Gele Dyayache Rahun | The Rahul Deshpande Collective | Live |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • This is a live recording. Its a piece from The Solapur Vasantotsav.

Комментарии • 173

  • @stockeureka2780
    @stockeureka2780 Год назад +4

    I am not a Marathi... But loved to hear it... especially your voice suits the song.....very nice Rahul

  • @smitaborawake0000
    @smitaborawake0000 Год назад +1

    अहाहाहा... निशब्द... वाह्! खूप खूप अभिनंदन सर तुम्हाला, वादकांना, सगळ्या टीम ला की तुम्ही या गाण्याची जादू आमच्यापर्यंत इतक्या सहज, सुंदर पद्धतीने पोहचवली. धन्यवाद 🙏🏻☺🌼🌿
    दिग्गजां ची जादू मग ती शब्दांची असो, संगीताची असो, रचने च्या मेहनती ची असो, ती आज ही तितकीच कमाल करते. अप्रतिम गाणं.. ह्रृदया ला भिडणारं गाणं ह्रृदयनाथ जीं च्या शैलीत.
    काय सकाळ बनवलीत.. शतश: धन्यवाद.
    #ह्रृदयनाथमंगेशकर जी🙏🏻❤ #आशाभोसले जी🙏🏻❤ #आरतीप्रभू जी🙏🏻❤

  • @attulvaidya8117
    @attulvaidya8117 Год назад +15

    सुरवातीच्या चार ओळी ऐकताच, आपसूक "वाह" असे निघुन गेले ... सकाळची सुरवात छान झाली असे वाटले. Thank you 🙏🏼😊
    बाळासाहेब आणि सर्व मंगेशकर कुटुंब ... त्रिवार नमस्कार. 🙏🏼🙏🏼🙏🏼 ... काय अप्रतिम पण अत्यंत कठीण चाली बांधून ठेवल्या आहेत. ही सगळी त्यांची गाणी त्यांच्याच अनेक "भावसर्गम" ह्या कार्यक्रमातून ऐकण्याचे भाग्य लाभले आहे - त्याची आठवण करून दिली ह्याबद्दल धन्यवाद 👍🏼😊

  • @madhavisamant6261
    @madhavisamant6261 Год назад +1

    अप्रतिम... राहुलजी! सगळे संगीतकार hats off 🙏 सुंदर

  • @amolhjoshi
    @amolhjoshi Год назад

    Apratim! Combination of keyboard & guitar with this song was novel….. loved it ❤👏

  • @arjunkadam1224
    @arjunkadam1224 Год назад +3

    Saturdays couldn't be more valuable ❤️ thanks to Rahul ji for this

  • @dipakkonkar9516
    @dipakkonkar9516 Год назад

    वाह अप्रतिम गायले आहे हे मूळ आशा भोसले, आरती प्रभू व हृदयनाथ मंगेशकरांचे गाणे.आजची सकाळ खूप आनंदीत झाली तुमच्या या गाण्याने.

  • @nitinnimkar1654
    @nitinnimkar1654 Год назад

    या गाण्याला गिटारच्या आणि पियानोच्या साथीने अतिषय मजा आणली. त्यांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच. बाळासाहेबांच्या मनस्वी चालीला त्यांनी अप्रतिम खुलेवले. अर्थात राहूलजी तुम्हीही कमालच केली आहे. अहाहा काय मजा आली !!! परत परत ऐकतो आहे.

  • @grimfandango1490
    @grimfandango1490 Год назад +1

    'RD', what a beautiful rendition...at such a young age ...you are already a legend..Stay blessed. 💯💎❤️

  • @seemapahade7442
    @seemapahade7442 Год назад +1

    Kiti aart aani shant sur , khup chhan song aahe aani peaceful vatal yekun

  • @AvantiSKulkarni
    @AvantiSKulkarni Год назад +7

    आज ह्या गाण्याचा खूप वेगळा अर्थ पोचला राहूल जी....वर्षानुवर्ष ऐकतोय ....पण कलाकाराचे श्रेष्ठत्व वेगवेगळ्या पैलुतून घडत जाते त्यामुळे ज्याच्या त्याच्या अनुभवाने ते गाणे समृद्ध होत जाते... तुमच्या आजच्या ह्या नव्याने उलगडलेल्या अर्थाने खूप समाधान आणि आनंद मिळाला...तुम्हा कलाकारांचे आमच्या आयुष्यात आनंद देण्याच्या " नक्षत्रांच्या देण्याला " सलाम....हे ऋण माथ्यावर च राहो....खूप खूप धन्यवाद!!!

  • @kalpeshkoyande2771
    @kalpeshkoyande2771 Год назад +3

    राहुलजी " ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ", हे गाणं तुमच्याकडून ऐकायला खूप आवडेल.

  • @benugopalghosal1400
    @benugopalghosal1400 Год назад +1

    আহা হা! অসাধারণ!
    আর হ্যাঁ, বাপি বাবু প্রতিটি piece এ per excellence, really incredible!
    🙏

  • @ulhasgurjar1211
    @ulhasgurjar1211 Год назад

    Apan Rutayanah Yache Gane Farach Sundar Gayale Aple Hardik Abhinandan.👍

  • @yoginiuttarwar8436
    @yoginiuttarwar8436 Год назад +8

    गाणे झिरपले शरीरात...
    आपण मराठी म्हणून किती श्रीमंत आहोत याची जाणी व अशी नितांत सुंदर गाण्यातून होते. आरती प्रभूंची कविता, बाळासाहेबांनी लावलेली अवघड चाल आणि आशाताईंचे स्वर, ह्रदयाला नाही भिडले तर नवलच.
    राहुल दादा तुम्ही पण गाणे वेगळ्याच उंचीवर नेऊन खुलवले.🙏
    ( सोशी असा उच्चार आहे, शोशी नाही)🙏

    • @poojadagale5522
      @poojadagale5522 Год назад

      येथे उच्चार शोषी असा अभिप्रेत असावा

  • @BorudeDhiraj
    @BorudeDhiraj Год назад +1

    Beautifully sung! Good to see you, Dipti didi and Milind together ❤

  • @poojatendulkar7712
    @poojatendulkar7712 Год назад +8

    Arey waaa.. Under pressure U sang so beautifully. आणि नसतं तर? इतकी अप्रतिम गाणी प्रत्यक्ष समोर बसून अनुभवायला मिळाली सोलापूरकरांना. Really lucky they r 😍 आशाताईंनी आणि हृदयनाथजींनी ऐकलं तर खरंच भरभरून आशीर्वाद देतील तुम्हाला इतकं भारी गायलय तुम्ही 👏
    आणि त्याबरोबर guitar n keyboard सुंदर साथ 👌 अवर्णनीय 'नक्षत्रांचे देणे'😍

  • @urmisen7797
    @urmisen7797 Год назад +1

    Though I don’t understand all the words, music truly has no language as the meaning does not elude me thanks to this beautiful performance

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Год назад

    एका रविवारी सकाळी.....🙏
    शाब्बास! ..... सगळ्या गानसम्राज्ञी सम्राटांना भरून पावले असणार!
    साथसंगत जबरदस्त 👍

  • @vijaypat5934
    @vijaypat5934 Год назад +1

    Beautiful. You never cease to excel, अनेक शुभेच्छा

  • @udayspujar
    @udayspujar Год назад +1

    Superb and melodious Rahulji. The voice control and rendering is the best. As always it is great to listen to you

  • @surekhaathaley7839
    @surekhaathaley7839 Год назад +9

    वेदना ही मधुर होते जेव्हा संगीता चे तलम ,मुलायम मरहम लावले जाते
    खूप खूप धन्यवाद राहुलजी तुम्हाला
    आणि तुमच्या टीम ला 🙏🙏🙏⚘️

  • @shraddhamahalle2908
    @shraddhamahalle2908 Год назад +2

    Simply Blissful ❤️

  • @madhavlele7892
    @madhavlele7892 Год назад

    सुप्रभात! पुन्हा एकदा शनिवार तुमच्या सुरेल गायनाने सुरू झाला! 🙏

  • @sukhadaprabhudesai3194
    @sukhadaprabhudesai3194 Год назад

    Attach borivlit apll he live gan ekal.. Kiti sunder programme.. Ek ecchha purn zali aplylala pahanyachi..

  • @milindkumthekar181
    @milindkumthekar181 Год назад

    Aajkal uploaded notice chi wat baghat asto. Khupach sunder 🌹🌹

  • @nikhilpghag
    @nikhilpghag Год назад +2

    अतिशय छान. अनय ने ही सुंदर साथ दिली. गिटार वादक कोण आहेत? अतिशय सुंदर गिटार वाजवलं. मला 'कोई ये कैसे बताये' मधे वाजवलेल्या गिटार ची आठवण झाली. राहुल तो मंद्र सप्तकातला सा लावला असता तर जीव गेला असता आज. तो लावायचा राहिला हे बर झाल. नंतर कधी तरी ऐकायला मिळेल म्हणून त्याची वाट पाहत आहे. अनेक शुभेच्छा.🙏

  • @nidhibahuguna7524
    @nidhibahuguna7524 Год назад

    Though I do not understand Marathi the song music touched me-guitar is amazing

  • @amitmarathe232
    @amitmarathe232 Год назад

    One word.. Phenomenal ❤

  • @sheelabhadsawle6848
    @sheelabhadsawle6848 Год назад

    खुप सुंदर झाले गाणे, राहुलजी....माझी एक विनंती आहे तुम्हाला..कृपया खळेकाकांनी संगीतबद्ध केलेले " आज अवेळीच कशी सांज झाली " हे गाणे गा ना.. खुप आवडेल तुमच्या आवाजात ऐकायला.

  • @bhooshansprabhu
    @bhooshansprabhu Год назад

    आवडलं. ❤👍 Mr. Gadgil at his studious looking best, on the keyboard. ❤

  • @nikhilaher6614
    @nikhilaher6614 Год назад +1

    कानात पडत असलेला तुमचा आवाज अन बंद डोळ्यासमोरून जाणारे भूतकाळातील आठवणींचे चलचित्र.. तुमचा आवाज हृदयात जाऊन वर्षांपासून बंद ठेवलेल्या कप्यातून धूळ लागलेल्या आठवणी बाहेर काढून त्यांना अश्रूंनी धुवून पुन्हा नवी करतो..

  • @deepalivaze4654
    @deepalivaze4654 Год назад

    Am speechless ....too.....

  • @aditikulkarni2481
    @aditikulkarni2481 Год назад +1

    खूप छान 👌👌👏🏻👏🏻🌹

  • @prabhakarjoshi2331
    @prabhakarjoshi2331 Год назад

    फार छान 👌🙏

  • @sonalkhedkar5445
    @sonalkhedkar5445 Год назад

    Surekh atishay apratim vdo...I think very difficult song(not for you)..but such a wonderful vdo u have done...loved the instruments played in between of the song..superb impact..superliked..only missing part was your talk about the song which is generally at the end of vdo..pan khup chan ..

  • @alhadparashtekar1314
    @alhadparashtekar1314 Год назад +1

    राहुल सर, 'हम बेखुदी मे तुमको पुकारे चले गये' हे रफी साहेबांच्या गाण्याचा पण तुम्ही विस्तार करावा असं फार वाटत. मागच्या आठवड्यात हे गाणं ऐकल्यापासून तुमची आठवण येते आहे.
    हे पूर्वी तुम्ही गायलं आहे की नाही ते आठवत नाही.

    • @meghakolhekar
      @meghakolhekar Год назад

      नाही गायलंय पूर्वी. सहमत. अतिशय सुरेख फर्माईश..

  • @girishjagtap9683
    @girishjagtap9683 Год назад

    खूपच छान..

  • @prathameshacharya9739
    @prathameshacharya9739 Год назад +2

    I was there in the Borivali program at Prabhodankar and you sung this there as well. Experiencing it live was absolutely surreal.
    This song needed your voice is all I'll say. Love every second of it.

  • @ketakigadre1543
    @ketakigadre1543 Год назад

    Sir, you are amazing ❤

  • @maverickmusic101
    @maverickmusic101 Год назад

    can you make a Hindi version of it as well !! super !!

  • @pritpavan
    @pritpavan Год назад +1

    "का करूँ सजनी आये न बालम, ऐकायला आवडेल तुमच्याकडून.....

  • @suchitrdighe
    @suchitrdighe Год назад

    बेहतरीन,👌👌

  • @sdsanap123
    @sdsanap123 Год назад +4

    आशाजींच्या आवाजात हे गाणं इतक्या वेळा ऐकलंय, की हे गाणं म्हणजे आशाजी हेच समीकरण होते. तुम्ही या गाण्याची नव्याने एक वेगळी आणि तुमच्या आवाजात ओळख करून दिलीत. खूप खूप आभार🙏

  • @saileemahadik7734
    @saileemahadik7734 Год назад

    आहा!😊👌

  • @hemmanijoshi7831
    @hemmanijoshi7831 Год назад

    👌🏻👌🏻💕

  • @vidyanathan2734
    @vidyanathan2734 Год назад

    Superb 💞

  • @deepshreevaidya5184
    @deepshreevaidya5184 Год назад

    अप्रतिम 😍

  • @bharatpania655
    @bharatpania655 Год назад +1

    Pls ek Hindi song ho jaay I'm very big fan of you

  • @aarohisalunke5149
    @aarohisalunke5149 Год назад +1

    अप्रतिम दादा शब्द नाहीत माझ्याकडे आरती प्रभुंचे गाणं आशा ताईंचे स्वर आणि आत्ता तुमच्या आवाजात ऐकताना खरंच खुप मस्त
    शेवटची ओळ खुप काही सांगून जाते
    होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा

  • @ravishastri5776
    @ravishastri5776 Год назад +2

    Good Morning! Awesome! Happywala weekend!

  • @abhaydamle9409
    @abhaydamle9409 Год назад

    Wonderful.....

  • @chakradharmallula4728
    @chakradharmallula4728 Год назад +1

    Dear Rahul, your voice is naturally beautiful 👌. Would love to hear "Uthi Uthi Gopala" in your special rendition 🙏...

  • @poonamjraut
    @poonamjraut Год назад

    आशा भोसले ताईंना ऐकव. 👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼

  • @shraddhajoshi915
    @shraddhajoshi915 Год назад

    सुंदर सकाळ.

  • @jayesh.m.khatri
    @jayesh.m.khatri Год назад +1

    Wow

  • @bharatswaghmare8079
    @bharatswaghmare8079 Год назад +3

    अहाहा....खुपचं सुंदर....लताजींचा आर्त स्वर जसा पटकन ह्रदयांत पटकन भिडायचा तसाच ..तुमच्या सुरांत ती ताकद आहे....षडज् व पंचम तर तुम्हाला पण लताजी सारखे लाभलेले नक्षत्रांचे देणे आहे..साज-संगत छानच
    पुढल्या शनिवार पर्यंत ..शिदोरी चालेल...बस्..गाते रहो..वसंतरावजी का साक्षात दर्शन दिलाते रहो

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 Год назад +1

    खूप दिवसांनी मराठी गाणं ऐकायला मिळाले छान वाटले.
    नाटय गीताची एखादी सिरीज कि करत नाहीत? खूप आवडेल..

  • @geetaagashe
    @geetaagashe Год назад +2

    अप्रतिम सादरीकरण!!
    शब्दातला दर्द अगदी थेट पोचला 👌🏻👌🏻👍

  • @kanchanmangrulkar8741
    @kanchanmangrulkar8741 Год назад +1

    Khoop sundar. You have an amazingly talented team. My special request to please sing "Radhadhar Madhu Milind" soon

  • @nitind1774
    @nitind1774 Год назад +1

    Hi Rahul. Our organisation want to invite you for a programme. Please give contact details of you or the person who handles this for you. Thanks.

  • @meghakolhekar
    @meghakolhekar Год назад +1

    फटकीनी गायलं नाहीत तरी खूपच मस्त म्हंटलात😀 I am amazed how the first line "गेले द्यायचे राहून" appeals in the same way irrespective of male and female voice. Just the same खंत.....Touching the heart straight. Is it magic of Hridaynaath? Aashatai?? Aarati Prabhu?? Rahul ji??..... Stopped analysing. Just enjoying😀😊🙏

  • @AarushTheLittleEncyclopedia
    @AarushTheLittleEncyclopedia Год назад +1

    किती सुंदर.... 👌
    गाण्याचा हा प्रवास सुरांमधून काही शोधण्याचा आणि सापडलेलं उलगडून सांगण्याचा असा काहीसा वाटतोय....😊

  • @vcvartak7111
    @vcvartak7111 Год назад +1

    Nothing you have kept with you, everything is reached. Even musicians were marvelous

  • @ashasawant948
    @ashasawant948 Год назад +1

    खूपच सुंदर, तू तर पूर्ण भाव भरून गायलास. हात राखून काहीच ठेवले नाही. काहीच द्यायचे राहून गेले नाही.खूप प्रेम.

  • @charukhandekar3668
    @charukhandekar3668 Год назад +1

    ❤❤❤ if this is your trial then perfection knows no boundaries 😊Soulful & Superb as ever 🌺

  • @dnyanadajoshi9263
    @dnyanadajoshi9263 12 дней назад +1

    Sundar Sundar Nitant Sundar

  • @pritpavan
    @pritpavan Год назад +1

    निव्वळ जादूई आवाज.... शब्दांपलिकडलं फिलींग....स्टे ब्लेसड्......

  • @anandijawale3593
    @anandijawale3593 Год назад +1

    Beautiful Rahul. Suresh Bhat hyanchi rachana aahe hi. Itaka kalajala bhidnara kuni lihu shakata ani titkyaach takdine tu present kelas...Apratim🥰🥰

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 Год назад

    ❤❤❤🙏❤❤❤

  • @akashsakharshete
    @akashsakharshete Год назад +1

    Watched this live performance …blessed to hear his voice …❤❤

  • @meghakolhekar
    @meghakolhekar Год назад +14

    Sanjoy Da deserves special mention. He is magical. I think he has understood the inner meanings of the song😊

    • @ulhasgurjar1211
      @ulhasgurjar1211 Год назад

      Apan Farach Gundar Gane Pesh Kele Ani Rudaynath Mageshkar Yache Rachnala Yogya Nay Deela.

    • @deepakembre9242
      @deepakembre9242 Год назад

      Honestly I am at loss of words .this was beyond my imagination. Zabardasttt Rahul Ji 👏👏👏👏👏👏👏👏👏👏
      Apratim exploration, loved the lower notes...perfect 👍👌
      May God bless you always and now my greed and hunger to listen great compositions by you as increased. Thank you 🙏😍❤️

  • @jasshewale233
    @jasshewale233 Год назад +1

    Wah..manala sparshun gele tumche shabd..kiti sahaj ,sundar gaylay...❤️

  • @kirankulkarni7110
    @kirankulkarni7110 Год назад

    राहुलजी लता दीदींचं
    "चुकचकली पाल एक
    कालचक्र क्षण चुकले
    नकळत या रात्रीला
    मी माझे दिन विकले"
    हे गाणं आपल्याकडून ऐकायला खूप आवडेल.
    🙏

  • @kirankulkarni7110
    @kirankulkarni7110 Год назад +1

    गाणं ऐकतांना डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. या पेक्षा वेगळी दाद काय देऊ.

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  Год назад

      🙏🏼🙏🏼

    • @kirankulkarni7110
      @kirankulkarni7110 Год назад

      राहुलजी लता दीदींचं
      "चुकचकली पाल एक
      कालचक्र क्षण चुकले
      नकळत या रात्रीला
      मी माझे दिन विकले"
      हे गाणं एकदा सादर करा.
      🙏

  • @athote
    @athote Год назад +1

    So beautifully sung and ur style makes it even more memorable 🤗🤗❤️❤️

  • @varshanirkhe6116
    @varshanirkhe6116 Год назад +1

    वा वा काय अप्रतिम एक सांगीतिक अनुभव. कायम लक्षात रहाण्या जोगा🙏

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 Год назад

    🙏🙏SIR.Khup chan .tumhi rasikana khup kahi dile.ajun kay pahije?👌👌👌👌👌👍👍👍💐💐

  • @shrirangjoshi6200
    @shrirangjoshi6200 Год назад +1

    One of my fav 😍

  • @pushkarmadan5455
    @pushkarmadan5455 Год назад

    Aaie ga !!, kiti sundar!!
    @Rahul Da, ha lockdown madhe surua zale ha pravas ayusha asach bhar bharun tula ani shrotyan na samadhan det raho !!

  • @Ajit20366
    @Ajit20366 Год назад

    Rahul, this was once sung in a show by Madhura Datar and then Hridaynath ji explained the meaning of the lyrics penned by Aarti Prabhu. Khanolkar ji had discussed this with Pandit ji. Still gives me goosebumps listening to the way Pandit ji described the poem and the underlying meaning. Lovely pick and as expected, everything sounds good from you!

  • @ajitgholap751
    @ajitgholap751 Год назад

    Wah waa Rahulji kya baat hai! Aamhala dekhil ase wat te ki tumchya kadun eaikayche ajun barech barech kahi rahile aahe. Ajit Gholap Aurangabad.

  • @ramvalaskar9472
    @ramvalaskar9472 Год назад +1

    Excellent

  • @jyojadhav3445
    @jyojadhav3445 Год назад +1

    Ek surel sakal.

    • @smitapatkar113
      @smitapatkar113 Год назад

      Wa,फारच सुरेल, तुमच्या शनिवारच्या गाण्याची वाट पाहण्याचे सार्थक झाले

  • @anantjoshi4654
    @anantjoshi4654 Год назад

    Apratim Ani kunalahi eikale nahi tar vatel
    Gele eikayache Rahun.....ase

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Год назад

    Waaaaaa superb saglya Mangeshkarana Abhivadan 🌹🙏🙏🙏🌹 Rahul melodious surel aflatoon composition 👌👌👍🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @jyotikulkarni8344
    @jyotikulkarni8344 Год назад +1

    Khup chan

  • @sangeetagupte3487
    @sangeetagupte3487 Год назад

    अप्रतिम...कसा योगायोग आहे? आजच ही सुंदर कलाकृती तुम्ही साकारली..आजच्या दिवशी 34 वर्षांपूर्वी आम्ही सुंदर बंधनात अडकलो होतो..आणि मी त्यांना गमावल्यावर असं वाटतं समर्पक गीत आहे..खुप गोष्टी आयुष्यात द्यायच्या राहुन जातात..तुमचा स्वर मनाला भिडणारा आहे..म्हणून त्यातली आर्तता जास्त जाणवते..पण प्रत्येक गीत आनंद देऊन जाणारं..शनिवारची वाट पाहात असते..कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद..

  • @VijayPatil-wt1qv
    @VijayPatil-wt1qv Год назад

    What a composition! One of my favourite.. Rahuldada , you made my day. Thank you so much...❤️❤️❤️❤️

  • @milindpradhan27
    @milindpradhan27 Год назад +1

    व्वा.

  • @anastasiarc
    @anastasiarc Год назад

    Had heard this song in one of your earlier videos recorded at home. But this one seemed even more bejeweled thanks to Bapida's guitar and probably Anayji's keyboard. Mesmerising performance as always Rahulji. Stay blessed. What a wonderful warm start to a winter morning

  • @bharatiwaje7535
    @bharatiwaje7535 Год назад +1

    शूभ सकाळ 🌹🌹
    अप्रतिम!! लई भारी!!
    Well played Gitar 👍

  • @mineshshah67
    @mineshshah67 Год назад

    Wah...apratim
    Sunny Saturday Morning & this beautiful composition
    Got goose bumps Rahul ji
    Straight to heart

  • @Pradyumna_11
    @Pradyumna_11 Год назад

    Wow❤️...blissful...ur low notes are very soothing...these unplugged versions are so addictive...thank you so much for this beautiful rendition❣️🌹

  • @sayalinikte2576
    @sayalinikte2576 Год назад +1

    Superb! What an amazing way to bring in a beautiful day!

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 Год назад

    खूप दिवसांनी मराठी गाणं ऐकायला मिळाले छान वाटले.
    नाटय गीताची एखादी सिरीज कि करत नाहीत? खूप आवडेल..

  • @zahidmahmoodchaudhry6387
    @zahidmahmoodchaudhry6387 Год назад

    Beautiful soul connection awesome I can't understand the language lovely

  • @bhagyashreesane8623
    @bhagyashreesane8623 Год назад

    अप्रतिम. गाण्यातली मोहकाता सुंदरच.
    एक गोष्ट मात्र नक्की. तुमचे उच्चार खूपच स्पष्ट असतात. एक एक शब्द मनावर कोरून जातो. माझ्या डोळ्यातून अश्रू घळा घळा वाहिले. Thanks so much

  • @SkWish
    @SkWish Год назад

    Nakshatranche Dene 🙏 💞
    Akashat tare aganit pan dhartivar tumhi Tara / star...... Tumchya teamla hi 🙏

  • @alkaranade8779
    @alkaranade8779 Год назад

    काय सुंदर गिटार अणि गीत ही.. तुमच्या आवाजात गाण पूर्ण समजत नेहेमीच त्यामुळे अजुनच आवडत..