दोन वेळा रेशन कार्ड अपलोड केलं तर चालेल का? अधिवास प्रमाणपत्रच्या जागी आणि उत्पन्नाच्या दाखल्याच्या जागी दोन्ही ठिकाणी फकत रेशन कार्ड अपलोड केलय तस चालेल का?
@@shivajadhao8215 ho kahi problem nahi hot aani 15 varsh jun document nasel tri ky ny 8-9 varsh zal asel document kadhun tri form approved hotata ...maze 2 form approved zale tase
@@marathi_cornerशुभम सर या अंगणवाडी सेविका यांना या योजनेची काही माहिती नाही या महिलांना कुठे पण भरायला सांगत आहे आणि कागदपत्रे आमच्या कडे आणून द्या म्हणत आहे या फुकट पैसे कमवत आहे ५० रुपये कमिशन आणि आम्ही सेतू वाल्यांना काही नाही आणि आम्ही ५० कुणाकडून घेतले तर हे मुख्यमंत्री शिंदे आम्हाला जेल मध्ये टाकून फाशी देणार आहे इथे सर्व सरकारी कर्मचारी रेशन कार्ड बनवायला तहसील च्या आत मध्ये १००० ते २००० रुपये घेतात हे शेतकऱ्यांचे सातबारा दुरुस्ती साठी ५०० रुपये घेत आहे यांना का टाकत नाही जेल मध्ये आणि आम्ही ५० रुपये घेतले तर आम्हाला जेल ची धमकी हे मुख्यमंत्री तिथे बसून बोलत आहे त्यांना सांगा फॉर्म भरायला किती वेळ लागतो इथे सर्व कामे सोडून ते फॉर्म भरावे लागत आहे हे माहिती आहे का त्यांना हे सरकार च भ्रष्टाचार करत आहे आणि इथे सांगत आहे हे अजित दादा यांनी निवडणूक मध्ये आपल्या बहिणी v विरुद्ध बायको उभी केली आणि त्या बहिणीच्या नावावर योजना आणली आहे ती अशी खरोखर यांना निवडून देईल का आणि दुसरी गोष्ट यांनी हमीपत्र दिले त्या मध्ये बायोमेट्रिक आणि OTP चा उल्लेख केला आहे जे सध्या महिलांनी दिला नाही हे सरकार फक्त महिलांची दिशाभुल करत आहे निवडणुक होई पर्यंत माझी बहीण लाडकी बहिण मला मतदान कर नंतर काही नाही अरे या सरकार ला सांगा गरिबाला घरकुल द्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या हे अत्याचार बंद करा जे सरकारी कर्मचारी त्यांच्या कार्यालय मध्ये गरीब नागरिकांकडून लाच घेत आहे याचं काही करा डिजिटल सातबारा आठ अ इतर ऑनलाईन फॉर्म फी बंद करा महिलांना हे १५०० च्या रुपयाची गरज नाही हे फक्त १ मतदान चे ३००० रुपये असे पैसे महिलांना मिळणार आहे मला सांगा या सरकार कडे सर्व गरीब महिलांचा डाटा आहे हे घरातील फक्त २ महिलांना लाभ देत आहे अरे बाकी बहिणीला का खायला लागत नाही का त्यांना का नाही भाऊ बहीण आजी आजोबा सोडा आपला महाराष्ट्र कशाचा कसा झाला आहे थोड विचार करा या सरकार ने सर्व महाराष्ट्र उद्ध्वस्त करून टाकला आहे जे करायचं ते नाही आणि बहिण आणि भाऊ आजी आजोबा सोडा आणि या योजनेमध्ये कधी हमीपत्र बदलत आहे तर कधी इतर कागदपत्रे यांनी पब्लिक पोर्टल केले त्यांना माहिती आहे महिला स्वतः हून जास्त फॉर्म चुकीचे भरणार आणि आम्ही ते रिजेक्ट मारणार थोड विचार करा हे १५०० तुमच्या कडेच ठेवा आम्हाला फक्त शेती पिकाला भाव वाढून द्या आणि हे जीएसटी मुक्त करा
सरकार अजूनही लाडक्या बहिणींना त्रास देतय. नावच सेम पाहिजे, जन्मतारीख सेम पाहिजे, 15 वर्षपूर्वीचाच पुरावा पाहिजे. अस म्हणतात सरकार कड़े सगळा डेटा असतो. मग हां त्रास कशामुळे.?😡😡😡 लाडकी बहीण आहे की सावत्र तेच कळेना.
नमस्कार भाऊ. माझी पत्नी मराठी आहे पण तिचा जन्म कर्नाटकात झाला आहे. ते महाराष्ट्रात परत आले आणि तिच्याकडे असलेला सर्वात जुना कागदपत्र म्हणजे तिचा शाळा सोडल्याचा दाखला ज्यामध्ये तिची जन्मतारीख आहे परंतु ती 2006 पासून महाराष्ट्रातील त्याच शाळेत असताना 2010 च्या प्रवेशाची तारीख दर्शवते. कृपया मार्गदर्शन करा.
दादाचे उत्पन्नाच्या दाखला ऐवजी पिवळे किंवा केसरी राशन कार्ड चालते ना आणि ते पंधरा वर्षे आधीचे पाहिजे की मॅरीड झालेली जी महिला आहे तिच्या पतीच्या नावाचा पाहिजे डोमेशिअल प्रमाणपत्र नसेल तर तिथे टीसी टाकली तर चालेल का फॉर्म भरताना 🙏
@@shamdhakade3830 उत्पन्नाच्या दाखल्याची पिवळे किंवा केस रेशन कार्ड अपलोड करा ते कधीच ही असू द्या काही प्रॉब्लेम नाही.... फक्त जिथे डोमासाईल प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही तिथे शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करू शकता काही प्रॉब्लेम नाही
Subham me form submit kela hota to aata in review madhe aahe pan maza school living certificate sapadat nahvte mahnun me maaher chya navane asalele voter card aahe te form madhe submit kele tar approval sathi kahi problem hoil ka sasarche navache nahi aahe pls reply me
लग्न झालेली स्री आहे..तिचं नाव माहेर कडच कमी करून सासर कडे रेशन कार्ड मध्ये ऑफलाईन add Kel आहे..3 years zale.. Pn ऑनलाईन ला माहेर कडच्या रेशकार्ड वर दाखवत आहे..तर नावे रेशन कार्ड वर ऑनलाईन la पाहिजेतच का ऑफलाईन ला रेशन कार्ड मधी असतील तरी चालतील..
शुभम दादा जर १)आधार कार्ड आणि मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखल्यावर जर जन्म तारीख मध्ये बदल असेल तर फॉर्म रीजेक्ट होईल का? २) झेरॉक्स अपलोड केल्या तर चालेल का? ३) एका रेशन कार्ड वर तीन महिला अर्ज करू शकतात का?
Dada donhi thikani rashan card upload keli tr chalte ka ...mhanje domicile certificate cya jaagi aani income certificate cha jaagi fkt rashan cardch upload kel tr ts chalel ka
@@rohitshinde7182 तस नाही सांगायचं मिळत मला.....माझा प्रश्न असा आहे की मी फ्कत रेशन कार्ड अपलोड केल्यात दोनवेळा १) अधिवास प्रमाणपत्र आहे तिकडे अपलोड केलाय आणि दुसरे २) उतपन्न दाखला आहे तिकडे पण रेशन कार्ड च अपलोड केलय दोन्ही ठिकाणी राशन कार्ड चालते का?
Hiii shubham sir नस्कर 🙏.. सर जुने मतदान कार्ड यावर जर आधार कार्ड प्रमाणे नाव नसेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल (आधार कार्ड वर vikas datta tokalwad आणि १५ वर्ष खालील मतदान कार्ड वर जर vikash dattarao tokalwad) असेल तर फॉर्म भरावा की नाही. प्लीज सर रिप्लाय द्या ....😢
15 year aadhi je matdaan card hot tya mdhe name mistake DOB mistake hote mhnun last election veli bharpur matdan card correction karun ghetlet Ani new updated card as per Aadhar name aalet. Mg ata ya condition mdhe June ch matdan card upload kel tar chalel ka? Mg name mistake mule reject tr nahi honar?
Sir maharstrat mala 13 varsha zala yeun maze husband maharstratach janmle ahe. Maze sagle daqument ahet Maharashtra che pan 13 vastshache ch ahet tar maza par rajyache school living Sartificat chalel ka ?????
एकदम बरोबर आहे तुमचं शुभम भाऊ 👍🏻 पण काही चु........ RUclipsrs म्हणतायत की दाखला दिल्याच्या तारखेपासुन 15 वर्षे मोजवी !!! पण तरीही एक प्रश्न आहेच की, kesri/पिवळे राशन कार्ड हे आत्ता दिलेले असले तरीही ते "उत्पन्नाच्या पुराव्या mdhye" Upload करू शकतो का ???
Maza Navin lagn zal ahe ani maz ani mazya misteranch nav ration card made naslyamul mi Navin sepret ration card kadl ahe tr te chalt ka ani shalecha dakhla pn an mg chalt ka plz reply
Ration Card Pe Date 2011 Hai Election Card Pe Date 2016 School Mom Pade Nhi hai Birth Certificate Rajasthan Ka Janam Whi Hua tha But Maharashtra State Me 2001 Se Rhte Hai district Thane Bhiwandi agar me age nationality domicile bana Lu To Mera From accept accept Ho jaye Ga Dada Please reply..............?
हेच मला समजले नव्हते ते मला आता समजलं व्हिडीओ मुळे धन्यवाद 🎉❤
खूप खूप धन्यवाद सर खूप मोठ कन्फ्युज क्लिअर केले ऍक्च्युली मला डॉक्युमेंट्स तारखेमुळे खूप प्रश्न पडत होते आता क्लिअर झाले थँक्स 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती दिली दादा
सगळ्या शंका दूर झाल्या
खुप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
शुभम दादा एकच हृदय आहे किती वेळा जिंकणार असच व्हिडिओ बनवत जा आम्हाला माहिती मिळते 🥹🙏🏻💯
@@MAHAKAL9284 🫡
Hyachya pasun lamb raha 😂😂😂
Sir Living certificate par rajyatil asel tar chalel ka please reply mi sir
Jar school leaving and birth certificate nasel tar voter id upload karu shakto ka?
KY submit kela tumhi ???
Thank you Shubham dada for valuable information!
Good information sir
खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छानशी अशी माहिती तुम्ही दिलेली आहे खूपच छान❤❤
धन्यवाद,खूप छान माहिती दिली
दादा रेशन कार्ड नसेल तर त्यासाठी लागणाऱ्या हमीपत्र / self declaration जमते असे सांगण्यात आले होते तरी त्याचा फॉरमॅट वरती एक व्हिडिओ बनव..... 👏👏
आधार कार्ड व शाळा सोडल्याचा दाखला या डॉक्युमेंट वर जन्म तारीख वेगवेगळी आहे त्यावर पर्याय सांगा सर
उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड आहे तर
रेशन कार्ड हा 15 year जुना च पाहिजे का नवीन pn चालेल??
Maza pn toch question aahe
Sir school living me or aadhar me Janam Tarik me ek mahine ka difference he to chalega k ya or konsi Janam Tarik form me barna he
सर टीसी ऐवजी निर्गम अपलोड करू शकतो का
खूप छान माहिती दिलीत आपण.... धन्यवाद...
Thank you for the information
रेशन कार्ड original फोटो upload karayacha ki xerox ?
Ani रेशनकार्ड var nav short form madhe ahe mhanje mahilechya Mr yanch nav tar chalel ka?
शाळा सोडलेच्या दाखल्यावरून आधार कर्डवरील जन्म तारीख कोठे आणि कशी दुरुस्त करायची?
Adhar centre la
आपली कागदपत्रे घेऊन आधार सेंटरवर जावे
Nahi honar
Dob kiva passport lagnar
दादा Voting card वर २२/०९/२००९ चि date आहे चालेल का ?
Ha question maza hota tyasathi mi form pending thevla..
Video paha samjel
Dada Xerox varun ration card upload kele tr chaltil ka pls reply
दोन वेळा रेशन कार्ड अपलोड केलं तर चालेल का? अधिवास प्रमाणपत्रच्या जागी आणि उत्पन्नाच्या दाखल्याच्या जागी दोन्ही ठिकाणी फकत रेशन कार्ड अपलोड केलय तस चालेल का?
दादा तुला माहीत झालं का की रेशन कार्ड दोन वेळा upload करू शकतो का
चालते का भाऊ काही update?
@@shivajadhao8215 in review mde aahe form
@@shivajadhao8215 ho kahi problem nahi hot aani 15 varsh jun document nasel tri ky ny 8-9 varsh zal asel document kadhun tri form approved hotata ...maze 2 form approved zale tase
Nahi karu shakat
Sir graduation chi TC chalel ka??
आँनलाईन फार्म भरल्यानंतर आँफलाईन फार्म अंगणवाडी सेविके कडे पडताळणी साठी द्यावे लागते का?
असं काही नोटिफिकेशन सरकारकडून आलं नाही अंगणवाडी सेविकांना पन्नास रुपये मिळणार आहेत त्यामुळे ते घेत आहेत तर तुम्ही देऊ शकता
Tc war naw maherch ahe sasri chenge hot video banwa bhau
@marathi_corner शुभम सर रहिवासी दाखल्याच्या ठिकाणी, रेशन कार्ड अपलोड केले व उत्पन्नाच्या दाखल्याचे ठिकाणी रेशन कार्ड अपलोड केले तर चालते का
शुभम आला आहे सरकार कडून ऑनलाईन फॉर्म आणि offilne दोनी भरायावच आहे
@@marathi_cornerशुभम सर या अंगणवाडी सेविका यांना या योजनेची काही माहिती नाही या महिलांना कुठे पण भरायला सांगत आहे आणि कागदपत्रे आमच्या कडे आणून द्या म्हणत आहे या फुकट पैसे कमवत आहे ५० रुपये कमिशन आणि आम्ही सेतू वाल्यांना काही नाही आणि आम्ही ५० कुणाकडून घेतले तर हे मुख्यमंत्री शिंदे आम्हाला जेल मध्ये टाकून फाशी देणार आहे इथे सर्व सरकारी कर्मचारी रेशन कार्ड बनवायला तहसील च्या आत मध्ये १००० ते २००० रुपये घेतात हे शेतकऱ्यांचे सातबारा दुरुस्ती साठी ५०० रुपये घेत आहे यांना का टाकत नाही जेल मध्ये आणि आम्ही ५० रुपये घेतले तर आम्हाला जेल ची धमकी हे मुख्यमंत्री तिथे बसून बोलत आहे त्यांना सांगा फॉर्म भरायला किती वेळ लागतो इथे सर्व कामे सोडून ते फॉर्म भरावे लागत आहे हे माहिती आहे का त्यांना हे सरकार च भ्रष्टाचार करत आहे आणि इथे सांगत आहे हे अजित दादा यांनी निवडणूक मध्ये आपल्या बहिणी v विरुद्ध बायको उभी केली आणि त्या बहिणीच्या नावावर योजना आणली आहे ती अशी खरोखर यांना निवडून देईल का आणि दुसरी गोष्ट यांनी हमीपत्र दिले त्या मध्ये बायोमेट्रिक आणि OTP चा उल्लेख केला आहे जे सध्या महिलांनी दिला नाही हे सरकार फक्त महिलांची दिशाभुल करत आहे निवडणुक होई पर्यंत माझी बहीण लाडकी बहिण मला मतदान कर नंतर काही नाही अरे या सरकार ला सांगा गरिबाला घरकुल द्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या हे अत्याचार बंद करा जे सरकारी कर्मचारी त्यांच्या कार्यालय मध्ये गरीब नागरिकांकडून लाच घेत आहे याचं काही करा डिजिटल सातबारा आठ अ इतर ऑनलाईन फॉर्म फी बंद करा महिलांना हे १५०० च्या रुपयाची गरज नाही हे फक्त १ मतदान चे ३००० रुपये असे पैसे महिलांना मिळणार आहे मला सांगा या सरकार कडे सर्व गरीब महिलांचा डाटा आहे हे घरातील फक्त २ महिलांना लाभ देत आहे अरे बाकी बहिणीला का खायला लागत नाही का त्यांना का नाही भाऊ बहीण आजी आजोबा सोडा आपला महाराष्ट्र कशाचा कसा झाला आहे थोड विचार करा या सरकार ने सर्व महाराष्ट्र उद्ध्वस्त करून टाकला आहे जे करायचं ते नाही आणि बहिण आणि भाऊ आजी आजोबा सोडा आणि या योजनेमध्ये कधी हमीपत्र बदलत आहे तर कधी इतर कागदपत्रे यांनी पब्लिक पोर्टल केले त्यांना माहिती आहे महिला स्वतः हून जास्त फॉर्म चुकीचे भरणार आणि आम्ही ते रिजेक्ट मारणार थोड विचार करा हे १५०० तुमच्या कडेच ठेवा आम्हाला फक्त शेती पिकाला भाव वाढून द्या आणि हे जीएसटी मुक्त करा
Thank you Shubham Sir ❤
Sahi bhau
Domicile certificate 15 years pehle ka nahi hoga to chalega na ?
शैक्षणिक कामासाठी काढलेला उत्पन्नाचा दाखला चालेल का?
Nahi
अचुक माहिती शुभम भाऊ ❤
Thank u shubham bhau❤
And mazya husband che birth certificate dile tar Apprwerd honar ka ????? Plzz reply
Photo not supported davtay kay karu
No problem submit kara
खूप खूप आभार शुभम दादा🙏
सरकार अजूनही लाडक्या बहिणींना त्रास देतय.
नावच सेम पाहिजे, जन्मतारीख सेम पाहिजे, 15 वर्षपूर्वीचाच पुरावा पाहिजे. अस म्हणतात सरकार कड़े सगळा डेटा असतो. मग हां त्रास कशामुळे.?😡😡😡
लाडकी बहीण आहे की सावत्र तेच कळेना.
Tuja bapala vichar ki kunala tel lavin Zavala hota
@@PS-nm2rs ❤❤❤😂
@@krushnadalal3827 🤡 aas boltoys jasa kay Maharashtra madhe 15 , 16 women's aahet phakt 🤡🤣🤣
Ladki bahin yojanesathi keshari reshan card 15 varshya purvich nsun tyapeksha kami varshanch asel tr chalel ka please reply
नमस्कार भाऊ. माझी पत्नी मराठी आहे पण तिचा जन्म कर्नाटकात झाला आहे. ते महाराष्ट्रात परत आले आणि तिच्याकडे असलेला सर्वात जुना कागदपत्र म्हणजे तिचा शाळा सोडल्याचा दाखला ज्यामध्ये तिची जन्मतारीख आहे परंतु ती 2006 पासून महाराष्ट्रातील त्याच शाळेत असताना 2010 च्या प्रवेशाची तारीख दर्शवते. कृपया मार्गदर्शन करा.
LC var date of birth asel na LC maharashtra cha hava
सर माझे उत्पन्न एक लाख प्रती वर्ष आहे परंतु माझ्या पत्नी चे नाव माहेर कडील आहे. तर माझ्या पत्नी ला या योजनेचा लाभ मिळेल का
कृपया मार्गदर्शन करा.
Leaving certificate vr birth year and adharcard vr year mismatch ahe tr upload kru shkto ka??
Sir Please reply
दादाचे उत्पन्नाच्या दाखला ऐवजी पिवळे किंवा केसरी राशन कार्ड चालते ना आणि ते पंधरा वर्षे आधीचे पाहिजे की मॅरीड झालेली जी महिला आहे तिच्या पतीच्या नावाचा पाहिजे
डोमेशिअल प्रमाणपत्र नसेल तर तिथे टीसी टाकली तर चालेल का फॉर्म भरताना 🙏
@@shamdhakade3830 उत्पन्नाच्या दाखल्याची पिवळे किंवा केस रेशन कार्ड अपलोड करा ते कधीच ही असू द्या काही प्रॉब्लेम नाही....
फक्त जिथे डोमासाईल प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही तिथे शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करू शकता काही प्रॉब्लेम नाही
@@marathi_corner खूप खूप धन्यवाद 💐🙏
Subham me form submit kela hota to aata in review madhe aahe pan maza school living certificate sapadat nahvte mahnun me maaher chya navane asalele voter card aahe te form madhe submit kele tar approval sathi kahi problem hoil ka sasarche navache nahi aahe pls reply me
माझ्या बायकोच्या TC वर जन्म तारीख वेगळी आहे आणि आधार कार्ड वर वेगळी आहे...फोर्म भरते वेळेस कशावरची जन्म तारीख टाकु
Aadhar card varchi...pan sagle documents same lagte dususti kara
@@marathi_corner दाखल्या वरची बदलता येत नाही आणि आधार कार्ड वर बदलायला जन्म दाखला लागतो. मग आत्ता काय करावं. जन्म दाखला नाही.
तीन नंबरच्या कागदपत्रांसाठी उत्पन्नाचा दाखला ऐवजी जे रेशनकार्ड लागणार आहे ते सुद्धा 15 वर्षांपूर्वीचे पाहिजे का
@@gopalpatil859janm dakhla kadhun ghya, panchyat Kiva nagarpalika mdhe jaun arj dya. Nind asel tar dakhla milel, nasel tar nond nahi mhnun pavti d'etat nagar palika mdhe. Ti pavti gheun Tehsil office mdhe Java tithe sagli process karun tumhala letter dile jail. Te letter gheun nagarpalika Kiva panchyat mdhe nevun dya, te tumhala Janm dakhla banvun detil
@@maheshjadhav4033 हो
Bank passbook nasel tr chalel kaa? Pls reply
दुय्यम प्रत आहे. रेशन कार्ड ची..त्या वर तेव्हाची तारीख आहे.. दुय्यम प्रत deli तेव्हाची..पण रेशन कार्ड 2009 अगो दर च आहे..
No problem दुबार रेशन कार्ड अपलोड करू शकता, फक्त महिलेचं नाव 2009 पूर्वी ऍड केलेला असणे गरजेचे आहे
लग्न झालेली स्री आहे..तिचं नाव माहेर कडच कमी करून सासर कडे रेशन कार्ड मध्ये ऑफलाईन add Kel आहे..3 years zale..
Pn ऑनलाईन ला माहेर कडच्या रेशकार्ड वर दाखवत आहे..तर नावे रेशन कार्ड वर ऑनलाईन la पाहिजेतच का ऑफलाईन ला रेशन कार्ड मधी असतील तरी चालतील..
Sir hmari income certificate expire hogai 4 mahine hogye h use too ab vo income certificate upload kr skte h ya nhi
Photo not supported davtay
Tyamule kahi problem honar nahi
No problem submit kara form
Shubam dada is great...very nice video
White ration card chalega ki nhi aur nhi to 2nd option kya che please help fast ans me 😢😢😢
शुभम दादा जर
१)आधार कार्ड आणि मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखल्यावर जर जन्म तारीख मध्ये बदल असेल तर फॉर्म रीजेक्ट होईल का?
२) झेरॉक्स अपलोड केल्या तर चालेल का?
३) एका रेशन कार्ड वर तीन महिला अर्ज करू शकतात का?
Sir Csc center साठी GST अनिवार्य आहे का?
Maz Domicil certificate 15 varshya purvicha ahe ye chaltay ka
Mazya tai 2013 la 10th passout zali tyanchi TC chalte ka. Tyavar DOB 1997 ahe
Rashan card varti zuna address ahe, aani atta rahata address vegala ahe chalu shakel ka?
valuable Information
Dada donhi thikani rashan card upload keli tr chalte ka ...mhanje domicile certificate cya jaagi aani income certificate cha jaagi fkt rashan cardch upload kel tr ts chalel ka
Hochalto doni side nhi foto kada
@@rohitshinde7182 तस नाही सांगायचं मिळत मला.....माझा प्रश्न असा आहे की मी फ्कत रेशन कार्ड अपलोड केल्यात दोनवेळा १) अधिवास प्रमाणपत्र आहे तिकडे अपलोड केलाय
आणि दुसरे २) उतपन्न दाखला आहे तिकडे पण रेशन कार्ड च अपलोड केलय
दोन्ही ठिकाणी राशन कार्ड चालते का?
Shubham bhau mazya patni ch maharastra madhech janm ahe pn tich 15 varshaych kahich prof nahi L.C ahe pn zerox ahe mg mag tya thikani maaz L.C husband ya relationship ne chaltay na
Domicile pn 15 varsh jun ch lagel ka?
Document jpf format mdhe hve ki pdf
Jpg mdhe
Hiii shubham sir नस्कर 🙏.. सर जुने मतदान कार्ड यावर जर आधार कार्ड प्रमाणे नाव नसेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल (आधार कार्ड वर vikas datta tokalwad आणि १५ वर्ष खालील मतदान कार्ड वर जर vikash dattarao tokalwad) असेल तर फॉर्म भरावा की नाही. प्लीज सर रिप्लाय द्या ....😢
Ekta bharleyla ani submit jhaleyla form punha bharu shakto ka
Sir reshan card ani adhar card vr address vegla ahe tr chalel ka plz reply
Sir LC and Aadhar Card Varil date of birth vegali aahe chalel ka Naji sir
TC chya Jagi निर्गम उतारा चालतो का शुभम भाई ???????
Karnataka State Che birth certificate Chalel ka ?
Mast mahiti dili bhau dhanywaad bhU
Sir school leaving certificate var born year vegale hy ani adhar card var vegale tar chalel ka? Jast diffrence nahi hy 1965 ani 1967 hy
Bhau aanki 15 varshapurvi aamch ration card ektra hote ata 2016 mde purviche card kakana deun navin dubar ration card kadle ahe,maja prashn evdach to 15 varsha purvicha purava mhnun chalel ka??reply fast bhau
Any reply
15 year aadhi je matdaan card hot tya mdhe name mistake DOB mistake hote mhnun last election veli bharpur matdan card correction karun ghetlet Ani new updated card as per Aadhar name aalet. Mg ata ya condition mdhe June ch matdan card upload kel tar chalel ka? Mg name mistake mule reject tr nahi honar?
rashan card chi online rc print chalte ka dada
MH 22 good information shubham bro 🎉
Sir Income k option me jo rashan card hai wo bhi 15 year old hona chahiye kya
Or Rashan card pe hamara nam nhi hai husband ka nam raha to chlta kya
Nahi chalta aapka nam chahiye... Income ki jagah ration card chalta hai
Dada live photo click kelenantr submit option chya varti image is not supported as yet aahe, ky karaych tyach
Income prrof sathi Retion or Income Certificate or Hamipatra chalel ka ?
Sir maharstrat mala 13 varsha zala yeun maze husband maharstratach janmle ahe. Maze sagle daqument ahet Maharashtra che pan 13 vastshache ch ahet tar maza par rajyache school living Sartificat chalel ka ?????
Ration card var navamdhe fark ahe thoda chalel ka
मतदान कार्डावर 31/09/2009 तारीख आहे चालेल का?
Aadhar card cha address other state cha asel ter apply karu shakto ka
Dada 15 varsha adhi chi ration card chi Xerox ahe chalel ka please reply
Mazy kade living certificate chi xerox aahe ti chalate ka
Bhau swatah confirm kel ahe ka?
Reject krayla lahanshi gost pn lagu hote br
Government mdhe aaple lok aahet
एकदम बरोबर आहे तुमचं शुभम भाऊ 👍🏻 पण काही चु........ RUclipsrs म्हणतायत की दाखला दिल्याच्या तारखेपासुन 15 वर्षे मोजवी !!!
पण तरीही एक प्रश्न आहेच की, kesri/पिवळे राशन कार्ड हे आत्ता दिलेले असले तरीही ते "उत्पन्नाच्या पुराव्या mdhye" Upload करू शकतो का ???
Ho karu shakta no problem
Shade madhe tar mahilecha vadilanche nav lagalele.asate tya sathi pan kahi vegade document dyave lagatil ka
Ration card Xerox cha photo upload kela tar chalel ka
Photos gpg pixel format madhye upload करायचे की pdf format madhye plz sanga 🙏🏻🙏🏻🙏🏻
Really good information 👍
Sir documents scan karun upload karayche aahe ka
Maza Navin lagn zal ahe ani maz ani mazya misteranch nav ration card made naslyamul mi Navin sepret ration card kadl ahe tr te chalt ka ani shalecha dakhla pn an mg chalt ka plz reply
दादा Image Not Supported असा Problem येत आहे किती Kb मधे पाहिजे Image सांगा Please
Ration Card Pe Date 2011 Hai
Election Card Pe Date 2016
School Mom Pade Nhi hai
Birth Certificate Rajasthan Ka Janam Whi Hua tha
But Maharashtra State Me 2001 Se Rhte Hai district Thane Bhiwandi agar me age nationality domicile bana Lu To Mera From accept accept Ho jaye Ga Dada
Please reply..............?
@MarathiCorner
Form Submit Zalya Nantar Pending Nav Yet Aahe Baarik Approved Kadhi Hoil?
Dada aadhar kinva kontya hi document cha patpot takaycha asto ka please sanga
शाळा सोडल्याच दाखल्याची झेरॉक्स upload केली तर चालेलं काय ? Please reply
Sir voting card 2014 la kadhla aahe
Pan janmatarikh 9178 chi aahe voting card var
Te chalel ka upload kelela??
Sir shala sodlya cha dhakla vrti name vegl aahe aani aata vegl aahe tr kay karav lagel
Sir reshan card online print kadli aahe tar te upload karayla chalel ka
Sir online form madhe 2 number var voter id card lihile nahi ahe tar voter id card dile tar chalel na please reply ❤️
हो चालेल पण पंधरा वर्षांपूर्वीचे असणं गरजेचं आहे
Mi pn online bhrt ahe voting card options nahi tyat 🤔
Thank you bahi 🎉
प्रवेश निर्गम उतारा चालेल का?
Income certificate chya jagi ration card chalte ka pn te ration card band ahe chalel ka
Can adress difference on adhar and voting card is applicable pls reply
Ration Card 12 varshapurviche aahe te upload Kel tr chalel ka
Sir 15 varsh purvich cha nav aahe pan aata new online reshan card print kadl aahe tar te upload karayla chalel ka