Uddhav Thackeray Dasara Melava | उद्धव ठाकरेंचे मराठी आणि महाराष्ट्र विरोधी मनसुबे| uddhav thakare

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @Shubham-kf4de
    @Shubham-kf4de 12 дней назад +149

    BJP 3rd time Hattrick ❤

  • @RavindraKhot-w3g
    @RavindraKhot-w3g 12 дней назад +118

    उद्धव ठाकरे सत्ता नाहि म्हणुन वेडा झाला

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari5195 12 дней назад +118

    जो पर्यंत शरद पवार आहे तो पर्यंत तुम्ही मुख्यमंत्री होऊच शकत नाही

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 12 дней назад +265

    वसुली करण्या पेक्षा १५०० जनतेला दिल्या तर चांगलच आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 12 дней назад

      मग त्यांना स्वतःची तुमडी कशी भरता येईल

    • @Ajitpatil_Bharat
      @Ajitpatil_Bharat 11 дней назад +2

      Kasale changle ahe he fakt savay lavat ahe yachamule hi kahi pragati vaychi ti hot nahi Ani saral saral ahe ata maratha muslim dhangar adivasi ek zala ahe sarkar change honar ahe 🔥

    • @omraje_more
      @omraje_more 9 дней назад +3

      वसुली चालू आहे 1500 रू देऊन आणि एका बाजूला तेल आणि वस्तू चे भाव वाढून

    • @sachindulam9258
      @sachindulam9258 9 дней назад

      ​@@Ajitpatil_Bharat50000 det nhi 1500 ni ky hot nahi ..lagech lok alshi hotil .kam karnar nhi ...kirkol kharch bhagun jat ..

    • @valueinvest9234
      @valueinvest9234 9 дней назад +3

      @@Ajitpatil_Bharatमग राहुल ८५०० देत होता तेव्हा झोपला होता का रे तेव्हा लोक आळशी झाली नसती का

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 12 дней назад +203

    आम्हालाच लाज वाटते...तुम्ही बाळासाहेब यांचे पुत्र आहे...रक्त आहे परंतु धोरणे सगळी चुकीची आहे..खुप चुकता.. 🚩

    • @narendramanjrekarii1915
      @narendramanjrekarii1915 12 дней назад +3

      DNA check kara

    • @shrikanttekade7325
      @shrikanttekade7325 12 дней назад +2

      घर स्वतःच तोडले तर समजेल

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 12 дней назад

      आता तर उद्धवच्या शरीरात बाळासाहेबाचं रक्त असेल असं पण मला वाटत नाही. उद्धवला दुसऱ्याच कोणीतरी काढला असेल.

    • @PrashantDimbleOfficial
      @PrashantDimbleOfficial 11 дней назад

      अहो ह्याचा DNA करायला पाहिजे...मी 100% सांगतो... हे बाळासाहेबांच रक्त नाही... ही दुसयाचीच औलाद आहे...

    • @subhashbombe1654
      @subhashbombe1654 11 дней назад +1

      Barobar hahe Amala laaj watte

  • @deepakmhatre5052
    @deepakmhatre5052 12 дней назад +54

    प्रदीप भाऊ एकदम Correct बोलला आहात तुम्ही... उबाठा हे मुस्लिम प्रेमी झालेय त्यांना हिंदुत्वाशी काही संबंध नाही आता 😢

  • @Kailas__55
    @Kailas__55 12 дней назад +107

    उध्दव ठाकरे नाही उध्दव खान

    • @MrParesh99
      @MrParesh99 12 дней назад +10

      फक्त भाजप येणार महाराष्ट्र मध्ये... जय हिंद... जय हिंदू राष्ट्र...

    • @mandartare1767
      @mandartare1767 12 дней назад

      Tujya aaila Ani bhahinila yamini jadhav ni jo burkha dila ahe riyaz ali sobat nachayla to nith hoto ka?😂😂😂🤣🤣😂nahi hot asel tari ghabru nako shevti Tyanna riyaz ali sobatch nagdech nachaych ahe amruta fadanvis sarkha😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 12 дней назад +234

    प्रदीप दादा तुमचे विचार ऐकताना माझ्या अंगात अंगार संचारतो. केवढे प्रघल्भ प्रबोधन आहे आपले. तुम्हाला माझा सॅल्यूट ! 🙏

    • @LaxmiSingh-kd7ri
      @LaxmiSingh-kd7ri 12 дней назад +4

      100%right

    • @singham8245
      @singham8245 12 дней назад +3

      पैसे घेऊन

    • @avirajpatil6280
      @avirajpatil6280 11 дней назад +1

      मराठी माणूस प्रदीप तुम्ही BJP

    • @manojyswami0894
      @manojyswami0894 11 дней назад

      चुकीचं बोलला की बरोबर?​@@avirajpatil6280

  • @TanajiShinde-e9v
    @TanajiShinde-e9v 12 дней назад +179

    दादा तुझ्या शब्दाची तळमळ एक कट्टर हिंदूच समजू शकतो जय श्रीराम श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री शंकर महाराज की जय

    • @Aaditya-im-iron-man
      @Aaditya-im-iron-man 12 дней назад +3

      या हिन्दू राष्ट्र मध्ये sc st ना ब्राह्मनांप्रमाने मुंडण, पूजा,पाठ गर्वाने करता येईल का , कारण तो आमचा हक्क आहे मला माझ्या गुरूंनी म्हणजेच विष्णूंनी गीतेमध्ये सांगितले आहे 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

    • @AadhyaG-i3y
      @AadhyaG-i3y 12 дней назад

      ​@@Aaditya-im-iron-mannkkich krta yeto hindu madhe fut nko padu, fkt evdh sang mus.lim desh tr rahude ch bharta mdhe mus.lim bhaulya area mdhe tu Pooja kru shkto ka ,

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 12 дней назад

      ​@@Aaditya-im-iron-manतु मुसलमान आहेस. Fake account काढुन Comments करून आमच्या हिंदुंमध्ये भांडणं लावायला बघत आहेस.
      पण त्याचा काही उपयोग नाही आता आम्ही हा हिरवा दहशतवाद चांगल्याप्रकारे ओळखला आहे.😆😆😂😂😂

    • @Ajitpatil_Bharat
      @Ajitpatil_Bharat 11 дней назад

      Kattar hindu sarkha kahihi nast fakt hindu astata lok

    • @BalkrishnaLambe-xp1wx
      @BalkrishnaLambe-xp1wx 9 дней назад

      बरोबर

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 12 дней назад +376

    या उद्धव ठाकरे ला जास्त अहंकार झालेला आहे

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 12 дней назад +3

      समजणं तुम्हाला लवकर 😂

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 12 дней назад

      Usko janta mitti me mila degi

    • @surajbokade66
      @surajbokade66 12 дней назад +7

      Ayti Shivsena bhetli na banvun mhanun maaj aala ahe...

    • @surajbokade66
      @surajbokade66 12 дней назад +4

      ​@@abhisheksamindre5224 Tumhala samajla tar accept karja EVM chya navane bombalja naka

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 12 дней назад +1

      U Thakre dishahin😢😮😅😊🎉😂❤😢😮😅😊😅😊

  • @nikhildhumal7661
    @nikhildhumal7661 12 дней назад +102

    संजय राऊत च्या नादाला लागून उद्धव च्या डोक्यावर परिणाम झाला असावा, गाय मुस्लिमांचे खाद्य असल्यामुळे उध्वस्त ला गाईची आठवण झाली असावी.

    • @Ajitpatil_Bharat
      @Ajitpatil_Bharat 11 дней назад +1

      Tumcha sarkhe andhbhakt asle vichar kartat thod out of box vichar kara manje world clear disel 😂

  • @Kailas__55
    @Kailas__55 12 дней назад +313

    उध्दव खान आला उध्दव खान आला

    • @Dnyandev.
      @Dnyandev. 12 дней назад +3

      😂😂😂😂

    • @sudhakarpawar939
      @sudhakarpawar939 12 дней назад +1

      तूजिय maila खान लागलेला दिसतो ahe

    • @LalitSolav
      @LalitSolav 12 дней назад

      हि परिस्थिती हाताने उभी केली. मग कमेंट तर करणारे करणार च ना दादा. बोलताना तारतम्य ठेवायला हवं ​@@sudhakarpawar939

    • @vikas.shinde9349
      @vikas.shinde9349 12 дней назад +6

      ​@@sudhakarpawar939अरे वहा घरचे संस्कार 😂😂😂

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 12 дней назад

      ​@@sudhakarpawar939 तु खानाचीच औलाद दिसतोय. फक्त आडनाव पवार लावलं आहेस.
      एका बापाने काढलेला असशील तर आपल्या बापाच्या खऱ्या आडनावाने RUclips account काढुन Comment कर.😆😆

  • @sanjayghorpade6468
    @sanjayghorpade6468 12 дней назад +58

    उधोजी वाखरेचं मानसिक संतुलन बिघडलं आहे घरकोंबडा घरकोंबडा घरकोंबडा टोमनेबहादर टोमणेसभा

  • @ushamoghe7113
    @ushamoghe7113 12 дней назад +244

    सत्ता नाही मिलत म्हणून उबाठा वेडा झालाय ।

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 12 дней назад

      काही दिवसाने अंगावरचे कपडे काढून फिरेल हा . वेड लागलयं त्याला .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 12 дней назад +15

      खायला मिळेना म्हणून जीव तरफडतोय

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 12 дней назад

      वेडाच नाही पागल पण झाला आहे तो

    • @subhashdamle7821
      @subhashdamle7821 12 дней назад +8

      शत प्रतिशत बरोबर.

    • @Ajitpatil_Bharat
      @Ajitpatil_Bharat 11 дней назад

      Are dada konala satta nahi pahije sang na fadanvis ne tar Don paksha fodle pan ya veles janata maf nahi karnar

  • @HarikrushnaKulkarni
    @HarikrushnaKulkarni 12 дней назад +139

    फक्त, महायुती, पुन्हा,यावी

  • @ShantaramTilve
    @ShantaramTilve 12 дней назад +76

    प्रदीप दादा, म्हणतात ना विनाश काले विपरीत बुद्धी. आणि दुसरं कारण आपली जनता वेडी आहे. ते फक्त माझा उद्धव माझा संजय, माझा शरद माझा अजित असं चालू आहे. तुम्ही कितीही जीव तोडून, ओरडून सांगा काही उपयोग नाही.पण तुमची तळमळ खूप आहे. मी तुमचा आदर करतो ❤️🌹🙏

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 12 дней назад

      नाही आता शक्य नाही लाडकी बहीण निकाल बदलणार ☺

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 12 дней назад +2

      जनतेला मूर्ख बनवलं जातय

    • @sangitagurjar843
      @sangitagurjar843 9 дней назад +2

      पण उध्दव ठाकरे तुम्ही येणार नाही कशाला बंद ची भाषा करता

  • @ashokpanchal6807
    @ashokpanchal6807 12 дней назад +68

    उबठा सैनिकांनी विचार करा, पक्ष प्रमुख सामान्य लोकांचं भल करणारं नाहीत

    • @VivekSurve-o3k
      @VivekSurve-o3k 11 дней назад

      भाजप ने सामान्य जनतेला घोडा लावला आहे , महागाई दिसत नाही का आंधळ्या

  • @prabhakarjadhav4718
    @prabhakarjadhav4718 12 дней назад +101

    सर्व बंद होणार आणि मातोश्री 3 तयार होणार. लायकी आहॆ का मुख्यमंत्री होण्याची. यांना बाहेर ठेवलं पाहिजे. काही दिवसाने हे नाहीसे होतील.

  • @girjukhemnar9401
    @girjukhemnar9401 12 дней назад +56

    महायुतीचे सरकार आलं पाहिजे परत

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 12 дней назад +180

    महायुतीचा विजय असो ‼️🚩‼️

  • @MrParesh99
    @MrParesh99 12 дней назад +126

    फक्त भाजप येणार महाराष्ट्र मध्ये... जय हिंद... जय हिंदू राष्ट्र...

    • @Aaditya-im-iron-man
      @Aaditya-im-iron-man 12 дней назад +4

      या हिन्दू राष्ट्र मध्ये sc st ना ब्राह्मनांप्रमाने मुंडण, पूजा,पाठ गर्वाने करता येईल का , कारण तो आमचा हक्क आहे मला माझ्या गुरूंनी म्हणजेच विष्णूंनी गीतेमध्ये सांगितले आहे 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 12 дней назад +2

      कोण हिदू आहे इथे..मी तर मराठा आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 12 дней назад +3

      ​@@Aaditya-im-iron-manहो जरुर येईल पुजा पाठ करता येईल. देवाने तो हक्क प्रत्येकालाच दिलाय.

    • @shrikanttekade7325
      @shrikanttekade7325 12 дней назад

      भाड खाऊ भाजप बलात्कारी च्या पाठिशी उभा राहणारा पक्ष

    • @MrParesh99
      @MrParesh99 12 дней назад +5

      आपल्या हिंदू राष्ट्र मध्ये SC, ST हे सर्वे प्रथम हिंदू...

  • @Dad-v5n1o
    @Dad-v5n1o 12 дней назад +123

    उद्धव 1500 ची किम्मत काय कळणार तुला, गरिबांना 1500 साठी दोन आठवले काम करावा लागतो

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 10 дней назад +2

      Uddhav la satta kadhich nahi pahije te muslim dharjine ahe jai maharashtra

    • @vishalagrawal941
      @vishalagrawal941 2 дня назад

      Udhw thakre sanjay raut bndal baj nete aahe
      Hyana jante shi kahi dene ghene nani fqt muslim dharjine aahe he 👌🏽

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 12 дней назад +59

    हिंदुत्व नसलेली सेना महिला विरोधी आघाडी म्हणजे महा विकास आघाडी मविआ

    • @Aaditya-im-iron-man
      @Aaditya-im-iron-man 12 дней назад +3

      या हिन्दू राष्ट्र मध्ये sc st ना ब्राह्मनांप्रमाने मुंडण, पूजा,पाठ गर्वाने करता येईल का , कारण तो आमचा हक्क आहे मला माझ्या गुरूंनी म्हणजेच विष्णूंनी गीतेमध्ये सांगितले आहे 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 12 дней назад +1

      @@Aaditya-im-iron-man सगळीकडे कमेंट्स टाकता आता तुम्हाला कोणी रोखले बिनधास्त करा आज आणि पुढे रोज ☺

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 12 дней назад

      ​@@sudhirpatil6015tumhi mhanta patil pan tumchya kochawar basu det nahi kadhi sc st la 😂😂😂

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 12 дней назад +1

      राममंदिर pujesathi sc st la ch aamantran hote

  • @kamalbaikamble4713
    @kamalbaikamble4713 12 дней назад +42

    तुम्ही योजना बंद करूच शकणार नाही कारण तूम्ही सत्तेवर येउच शकणार नाही जनता तुम्हाला चांगलं ओळखुन आहे

    • @sandeeppatil1491
      @sandeeppatil1491 10 дней назад +1

      थोडा वेळ द्या कार्यक्रम होतोय बरोबर

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 9 дней назад

      ​@@sandeeppatil1491kele

  • @akshayshinde9012
    @akshayshinde9012 12 дней назад +111

    तु पुन्हा नहीं येणार ❌
    तु पुन्हा नहीं येणार ❌
    तु पुन्हा नहीं येणार ❌
    😂😂😂😂😂

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 12 дней назад

      येणारच नाही तो ठाकरे खाली बकबक करतो टोमणे मारणे हेच त्याचे काम आहेः

    • @indrabhangugale9009
      @indrabhangugale9009 11 дней назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @akshayshinde9012
    @akshayshinde9012 12 дней назад +51

    शरद पवार आहे तो पर्यंत उद्धव ठाकरे तु मुख्यमंत्री नहीं होऊ शकत 💯☑️

  • @harshalgawas5445
    @harshalgawas5445 12 дней назад +111

    Udhav ठाकरे पागल झाला आहे याचा अहंकार याला एक दिवस नक्की नाडणार

  • @satishshinde2584
    @satishshinde2584 12 дней назад +99

    प्रदीप भाऊ मी बेळगांव चा आहे मला महाराष्ट्र चा काय संबंध पण नाही खरं मला असं वाटत कि उद्धव ठाकरे माणूस बरोबर नाही माझी विशेष करून सर्वाना विनंती आहे महाविकास आघाडी ला कुणी पण मतदान करू नये योजना बंद करणार सरकार मी कुठे पण बघितलं नाही आतापर्यंत आणि सध्या महायुती सरकार खूप चांगल करत आहे 🙏

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 12 дней назад +4

      खरय

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 12 дней назад

      म्हणून कानडी लोक चढतात तुमच्यावर तरीपण अक्कल नाही येत. आवाज फक्त ठाकरे च उठवतात बेळगाव बद्दल लक्षात ठेव.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 12 дней назад +2

      तुझा महाराष्ट्राशी संबंध नाही. मग काश्मीर, नागालँड, आसाम, मणिपूर शी तरी आपला काय संबंध आहे.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 12 дней назад

      म्हणून कानडी पोलीस कडून मार खाता तुम्ही लोक आणि आवाज मात्र फक्त ठाकरे उठवतो.

    • @satishshinde2584
      @satishshinde2584 12 дней назад +1

      तस नाही पण गव्हर्नमेंट विकास विकास थांबावणार असं असू शकत नाही एवढं म्हणायचं होत मला

  • @dattaumalkar4955
    @dattaumalkar4955 12 дней назад +74

    ऊध्दवला विसरा . स्वतः बिळात लपून राज्य करणारा हा घरघुशा काय दिवे लावणार?

  • @sandeepwasave5085
    @sandeepwasave5085 12 дней назад +46

    उध्वस्त खान मुर्दाबाद

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 12 дней назад +63

    ऊसमान भाई वालेकुम सलाम।। जय महाराष्ट्र।।

  • @BalajiGiri-bi3dg
    @BalajiGiri-bi3dg 12 дней назад +24

    Vote for BJP and mahauti 🚩 mere Hindu Bhai yo Ek ho jao 🚩🚩🚩🚩

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 12 дней назад +23

    कोठे बाळासाहेब १ रुपये मध्ये झुणका भाकरी देऊन गरिबांचे पोट भरणारे आणि कोठे उस्मान लाडकी बहीण योजना बंद करण्याची भाषा करणारे🎉🎉🎉

  • @SanjayAhire-pc6id
    @SanjayAhire-pc6id 12 дней назад +24

    यालाच म्हणतात बौद्धिक दिवाळखोरी.

  • @hiteshwaghade4780
    @hiteshwaghade4780 12 дней назад +53

    एवढे नीच विचार असून लोक याला support कशे करतात ही विचार करण्याची गोष्ट आहे. माणसाने राजकारण करावं पण इतक्या खालच्या पातळीच करावं हे तर स्वतः ला लाज वाटायला पाहिजे. अभिमान आहे मला या दलभद्रीला कधीच मतदान केलं नाही

    • @sureshsalekar4214
      @sureshsalekar4214 11 дней назад

      अरे आम्ही त्यांना सपोर्ट करतो कारण त्यांनी इतरांसारखा महाराष्ट्राचा स्वाभिमान मोदी-शाह कडे गहाण टाकलेला नाही. आणि राहिला तुझा प्रश्न तर तु ढोकळा,जिलेबी व फाफडाच्या तुकड्यावर ताव मारणारा लाचार त्यामुळे तुला कमळाबाईची तळी उचलावी लागत आहे.

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 12 дней назад +25

    मातोश्री चे नाव बदलून आमीजान ठेवनार 🏠🐓😂😂😂

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 12 дней назад +2

      Hyala namaj padhayla mashid gharat bandhun dya gharatlya gharat namaj padhun tari hyala akkal yeil 😂😂😂

  • @amolwairagade9417
    @amolwairagade9417 12 дней назад +41

    येडझव उध्दव😂😂

  • @vishnuchavhal6763
    @vishnuchavhal6763 12 дней назад +20

    ऊबाठा या लोकांना गायी सी काही घेणे देणे नाही फक्त सत्ता पाहीजे लक्षात घ्या हींदू भाईयो योजना बंद करनार प्रत्यक्ष बोलत आहे शिवसेना पक्ष हा शिंदेंना मीळालेला आहे

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 12 дней назад +55

    Usman UDAY.THAKR Mulla Khan 🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨👷‍♂️😤😤😤😤👷‍♂️👷‍♂️👷‍♂️🥸🥸

    • @mandartare1767
      @mandartare1767 12 дней назад

      Tujya aaila Ani bhahinila yamini jadhav ni jo burkha dila ahe riyaz ali sobat nachayla to nith hoto ka?🤣😂😂😂😂😂nahi hot asel tari ghabru nako shevti Tyanna riyaz ali sobat nagdach nachaych ahe amruta fadanvis sarkha😂😂😂😂😂

  • @SanjayUlvekar-qc3su
    @SanjayUlvekar-qc3su 12 дней назад +68

    जय श्रीराम !

    • @Aaditya-im-iron-man
      @Aaditya-im-iron-man 12 дней назад

      या हिन्दू राष्ट्र मध्ये sc st ना ब्राह्मनांप्रमाने मुंडण, पूजा,पाठ गर्वाने करता येईल का , कारण तो आमचा हक्क आहे मला माझ्या गुरूंनी म्हणजेच विष्णूंनी गीतेमध्ये सांगितले आहे 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @kalpanakusekar9683
    @kalpanakusekar9683 12 дней назад +25

    भाऊ तुला एकच विनंती gavo गाव जाऊन लोक जागृती करावी आपली माणसे साधी आहेत .

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 12 дней назад +4

      एकटा भाऊ का आपण हजारो कमीत कमी दहा माणसाना
      समजवून सांगा राज्य सेना बिजेपीचेच येणार जसी देशाला
      गरज आहे तसी आपल्या योजने ला ☺

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 12 дней назад +1

      Sarwana watate Shivaji Maharaj janmawe pan te shejaryachya ghari 😂😂😂

    • @Kathasar19
      @Kathasar19 11 дней назад +1

      भाऊंनी एकट्यानेच कराव का आपणही प्रत्येकाने भाऊ सारखाच काम केलं पाहिजे आपल्या महाराष्ट्राला पुढे आणण्यासाठी

    • @shreeswamisamarth4865
      @shreeswamisamarth4865 9 дней назад

      Sarv hindu ni jage zalech pahije jay hindu rastra🥳🚩

  • @sureshsonawane128
    @sureshsonawane128 12 дней назад +25

    उध्दव जी भरकटले आहे

  • @Ashishrahinj420
    @Ashishrahinj420 12 дней назад +38

    कोण महणत उध्दव ठाकरे हा हिंदू आहे ❓

  • @cubermineall.5736
    @cubermineall.5736 12 дней назад +24

    उध्दव साहेब काय बोलतय आपण

  • @2347162
    @2347162 12 дней назад +20

    आता ह्यो गडी घरातनच पक्ष चालवणार दिसतया.

  • @girjukhemnar9401
    @girjukhemnar9401 12 дней назад +26

    जय श्रीराम महायुतीचे सरकार आलं पाहिजे परत जय

  • @pravinbagul6628
    @pravinbagul6628 10 дней назад +4

    याचा पार डोकं कामातून गेला बाळासाहेबांना सुद्धा स्वर्गात नको नको असं वाटत असेल काय त्यांचा मुलगा गाई बद्दल वक्तव्य 😢

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 12 дней назад +27

    Udhav ठाकरे यांनी पालघर अंधिक वाढवणं बंदर च काम थांबवून महारष्ट्र च नुकसान केलं आहे........ किती हा घाणेरडापणा......

  • @arunkulkarni6813
    @arunkulkarni6813 12 дней назад +7

    एखाद्याचे भले करता येत नाही ,राहू दे ! पण गोरगरीब माता भगिनींना दोन घास सुखाने खाऊं देत !

  • @babulalmali3787
    @babulalmali3787 12 дней назад +14

    फक्त महायुती सरकार महाराष्टात येणार.

  • @saurabhr4560
    @saurabhr4560 12 дней назад +49

    Are उद्धव 😂

  • @devdasjadhav9034
    @devdasjadhav9034 12 дней назад +9

    ठाकरे बरोबर आहेत त्यांनी आत्ताच विचार करा हा काय लायकीचा आहे याच्या तोंडातून बाहेर पडणारा एक एक शब्द हा मराठी माणसाला संपवणार आहे आताच सवध व्हा आणि याची जागा याला दाखवा खुप छान बे धडक बोललात खुप खुप धन्यवाद साहेब ❤❤

  • @pad3805
    @pad3805 12 дней назад +22

    GOMATA is Devi mata in Hindustan.for Hindu 🕉 community.

  • @arunthakare6363
    @arunthakare6363 11 дней назад +4

    उद्धव ठाकरे यांनी स्वतःला बॉस समजु नये महाराष्ट्रातील लोक खुप हुशार झाले आहेत गरीब लोकांच्या योजना बंद करून तुम्हाला काय मिळणार आम्ही गरीब लोक सर्व शिंदे साहेब यांनाच मतदान करणार आहे जय महाराष्ट्र

  • @ChandrakantRajolkar
    @ChandrakantRajolkar 12 дней назад +13

    बेंचो, अजून चांगले काम करू असे बोलणे सोडून सगळे बंद करू बोलतो. शिट, लाज वाटते मला कधी काळी ह्यांना मतदान दिले होते.

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 12 дней назад +7

    दसरा मेला वेत ऊधव ठाकरे डोक्यावर पडलाय काय बोलतो ऊधव ठाकरे तू सत्यत येनार नाही योजना बद करनार म्हणतो ऊधव ठाकरे

  • @shrushtiganage3709
    @shrushtiganage3709 11 дней назад +21

    प्रदीप दादा तुमचे विचार खरोखरच चांगले आहेत आपले धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉

    • @sandeeppatil1491
      @sandeeppatil1491 10 дней назад +1

      हो किती सुंदर बोलतो पोपटा सारखा 😂😂😂

  • @anilkhanolkar2587
    @anilkhanolkar2587 12 дней назад +8

    दादा त्या गाढवाला काय बोलतो ते त्यालाच समजत नाही

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 12 дней назад +21

    तुमचे व्हिडिओ चांगले असतात दादा

  • @eknathjoshi2183
    @eknathjoshi2183 12 дней назад +14

    पर्यंत कधी येणारच नाही तर बंद काय करणार जय श्रीराम

  • @kunalgawade9901
    @kunalgawade9901 12 дней назад +10

    Bjp + shivsena Maharashtra sarkar 🚩💪💯

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar1675 12 дней назад +11

    घर कोंबडा आजारी पडला आहे

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 12 дней назад +1

      Ho ... Tyach man changla nahiye..... CM jhala aani corona aala hota

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 12 дней назад

      ​@@seemadeorukhkar6152to Natak karto sahanubhuti milawi mhanun cm hota tewapan asachanela patta laun kutryasarkha facebook live karaycha 😂😂😂

  • @NandkumarKharade-jl7vv
    @NandkumarKharade-jl7vv 12 дней назад +10

    ठाकरे सोपन पाहतात 2 महिन्यात जागे होतील

  • @sanatanivinood
    @sanatanivinood 12 дней назад +19

    जर हिंदू समाजाला स्वातंत्र्याची पहाट पहायची असेल, तर त्याला जाती-धर्माच्या भेदाच्या वरती जावे लागेल."
    विनायक दामोदर सावरकर,🙏🏽🚩

    • @Aaditya-im-iron-man
      @Aaditya-im-iron-man 12 дней назад

      या हिन्दू राष्ट्र मध्ये sc st ना ब्राह्मनांप्रमाने मुंडण, पूजा,पाठ गर्वाने करता येईल का , कारण तो आमचा हक्क आहे मला माझ्या गुरूंनी म्हणजेच विष्णूंनी गीतेमध्ये सांगितले आहे 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

    • @sanatanivinood
      @sanatanivinood 12 дней назад

      @@Aaditya-im-iron-man भाऊ, तू काय बोलतोस, आपण अजूनही दाढी आणि टेकडी वाढवू शकतो आणि धर्मग्रंथ वाचणे आणि पूजापाठ करणे ही बाब आहे, भाऊ, आजकाल फक्त ब्राह्मणच नाही जे संस्कृत वाचू शकतात अशा कोणालाही ज्ञान देऊ शकतात. पूजाही करत आहे.

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 5 дней назад +2

    उद्धव साहेब महाराष्ट्रातील जनतेच कधीच अस नुकसान होणार नाही

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 12 дней назад +8

    सर्व बंद करतो म्हटल्यावर ह्यांना कोण निवडून देईल

  • @archananavare9288
    @archananavare9288 12 дней назад +14

    नदीजोड प्रकल्प यांनीच बंद पडला

  • @शास्त्रप्रमाण-ध1ह

    खरोखरच ही योजना बंद झाली पाहिजे याचे कारण
    १) बँकेत जेवढे काउंटर तेवढे कर्मचारी नाहीत
    २) बँकेच्या मॅनेजर कधी जागेवर नसतो
    ३) सकाळी 8:00 वाजल्यापासून स्त्रिया रांगेत उभे असतात काहींना चक्कर येते
    ४) आणि बँकेमध्ये इतर देखील काही महत्त्वाचे काम असतात जी काम करायला बँकेच्या कर्मचाऱ्यांना पुरेसा वेळ मिळत नाही
    ५) पासबुक अपडेट इन च्या नावाने तर नेहमीच बोंब असते
    इतिहास सर्व वरील कारणांमुळे ही योजना खरोखरच बंद झाली पाहिजे समाज वैयक्तिक मत आहे
    धन्यवाद

    • @vishalagrawal941
      @vishalagrawal941 2 дня назад

      Samjhatil Konya gariba mahila cha khatyat char payse sarkar det asel tr
      Tumche pot dukht aahe bhau 🙂

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 12 дней назад +15

    या कल्याणकारी योजनांचा फायदा गरिबाला होत नाहीआहे पण हाच पैसा नेते लोकांना ओरबाडून खाता आला असता पण शिंदे फडणवीस यांनी गोरेगरिब जनतेला पैसे वाटले तर नेते लोक पैसे खाणारे कुठून, हा खरा प्रश्न आहे.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 12 дней назад +3

    अंधारे बाई बाळासाहेब ठाकरे साहेबांवर काय बोलली होती पण तीलाच उध्दवने कामाला ठेवलय ह्यापेक्षा दुसरी दूर्देवी गोष्ट उबाठासाठी कोणती

  • @kaushikapte8337
    @kaushikapte8337 12 дней назад +13

    Ekdam correct bollat dada tumhi ❤

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar1550 12 дней назад +6

    योजना बंद होऊ नये, उलट शासन सदरची योजना चालु ठेवत आर्थिक नियोजन कशा प्रकारे करते हे कौशल्य पहवयचे आहे.जर का ह्या योजना खरच व्यवस्थीत चालल्या तर राज्याचा खुप फायदाच होईल.कोण काय म्हणतोय ते जाऊद्या

  • @shrushtikulkarni1392
    @shrushtikulkarni1392 12 дней назад +6

    महाराष्ट्र भाजप येणार आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ShivrajSolanke-v8h
    @ShivrajSolanke-v8h 12 дней назад +23

    राम राम भाऊ ❤❤❤

  • @VirendraGupta-j2h
    @VirendraGupta-j2h 12 дней назад +22

    Ram Ram bhau🎉

  • @DhondiramKachkure
    @DhondiramKachkure 10 дней назад +2

    मराठा आरक्षणा चा विजय असो विजयी भव जरांगे पाटील

  • @sonalibhuyal916
    @sonalibhuyal916 12 дней назад +15

    ह्या मूर्ख सरकारला लोकांनी निवडून आणू नये.....स्वार्थी लोक आहेत हे...शिंदे सर ज्या पद्धतीने विकासाची कामे करतात ....त्याची जाणीव लोकांनी ठेवावी

    • @vishalagrawal941
      @vishalagrawal941 2 дня назад

      Ho agdi brobr
      Jantene uthaw thakre shrad pawar congress cha nadi lagu naye kadhi
      He lok maharashtrala bhikele laun udhwst krtil 🥲🥲

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 12 дней назад +5

    आयुष्यात परत ही वेळ येणार नाही.

  • @VJP77
    @VJP77 11 дней назад +2

    मराठा समाजाने खरतर हुशार होऊन मतदान करावं, विधानसभेला उगीच विरोधक निवडून आणून, महाराष्ट्राचा विकास थांबू नये, अस वाटत., ज्यांनी ६० वर्ष काही केलं नाही समाजाचे असून, ते काय न्याय देणार... जय शिवराय..✍️🚩🙏

  • @aadeshs2490
    @aadeshs2490 12 дней назад +4

    वा भावा मानलं..❤🎉

  • @sunitanaswale1505
    @sunitanaswale1505 10 дней назад +1

    दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद इतकं सत्य बोलायला फार मोठं काळीज लागतं धन्यवाद लोकांपर्यंत सत्य पोहचवता आहे त्याबद्दल फक्त लोकांनी जागृत असावा राहावा हीच विनंती

  • @dr.nksworld9471
    @dr.nksworld9471 8 дней назад +4

    पॅकेज मिळालं वाटते

  • @vikovik5993
    @vikovik5993 11 дней назад +2

    महाराष्ट्र मध्ये मराठी लोकांना फुकट खायची सवय लावली आहे या सरकारने
    नोकऱ्या द्या आधी 1500/- चे काय 15 लीटर petrol येत फक्त...

  • @seemabhosale8627
    @seemabhosale8627 9 дней назад +1

    छान बोलात भाऊ,उद्धव ठाकरे कडे हिंदुक्तराहीलेच नाही, महायुतीच येणार,

  • @narayanjaitapkar4903
    @narayanjaitapkar4903 12 дней назад +10

    छान विश्लेषण

  • @Aaditya-im-iron-man
    @Aaditya-im-iron-man 12 дней назад +4

    या हिन्दू राष्ट्र मध्ये sc st ना ब्राह्मनांप्रमाने मुंडण, पूजा,पाठ गर्वाने करता येईल का , कारण तो आमचा हक्क आहे मला माझ्या गुरूंनी म्हणजेच विष्णूंनी गीतेमध्ये सांगितले आहे 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @vishwaskolte5969
    @vishwaskolte5969 10 дней назад +2

    गोइंग टू हाऊस😢😢😢ओन्ली बीजेपी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @uttaradalvi7147
    @uttaradalvi7147 12 дней назад +7

    सत्य

  • @kishork8207
    @kishork8207 11 дней назад +2

    महाराष्ट्राचे उद्योग धंदे दुसऱ्या राज्यात चाललंय त्याबद्दल तुम्ही चकार काढणार नाहीत....

  • @babanraopatil8935
    @babanraopatil8935 12 дней назад +8

    Jay shree Ram .

  • @shavjishinde6073
    @shavjishinde6073 11 дней назад +2

    शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या बाकी काही नको
    त्यामुळे महायुती चा लोकसभेत पराभव झाला आहे

  • @babanraopatil8935
    @babanraopatil8935 12 дней назад +5

    The great Man Shinde .

  • @pv8584
    @pv8584 11 дней назад +1

    मविआ ला जनता घरीच बसवणार हे 100% . प्रत्येक मराठी माणसाला आपल्या पुढील पिढीचे भविष्य धोक्यात घालायचे नाही.

  • @sai_0290
    @sai_0290 12 дней назад +5

    अरे उध्दव 😂

  • @atulpati1639
    @atulpati1639 12 дней назад +2

    तुम्हाला जनता सत्तेत कदापि येऊन देणार नाही कारण तुम्ही जनतेच्या योजना बंद करून तुमची घर भारतात हे जनतेला चांगलं ठाऊक आहे

  • @basurajbadagi8974
    @basurajbadagi8974 12 дней назад +11

    RAM ram Dada.

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf 11 дней назад +2

    मोदीनेच सांगितलं होत, "मुफ्त की रेवडीया" वाटायची नाहीत. 😅😅😅

  • @SantoshKhairnar-wi5qk
    @SantoshKhairnar-wi5qk 12 дней назад +7

    Yala kadhich NIVDUN AANU NKA hath jodun vinnti aahe.🙏

  • @maheshjadhao45
    @maheshjadhao45 10 дней назад +2

    खाद्यतेल ११० वरून १३०
    १००-२०० चां स्टॅम्प पेपर ५०० ला
    महायुती 🚩यायला पाहिजे पण
    लाडकी बहिणीचे पैसे दिले नाही तरी चालेल पण महागाई कमी करा.

  • @sharvanikokate8078
    @sharvanikokate8078 12 дней назад +10

    Ghar kombada