अर्ज करण्यापूर्वी तुमची बँक कोणती आहे चेक करून घ्या | नाहीतर 1500 रुपये मिळणार नाही | Ladki Bahin
HTML-код
- Опубликовано: 5 июл 2024
- अर्ज करण्यापूर्वी तुमची बँक कोणती आहे चेक करून घ्या | नाहीतर 1500 रुपये मिळणार नाही | Ladki Bahin
About 👇
नमस्कार मित्रांनो 🙏
या चॅनेल वरती तुम्हाला महाराष्ट्रातील नवनवीन अपडेट्स
🟢 शासन निर्णय ( GR )
🟢 सरकारी योजना
🟢 शैक्षणिक माहिती
🟢 बातम्या
🟢 इतर टेक्निकल व्हिडिओ
या सर्वांची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे या चॅनेल ला Like👍| Comment✍ | Share🙏 आणि SUBSCRIBE करून 🔔 Bell वाजवायला विसरू नका. कारण या चॅनेल वर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ येणार आहे.
***************************************************
🔴 Other Video
आता घरबसल्या मोबाईल वरुन ऑनलाईन फॉर्म भरा • आता घरबसल्या मोबाईल वर...
अर्ज कसा व कुठे करायचा आवश्यक कागदपत्रे
• अर्ज कसा व कुठे करायचा...
***************************************************
#mukhyamantri_mazi_ladki_bahin_yojana
#bankaccount
#bankaccountnews
#privatebankaccount
#jandhanaccount
#jointaccount
#postofficeaccount
#aadharlinktobank
#ifsc code
#manojkhode
#mktechmarathi
***************************************************
follow 👇
Facebook -
/ profile.php
Instagram -
/ manoj_m_khode
***************************************************
🔴 Disclaimer -
video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not personal or private information.
🔴 Note: The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
तुमच्या खात्याला फक्त आधार लिंक आणि ifsc code या दोन् गोष्टी जर असेल तर तुमचे खाते चालते मग बँक कोणतीही असो काही प्रॉब्लेम नाही 🙏
सगळा फॉर्म भरून पण जिल्हा सिलेक्ट होत नाही त्यासाठी काय करावे
शाळा सोडल्याचा दाखला शाळेत दाखल केलेली तारीख पकडायची की दाखला दिल्याची तारीख पकडायची
आमचे रेशन कार्ड केशरी आहे पण मिस्टरांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. तर मला फॉर्म भरता येइल का
ॲप मधी शेवटी घोषणापत्र जे आहे स्वीकारा म्हणून तर ते चालतं का फक्त आपण स्वीकारा असं ऑप्शन निवडला तर चालतं का
bank passbook var vadilanche nav asalyav form bharayla jamato ka
जर महिला परप्रांतातली असेल तर तिने अर्ज कसा भरावा तेजवर एक व्हिडीओ बनवा ना सर plz
Tumcha video baghunch mi kal ratri form bharala ..ani sagli prosess pn jali ...tumche khup Aabhar🙏🙏🙏tumchya mule form nit bharata aala kahi problem pn nhi aala
Íppb पोस्टाचे अकाऊंट चालेल? पासबुक नाही 🏧 सारखे card आहे.
राशन कार्ड बंद असेल तर लाभ मिळेल का
फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच दया हे पैसे नाहीतर परप्रांतीय पुढे येतील.महाराष्ट्र लुटायला आलेत हे बाकी काही नाही.
छान माहिती दिल्या बद्धल धन्यवाद 🙏
उपयुक्त माहिती आहे
खूपच सुंदर, उपयुक्त माहिती दिली आपण, धन्यवाद
चांगली माहिती देण्यात आली.धन्यवाद
Khup chan mahiti dili sir thank s
छान माहिती दिली,धन्यवाद🙏🙏🙏
एकदम छान माहिती दिली दादा
माहिती खुप छान दिली धन्यवाद
DhNyavad dada khupch upyukt mahiti sangitly