रविंद्र पिंगे यांचे सर्वोत्तम रविंद्र पिंगे हे एक पुस्तक आहे त्यात एक प्रकरण आहे जाईजुईची ताजी फुले आरती प्रभूंच्या ओंजलीतली फार छान लिहिलंय खानोलकरांवर
आरती प्रभू हे कवी कथाकार कादंबरीकार इतर लिखाण सर्वच अप्रतिम.कोंदुरा एक शून्य बाजीराव गणुराया आणि चानी उत्तुंग प्रतिभेचा लेखक सनई नावाची कथा दूरदर्शन वर सादर झाली होती.कोकणचे निसर्ग वर्णन अवर्निय या ची अनुभूती घेतलेली आहे
जनसेवा ही ईश्वरभक्ति बोध यातला उमजुया विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥ कालौघातच उभ्या राहिल्या भिंती जातीपतींच्या अनेक जाती पंथ-गटानी धरिल्या वाटा भेदांच्या भेद भेदुनि भिंती पाहुनि समरसता ती आणूया विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥१॥ ग्रामवासी वा नगरनिवासी असोत कोणी वनवासी एक संस्कृती अमर आपुली जोडू जीवन धारेशी कालगतीच्या चक्रावरती पर्व नवे ते कोरूया विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥२॥ कुणी न राहो दुबळा येथे मनी असा निर्धार जागवु कर्तृत्वाच्या विश्वासाने बलशाली हा समाज उभवु उत्कर्षाची पहाट आणुन प्रकाश किरणे होऊया विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥३॥
ये रे घना ये रे घना ही त्यांची रचना आशा ताईंनी गाईली आहे.त्यांनी स्वाक्षरात मला लिहून दिली आहे .मुंबईला आलास की जरुर घरी ये असं म्हणाले पण माझ्या दुर्देवाने मी त्यांना भेटू शकलो नाही.
❤❤❤
सुनिता बाईंना ऐकणे म्हणजे आनंद! त्यांची सादरीकरणाची पद्धत अतिशय सुंदर आहे. त्यांच्या तोंडून कविता ऐकणे म्हणजे पर्वणीच.
काय बोलावे ते सुचतच नाही. दिव्य अनुभव. अप्रतिम कथन. धन्य वाटले..
खूपच छान! असे सहज सोप्या पण समृद्ध आणि शुद्ध मराठीत बोलणे हे आता दुर्मिळ होत चालले आहे. साहित्याची, कवितेची उत्तम जाण असणे तर आणखीच.
सुनीताबाईंनची गोष्ट सांगण्याची हातोटी मंत्रमुग्ध करणारी.सुरेख.त्यात आरती प्रभू म्हणजे लोकोत्तर प्रतिभेचे धनी असलेले दिग्गज मराठी साहित्यिक.वा!👍👌
अप्रतिम माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank you for kind words.
सुनीताबाई ना ऐकताना मन भरून आलं. खुप खूप आभार
धन्य ते खानोलकर आणि धन्य त्या सुनीता बाई
सुनीताबाई द ग्रेट.
उत्तम, काळजाला भिडणारे सादरीकरण.
भाई, सुनीताबाई...तुम्ही परत या...आम्हाला समृध्द करा...
सगळ्यांच्या मनातील भावना!
जी उत्तुंग प्रतीभा आरती प्रभू यांची होती त्यास अगदी अनुरुप असं वर्णन सुनीताबाईंनी केलं. अप्रतिम...
सुनिताबाईंना ऐकण ,पाहण हा वेगळाच अनुभव आहे (आरती प्रभू )चिं .त्र्यं .खानोलकर यांच्या नावाचा ,कष्टाचा अनुभव ऐकता आला.धन्यवाद
खूप सुंदर आहे
वा. किती छान.
सुनीता बाई अप्रतिम सादरीकरण
आरती प्रभू यांचे , सुनिता बाईनी केलेलं सुंदर विवेचन. 🙏
🌷🤗
सुरेख सादरीकरण... आरती प्रभू... झलक...
ती येते आणिक जाते. नमो नमो श्री गजवदना ही गाणी छान
अप्रतिम , सुंदर फारच छान
खूप सुंदर सादरीकरण
वीणा गेस्ट हाऊस हे त्याच्या खानावळीचे
नांव होते.
किती छान!
अलौकिक!!!🙏🙏🙏⚘💖
अप्रतिम🙏❤️
असामान्य व्यक्ती.आम्ही खरच नशीबवान आहोत, मराठी भाषा येते.मोठ्या,असामान्य कवी , कवयित्री,लेखक यांचे साहित्य वाचावयास मिळाले.
धन्यवाद
सुंदर 👌👌👌
आरती प्रभु यांस मानाचा मुजरा आणि हे नाव अशाप्रकारे त्यांचे टोपण नाव झाले.
रविंद्र पिंगे यांचे सर्वोत्तम रविंद्र पिंगे हे एक पुस्तक आहे त्यात एक प्रकरण आहे जाईजुईची ताजी फुले आरती प्रभूंच्या ओंजलीतली फार छान लिहिलंय खानोलकरांवर
" गहिरे पाणी " नावाची त्यांची कथा पिंपळपान या टी व्ही वरच्या मालिकेत काही वर्षापूर्वी पाहिली होती.
कथानक खूपच गूढ आणि रंजक होते .
@राजीव वैद्य, तुमची काहीतरी गल्लत होते आहे. ‘गहिरे पाणी’ ही रत्नाकर मतकरींची कथा आहे. खानोलकरांची नाही .
Prasad Samant is correct. More information is here www.loksatta.com/lokprabha/lp-diwali2015/40-years-of-tv-serials-1159482/
मजा आली!
अप्रतिम!
......... Kay lihu , aarati prabhu an sunita deshpande apratim.donhi thor vyaktimatva . sastang naman.
अत्यंत सुंदर!👍👍👍👍
Khup Sunder 👍🏻👍🏻🙏🙏
Sunder......👌
सुनीता ताई आम्ही पामर तुमचे कसे आभार मानू
फारच छान माहिती मिळाली.
मोती कलरचा फुल शर्ट आणि सफेद लेंगा
हा त्याचा ड्रेस होता.
आहे मनोहर तरी हे आपले पुस्तक वाचले खूप छान मला प.ल.पेक्षा जास्त आवङता आणि तुमही सांगितलेल्या संसारातलया गोष्टी मी नेहमी पालन करते .
सुनिता ताई तुमची वर्णनशैली अतिशय सुंदर आरती प्रभू आणि तुम्हाला शत शहा नमन
मी त्याना पाहीले आहे.ही कथा सन
१९५३ च्या पुर्वी ची आहे
तुम्ही कुठ
त्यांना कुठे पाहीलं ?
@@DB-MH11 आपले पुर्ण नांव काय आहे.
आरती प्रभू छे ,शब्द प्रभू !
Apratim
Bahut sundar
धन्यवाद
हि थोर माणसं आम्हाला प्रत्यक्ष पहाता आली नाहीत हे आमचं दुर्दैव.
वेगळ्या विश्वात गेल्या सारखं वाटलं.
Aaj paryant ye kavya mangeshkar bhaginipaiki ekichya aavajat khupda eikal pan... " Aaj sunita baincha ondun eiktana jevdha arthpurna punha punha eikat rahavas vatal, swatah gavas vatal khup vegli anubhuti! 🙏🙏👍👌
Khupach Chhan.
अप्रतिम
अप्रतीम
Really great author and poem... salute
खुप छान
Sunder!!
apratim sunder
Aarati
Prabhunche lekhan sunder aani
Sunita tainche nivedan apratim
Waa chan
Kaay bolaawa yaa lokaanchyaa mahantebaddal…
आरती प्रभू हे कवी कथाकार कादंबरीकार इतर लिखाण सर्वच अप्रतिम.कोंदुरा एक शून्य बाजीराव गणुराया आणि चानी उत्तुंग प्रतिभेचा लेखक सनई नावाची कथा दूरदर्शन वर सादर झाली होती.कोकणचे निसर्ग वर्णन अवर्निय या ची अनुभूती घेतलेली आहे
कुठे होता हा ठेवा ईतके दिवस
वीणा गेस्ट हाउस हे त्या खानावळीचे.नांव.
कोंडुरा या कथेचे.लेखक.
Vaan nay Gun lagtoch...
'sadha dhuvun taak nahi, Nhau ghaal mazya mana'... 😂
Ty .aarti Prabhu baddal mahiti dilyabaddal
Khupach sunder
अप्रतिम 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Mala pan koni bai asel ase vatyachye...dhanywad
Kharch ubhi ti Kavita... Soppa samjiyla hote
Kay tej ahe baichya cheryavar
😄🙏🏻😄🙏🏻🌹🌹🙏🏻
Nako nako mhanatana
Sunder apratim
Kavita saglech vachtat pan Kavita anubhavta yavi ya sathi gata janmichi punyayi lagte
Kya baat hai...ya shevaycha kavitecha ha aartha lakshat ch ala navta..
जनसेवा हीच ईश्वर सेवा हि कविता आहे का??
जनसेवा ही ईश्वरभक्ति बोध यातला उमजुया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥
कालौघातच उभ्या राहिल्या भिंती जातीपतींच्या
अनेक जाती पंथ-गटानी धरिल्या वाटा भेदांच्या
भेद भेदुनि भिंती पाहुनि समरसता ती आणूया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥१॥
ग्रामवासी वा नगरनिवासी असोत कोणी वनवासी
एक संस्कृती अमर आपुली जोडू जीवन धारेशी
कालगतीच्या चक्रावरती पर्व नवे ते कोरूया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥२॥
कुणी न राहो दुबळा येथे मनी असा निर्धार जागवु
कर्तृत्वाच्या विश्वासाने बलशाली हा समाज उभवु
उत्कर्षाची पहाट आणुन प्रकाश किरणे होऊया
विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ॥३॥
ही सारी कथा सन १९५३ ची आहे.मी यांना पाहीले आहे मोती कलरचा शर्ट आणि
सफेद लेंगा हा त्याचा ड्रेस होता.
अप्रतिम .
अप्रतिम🙏💐
❤❤❤
Apratim
ये रे घना ये रे घना ही त्यांची रचना आशा ताईंनी गाईली आहे.त्यांनी स्वाक्षरात मला लिहून दिली आहे .मुंबईला आलास की जरुर घरी ये असं
म्हणाले पण माझ्या दुर्देवाने मी
त्यांना भेटू शकलो नाही.
Apratim