मी या पद्धतीनेच कांदे पोहे करते फक्त सुरुवातीला शेंगदाणे तेलातून परतून बाजूला ठेवते आणि सर्व पोहे तयार झाल्यावर डिशमध्ये देताना शेंगदाणे त्यावर पेरते त्यामुळे शेंगदाण्याचा क्रंच छान लागतो तसेच दोन मिनिटं वाफ पण देते
मी करून बघितले, आधी घरचारा लोकांनी आश्चर्य व्यक्त केले,पण खाल्यानंतरची चव खूप आवडली,फक्त मी गॅस नंतर बंद केला, त्यामुळे पोहे थोडे गिजगोळा झाले... पण छान आहे रेसिपी...
सुंदर परंतु हे पोहे किती वेळ नरम राहू शकतील याबाबत एखादी ट्रिक सांगा कारण पोहेथोडा वेळ गेला की तडताडीत होतात कारण माझे माझे हॉटेल आहे कृपया मार्गदर्शन आवश्यक आहे
हे पोहे सात ते आठ तास अगदी जसेच्या तसे राहतात पाणी घातल्याने पोहे नरम राहण्यास मदत मिळते थंड झाल्यावरही ते वातड किंवा कडक होत नाही पोहे करून झाले की एका डब्यामध्ये बंद करून ठेवावेत आपण नेहमीचे पोहे फक्त तेलात फोडणी देऊन करतो त्यामुळे ते थंड झाले की लगेच वातड होतात पण हे पोहे आपण सुरुवातीला स्वच्छ धुऊन घेतो त्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण निथरले गेलं की परत तेल आणि पाण्याच्या साह्याने त्याला फोडणी देतो त्यामुळे हे पोहे नरम राहतात तुम्ही एकदा कमी प्रमाणात करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद
नाही आपण फक्त एक उकळी येऊ देतो पाण्याला त्यानंतर गॅस बंद करतो तुम्हाला असे नसेल आवडत तर तुम्ही शेंगदाणे आधी तेलामध्ये तळून घेऊन काढून ठेवू शकता नंतर घालू शकता
हे उपीट सारखे पोहे तुम्ही एकदा करून पहा नक्कीच तुमच्या पचनी पडतील पाण्याची फोडणी तयार केल्यामुळे नंतर त्यामध्ये पोहे घातल्यावर सगळ्या पाण्यातील अर्क पोह्यांमध्ये उतरतो त्यामुळे पोह्यांना अप्रतिम चव येते आणि हे पोहे जास्त काळ नरम राहतात वातड होत नाहीत करून पहा आणि नंतर कमेंट करा धन्यवाद
अप्रतिम रेसिपी..
ताई .... धन्यवाद
Khup changala paddhhat dhakhawili aahe ani chyan sarv barkawehi dhakhawile aahet thanks best of luck jay Maharastra
पोह्यांची ही वेगळीच पद्धत मी आज पहिल्यांदाच पाहिली, आवडली, रेसिपी करून पहायला काहीच हरकत नाही .
Mi karun baghitale apratim chav ani chan sutsutit naram pohe...khup chan
Thank you 🙏
खुप छान रेसिपी
छान. पद्धत आवडली. नक्की करून पाहीन.
मी या पद्धतीनेच कांदे पोहे करते फक्त सुरुवातीला शेंगदाणे तेलातून परतून बाजूला ठेवते आणि सर्व पोहे तयार झाल्यावर डिशमध्ये देताना शेंगदाणे त्यावर पेरते त्यामुळे शेंगदाण्याचा क्रंच छान लागतो तसेच दोन मिनिटं वाफ पण देते
Super
Superb method
वेगळीच पद्धत आहे, करून पाहीन कधीतरी
Tried it today. Very tasty and healthy too. Thank you for sharing.
Thank you 🙏
खुप छान दाख़वली रिसिपी मिसेस दिक्षित
मी करून बघितले, आधी घरचारा लोकांनी आश्चर्य व्यक्त केले,पण खाल्यानंतरची चव खूप आवडली,फक्त मी गॅस नंतर बंद केला, त्यामुळे पोहे थोडे गिजगोळा झाले...
पण छान आहे रेसिपी...
बरोबर
Nice recipe 👌 thanks 😊
I will surely try to make this recipe 👈😊
Thanks 🙏
Khup chan, आपल्या सांगली मध्ये असेच पोहे बनतात,चवीला अप्रतिम लागतात
Nice ❤️❤️❤️❤️
जास्त पाणी वापरल्याने पोहे चिकदा होणार नाहीत का?
👍👌🙏
पद्धत छान वाटली, करून बघावीच लागेल, फक्त एकच शंका, यात हिंग का नाही घातला?
We will try this , thank you madam , kalwa , Maharashtra , India , Mumbai ,
हे पोहे फार masst होतात.. जास्त वेळ मऊ राहतात..
हो अगदी बरोबर
हा उपमा आहे का? पोहे तर असेही मऊ होतातच की.
बरोबर
मी पण करी न
Sabudana khichadi chi recipe dya
ruclips.net/video/50yRxXTa-Sk/видео.htmlsi=BDZyLVNPyVU7jcuM
Recipe link 🖇️
Survatila pn pohe panyat bhijalech ki parat panyat ch shijavle ....pani pani lagtil te pohe
Exactly
सुंदर
परंतु हे पोहे किती वेळ नरम राहू शकतील याबाबत एखादी ट्रिक सांगा कारण पोहेथोडा वेळ गेला की तडताडीत होतात कारण माझे माझे हॉटेल आहे कृपया मार्गदर्शन आवश्यक आहे
हे पोहे सात ते आठ तास अगदी जसेच्या तसे राहतात पाणी घातल्याने पोहे नरम राहण्यास मदत मिळते थंड झाल्यावरही ते वातड किंवा कडक होत नाही
पोहे करून झाले की एका डब्यामध्ये बंद करून ठेवावेत
आपण नेहमीचे पोहे फक्त तेलात फोडणी देऊन करतो त्यामुळे ते थंड झाले की लगेच वातड होतात
पण हे पोहे आपण सुरुवातीला स्वच्छ धुऊन घेतो त्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण निथरले गेलं की परत तेल आणि पाण्याच्या साह्याने त्याला फोडणी देतो त्यामुळे हे पोहे नरम राहतात तुम्ही एकदा कमी प्रमाणात करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते मला कमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद
@@ShubhangisSkillsRecipes धन्यवाद
नक्की करून पाहतो
500ml पाणी घातले तर नेमके पोहे कीती ग्राम हवे
500g
अर्धा किलो
पोह्याचा कच्चे पणा राहायला नको. तरच छान लागतील.
पण पाणी फोडणीत घातल्याने शेंगदाणे नरम पडत असतील
नाही आपण फक्त एक उकळी येऊ देतो पाण्याला त्यानंतर गॅस बंद करतो तुम्हाला असे नसेल आवडत तर तुम्ही शेंगदाणे आधी तेलामध्ये तळून घेऊन काढून ठेवू शकता नंतर घालू शकता
.mobile
फोडणीत पाणी घालून "पोहे" करण्याची ही पद्धत आपल्या तरी पचनी नाही पडली.😫
अहो आपण पोहे बनवतोय, उप्पिट नाही.....🙆♂️
हे उपीट सारखे पोहे तुम्ही एकदा करून पहा नक्कीच तुमच्या पचनी पडतील
पाण्याची फोडणी तयार केल्यामुळे नंतर त्यामध्ये पोहे घातल्यावर सगळ्या पाण्यातील अर्क पोह्यांमध्ये उतरतो त्यामुळे पोह्यांना अप्रतिम चव येते
आणि हे पोहे जास्त काळ नरम राहतात वातड होत नाहीत
करून पहा आणि नंतर कमेंट करा
धन्यवाद
माझही मत असच झालं.आणि पाणी घातल्याने पोहे मोकळे न होता गीच्च गोळा होतील अस वाटत आहे.थोडे करून बघू.
Pohe aadhi bhijaun n thevatas 5:37 uke pohe panyat takale tar chan mokale hotat mi nehami ya padhatinech karate karun bagha
पोहे शिजायला नको का? आणि फोडणीत हिंग का नाही घातला?
हिंग वापरला पाहिजे.
फोडणीत बडीशेप कोण घालतात? 😂😂
बडीशेप घातल्याने पोहे चवीला चांगले तर होतात त्याचबरोबर पचायलाही हलके होतात
ऍसिडिटीचा त्रास होत नाही