाज्ञा झाली.मला त्या पीठावर बाळ रांगतो तश्या अवस्थेत उमटलेले होत.माझे पती अतीशय भोळे होते.या युगात तस असण म्हणजे शापच वाटला. अतीशय सरळ मार्गी कुणाच कपट न ओळखणे डवपेच खेळता न येणे. असे ते होते वडीलोपारजीत मालमत्ता सुध्दा फसवुन भावंडांनी लुबाडली.मी गरीबीचा काटकसरीत संसार केलाय.पण तुळजाभवानी ची कृपा चांगली कर्मे या मुळे माझा मुलगा बी टेक झाला अमेरीकेत M.S. केल थीसीस केल आज लेबल मेनेजर आहे. मुलगी सुध्दा डायटीशेन झाली.सासरी सुखात आहे.ही आमच्या चांगल्या कर्माची फळ आहे.

  • @vandanasankhe1233
    @vandanasankhe1233 3 года назад

    माहिती खरी आहे माझे वाफील गेले 8 जाने 2008 त्यावेळी मी असं पीठ ताटलीत पसरवून ठेवलं होतं त्यावर फुलपाखरू चं चिन्ह आलं होतं

  • @sonaliutekar7629
    @sonaliutekar7629 2 года назад +1

    जय श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या प्रतिचे निधनानंतर पिठात काही च नाही उमटले तर काय समजायचे

  • @vaishalishinde7290
    @vaishalishinde7290 3 года назад +6

    🙏श्री स्वामी समर्थ🙏
    खूप छान माहिती दिली आहे सर

  • @asawarihatkar1878
    @asawarihatkar1878 3 года назад +1

    Ur all videos related this very my favorite subject punarjanma

  • @rupalijanugade3035
    @rupalijanugade3035 3 года назад +12

    आत्ता च्या पिढी साठी खुप महत्वाची माहिती आहे सर.धन्यवाद . माझ्या पती च्या मृत्यू नंतर पिठावर पिंड उठली होती.

  • @surekhashingade9803
    @surekhashingade9803 3 года назад

    धन्यवाद सर चांगली माहिती देता.

  • @MsHimani123
    @MsHimani123 3 года назад +31

    माझ्या भावाच्या मृत्यु नंतर पीठावर पाय उमटले होते. मी स्वतः हे बघीतले आहे. त्या नंतर ९ वर्ष १३ दिवसांनी मला मूलगा झाला. तो अगदी भावासारीखा दिसतो. त्याचे आवड निवड भावासारखी आहे. भावा चा मृत्यु व मूलाचा जन्म महीना एक आहे

    • @MsHimani123
      @MsHimani123 3 года назад +1

      @@manishachaudhari1117 Mag tyana Punarjanm ghyayla khup vel lagel , sarv yoni tun tyancha pravas honar nantar te janm ghenar, may be

    • @manishachaudhari1117
      @manishachaudhari1117 3 года назад

      @@MsHimani123 nahi , mala as vatat ki paramata tiacha aatmayla aadhi kahi divas praghad shanti denar v magach janam denar kiva moksh tari denar 🌹

    • @manishachaudhari1117
      @manishachaudhari1117 3 года назад +3

      The dark night Tumhi me be sangata, tumahla kadachit mahit nahi please ti comments dilit kara

    • @MsHimani123
      @MsHimani123 3 года назад +1

      @@manishachaudhari1117 Tumhi ekda. Bhagwad Gita read kara tumhala sarv clear answer miltil.
      Me vachali ahe

    • @manishachaudhari1117
      @manishachaudhari1117 3 года назад

      @@MsHimani123 bhagvat gite madhe pawlanchya thesanche baddal kahich nahi sangital , aani maze vadil tar somvari varle hate, tyanchepan kontech these navte aale, manhatat magun sudha somvari maran nahi yet v maazi aai anant chaturatichya divsi gele hoti 🙏

  • @sadhanadixit-yx6vw
    @sadhanadixit-yx6vw 4 месяца назад

    खर आहे चिन्ह उमटतात माझे सासू सासरे गेले तेव्हा प्रत्यक्षात पाहीले आहे तुळस व त्रिशुल स्वस्तिक उमटले होते

  • @vandanabakade1261
    @vandanabakade1261 3 года назад +1

    Nice video. Ho pithavar Chinha umatlela 3 vela baghil ahe me. Mazya ajichya Veli Gai che khor (payache Chinha) ,bhavachya Veli mansachya payache Chinha ani vadilanchya Veli ek veglech shashtra Chinha (nangara sarkhe) umatale hote.

  • @nalinimawle733
    @nalinimawle733 4 месяца назад

    खूपच छान

  • @mahiwavhal9070
    @mahiwavhal9070 2 года назад +1

    माझ्या सासूबाई वारल्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा चेहरा गव्हाच्या झाकलेल्या पिठावर उमटला होता. आम्ही पिठाचा फोटो काढला आहे. 2020सप्टेंबर ची गोष्ट.

  • @satyajitapatel2217
    @satyajitapatel2217 Год назад +1

    Majhe baba 4 june 2023 la varle..te Swami Samarth na manayche Ani pitha varti Swami Ani kavla doni umatle hote..Teva pith prakar khara aahe ..mi photo pn kadhle aahet😊

  • @ashwinimali4349
    @ashwinimali4349 2 года назад

    Ho sir majhe vadil varle tevh's mi tera varsanchi hote mi ani aaine gol pith karun thevle hote tyavar 3 Paule utli hoti lahan balachi mi svta pahile ahe mi ek varshane tumcha video baghte karan mi atta mobile ghetla mhanun sir tumhi asech chan video banvat ja khup khup dhanyawad 🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @mangalasahare2761
    @mangalasahare2761 4 месяца назад

    Ho guruji he khr ahe maza pati nahit ata ya jagat pn tyanche paul he jscha ts umtlel hot 9 divsani ache Karn ky plj sana

  • @nishabhosale6513
    @nishabhosale6513 3 года назад +5

    Sir.tumchya navatach Aanad aahe mhanun tumhi sarvanna aanand samadhan detat.lakh lakh dhanyvad sir.ashich uttam mahiti det rara hich echa.🙏

    • @selakadam2188
      @selakadam2188 3 года назад

      31 जानेवारी 2006 मध्ये स्वर्गवासी झाले पिठावर मोर पंख हे चित्र आले होते तराई 11 मे 2020 मध्ये स्वर्गवासी झाली तेव्हा पिठावर ओम हे चित्र आले होते पण ते नागासाकी ही दिसत होते.

  • @rdavare5383
    @rdavare5383 3 года назад +17

    माझी आई गेली तेव्हा तुळस आली होती आणि सासरे गेले तेव्हा पाऊले उमटली होती या गोष्टीला मी स्वतःच साक्षीदार आहे कारण मी स्वतःच दिवा ऊचलला होता जय साई राम

    • @pradnyadamodar8620
      @pradnyadamodar8620 3 года назад +2

      दामोदर.
      दोन मे रोजी माझ्या सासरयांच निधन झालं तेव्हा पिठावर घराचा आकार आला होता.
      जय स्वामी समर्थ॥

    • @manishachaudhari1117
      @manishachaudhari1117 3 года назад

      R Davareji maza asiche kontech thase umatle navte , yaach kay arth asel

  • @rupeshshindeofficial7180
    @rupeshshindeofficial7180 3 года назад +1

    छान माहिती..

  • @bendresr561
    @bendresr561 3 года назад +3

    Khup chan mahiti dili sir tumhi. Thank you .. Om sai Ram sir.

  • @SavitaMoze-f9f
    @SavitaMoze-f9f 25 дней назад

    Ho me pahile aahe mazya sasu chya mrutyu nuntar pithaver panatee che chitra umatale hote tyach kaay artha aasel plzz mahiti sangavi

  • @vandanadiwate7945
    @vandanadiwate7945 3 месяца назад

    Bhot ache thse pach chi utle hote

  • @poojaghirnikar8043
    @poojaghirnikar8043 3 года назад +1

    सर, माझ्याच बाबतीत एक घटना आहे.माझी सर्वात मोठी बहीण गेली.तिच्या मृत्युनंतर १३ महिन्यांनंतर माझा जन्म झाला.गंमत म्हणजे ,माझी आई म्हणते कि तु तेराव्या महिन्यात जन्माला आलीस.जनरली, नऊ महिने नऊ दिवस लागतात जन्म घ्यायला. माझ्यापेक्षा २ वर्षांनी मोठी असलेल्या बहिणीने ज्योतिष शास्त्रात पी.एच.डी. केली आहे.माझ्या सर्वात मोठ्या बहिणीच्या कुंडलीत तिच्या मृत्यूच्या वेळेस जशी ग्रंह दशा होती, जवळपास तशीच ग्रहदशा माझ्या जन्माच्या वेळेस होती...आता ह्याला काय म्हणावं
    म्हणजेच तिच्या मृत्यूच्या वेळेस चे ग्रहमान माझ्या जन्माच्या वेळेस, म्हणजे जन्म कुंडलीत आहेत.

  • @kalpanakamble9957
    @kalpanakamble9957 3 года назад

    नमस्कार सर मी तुमचा हा व्हिडीओ बघितला तर तुम्ही विचारले की माणूस वारल्या नंतर आपण जी तेलाची बत्ती लावतो दहा दिवस. तर माझे दीर आता 12 आॅगस्टला वारले तर आम्ही गुलाल पसरवून त्यावर बत्ती ठेवली होती तेव्हा तिथे पायाची बोटे आणि मोरासारखे चित्र दिसत होते.

  • @manjushaacharya5642
    @manjushaacharya5642 3 года назад +4

    धन्यवाद सर माझ्या पतीचे निधन झाल्यानंतर आम्ही ठेवलेल्या दिव्याच्या खाली मीन राशीचे प्रतीक म्हणजे दोन मासे याचे प्रतीक उमटले होते याचा अर्थ काय आणि ते शुभ चिन्ह आहे का अशुभ याची माहिती पाहिजे

  • @smithagujar1879
    @smithagujar1879 3 месяца назад

    Ho sir sadhya 2 mahinya aadhi maji SasuBai expired jhalya...mi swata ha pithavar chinha umatlele pahile aahot....tyamule aapan he manya karu shakto....🙏

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 8 месяцев назад +1

    Thawar tel sandte baryach vela

  • @anuradhabhosale1700
    @anuradhabhosale1700 2 года назад

    Ho sir,माझे आजोबा expire झाले ( आईचे वडील) तेंव्हा पिठावर चिमणी चे पाउल उमटलेले majya आईने पाहिले....

  • @janhavigurav8187
    @janhavigurav8187 2 года назад

    माझे आई आणि बाबा दोघेही ऑक्टोबर २०२१ मध्ये १५ दिवसांच्या अंतराने गेले.आईची पाऊले आणि बाबांचे डोळे स्पष्ट उमटले होते पि ठा मध्ये.आम्ही फोटो ही काढून ठेवले आहेत.

  • @sandipkumbhare1094
    @sandipkumbhare1094 3 года назад

    हो सर माझी आजी मेल्यावर पिठावर लहान मुलाचे ठसे उमटलेले होते ही गोष्ट खरी आहे

  • @milash1
    @milash1 3 года назад

    Mi shraddha..mazys wadilanchya divyskhalti pithat pawale ( 2 pay) Umatilla hoti....hyacha arth Kay ahye plz?

  • @sunitapatil1283
    @sunitapatil1283 3 года назад

    Khup chan mahiti aahe om sai Ram

  • @pratikkakade9278
    @pratikkakade9278 3 года назад +2

    पिठावर कोणतेच चिन्ह उमटले नाही तर त्याचा काय अर्थ होतो सांगाल का?

  • @vandanamoghe3567
    @vandanamoghe3567 3 года назад +2

    Sir khupch interesting ahe he sagal

  • @samruddhishinde1463
    @samruddhishinde1463 3 года назад +3

    खूप सुंदर माहिती. पहिल्यांदा ऐकते. सर तुम्ही पुढच्या व्हिडिओ उत्सुकता वाढवता

  • @ashokdeshmukh8723
    @ashokdeshmukh8723 Год назад

    गोपीनियटीसाठी नाव सांगत नाही पण माझ्या मित्राचे वडील वारल्यानंतर पिठावर धार्मीक चिन्ह होते

  • @varshagodse1261
    @varshagodse1261 3 года назад +1

    माझे सासरे वारले त्यानंतर मी व आमच्या नातेवाईकांनी अनुभवले आहे. पिठावर वाघाचे पंजे उमटलेले. आणि ते बोलत पुढचा जन्म दिला तर वाघाचा दे. ते कुठल्याही आजाराने वारले नाही. 20 दिवस त्यांनी अन्न वर्ज्य केले. होते

    • @kirtisonawane4524
      @kirtisonawane4524 3 года назад

      Apan jasa Sankalp manat karto...kiva jase chintan krto tasa janm aplyala bhetato..👍

  • @SRP2905
    @SRP2905 3 года назад

    नमस्कार मी सोहम पावले पंढरपूरहून सांगतोय
    माझे आजोबा वारले तेव्हा महादेवाची पिंड उमटली होती. आणि ते महादेवाची आपार सेवा व भक्ती होती. त्यामुळे आम्ही अर्थ असा लावला आहे की ते महादेव यांच्या चरणी विलीन झाले आहे .
    नंतर आजी वारल्या नंतर पक्षी उमटलेली होती .
    नंतर काका वारल्या नंतर बाळ उमटलेले होते .
    नंतर काकू वारल्या नंतर बाळ उमटलेले होते......

  • @smitavishrup3842
    @smitavishrup3842 3 года назад +10

    पिठावर जे वेगवेगळे चिन्ह उमटतात त्या प्रत्येक चिन्हांचा अर्थ सांगा

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 3 года назад

    खरच छान माहिती दिली ! हृदयापासून नमस्कार !👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyadolas6071
    @vidyadolas6071 3 года назад

    हो सर.आता माझा महिन्यांपूर्वी भाऊ अचानक गेला.तेव्हा नवव्या दिवशी टोपली खाली पिठवर ठेवलेली पणती अचानक काही काळ खूप प्रज्वलित झाली आणि दहाव्या दिवशी सकाळी आम्ही ते सगळ उचलायला गेलो तेव्हा त्या पिठावर स्पष्ट एक वक्र रेष आणि तिच्या बाजूला दोन डोळ्यांच्या आकाराचे ठिपके दिसत होते. याचा अर्थ जर तुम्ही सांगू शकलात तर खूप मदत होईल.

  • @suniljoshi6611
    @suniljoshi6611 3 года назад +1

    माझी बहीण चार, पावणेचार महिन्यांपूर्वी देवाघरी गेली. पण पहिल्या दिवशी दिवा लावला गेला नाही,व लांकङाऊनमुळे कोणतेही विधी केले गेले नाहीत, तर काय करावे?पुनर्जन्म किंवा काय झाले असेल हे कसे कळणार?

  • @komalkushte4784
    @komalkushte4784 2 года назад

    माझ्या सासूबाई 15दिवसापूर्वी स्वर्गावासी झाल्या... पिठावर पाऊल खुणा उमटल्या होत्या... याचा अर्थ काय ते pls सांगा.

  • @sharadasonawane4547
    @sharadasonawane4547 3 года назад +4

    जय साई राम 🙏
    माझी आई 11 मे ला
    स्वर्गवासी झाली.
    आमच्याकडे सुध्दा त्या पिठावर पाऊले दिसली आणि आई चे एक जोडवे सुध्दा मिळाले आहे. याचा अर्थ काय आहे हे आम्हाला कळाले नाही. थोडी माहिती मिळेल काय
    🙏

  • @jayupawar8214
    @jayupawar8214 3 года назад

    Maji Aai ch Om umatla aahey tyacha Arth sanga plz

  • @rekhatambe4318
    @rekhatambe4318 3 года назад

    Farch sundr mahiti.sir.🙏🙏🙏

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 3 года назад +1

    मी ह्यावर रिसर्च करीत आहे !👍👍🙏🙏🙏🙏😉

  • @revatitiwari3009
    @revatitiwari3009 3 года назад

    Ho हे खरे आहे

  • @damayantipawar7002
    @damayantipawar7002 Год назад

    पाहिल्या आहेत तर सर त्यांचा काय अर्थ होतो. . पिठाच्या रोगोळीवर ठसा उमटने. ..

  • @sampadapokle592
    @sampadapokle592 2 года назад

    Maze aajoba 23/3/22 rozi Deva ghari gele tevha aamihi pan pahile ki paule aali aani hyachya var maza v mazya parivaracha vishvas aahe

  • @bhavnagandhi9985
    @bhavnagandhi9985 18 дней назад

    माझे मि गेले यावेळी पीठ ठेवले नव्हते तर समजेल का कोणत्या जन्मी गेले आहे

  • @ujwalasalunkhe4398
    @ujwalasalunkhe4398 2 года назад

    Mi bhrpur Vela phile .... Pn mje papa accident ne 8 Jan la 2022 la off zale tynchi date body gavi nehli karya sati amhipn Kel sagl pn papanche khi chinch nhi umtle yachaa arth ky ahe reply sir

  • @santoshhumbe6369
    @santoshhumbe6369 3 года назад +1

    हो सर मझी पत्नी वारलीत्यावेळी आणि अनेकदा पाहीलेले आहे की अशा काही प्राण्याच्या पाऊल खूना लागलेल्या होती त्या पीठावर.

  • @nitinjadhav6791
    @nitinjadhav6791 3 года назад

    Maze vadil ata varle ashadi ek divshi corona mule tyanche chinh vittal rakhumai ase ahe 😭😭😭😭 tar amhala tumi sanga ya chinha magcha hetu kay ahe

  • @sandeepshikare3964
    @sandeepshikare3964 3 года назад

    Me andha shradhha pasravat nahi pan maza vadilanchi death zali tyacha ek athavda agodar me tyancha sobat zopaycho ani te mala sagla sangat hote ki tyanna konitari gheun jayla yet ahet ani avghya 7 divsat tyancha mrityu zala tyancha varna me tumcha samor karu shakat nahi karan mala mahit ahe he bahutek lokanna khote vaten maza vadlancha mrityu nantar pithavar pakshachye panje hote ani te me swatah pahile ahet tya divsa nanter me vishwas thevto ke asa nakkich kahi tari ahe je aplyala mahit nahi pan nakkich ahe

  • @vandanagadhireroyalfood
    @vandanagadhireroyalfood 3 года назад

    माझे पती गेले,त्या रात्री मला आणि मुलीला एक सारखे स्वप्न पडले,प्राणी घरात उंब्र्यातून ऊजव्या बाजूने आला पूर्ण घरात कडे कडेने फिरून ,उंब्र्यातुन डाव्या बाजूने बाहेर गेला. काळया रंगाच्या,शेपटी पांढरी,,उंची,,घरात चालायची दिशा,मी सांगायचे पुढे मुलगी ,पुढे,मी,परत मुळगितर हुबेहूब सगळे,हे कसे .a

  • @techtuber3636
    @techtuber3636 3 года назад +2

    🙏सर. माझी आजी दोन महिने झाले वारली आहे. त्या वेळी आम्ही पीठ झाकुन ठेवले होते पण त्या पीठावर काही ही चिन्हे उठली नाही असे काॽ

  • @surekhadhabekar3120
    @surekhadhabekar3120 3 года назад +5

    बरोबर आहे सर माझ्या वडीलांच्या वेळी पाऊले दिसत होते ओम साई राम 🙏🙏

  • @purvachandekar8319
    @purvachandekar8319 3 года назад

    Sir daha divas aapn deeva thevto tar tyaa deevyache jot cha marfat gelelya vyaktichi manashtiti kalte ka.? karan majha baghnyaat kahi jananche joth shant aastate. tar kahijananche joth phad phadat aaste.

  • @tejaskhamkar2051
    @tejaskhamkar2051 3 года назад +1

    खूप छान माहिती आपल्या परंपरेला धरुन जी काही माहीती आहे ती अशीच देत राहा

  • @shwetajadhav6176
    @shwetajadhav6176 3 года назад

    देहदान करणे योग्य की अयोग्य

  • @monalideshpande9410
    @monalideshpande9410 3 года назад

    Mazya babanchya babtit anubhav aala maze vadil gelet tevha tya pithavr mansacha sacha umatla hota chakka purna mulacha sacha hota v mala mulga zala thyanche varsha srhadhha zalyavr maz magna jamla v mala lagech mahinya bharane divas rahile v mulga zala mala ,mazya vadilanchya kamrevr he chinha hota he mazya mulachya kamrevr ti janma khun aahe

  • @kishorewaidande5602
    @kishorewaidande5602 3 года назад

    खुप छान माहिती दिलीत सर, धन्यवाद

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 4 месяца назад

    Om Sai Ram Sir.Nice video.

  • @nikhilchoughule2483
    @nikhilchoughule2483 3 года назад

    मृत्युच्या वेळी जी पुण्यचक्र कुंडली तयार होते ज्यावरुन आत्म्याच्या पुढील वाटचालीचा वेध घेता येतो त्या पुण्यचक्र कुंडीतली सर्व बारा स्थाने आणि मृत्युनंतरचा आत्म्याचा पुढचा प्रवास कसा होतो आणि त्याचा पुढचा जन्म किंवा मोक्ष कसा मिळु शकतो यावर पण एका मोठा व्हिडीओ बनवा.

  • @sandhyasmejwani9687
    @sandhyasmejwani9687 3 года назад

    सर हे सगळे खरे आहे .ओम साईराम

  • @deepalipatil1551
    @deepalipatil1551 2 года назад

    आपण खूप अभ्यासू आहात...

  • @deepalisutar2699
    @deepalisutar2699 3 года назад

    १ वर्षापूर्वी वडिल गेले तर. त्या ची पाऊले उठले
    याच् काय अर्थ आहे please sangal ka...
    Jai shrikrishna

  • @ashoksaykar333
    @ashoksaykar333 2 года назад +1

    माझी आई गेली.पिठावर दोन पाऊले एक पुढे आणि एक मागे ,वर बोटे अशा स्वरूपात उठलेली होती.

  • @rupak1011
    @rupak1011 2 года назад

    Sir mazya patiche nidhan 1 dec 21 jhale pithavar lahan balache pavul disale yacha ky arth

  • @omthestream9295
    @omthestream9295 Год назад

    माझे सासरे फेब्रुवारी १४/२००५ ला वारले आणि मी २००५ ऑगस्ट ला गरोदर राहिली आणि मला मुलगा झाला म्हणजे काय असेल

  • @sujatasakore2830
    @sujatasakore2830 3 года назад

    Mazi aai 18aug 2021la expired zali ahe tiche dekhil paul nigali bangdi tassel. Ekdam spast shivay 3 day kel ami te

  • @ranigade3623
    @ranigade3623 2 года назад

    ho baba 26 - 6-2022 la maza bhau mohancha aksdiant zala hota ani tevha pithavr ॐ असे होते

  • @bhairavnathdolas6995
    @bhairavnathdolas6995 3 года назад

    माझा हा ताजा अनूभव आहे माझा चूलत भाऊ कोरोना ने गेला तूम्ही सांगीतले प्रमाणे आमच्या ईकडे कूंकाचा प्रयोग केला जातो तर त्यावर लहान बाळाचा उजव्या पायाचा ठसा उमटलेला. या वर आपले मार्गदर्शन अपेक्षित आहे

  • @harshalasakpal8564
    @harshalasakpal8564 2 года назад

    हो, माझे काका जेव्हा वारले तेव्हा आम्ही पिठावर लहान बाळाचे दोन पावलं उमटलेली पहिली होती..... अजून हि ते आठवल तरी खूप आश्चर्य वाटत हे कसं होत ते अजून हि माहीत पण.. हे रिअल घडलेलं आहे

  • @anantkhale9678
    @anantkhale9678 3 года назад

    hello sir mala ek vicharaych she lahan mul jeva jamala yet teva sathi yete ka kharach ani kon aste ti ani ti je bhavishya lihite te kas mahit padel karan mala ratri kahi tari padlyacha avaj ala me uthali tar kon navat maza mulicha pachavi la he me maza aaila sangital tar ti mhante sathi ali hoti plz sir sanga

  • @smistachavan7629
    @smistachavan7629 3 года назад

    फार छान माहिती सांगता सर ओम साई राम

  • @venusservices4813
    @venusservices4813 2 года назад

    माझा आईचा मृत्यु १७.०८.२०२२ ला झाला. मृत्यु नंतर पिठावर जो दिवा लावला होता. त्या खाली फुलाचे चिन्ह उमटले होते. मी स्वत: ते पाहिले आहे.

  • @darshanarajapkar4799
    @darshanarajapkar4799 Год назад

    सर माझे वडील गेल्या वर्षी 22 जानेवारी 22 ला गेले आणि दुसऱ्या दिवशी पिठात हातचे ठसे किंवा पावलानलंचे उमटले याचा अर्थ काय असावा

  • @Artist_G3
    @Artist_G3 3 года назад +13

    उत्कंठा वाढवताय खूप ... Sir, पट पट टाका की videos 😀 एक तर lockdown मुळे निवांत असतोय आम्ही 😂

    • @sunitarane4955
      @sunitarane4955 3 года назад

      माझ्या सासू बाई वेळी पीठ ठेवलं होत त्यावर कमलाची पाकळी आली होती कमळाचा फुल दिसत होत

  • @sujatakamble3619
    @sujatakamble3619 3 года назад

    धन्यवाद सर छान माहिती दिल्या बद्दल.माझे वडील मागच्या वर्षी १७/२/ २०२० गेले.त्याचं ओम आणि स्वस्तिक आल होत. त्याबद्दल थोड सांगा.

  • @chhayapinjarkar6191
    @chhayapinjarkar6191 2 года назад

    हो आमच्या कडे सुद्धा पाव
    ले स्पष्ट दिसली

  • @milindkamble8413
    @milindkamble8413 3 года назад +1

    Sir mazya Aai che mrutyu covid mule zale hote tya mule kuthlahi dharmik vidhi n krta pret govt. Niyama nusar antim vidhi karnyat aalela hota.... Tya tantar 3 ra divas kiwa 13 wa pn ajun karnyat aalela nahi tri.... Aapn krupaya upay sangawa.....

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  3 года назад

      Apan maz yach cahenl var taklela vdo pahava scroll kara sapdel

    • @milindkamble8413
      @milindkamble8413 3 года назад

      @@AnandPimpalkarsAnandiVastu sir mla pls. Tumcha no. Dya mla kahi mahtvpurn bolyche aahe tumchya sobt

  • @smitapatange4615
    @smitapatange4615 3 года назад +2

    I mother-in-law expired 2 month due to illness.On the 10th day it was Thursday.She never touched non-vegetarian food on Thursday as she was a follower of Shree Datta lord.But on her 10th day vidhi my brother-in-law insisted that he will keep all non- veg items along with veg.(The bhutji had you need to carry cash and no food, inspite of that we offered her veg an non- veg food.)To tell you the interesting thing all crows came down to have the veg and non-veg food in a jiffi.While all the other member had come to perform the 10th kriya of their relatives were stuntbound as they were waiting for one hour and above for the crow to peck the curd-rice with black til.How do you explai this.I feel that you are the perfect person to answere my queries?
    OM SHREE SAI SAMARTH.

    • @suwarnavyas8707
      @suwarnavyas8707 3 года назад

      Khup chan mahiti dile

    • @SantoshGaikwad-gc1oh
      @SantoshGaikwad-gc1oh 2 года назад +1

      Logic says that crow preferred nonveg items first against veg curd rice....no intention to hurt anybody...I just felt this

  • @shrikanttupe785
    @shrikanttupe785 3 года назад

    Ho mazya ajobachya deathnantar pakshyachi pavle umatli hoti

  • @gajananhalade7373
    @gajananhalade7373 3 года назад

    Khoopach Chhan Mahiti

  • @bhagyashridhoke4033
    @bhagyashridhoke4033 3 года назад

    Thank you sir khupch chan mahiti dilit

  • @vasantawchate2914
    @vasantawchate2914 3 года назад +1

    नमस्कार सर मला तुम्ही लिहीलेले स्वप्न रहस्य हे पुस्तक विकत घ्यायचे आहे त्याची किंमत व ते कोठे मिळेल ते सांगणे. कृपया लवकर सांगणे.

  • @varshakamtekar7039
    @varshakamtekar7039 3 года назад

    Ho pahila 👍