Raj Thackeray आणि Uddhav Thackeray यांच्यात जमीन आसमानचा फरक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024
  • raj thakare, balasaheb thakare, uddhav thakare, sanjay raut, Devendra fadanvis, Eknath shinde, Ajit pawar, Sharad Pawar, Maharashtra assembly election 2024, Amit thakare,Aditya Thackeray, marathi news live, Abp majha live, tv9 Marathi live, Marathi news live, Maharashtra news live
    #rajthackeray #uddhavthackeray
    _________________&&________________
    महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृति ,भाषा, प्रांत, गावची संस्कृती या विषयी अभिमान आहे.... गर्व आहे मी मराठी असल्याचा.
    __________________&&_________________
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Instagram - / marathi_manus_pradip
    Twitter - Pr...

Комментарии • 269

  • @jayoswal965
    @jayoswal965 День назад +146

    Only राज ठाकरे ❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🧡

  • @rajeshshende4015
    @rajeshshende4015 День назад +103

    राज ठाकरे खरंच योग्य आहेत असं वाटतं. लोक नाव ठेवत असतील ठेऊदे लोक देवाला पण नाव ठेवतात

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 День назад +134

    राज ठाकरे दिलदार मनाचा राजा माणूस❤️
    उद्धव ठाकरे कपटी माणूस🤬

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 День назад +172

    🙏देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे.🙏

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan День назад +16

      बरोबर आता परिवर्तन होणार.
      राज पर्व सुरू होणार. ओन्ली मनसे

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 День назад

      मी राज ठाकरेंचा मतदार नाही पण समर्थक आहे. चांगलं व्यक्तिमत्व आहे पण सत्तेत येणं हे त्यांच्यासाठी सोपे नाही. बऱ्यापैकी आमदार निवडून आणले तर फडणवीस यांच्यासोबत राहायला हरकत नाही.​@@Kattar_hindu_bramhan

    • @bhaskarpanvel152
      @bhaskarpanvel152 День назад

      अगदी मनातलं बोललात

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan День назад +88

    आता सर्व हिंदू ने एक होऊन.
    मनसे ला मत दिले पाहिजे 😊🔥

    • @Mahendranathprabhu
      @Mahendranathprabhu День назад +1

      केवळ हिंदू हिंदू म्हणून निवडणूक जिंकता
      येत नाही सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व पुढे जाते. आणि ते काम उद्धव साहेब करत आहेत.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan День назад +1

      @@Mahendranathprabhu उद्धव जी आणि राज ठाकरे दोन्ही बेस्ट आहे. दोघांनी एक होऊन जावे.

  • @maratha5757
    @maratha5757 День назад +62

    Rajsaheb Thakre ❤

  • @kokanatilnisargpravas9019
    @kokanatilnisargpravas9019 День назад +54

    येणाऱ्या काळात मनसे सत्तेवर असणार, आपल्या विभागातील मनसेच्या उमेदवारांना प्रचंड प्रमाणात मतदान करून राज साहेबांचे सरकार आणणें हेच ध्येय. जय शिवराय जय मनसे 🚩

  • @sandeshjadhav2394
    @sandeshjadhav2394 День назад +93

    यंदा आई भवानी नक्किच राज साहेबांना कौल देणारच❤

  • @RavindraKhot-w3g
    @RavindraKhot-w3g День назад +59

    राज ठाकरे दिलदार माणूस आहे

  • @KiranRade
    @KiranRade День назад +115

    राज साहेब ठाकरे ❤❤❤

  • @kalpeshchavan2683
    @kalpeshchavan2683 День назад +91

    राज साहेब म्हणजेच बाळासाहेब

  • @rtcommonman
    @rtcommonman День назад +49

    बाळासाहेबांची सावळी म्हणजे राजसाहेब ठाकरे 🚂🚩

    • @2347162
      @2347162 День назад +2

      राज ठाकरे बाळ ठाकरेंची चाल चालतो पण तो काय बाळ ठाकरे होणार नाही कधी.

  • @SaieSankpal
    @SaieSankpal День назад +50

    राज ठाकरे ❤

  • @karankadam022
    @karankadam022 День назад +30

    राज ठाकरे साहेब ❤ दिलदार माणूस आहे... उध्दव ठाकरे कुचका जळका माणूस आहे.. म्हणून हे दिवस आले आहेत कर्माची फळं बाकी काही नाही 🙏

  • @niketanhatiskar5218
    @niketanhatiskar5218 День назад +41

    उध्दव ठाकरे हा स्वार्थी माणूस आहे.

  • @rakeshkotkar8161
    @rakeshkotkar8161 День назад +45

    ❤RAJSAHEB ❤MNS ❤

  • @prashantmali4545
    @prashantmali4545 День назад +27

    Ekada raj thakare na sampurn Maharashtrane sandhi dili pahuje😢❤❤

  • @जयश्रीराम-ढ1ग
    @जयश्रीराम-ढ1ग День назад +49

    ग्रेट प्रदीप सर, हा उध्वस्त झालेला ठाकरे

  • @vikasbhonde
    @vikasbhonde День назад +25

    राज ठाकरें माणूस म्हणून खूप वेगळे आहेत... नावात राज आहे आणि मराठी माणसांच्या मनावर खरच राज करतात ते... उद्धव हा कळकूट मनाचा माणूस आहे कधी कधी शन्का येते हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे कि नाही

  • @vijaydhavale3346
    @vijaydhavale3346 День назад +31

    प्रदीप प्रचाराचा व्हिडिओ ग्रुप ला टाका तुमच्या मतदार संघातील लोकांना भेटा काही दिवसानी तुम्हाला आमदार करू आम्ही

  • @samrudhdh6701
    @samrudhdh6701 День назад +9

    राज साहेब दिल दोस्ती दुनियादारी जगतातील एक राजा माणुस, . RAJ SIR IS simply great ❤🎉

  • @ChetanVijayKumarSakoji
    @ChetanVijayKumarSakoji День назад +22

    उद्धव ठाकरे स्वार्थी आहे उद्धव ठाकरे

  • @hemantphale733
    @hemantphale733 День назад +8

    भाऊ तुझं विश्लेषण एक नंबर जय महाराष्ट्र निर्मल सेना जय मनसे राज साहेबांचा विजय असो

  • @santoshkhairnar8403
    @santoshkhairnar8403 День назад +22

    फक्त राज साहेब ठाकरे

  • @shivkumarhajbe52
    @shivkumarhajbe52 День назад +14

    राज साहेबांनी आदित्यला मदत केली होती. पण आता ऊबठा विसरला आहे. पेंग्विन ला आता समजेल......😅😅😅😅

  • @TechMH04
    @TechMH04 День назад +13

    आम्ही शिवसैनिक यापुढे Mns ला vote करणार

  • @sureshsapkal4317
    @sureshsapkal4317 День назад +10

    छान विवेचन.

  • @patilharshal6992
    @patilharshal6992 День назад +9

    खूप छान दादा ! तुमची विषय समजावून सांगण्याची पद्धत उत्तम आहे. भूतकाळात राजा साहेबांसोबत जे काही झालंय‌ किवा त्यांच्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहचवा. जेणेकरून राजसाहेब ठाकरे नाही परंतु एक उत्तम नेतृत्व महाराष्ट्राला मिळेल😊 आणि जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडेल आणि आपल्याला बघायला मिळेल. 🚩🚩

  • @niestudentganesh
    @niestudentganesh День назад +12

    राजसाहेब ठाकरे खरे हिंदु सम्राट आहेत 🚩🚩

  • @bhoitebharat3098
    @bhoitebharat3098 День назад +14

    Only raj saheb

  • @motivation.8007
    @motivation.8007 День назад +14

    Only राज साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @adityadhamal8745
    @adityadhamal8745 День назад +11

    One and Only Raj Saheb Thakarey🔥🔥🔥🔥

  • @ManojThange-v9t
    @ManojThange-v9t День назад +19

    बाळासाहेबांचे खरे वारसदार राज साहेब ठाकरे आहेत

    • @Mahendranathprabhu
      @Mahendranathprabhu День назад

      केवळ बाळासाहेब सारखे भाषण केले म्हणजे
      बाळा साहेब होता येत नाही. बाळा साहेबांचा
      वारसदार स्वतः बाळा साहेबांनीच निवडला आहे. तुम्ही द्याल काय तुमची प्रॉपर्टी तुमच्या
      पुतण्याला बोलणे सोपे असते करणे कठीण

    • @sanjaykumarchougule333
      @sanjaykumarchougule333 День назад +1

      पक्ष हि कुणाची खाजगी प्रॉपर्टी नसते मित्रा

    • @manineesawant211
      @manineesawant211 День назад

      👌🙏​@@Mahendranathprabhu

  • @marotikawale1710
    @marotikawale1710 День назад +10

    उद्धव ठाकरें हे खुप लहान विचारांचा माणूस 😢

  • @abhijeetlavate2808
    @abhijeetlavate2808 День назад +5

    राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @atmarammore7528
    @atmarammore7528 День назад +8

    राज साहेब दिलदार मनाचा माणूस,

  • @dhananjaychandode9275
    @dhananjaychandode9275 День назад +10

    फक्त राजसाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥

  • @dinu8689
    @dinu8689 День назад +7

    मराठी माणूस प्रदीप तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, आणि राज साहेब येक नंबर आणि अमित साहेब ह्यावेळेस अमित साहेब आमदार होणार 100%🔥🚩

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 День назад +18

    राज ठाकरे

  • @tejaspatil1053
    @tejaspatil1053 День назад +6

    Yanda Raj Saheb❤

  • @bhushanvishe5863
    @bhushanvishe5863 День назад +13

    राजसाहेब ❤🎉

  • @shailakadam8732
    @shailakadam8732 День назад +7

    राज ठाकरे शिंदे साहेब एकत्र या❤🚩🚩🚩

    • @ManojRathawde
      @ManojRathawde День назад

      आरे भाव कसे येतील त्यांनी तर सदा सरवणकर उमेदवार धिला आहे की

  • @soorajmohite3094
    @soorajmohite3094 День назад +3

    True facts 🙌🙌🔥

  • @subhashmahadik4144
    @subhashmahadik4144 День назад +4

    हे खरं आहे

  • @kumbharsandeep5
    @kumbharsandeep5 День назад +8

    Only राज साहेब.

  • @rohanshelar1792
    @rohanshelar1792 День назад +8

    Raj saheb ❤

  • @vishalyele4141
    @vishalyele4141 День назад +12

    Only rajsaheb

  • @balwantmahindrakar7503
    @balwantmahindrakar7503 День назад +1

    राज साहेब ठाकरे राजकारणातील उत्तुंग आणि उत्तम अस व्यक्तिमत्व राज साहेब तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande День назад +9

    राजसाहेब ! प्रति बाळासाहेब.....!

  • @nakulkathale2837
    @nakulkathale2837 День назад +8

    Raj saheb ❤🔥

  • @prashantdeshmukh370
    @prashantdeshmukh370 20 часов назад +2

    Raj Thackeray ❤❤

  • @devidastathe
    @devidastathe День назад +6

    ओन्ली राज साहेब ❤

  • @SanjayKale-k1z
    @SanjayKale-k1z День назад +8

    फक्त राज साहेब

  • @pad3805
    @pad3805 День назад +3

    In Central 🕉 requirement Modiji,❤ Yogiji❤ & in maharashtra requirement 🕉 Raj saheb. ❤

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar День назад +7

    मोठ मन असाव लागत.

  • @prashantmahadik1926
    @prashantmahadik1926 День назад +5

    अगदी बरोबर बोललात पण उद्धव टाकरे ला कुठे कळतंय आणि जनतेने पण समजायला पाहिजे

  • @Swayam-q7v
    @Swayam-q7v День назад +2

    आज लोक म्हणतात, ना सत्ता, ना पोटा पाण्यासाठी पैसा, त्या मनसे मध्ये जाऊन कोणाच भलं होणारे, पण कोणास ठाऊक, आजचा सामान्य मनसैनिक उद्याचा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असेल 🚩🚩🚩

  • @govindsanaye9192
    @govindsanaye9192 День назад +12

    Uddhav la pakshpramukh kele hich mothi chuk aahe !

  • @santoshkalekar6464
    @santoshkalekar6464 День назад +3

    ज्वलंत हिंदु्व राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @Adi0704
    @Adi0704 День назад +17

    🔥🔥🔥

  • @dpadirajsuresh
    @dpadirajsuresh День назад +3

    अमित ठाकरे जिंकणारच fixx 💯

  • @Prakashशेवंतकर
    @Prakashशेवंतकर День назад +7

    राजसाहेब

  • @CdnNirgude
    @CdnNirgude День назад +4

    मनशे शिवसैनिकानो आप आपल्या
    मतदार संघात दारो दारी जा राज साहेब ठाकरे यांचे विचार मतदारांना समजून
    सांगा जोमाने कामाला लागा
    विजया नक्कीच आपलाच होईल
    जय मनसे

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 День назад +1

    मराठी माणूस प्रदिप अप्रतिम विश्लेषण आपल्या मताशी सहमत आहे जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @KrushnaKamble-co3sj
    @KrushnaKamble-co3sj 21 час назад +1

    🤟ओनली राज ठाकरे साहेब 👌🙏

  • @pratikchincholkar223
    @pratikchincholkar223 День назад +2

    राज ठाकरे दिलदार मनाचे. उध्दव ठाकरे म्हणजे कपटी अंहकार मी पणा

  • @djsmith7848
    @djsmith7848 День назад +5

    Raj saheb Thakre ❤

  • @shivgovindsaini2000
    @shivgovindsaini2000 День назад +3

    Raj Thackeray should be in mahayuti

  • @divyadokfode3399
    @divyadokfode3399 День назад +3

    Aai bhavani tu jashi Aamchya chatrapati shivaji maharajanna sath dilis tashich sath tu Raj sahebanna pan de. Hich tuzya charni prarthana ❤

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 День назад +2

    आता एकच सक्षम पर्याय - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑

  • @musicstudio6298
    @musicstudio6298 День назад +3

    मनसे ❤❤

  • @hemantphale733
    @hemantphale733 День назад +2

    अगदी योग्य बोलते भाऊ तू

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 День назад +1

    फक्त राजसाहेब ❤️🚩

  • @Dilipanandraopowar
    @Dilipanandraopowar День назад +2

    नक्कीच पुत्र प्रेम आहे

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 21 час назад +1

    भाऊ, उद्धव नव्हे उध्वस्त

  • @yogeshzagade6856
    @yogeshzagade6856 День назад +2

    खरं आहे दादा ❤❤

  • @samrudhdh6701
    @samrudhdh6701 День назад +1

    भाऊबंदकी भाग 2. ...जय महाराष्ट्र

  • @Iamzaynnu
    @Iamzaynnu День назад +3

    MAHARASHTRA NEXT CM
    ❤❤RAJ SAHEB❤️❤️

  • @kamleshgoregaonkar6098
    @kamleshgoregaonkar6098 День назад +2

    भाऊ मी तूच्या बरोबर आहे ❤❤❤

  • @ashishsultane8442
    @ashishsultane8442 19 часов назад

    बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार राज साहेब आहेत

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 День назад +1

    प्रदीप भावा,,एक नंम्बर विश्लेषण,,कपटी उद्धव ची आटपाट नगरी😂

  • @Red_Light_King
    @Red_Light_King 15 часов назад

    राज ठाकरे यांनी या वेळेस स्वतः निवडणूक लाडवयाला पाहिजे. ,, याचा खूप मोठा फायदा होईल 100%

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 3 часа назад

    महाराष्ट्रातील तमाम जनता आणी तमाम शिवसैनिक बंधु भगिनीनो - एक संधी देवुन मा, श्री राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे ही मराठी व महाराष्ट्रा साठी काळाची गरज आहे

  • @prashant2655
    @prashant2655 День назад +3

    उद्धव ठाकरे नीच माणूस आहे.

  • @suchitthackeray5231
    @suchitthackeray5231 День назад +2

    ठाकरे 🚩🔥

  • @umeshdabholkar663
    @umeshdabholkar663 День назад +1

    आमचं कोण ऐकत नाही... निदान तुमचं तरी लोक ऐकतील.... जय मनसे...

  • @neelrajenimbalkar9961
    @neelrajenimbalkar9961 День назад +2

    उद्धव नीच माणूस आहे आता फक्त मनसे🇨🇷🚂🇦🇱

  • @sid9463
    @sid9463 День назад +2

    Khup changle sanskar kele ahe raj sahebani Amit thakare var

  • @arjunmore8545
    @arjunmore8545 День назад +1

    ❤🚩सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे हेच खरे श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विच्यारांचे वारसदार आहेत 🚩🚩💯😍

  • @vishalambore7016
    @vishalambore7016 День назад

    Ho brr ahi sir

  • @aruntechmaster4774
    @aruntechmaster4774 День назад +1

    कट्टर समर्थक राजसाहेब ठाकरे

  • @niteshpatil3716
    @niteshpatil3716 День назад +1

    हा माणूस राज साहेबांचा झाला नाही तर आपल्या सारख्या लोकांचा काय होणार आहे..💯

  • @rajeshkoli4785
    @rajeshkoli4785 День назад +2

    Only Raj saheb 🚩❤️

  • @Iamzaynnu
    @Iamzaynnu День назад +1

    PLZ PLZ VOTE FOR MNS 🙏
    ❤️❤️RAJ SAHEB❤️❤️

  • @sagarmohite4377
    @sagarmohite4377 23 часа назад

    Raj saheb thakre ❤

  • @hemantphale733
    @hemantphale733 День назад +1

    उद्धव ने सत्य खाती माती खाल्ली

  • @ashokgije4694
    @ashokgije4694 День назад +2

    राज साहेब

  • @prashantbora4519
    @prashantbora4519 День назад +2

    Raj is great person

  • @bhushandahanukar7386
    @bhushandahanukar7386 13 часов назад

    ज्यांच्या हातात भगवा ध्वज त्याच्या बरोबर मराठी माणूस ऊभा राहणार.

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 19 часов назад +1

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💪💪💪💯💯💯👍👌🙏🌹🚂🚂🚂🌹💘🚂🚂🚂💘❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩