Это видео недоступно.
Сожалеем об этом.
1 मिनटात ओळखा 15 वर्षांपूर्वीचे कागदपत्र | How to Check Ladki Bahin Yojana 15 Years Old Documents
HTML-код
- Опубликовано: 10 июл 2024
- 1 मिनटात ओळखा 15 वर्षांपूर्वीचे कागदपत्र | How to Check Ladki Bahin Yojana 15 Years Old Documents
About Video 👇
माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना ज्या ठिकाणी अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला अपलोड करायचा आहे त्या ठिकाणी अट दिलेली आहे की ही सर्व कागदपत्रे 15 वर्ष किंवा त्यापेक्षा जुनी असावी. खूप जण कळत नाहीये की कागदपत्रे हे पंधरा वर्षे जुने आहेत कसे समजणार. त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत.
नमस्कार मित्रांनो 🙏
या चॅनेल वरती तुम्हाला महाराष्ट्रातील नवनवीन अपडेट्स
🟢 शासन निर्णय ( GR )
🟢 सरकारी योजना
🟢 शैक्षणिक माहिती
🟢 बातम्या
🟢 इतर टेक्निकल व्हिडिओ
या सर्वांची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे या चॅनेल ला Like👍| Comment✍ | Share🙏 आणि SUBSCRIBE करून 🔔 Bell वाजवायला विसरू नका. कारण या चॅनेल वर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ येणार आहे.
***************************************************
🟢 Your Quaries 👇👇
Important Points Covered in Video
How to Check Leaving Certificate is 15 years old
How to Check Birth Certificate is 15 Years Old
How to Check Voter ID Card is 15 Years Old
How to Check Ration Card is 15 Years Old
Mukhymantri mazi ladki bahin yojana documents upload problem
Mukhymantri majhi ladaki bahin yojana maharashtra how to upload documents in marathi
***************************************************
#mukhyamantri_mazi_ladki_bahin_yojana
#maziladkibahinyojana
#majhiladkibahinyojana
#ladkibahinyojana
#manojkhode
#mktechmarathi
***************************************************
follow 👇
Facebook -
/ profile.php
Instagram -
/ manoj_m_khode
***************************************************
🔴 Disclaimer -
video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not personal or private information.
🔴 Note: The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
Thanks sir
Ration card fatle hote mhanun navin kadhle aahe pn tyavar date 2018 chi aahe aani dubar kesri sudha tyavar lihle aahe
Ase asel tr chalel ka
Thank u sir🎉🎉
Welcome 🙏 subscribe the channel
सर रेशन कार्ड आहे पण 13 वर्षे झाली आहे आणि ऑनलाईन दिसत नाही चालेल का त्यात माझं नाव पण आहे
सर 15 वर्षा पूर्वी चे रेशन कार्ड होते पण हरवले 2019 मध्ये दुय्यम पत काढून घेतले आहे तेचेवर दुय्यम पत चा शिक्का पण आहे सर चालेल का
अधिवास प्रमाणपत्र च्या जागेवर Tc ची झेरॉक्स दया आणि उत्पन्न प्रमाणपत्र च्या जागेवर रेशन कार्ड दया
Sir domicile aahe pan tya var place of birth dusra state che aahe te chalnar ka ?
दुसरे document लावा
Retion card 15 varsha purvi che nhi ahe tyala kadhun 8 varsh hot ahe tr tya jagi income certificate chalte ka.
हॊ चालते
Sir majha javal voting card chi receipt aahe 2009 chi tymadhe name ani address aahe pan voter id aata download marla hai baki dusra keshari document utpancha thikani lavle aahe tyashivay kuthlech document nahi sir kay karave?
रेशन कार्ड 15 वर्षांपूर्वीचे असेल तर रेशन कार्ड लावा. आणि उत्पन्न प्रमाणपत्र काढून घ्या. याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही
Domicile certificate upload kele tr chalte ka?plzz reply
हो चालते 🙏 subscribe the channel
15 varsha purvi che Retion card aahe pan te band aahe, jar kyc karun punha retion card chalu kele tar te chalel ka
का बर दुसरे document नाही का
सर आधार कार्ड वरील जन्म तारीख आणि टि. सी.व मतदान कार्ड वरील जन्म तारीख वेगळी आहे मतदान कार्ड 15 वर्षा पुर्वी चे नाही रेशनकार्डावर तारीखच नाही तसेच जन्मदाखला नाही.मग आधिवास साठी कोणते कागदपत्रे जोडावे.
अधिवास काढू नका. Tc वरची जन्मतारीख टाका आणि tc अपलोड करा 🙏 subscribe the channel
Voting id la 2011 year aahe..chalel ka
नाही कारण रिजेक्ट होऊ शकते
Sir उत्पन्नाचा दाखला आहे, आणि rashana card पण आहे, दाखला जोडले आहे, चालेल ना?
हो चालते 🙏 subscribe the channel
Utpncha dakhla ani retion card ase 2 option ahe tya thikani maz retion card ahe prntu te 2016 ch ahe chalele ka
15 वर्षांपूर्वीचे सांगितले आहे. आता तूम्ही अपलोड केले आहे म्हणता तर वाट पहा. काय होते 🙏 subscribe the channel
Sir mazya tc varti janmstan takalele nahi ahe tr chalel ka
रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड अपलोड करा
Sir binafide chale ka dakhlyacha jagi
नाही
सर आई च्या volter id वर जन्म तारीख xx/xx/1986 आहे आणि आधार वर 1/1/1990 आहे हे आई ने शाळा शिकली नाही म्हणून tc आणि domacile निघाले नहीं birth certificate काढायला correct जन्म तारीख माहिती नाही volter id वर तारीख अपडेट केल्यानं online update झालेलं volter आयडी कार्ड टाकलं तर चालेल का please reply sir
काहीच नका करू voter id जशे आहे तशेच अपलोड करा आपल्याला जन्म तारीख नाही पाहिजे 15 वर्षाच्या अगोदरचा पुरावा पाहिजे
Sir form disparove jhale aahe 15 varshi old ration card takun sudha reject jhala aahe karan 2 thinakni takle hote ration card la mi utpannacha thikani kay problem nahi aala pan aata janm purava aani shala shikleli documents nahi aahet mag kay karun voting card aatacha aahe tyavar age aahe te taku ka? Pan birthdate nahi aahe kay karu?
हो voting कार्ड टाका पण पंधरा वर्षांपूर्वी चे. जन्म तारीख आधार वरची टाका. 🙏 subscribe the channel
Collage leaving chlegi kya
Yes
आमच रेशनकार्ड 2012 सालच आहे माझा बायकोचं नाव रेशनकार्ड मध्ये 2018 मध्ये घातलं आहे चालेल का
पणं माझ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला ओरिजनल आहे तिचा याबद्दल माहिती हवी आहे
शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करा
Pravesh nirgam chaleka
काय आहे हे
Aadhar card var Barth deat vegli aahe aani living var veali aahe
चालते
Tc chi Xerox chalte ka original nahi admition sathi dili aahe
Chalte 🙏 subscribe the channel
माझा बायकोची जन्म तारीख 5-3-1992 आहे शाळा सोडल्याचा दाखला वर चालेल का सर
हो चालते 🙏 subscribe the channel
सर माझ्या आधार कार्डवर 93 मधली जन्मतारीख आहे आणि टी-शर्ट 94 आहे तर टीसी 15 वर्षांपूर्वीचे आहे ते चालेल का
नाही. आधार कार्ड वरची व tc वरची जन्म तारीख सारखी पाहिजे. दुसरे document अपलोड करा. नाहीतर आधार अपडेट करा
शाळेचे दाखल्यावर जन्म तारीख वेगळं आहे आधार वर वेगळं आहे चालेल का
नाही रेशन कार्ड किंवा वोटर id कार्ड अपलोड करा. नाही असेल तर आधार अपडेट करून घ्या
सर माझं वोटिंग कार्ड 15 वर्षांपूर्वीच आहे वर तारीख वेगळी आहे तर चालेल का
चालते
हा dought clear zala. पण आता उत्पन्न दाखला किंवा रेशन कार्ड सांगितले आहे त्यामधे अलीकडे काढलेले रेशन कार्ड चालेल ना.
हॊ चालते सर
सर शाळा सोडल्याचा दाखला 15 वर्षांपूर्वीचा आहे पण शाळा सोडल्याचे दाखले वर नाव वेगळा आहे आणि आधार कार्ड वर नाव वेगळा आहे चालेल का
नाही
शाळा सोडल्याचा दाखला आहे पण नाव वेगळं आहे लग्न अगोदरचे आहे चालेल का
चालते
Tc var जन्म ठिकाण नाही चालते का
दुसरे document अपलोड करा
2009 आहे चालेल का
हॊ चालते
14vrshacha matdan kard chalelka
Chalte
उत्पन्नाचा दाखला ईसेवेचा चालेल का ?
हॊ
सर आधार कार्ड वर बर्थ डेट वेगली आहे आणि tc वर वेगली आहे तर चालते का
हॊ चालते