लाडकी बहीण योजने बद्दलच्या 41 प्रश्नांची थेट उत्तरे | 1500रु. महिना | Mukhyamantri Ladki Bahin Yojna

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • लाडकी बहीण योजने बद्दलच्या 41 प्रश्नांची थेट उत्तरे | 1500रु. महिना | Mukhyamantri Ladki Bahin Yojna related question answers in Marathi
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधून महिलांना दर महिन्याला रू 1500 मिळणार आहेत. या योजनेबद्दल महिलांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या योजनेसाठी कोण पात्र असेल? कोण पात्र नसेल? पात्रता अपात्रता कोणती? उत्पन्नाचा दाखला कुठे काढायचा? उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावे काढायचा? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मधून करण्यात आलेला आहे. तब्बल 41 प्रश्नांची सविस्तर उत्तरे मराठी भाषेत देण्यात आलेली आहेत.
    Women will get Rs 1500 per month under the scheme Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana. Women have many questions about this scheme. Who will be eligible for this scheme? Who is not eligible? Eligibility What are the disqualifications? Where to get income certificate? In whose name should the income certificate be issued? There are many such questions. An attempt has been made to answer all these questions from this video. Detailed answers to as many as 41 questions have been given in Marathi language.
    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
    मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
    लाडकी बहीण योजना
    mukhymantri ladki bahin Yojana
    mukhymantri Majhi ladki bahin yojna 2024
    mazi ladki bahin Yojana
    उत्पन्नाचा दाखला कागदपत्रे बाहेरचे नाव बँक खाते डोमासाईल अधिवास प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड
    प्रश्न : उत्पन्नाचा दाखला कुणाचा लागेल?
    प्रश्न : नाव माहेरकडील रेशनकार्ड वर आहे?
    प्रश्न : पिवळे, केशरी, पांढरे रेशनकार्ड चालेल का?
    प्रश्न : अविवाहित मुली यासाठी पात्र आहेत का ज्या 21 ते 60 मध्ये बसतात?
    प्रश्न : कुटुंबातील किती महिला पात्र ठरतील?
    प्रश्न : ऑनलाइन फॉर्म कसा व कुठे भरायचा?
    प्रश्न : पेन्शन मिळत असेल तर?
    प्रश्न : कागदपत्रे कोणती?
    प्रश्न : नवीन बँक खाते काढावे लागेल का?
    DTB लिंक खाते
    प्रश्न :PM kisan चा लाभ सध्या मिळतो आहे. मग आता या योजनचा फॉर्म भराव लगेल कि फरकेची रक्कम आपोआप मिळेल?
    प्रश्न : रहिवाशी दाखला ओरिजेनल लागेल का ? कारण ओरिजेनल हरवला आहे त्याची झेरॉक्स आहे. झेरॉक्स चालेल का ?
    प्रश्न : माझ्या मुलीचे लग्न झाले आहे तिचे नाव माझ्या रेशनकार्ड मध्ये आहे ती income tax भरते. तर माझी पत्नीला या योजनेचा लाभ मिळणार का?
    माझा मुलगा टॅक्स भरतो पण तो वेगळा राहतो पण राशन कार्ड मध्ये नाव आहे मी विधवा आहे मग मला लाभ मिळेल काय?
    प्रश्न : जै नवविवाहित दाम्पत्य आहे त्या बाईचं मग उत्पन्नाचा दाखला कसा निघेल?
    Mi house wife aahe mag income kay dakhavnaar?
    सर बँक खात जिल्हा मध्यवर्ती बँक चालते का
    विवाहित आहे पण डॉक्युमेंट सर्व माहेरच्या आहेत चालतील का
    ग्रामपंचायत ऑफिस मधलं रहिवासी दाखला चालतंय का
    उत्पन्नाचा दाखला तलाठी लागेल का तहसीलचा लागेल
    पती-पत्नीचे जॉइंट अकाउंट चालेल का...
    माझ्या नावावर शेती नाही. पण नवऱ्याच्या आहे. तर..
    संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे अनुदान मिळेल का?

Комментарии • 453

  • @santoshchhapriband4393
    @santoshchhapriband4393 3 месяца назад +7

    सरजी आपका बहोत बहोत धन्यवाद
    सर जी आपने बहोत बहोत सही माहिती दिये अब हमें कागजपत्र करने के लिए ज्यादा समय नहीं लगेगा
    धन्यवाद आपका सरजी

  • @veenarawool9341
    @veenarawool9341 3 месяца назад +1

    Sir tumhe kupach chhan mahiti deli he sarv konala vicharu ha prasna hota danyvad🙏👌🎉

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 3 месяца назад +66

    आता शेतकरी शेतात काम करायला कोणत्या मजुराला सांगेल, पाचशे रुपये जर हे येडे देत आहे तर मजुरी करण्याची आवश्यकता नाही, साठ वर्ष झालेल्या महिलांना माता योजना सुरु करा.

  • @diwakarramteke1304
    @diwakarramteke1304 3 месяца назад +13

    निवडणूक फंडा.निवडनूक संपली कि लाडकी बहिण कडू होते.गरीबाला गरीब ठेवणारी यंत्रणा

  • @YogeshPatil-oi7yc
    @YogeshPatil-oi7yc 3 месяца назад +1

    खूप छान माहिती सर

  • @avhad9847
    @avhad9847 3 месяца назад +6

    सर माझं शाळेतलं नाव वेगळं आहे आणि माझ्या नवऱ्याच्या इकडले नाव वेगळे आहे आधार कार्ड वर रेशन कार्ड वर

  • @roshnidhanade7729
    @roshnidhanade7729 3 месяца назад +5

    Sir maza lagan zal pan adhar card ani rashan Card mummy kadch ahe lagnach kahi nahi

  • @AnilKumar-x4f1g
    @AnilKumar-x4f1g 3 месяца назад +4

    Maz lgn zal ahe pn document maherche ahet tr mg fam bhrta yeil ka?

  • @shripatibarkale5301
    @shripatibarkale5301 3 месяца назад +6

    कृषीपपाचे विज बिल 100%माफ करा. शेती ला मजूर मिळणार नाही कारण तुम्ही प्रत्येक महिना रु.1500 / - मिळणार आहे . धान्य मोफत ई. सवलती आहे त्या ऐवजी रक्कम दया

  • @KavitaPawar-x1c
    @KavitaPawar-x1c 3 месяца назад +2

    Sir maze lagan zale aahe pan maze nav mazya maherchya reshnkardat aahet tar te reshnkard chalel ka

  • @varkhedkarabhay
    @varkhedkarabhay 3 месяца назад +4

    माझा पत्नी चे नाव माहेरचे टि,शी, वर भाग्यश्री आहे,आणि सासरचे नाव रेखा आहे,तर चालेल, बाकी सगळे डोकोमैट सासरची आहे,,,सरजी मि काय करू सांगा की,,,

  • @NeetaTambve
    @NeetaTambve 3 месяца назад +7

    सर माहेर कडले टीसी वर नाव वेगळं आणि सासरी आल्यावर वेगळं नाव ठेवलेला आहे तर चालेल का

  • @Marathi_stories2097
    @Marathi_stories2097 2 месяца назад +2

    Sir maje lgn zaley pn me sasri nahi Rahat maheri rahte..pn sasri maje nav kahatch nahi reshan la pn nahi adhar card pn nahi, marriage certificate pn nahi..tr mg me vadilanche navane bhru shkte ka..maje adharcard card vr vadilanchech nav ahe

  • @somnathsandhan9584
    @somnathsandhan9584 3 месяца назад +2

    शाळेच्या दाखल्याची तारीख वेगवेगळी आहे आणि आधारची तारीख वेगवेगळी आहे चालेल का

  • @sambhajiveer3032
    @sambhajiveer3032 3 месяца назад +1

    सुपर

  • @rekhavishwekar2758
    @rekhavishwekar2758 3 месяца назад

    धन्यवाद

  • @kiranmali1970
    @kiranmali1970 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली सर

  • @NagsenKamble-g7i
    @NagsenKamble-g7i Месяц назад +1

    माझे फेडरल बँक अकाऊंट आहे माझे लग्न झाले एक मुलगा आहे पण माझा husbend मला बागत नाही एक रुपये सुधा nhi det aani maazakde fakt aadhar card ahe

  • @mahammadshaikh8808
    @mahammadshaikh8808 3 месяца назад +4

    सगळं सांगताय पण चार चाकी गाडी कर्ज काढून घेतली त्याचं काय काहींचा उदरनिर्वाह कर्ज काढून घेतलेल्या चार चाकी वर आहे

  • @anitarayaji5678
    @anitarayaji5678 3 месяца назад +4

    Ration card nasel tr chalel ka

  • @anujudan9148
    @anujudan9148 3 месяца назад +3

    domicile आणि birth certificate हे मिळत नसल्यावर दुसरे कागदपत्र चालेल का

  • @GargiGonbare
    @GargiGonbare 3 месяца назад +3

    Aadar card maherch asle tr chalel ka

  • @bhagawanpatil629
    @bhagawanpatil629 2 месяца назад +1

    Joint account मुख्य पत्नी आहे जोडला आहे चालेल का?

  • @ratanhande1842
    @ratanhande1842 3 месяца назад +3

    साहेब नमस्कार माझ्या पत्नीच्या बपतीत आसे आहे की आम्ही आधार कार्ड वेगळ्या जिल्ह्यातील आहे आणि राशन कार्ड वेगळ्या जिल्ह्यातील आहे तरी आता काय करायचं हे सांगा साहेब धन्यवाद 👍🙏

  • @priyankakhadye2145
    @priyankakhadye2145 2 месяца назад +1

    Sir, majha lagna houn 1 varsha jhale ahe. Pan all documents ajun update jhal nahi ahe. Vadilanchya navane form fill up karava lagel tar vaivaahik sthithi vivahit ka avivahit select karaycha?

  • @VinaySarwade-eo5qg
    @VinaySarwade-eo5qg 3 месяца назад

    Very Nice 🎉

  • @meenakarnure3669
    @meenakarnure3669 3 месяца назад +2

    59 वय असलेल्या महिलांन या योजनेचा लाभ घेता येईल का नवरा रिटायर्ड आहे पेन्शन नाही अजुन कुठलं उत्पन्न नाही

  • @VaishaliLondhe-z1y
    @VaishaliLondhe-z1y 3 месяца назад +2

    सर माझे नाव शाळेच्या दाखल्यावर वेगळे आहे व सासरी नाव बदलले आहे

  • @HemantPawar-xw1qy
    @HemantPawar-xw1qy 3 месяца назад +1

    या योजनेचा फोम कोठे मिळेल सर लवकर उत्तर सांगा

  • @SujataKumari-k1j
    @SujataKumari-k1j 3 месяца назад +1

    मी माहेरी राहते माझे सासर कडे रेशनिंग मध् 18:16 येनाव नाहीये, आधार कार्ड ला सासरच्या नावाने आहे, पत्तामाहेर कडचा आहे

  • @sandipkamerikar9400
    @sandipkamerikar9400 3 месяца назад +1

    सर महिलेच्या नावाने रेशनकार्ड असेल तर उत्पनाचा दाखला महिलेच्या नावाने काढला तर चालेल का

  • @swatijadkar7806
    @swatijadkar7806 3 месяца назад +7

    सर पतीच व्यवसाय गाडी चा आहे ते ड्रायव्हर आहेत मग हा लाभ मिळणार की नाह

    • @varkhedkarabhay
      @varkhedkarabhay 3 месяца назад

      गाडी स्वताची नसल्यास लाभ मिळणार,,,

  • @aarteejadhav7173
    @aarteejadhav7173 3 месяца назад +2

    माझ्या सासूबाईंना family pension मिळते. Ration card एकत्र आहे. तर मला आणि माझ्या जाऊ बाईना या योजनेचा लाभ मिळेल का????

    • @SakshiDhuri-x6c
      @SakshiDhuri-x6c Месяц назад

      माझा प्रश्न हाच आहे

  • @sakshiparmar4608
    @sakshiparmar4608 2 месяца назад

    Unmarried mulila income certificate swata cha lavla tr chalela ka ?

  • @VanitaNagargoje-i5p
    @VanitaNagargoje-i5p 3 месяца назад

    Nice

  • @laxmijadhav2122
    @laxmijadhav2122 3 месяца назад

    Ration card chya thikani dusar document chalel ka.ani te kont chalel

  • @rajendrabiranware238
    @rajendrabiranware238 3 месяца назад +2

    Sir meri muyy m.p ki hai sadhi hone ke bad Maharashtra me aai muyy school nhi gai to janm dakhala nhi mil rha to ky kre..

  • @JanardhanTekam
    @JanardhanTekam 3 месяца назад

    डोमिशिअल आवश्यक आहे का

  • @jitendrdhale8197
    @jitendrdhale8197 Месяц назад

    सर माहेर च प्रॉब्लेम आहे सर रिप्लाय जुने अकाउंट आहेत ऍक्टिव्ह सर

  • @jitendrdhale8197
    @jitendrdhale8197 Месяц назад

    सर माहेर च प्रॉब्लेम आहे सर रिप्लाय जुने अकाउंट आहेत ऍक्टिव्ह सर

  • @kirankawiti8003
    @kirankawiti8003 3 месяца назад +1

    Mi lagna natar nav badale nahi jithe kam aste tithe mi marriage certificate lavte ani ration card var pn maz maherch nav ahe ani patich tyach nav ahe ani mulache tyacha vadilache ak mg kahi adchan yein ka?
    Sir mahila swavlabi, sashakti ase shabd vaparto mg mahilacha nava pudi patichch nav as kas

  • @janhavighag9840
    @janhavighag9840 2 месяца назад

    Sir ration card var majhe naav add karun 12 year jhli aahet tar te ration card chalel ka

  • @vkarale46
    @vkarale46 2 месяца назад

    Joint account मुख्य महिला असेल तर चालेल का

  • @JanardhanTekam
    @JanardhanTekam 3 месяца назад

    डोमिशिअल आवश्यक आहे का

  • @KAVITAMALI-d3o
    @KAVITAMALI-d3o 3 месяца назад

    Sir... income tax bhart nahi..pn return bhartat.... yearly 1500... Allow aahe ka

  • @pradip-vi5fv
    @pradip-vi5fv 3 месяца назад

    आधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट काढावे लागेल का ?

  • @eshwarpadvi7784
    @eshwarpadvi7784 3 месяца назад

    उपसरपंच आहे. तर लाभ घेता येत का

  • @malatideshmukh8666
    @malatideshmukh8666 3 месяца назад

    माझ्या सासर आणि माहेरची ग्रामपंचायत एकच आहे,तर फक्त शाळा सोडल्याचा दाखला चालेल का?की तरीही domasail sartfiket लागेल.

  • @JyotiNakoshe
    @JyotiNakoshe 3 месяца назад +1

    माझ्या मुलीचे सगळेच कागदपत्र माहेरच्या नांवा तीचे लग्न झाले आहे तीचा नवरा हाऊस कीपिंग चा व्यवसाय करतो त्याचे उत्पन्न अडीच लाखाच्या आहे. माझी मुलगी सहा टेपरी जांबला लागली आहे तीला याचा फायदा मिळेल का

  • @shwetadeshmukh4646
    @shwetadeshmukh4646 3 месяца назад +2

    Sir mazi marriage zaleli ahe pn adhar card maz mahercya navacw ahe chalel ka

  • @Nituaher
    @Nituaher 3 месяца назад +1

    District bank account chalel ka

  • @MaleshwariGodepatil
    @MaleshwariGodepatil 3 месяца назад +2

    Mazhe Sanjay Gandhi Yojana Pention chaloo ahe 1500rs miltat dar maha mag me ha arj bharoo shakte ka ?

  • @Nikita_shinde65
    @Nikita_shinde65 2 месяца назад

    shikshanasathi kadhlel income certificate chalel ka

  • @Nikita_shinde65
    @Nikita_shinde65 2 месяца назад

    shikshanasathi kadhlel income certificate chalel ka

  • @har_din_state_board
    @har_din_state_board 3 месяца назад

    Handicap vektina jar pagar suru asel tar tyana hya yojanecha labh .gheta yeil ka?

  • @VaishnavThorat-f1d
    @VaishnavThorat-f1d 3 месяца назад

    शाळा सोडल्या दाखल्यावर मुलीचे नाव वेगळे व पतीच्या इकडचे नाव वेगळे अस चालत का?

  • @tejasdeshmukh-z8l
    @tejasdeshmukh-z8l 3 месяца назад +2

    आम्ही शेती विकली होती तर माझ्या खात्यात 10,00000 लाख आहे तर मला लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरताना येईल का .....बाकीचे नियम व अटी सर्व बरोबर आहे आणि आम्ही त्यात बसतो पण .....फक्त या कारणामुळे समजत नहीं आहे

  • @punampawar6192
    @punampawar6192 3 месяца назад

    Reshan card vr mahilech nav kutumb pramukhachya jagi aahe tr mg utpna dakhala konachya nave asn grjech aahe ,

  • @pratapaare-pv5lq
    @pratapaare-pv5lq 3 месяца назад +1

    चानेल चं नाव "Only Marathi" मराठी मधे ठेवल पाहिजे।

  • @smitatondwalkar3060
    @smitatondwalkar3060 3 месяца назад +7

    ज्यांचा रेशन कार्ड नसेल त्यांच्यासाठी ही स्कीम लागू आहे का

  • @pandurangpawar6183
    @pandurangpawar6183 3 месяца назад +1

    सर शाळेच्या दाखल्यावर जन्म ठिकाण नाही व ग्रापंचायत मध्ये जन्म नोंद नाही काय करावे

  • @ranjendrayewale733
    @ranjendrayewale733 3 месяца назад

    किती पैसे खर्च होतील व कागदपत्र किती दिवसात मिळतात

  • @supriyak4903
    @supriyak4903 3 месяца назад +1

    Sir maje all documents maherche name che ahet.. mi form bharu shakte ka... Sasrche name che document kadle nahit ajun

  • @sunitagore5665
    @sunitagore5665 2 месяца назад

    Ration card var name Maher ch ahe upload Kel tr chalel ka

  • @shivshankaryadav9791
    @shivshankaryadav9791 Месяц назад

    महाराष्ट्र सरकार को सिर्फ 15 साल पहले का राशनकार्ड ,15 साल पहले का वोटर कार्ड पर लाड़ली बहिन योजनाएं बनाई जानी चाहिए थी बाकी भीड़ से वोट का नुकसान हुआ है

  • @sanjyotjaywant4454
    @sanjyotjaywant4454 3 месяца назад +3

    परित्यक्ता महिलांसाठी डॉक्युमेंट काय लागणार

  • @samruddhitamboli212
    @samruddhitamboli212 3 месяца назад +1

    Sir reshanig kard aii chya navavar ahe don mule ekacha navavar gadi ahe dusrya mulacha baykola labha hoil ka

  • @switiganvir7399
    @switiganvir7399 3 месяца назад

    Arj Online bharaych aahe ki Offline?

  • @NanaChaudhari-bm5li
    @NanaChaudhari-bm5li 2 месяца назад

    लग्नापूर्वीचे माहेरच्या नावाचे बँक पुस्तक चालेल का

    • @ashokmuradkar
      @ashokmuradkar 2 месяца назад

      सर माझ्या कडे बँक पास बुक आहे पण ते वडिलांच्या नावाने आहे आणि आधार लिंक आहे तर चालेल का please सांगा

  • @susmitaramane9101
    @susmitaramane9101 3 месяца назад

    लेक लाडकी योजनेचा लाभ चालू आहे तर त्या मातेला ( महिलेला ) या योजनेचा लाभ घेता येईल का ?

  • @yogeshpaikrao
    @yogeshpaikrao 3 месяца назад

    Ration card madhe nav cut keleli recipet aahe chalel ka

  • @ravindratayade8968
    @ravindratayade8968 3 месяца назад

    Sir.
    Majhe reshan card majhe aai che naavarti aahe .
    Aani mi
    Majhi patni
    Majhi mulgi
    Ase naav aahet.
    Mag majhya patnila utpnna dakhala kadnya karita arjdaar konaache naav lagel./kutumb pramukh mhanun .
    Mi ki aaiche naav lagel.

  • @RanjeetGade-p9e
    @RanjeetGade-p9e 3 месяца назад

    उत्पन्नाचा दाखला कोणाचा काढायचा सर

  • @rajshri369
    @rajshri369 3 месяца назад

    Ata mulich lagn jhalay ani ti tikde ticha sasri tax bharte ahe tr mg tyamule ticha aai la ka labh milu nye hya yojnecha? Plz sanga🙏

  • @manalimankame9557
    @manalimankame9557 3 месяца назад

    Sir maz Ghar hota, tevha mazh naavach ration card hota..pan te Ghar vikalela aahe aata mi bhadyache gharat rhate...pan bhade gharche malak tyancha address det nahi ki Navin ration card banvayla...Kay karayla lagel?

  • @Priyankapatil-ts6ph
    @Priyankapatil-ts6ph Месяц назад

    Sir, maza janam out of maharashtra ahe , amze lagn punyat zale ahe, pan form bhartana husband che documents kuthe upload karych option kalat naji ahet, kripaya mala tumhi sangu shakata ka yach solution

  • @electrox9465
    @electrox9465 3 месяца назад

    मुलीचा उत्तप्नचा दाखला चालेल का ?

  • @KiranDhoralkar
    @KiranDhoralkar 3 месяца назад

    Sir mi vivahit aahe... Aadhar var nav maze nav maherche aahe... Reshan card var nav sasrche aahe...

  • @HemantPawar-xw1qy
    @HemantPawar-xw1qy 3 месяца назад

    डोमासाइड सटिफीकेट साठी कोणते कागदपत्रे लागतात

  • @BismillabiTamboli
    @BismillabiTamboli 3 месяца назад

    Mi mahila bus conductor ahe mla ya yoj necha laabh milel kaa???

  • @VaishaliNindekar-cx6xo
    @VaishaliNindekar-cx6xo 3 месяца назад

    Mi vidhva aahe tar maza uttpanacha dakhla kunachcya navane nighel?

  • @shwetatikhe5083
    @shwetatikhe5083 3 месяца назад

    सर जर राशन कार्ड मध्ये वडील हयात नाहि म्हणून आई च्या नावांवर आहे आणि अजून त्यात 2 मुले एक मुलगी आणि एक सून आणि एक नातं अशी 6 नावे असतील आणि मुलं जर आई ला आणि बहीण ला सांभाळत नसतील तर अशा आई आणि मुलीला हि योजना लागू होईल का??? उत्तर मिळावं ह्याच कारण अशी समस्या खूप लोकांची आहे 🙏🏻pls योग्य ते मार्गदर्शन मिळावं🙏🏻

    • @arunakarande6033
      @arunakarande6033 3 месяца назад

      Aai jar vayat basat asel manje vay 21 ty 65 aahe tr from bharu shakta, pan mulgi vivahit havi tarcha ticha from bharu shakta ....

  • @mangaldate3272
    @mangaldate3272 2 месяца назад

    परितक्त्या महिलांसाठी माहेरची डॉक्युमेंट चालेल का उत्तर मिळावे

  • @rupeshbhise9730
    @rupeshbhise9730 3 месяца назад

    रेशनिंग कार्ड मध्ये नाव आहे परंतु ऑनलाईन दिसत नाही तर फॉर्म भरला तर चालेल का

  • @fearless1564
    @fearless1564 2 месяца назад

    पेन्शन फक्त दोन हजार rs. Asel tar ही योजना मिळू शकेल काय PlZ

  • @shilpaauti-xw4zf
    @shilpaauti-xw4zf 3 месяца назад

    माझी मुलगी तिस वर्ष आहे अविवाहित आहे तिला ह्या योजना मध्ये भाग घेता येईल का.

  • @kiransonawane8269
    @kiransonawane8269 3 месяца назад

    Sir vadila na pention asel Ani maz naav Ani misses ch naav tyancya retion card mady naav asel tr ya yojnecha labh labh milel ka

  • @dipakbhoi8557
    @dipakbhoi8557 3 месяца назад

    रेशनकार्ड वरती नाव नाहीत पण आधार कार्ड वरती सासरच नाव आहे आणि मतदान ही सासरच आहे चालेल का

  • @maheshdhuri3669
    @maheshdhuri3669 3 месяца назад

    अंपग व्यक्तीला पेशन् चालु आहे तरी हा फामॅ भरलातर चालेल का

  • @VaibhavTealngi
    @VaibhavTealngi 3 месяца назад

    Sir ratioan karde madhi maje nav aahi pan online nahi chalel ka

  • @sangakolhe5236
    @sangakolhe5236 Месяц назад

    पतीच्या नावंने उत्पन्नाचा दाखला दिला आहे माझा फार्म रिजेक्ट का झाला

  • @OveeKhangate
    @OveeKhangate 3 месяца назад

    Sir maze sasarche aadhar card nhi banle maherche ahe chalel ka?

  • @Priya-wp3ox
    @Priya-wp3ox 3 месяца назад

    Aai wadil nslelya anath mulila unmarried ya yojanecha labh milel ka.niradhar catagery mdun

  • @vijaypatil7592
    @vijaypatil7592 3 месяца назад

    सर संजय गांधी निराधार लाभ मिळत असेल तर फॉम भरता येईल का

  • @rajendraramteke854
    @rajendraramteke854 3 месяца назад

    Domecial certificate banavinya karita mahileche pandhra varsha June konte kagadpatra lagtat te sanbgitle nahi

  • @KalpnaChavla-c8z
    @KalpnaChavla-c8z Месяц назад

    Khi sagnta sir avivahit sati pn aahe hi yojna.. Fakkt mhila phije... Mla pese midale ahe

  • @vrushaligore5842
    @vrushaligore5842 2 месяца назад

    Engineering zal asel tr chalel ka form bharu shakato ka

  • @pramodkulabkar5507
    @pramodkulabkar5507 3 месяца назад

    सर मी कुटुंब प्रमुख असून मला प्यारालेसीस झाल्यामुळे माझे उत्पन्न काहीही नाही अशा वेळी मला उत्पन्नाचा दाखला मिळू शकतो का ❓ तसेच माझ्या पत्नीचे उत्पन्न हे मी माझे उत्पन्न दाखवू शकतो का❓ प्लीज सांगा.

  • @laxmishinde4508
    @laxmishinde4508 3 месяца назад

    वडिलांचे कुपनात नाव आसेल तर चालेल का

  • @thedarknight2737
    @thedarknight2737 3 месяца назад

    कृपयामॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट बद्दल माहिती द्या