शिंदे सरकारचा मोठा निर्णय ज्यांना मुली आहेत त्यांना ५० हजार मिळणार | majhi kanya yojana 2023 👩👩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 авг 2024
  • शिंदे सरकारचा मोठा निर्णय ज्यांना मुली आहेत त्यांना ५० हजार मिळणार | majhi kanya bhagyashree yojana 2023 👰👰
    **************************************************
    शिंदे सरकारचा मोठा निर्णय ज्यांना मुली आहेत त्यांना ५० हजार मिळणार | majhi kanya bhagyashree yojana 2023 👰👰
    आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला ज्यांना मुली आहेत त्यांना माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित या योजनेत लाभ कसा मिळवायचा याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे अर्ज करू शकता. खालीलप्रमाणे व्हाट्स अँप ग्रुप देण्यात आलेला आहे त्यावर जॉईन व्हा आणि अधिकची माहिती मिळवा.
    *************************************************
    whats app ग्रुप जॉईन व्हा :-👇
    mygrampanchayat.com/ 👈 येथे क्लिक करा...
    **************************************************
    egrampanchayat चॅनला subscribe करा:-
    #egrampanchayat
    #majhi_kanya_yojna_2023
    #mazi_kanya_bhagyshree_yojana
    ************************************************
    video topic :-
    00:00 - intoduction of mazi kanya
    02:05 - शासन निर्णय
    03:43 - लाभाचे निकष
    06:37- अटी शर्ती
    17:15 - कार्यपद्धती
    19:43 - अर्ज नमुना
    21:51 - कागपत्रे
    23:00 - अर्ज जमा करा
    ************************************************
    About this video :-
    शिंदे सरकारचा निर्णय ज्यांना मुलगी आहे त्यांना 50 हजार मिळणार
    majhi kanya bhagyashree yojana 👰👰
    Maharashtra shasan new scheme
    #majhi_kanya_bhagyashree_yojana
    #egrampanchayat
    **************************************************
    releted tags :-
    शिंदे सरकारचा मोठा निर्णय, ज्यांना मुली आहेत त्यांना ५० हजार मिळणार , majhi kanya bhagyashree yojana 2023,New scheme CM,majhi kanya bhagyashree yojana in maharashtra,majhi kanya bhagyashree yojana,Majhi Kanya bhagyashri,shinde goverment gr, maji Kanya bhagyashri Yojana 2023,maji Kanya bhagyashri 2023,mukhymantri Majhi Kanya bhagyashri Yojana,maji Kanya bhagyashri Maharashtra,maji Kanya bhagyashri,
    DISCLAIMER-
    video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии • 231

  • @sunilshinde8405
    @sunilshinde8405 2 месяца назад +27

    सर सकट मुलीना दिले पाहिजे कारण ज्या मुलीनंचा जन्म अगोदर झाला आहे त्यांना पण हि योजना लागू पाहिजे तुम्ही विचार करून निर्णय घ्यावा हि विनंती आहे

  • @user-is8wz1qs3v
    @user-is8wz1qs3v Месяц назад +11

    मला फक्त लहान या मुलीची वयाची अट काय आहे ते सांगा मला दोन मुली आहेत

  • @sukumarmadiwal9742
    @sukumarmadiwal9742 17 дней назад +4

    ओ 22 वर्षांपूर्वी मुलगी झाली त्यावेळी योजना नव्हती एकच मुलगी आहे आम्ही काय करायचं

  • @user-tq9px3hw1u
    @user-tq9px3hw1u Месяц назад +10

    सरसकट मुलींना दया पाहिजे

  • @sakshijadhav-ym7ko
    @sakshijadhav-ym7ko Месяц назад +7

    आगोदर जन्माला आले ले मुली नी काय करावे

  • @user-mv4qg6zb3s
    @user-mv4qg6zb3s 4 месяца назад +12

    दोन मुलींसाठी ची योजना आहे का कारण मला पण दोन मुलीं आहे

  • @sujatatopale7438
    @sujatatopale7438 Месяц назад +3

    मला दोन मुली आहेत. 2012,2015 च्या आहेत
    तर तुम्ही 1/8/2017 नंतर ही योजना सुरू केली आहे तर आम्ही कसा लाभ घ्यावा

  • @icdspaithan147
    @icdspaithan147 4 месяца назад +2

    शेतकऱ्यांचे , कर्मचाऱ्याचे जुनी पेंशन , नोकरभरती हे कामे करा आगोदर

  • @AbhijitSawaikar-ev9tq
    @AbhijitSawaikar-ev9tq 19 дней назад

    माहिती खुप महत्वाचेच आहे धन्यवाद

  • @SnehaSutar-ik7md
    @SnehaSutar-ik7md 2 дня назад

    Sir.आमच्या सासऱ्यांचे कार्ड पांढरे आहे.v त्यात आमची नवे आहेत आम्हाला फॉर्म भरता येईल काय

  • @SavitaSolase-kw9sd
    @SavitaSolase-kw9sd 4 месяца назад +5

    ज्यांना मुलच नाहीत त्यांच्यासाठी ही योजना नाही का

  • @user-ez2me7gj8u
    @user-ez2me7gj8u 14 дней назад +1

    AKC mulgi aahe prntu Kutub niyojn kele nahi tyasathi mahiti dyavi

  • @user-ce3vm8tx5w
    @user-ce3vm8tx5w 8 месяцев назад +5

    माझ्या माझ्या मुलीचा जन्म 2012 चा आहे तर याची योजना चा फायदा मिळेल का

  • @monalikhobragade2488
    @monalikhobragade2488 День назад

    Family planning ch operation nahi zal tr chalel ka

  • @laxmanmane2588
    @laxmanmane2588 11 месяцев назад +2

    Chan sir

  • @manishkadamchiplundrgewadi3755
    @manishkadamchiplundrgewadi3755 Месяц назад +1

    सर माझ्या तीन मुली आहेत आणि एक दिराची तीचे आईवडील देवाघरी गेले आहेत तरसरमला भेटुषके लका आमची ऐवडी परस्तीती नाही दोन मुलीचे खर्ज काढुन लग्न केले आहे आता दोन बाकी आहेत सर मला ही योजना भेटेलका🙏

  • @Diksha20114
    @Diksha20114 4 месяца назад +1

    Mazi kanya bhagyashree yojanecha form bharla parantu ajunahi labha milala nahi kay karave

  • @maheshmagadum5512
    @maheshmagadum5512 14 дней назад

    माझी मुलगी 23 नोव्हेंबर 2019 ची आहे हिला पण ही योजना मिळेल काय एकटीच आहे माझा मुलगा 8 वर्ष झाल वरून त्या काय पैसे मिळणार नाहीत काय तो जलम् तास वारलाय त्याला पान पैसे मिळायला पाहिजेत की

  • @user-ez2me7gj8u
    @user-ez2me7gj8u 14 дней назад

    Mahiti dilabadal dhanvad

  • @manishawari1985
    @manishawari1985 Месяц назад +2

    उच्च शिक्षणासाठी मिळणार का योजणेचा फायदा मिळेल का 15वी ला आहे

    • @menakachopade6868
      @menakachopade6868 26 дней назад

      बारावी पास झाले तर आहे का

  • @arvindpalkar2422
    @arvindpalkar2422 5 месяцев назад +1

    ज्यांना फक्त मुलीच त्यान्च्या करीता चांगली योजना अमलात आणावी..

  • @jagdishranshinge4609
    @jagdishranshinge4609 7 месяцев назад +1

    अनुज्ञेय.. निर्गमित अशा सुधारणा करा

  • @user-iu9sp2dn5h
    @user-iu9sp2dn5h Месяц назад +2

    Mala 2 muli aahet

  • @sujatagade1915
    @sujatagade1915 15 дней назад

    मला दोन मुली आहेत एक बारा वर्षे आणि दुसरी नऊ वर्षे आहे. मी अजून शस्त्रक्रिया केली नाही. शस्त्रक्रिया केली तर मला योजनांचा लाभ होईल का?

  • @prakashhasam8456
    @prakashhasam8456 4 дня назад

    Mala pan 2 muli aahet 2013 aani 2018

  • @ujwalarendalkar3355
    @ujwalarendalkar3355 10 месяцев назад

    Mla 2 mulich Aahet 10 vashachi 12 varshachi Aahet kutumb niyojan Shastrakirya Keli Aahe. Labh gheta yel ka

  • @dhanshreekhochare6238
    @dhanshreekhochare6238 6 месяцев назад +1

    खूप छान माहिती 👌🙏

  • @NarendraPatil-hn8vd
    @NarendraPatil-hn8vd 26 дней назад

    पतीचे दोन लग्न झाले असून पहिल्या पत्नीला एक मुलगा आहे आणि दुसऱ्या पत्नीला एक मुलगी आहे तर या योजनेचा लाभ घेता येईल का? पहिली पत्नी मृत्यू झालेली आहे दुसऱ्या पत्नीला एकच मुलगी आहे आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतलेली आहे

  • @bhojrajwaghare8396
    @bhojrajwaghare8396 4 месяца назад

    24.11.2021

  • @ganeshsathawane1214
    @ganeshsathawane1214 5 месяцев назад

    Dear Sir,
    Mla 1 mulgi v 1 mulga ahe yancha sathi konti yojna ahe ka.
    Date of birth 04/03/2016 & 13/11/2022

  • @rajkumarsalunkhe7389
    @rajkumarsalunkhe7389 15 часов назад

    मला दोन्ही मुलीच आहेत आता चालु आहे का हा योजना

  • @user-gm4kd1iy9s
    @user-gm4kd1iy9s 8 месяцев назад +2

    2007/2009 chi birthday aseli tr bhag hote ka

  • @sagarkajale3320
    @sagarkajale3320 6 месяцев назад +2

    Mazi mulgi 2017 madhe zali aahe tar aata form bharla tar chalel ka?

  • @jivapatil111
    @jivapatil111 10 дней назад

    50 हजाराला सहा वर्षानंतर 12 वर्षानंतर 18 वर्षानंतर व्याज किती मिळणार ते पण सांगा

  • @dadarathod7595
    @dadarathod7595 День назад

    MLA,3muli,Aani2,mul,Ahe,

  • @MarotiMuthe-tm8qp
    @MarotiMuthe-tm8qp 8 месяцев назад +3

    Boy la kahich det nahi srakar

  • @user-en7du2yv5w
    @user-en7du2yv5w Месяц назад +1

    1 आहे मुलगी

  • @lalitatemkar3552
    @lalitatemkar3552 8 месяцев назад +2

    माझी मुलगी 2004ची आहे तर ती या योजनेत सहभाग असा घ्यावा

  • @SunitaPatil-lg3dl
    @SunitaPatil-lg3dl 10 месяцев назад +1

    Belonging lic policy bidar Bangalore karnataka India

  • @user-jz4uz7iy5l
    @user-jz4uz7iy5l 4 месяца назад +3

    मला पण,दोन मुली आहेत,2010,आणी,2012,जन्म,आहे,ते,पेपर पण आहे शास्त्र किरया केलेला

  • @ManishaMatre-uf1cw
    @ManishaMatre-uf1cw День назад

    Mazi mulgi २०१९ che ahe

  • @mayurbedage4068
    @mayurbedage4068 11 дней назад

    मला पण दोन मुली आहेत दोन हजार सत्राची आहे

  • @shrusalunke3565
    @shrusalunke3565 14 дней назад

    Income certificate nasel tr Kai karave sir?

  • @sonalidhenge9021
    @sonalidhenge9021 9 месяцев назад +1

    Mala 2 muli aahet 6 year chi v 1 year chi Kay karave lagel

  • @amarkadam2699
    @amarkadam2699 16 дней назад

    सर. माजी मुलगी 6वी ला‌आहे मल1 एकच मुलगि आहे‌ मूलगा ‌ नाही ‌मला‌ ‌ लाभ मिळेल का

  • @pramodkannamwar8897
    @pramodkannamwar8897 12 дней назад

    माझी मुलगी २०१४ ची आहे. मला एकच मुलगी आहे तर मला या योजनेचा लाभ मिळेल का

  • @sonalidhenge9021
    @sonalidhenge9021 9 месяцев назад

    Rpy sir

  • @archanagangwe4996
    @archanagangwe4996 10 месяцев назад +7

    मुलींनाच का मुलांना पण द्या भेदभाव का नका ना करू

  • @ameshmayekar5688
    @ameshmayekar5688 4 месяца назад +3

    मला तीन मुली आहेत

  • @linachaudhari7646
    @linachaudhari7646 13 дней назад

    मला 2मुली आहे आणि शस्रक्रिया माझी मुलगी आता 2 वर्षाची झालीय. तर आता मला भरता येईल कि नाही मला नाही म्हणताय

  • @SadashviMagare-b4o
    @SadashviMagare-b4o Месяц назад

    फक्त कागदावरच दाखवा लोकांना भ्रमित करण्याच काम सरकार करत आहेत .
    माझी केस 5 अजून 2023 रोजी संमिट केली तरी अजून खात्यामध्ये पैसे जमा नाही केले अरे भाऊ मलाही 2 मुली अपत्य आहे आम्ही दोघेही अपंग रंजितकुमार मगरे कविता रंजितकुमार मगरे मु. किन्हाळा ता .भद्रावती जि. चंद्रपुर
    येथिल असून या योजनेचा काहीही लाभ मिळाला नाही

  • @user-lw5yg8mq8u
    @user-lw5yg8mq8u Месяц назад

    Majhi mulgi 25Janewari 2016 Chi ahe Tila labh mirel ka

  • @pradipchaudhari2052
    @pradipchaudhari2052 6 месяцев назад

    MLA 1mulgi nd 2ra mulga ahe tr mls labh milel ka

  • @user-to2nw2wt8v
    @user-to2nw2wt8v 9 дней назад

    2010 madhe janma jaalela mulela kara abedan kara sar

  • @user-lq9xt1gs9y
    @user-lq9xt1gs9y 6 месяцев назад

    One

  • @maganterkar4214
    @maganterkar4214 11 месяцев назад +1

    मुलीच आई मरण पावली आहे,13,01,2016

  • @VaishaliKanse-x3q
    @VaishaliKanse-x3q 20 дней назад

    माझी मुलगी 2007 मध्ये जन्मलेली आहे. मला या योजनेचा लाभ घेता येईल का

  • @amitakalel2422
    @amitakalel2422 13 дней назад

    मला एक मुलगी आहे आनि माझा डिव्होर्स झाला. आम्ही बेघर झालो अता.

  • @SarikaAdagale-bc8ok
    @SarikaAdagale-bc8ok 10 дней назад

    माझी मुलगी दोन हजार अकरा मधली आहे त्या साठी काय करावे लागेल

  • @sandeepsomwanshi5141
    @sandeepsomwanshi5141 27 дней назад

    माझी मुलगी 2013 मध्ये जन्म झाला आहे तर या योजनेचा लाभ मिळेल का.

  • @SunitaPatil-lg3dl
    @SunitaPatil-lg3dl 10 месяцев назад +2

    Having Kcc lone belonging pkps membership deshmukh comnication aurad b dist bidar Bangalore karnataka India rs 50000/00

  • @ShivajiAtole-vv3co
    @ShivajiAtole-vv3co 6 месяцев назад +1

    माझ्या मुलीचा जन्म 2021चा आहे तर ही योजना मला भेटेल का

  • @user-fn2ho6mt4t
    @user-fn2ho6mt4t 12 дней назад

    Mala pan २ muli aahe yek २०१७ २०१९

  • @marthandramnoor7955
    @marthandramnoor7955 4 месяца назад

    Mala pan 2 mulgi aahai pan tayncha janma 2005 Ani 2007 aahai

  • @parkash9697
    @parkash9697 12 дней назад

    Maji mulgi 2009 madali ahe tar milel ka

  • @user-ez2me7gj8u
    @user-ez2me7gj8u 14 дней назад

    Ak mulgi aahe tyasathi aanki mahiti dya

  • @NehaDomde
    @NehaDomde 15 дней назад

    Mulansathi yojna sanga ji

  • @Safi1vloge
    @Safi1vloge 8 месяцев назад +1

    1april 2023ko naya gr Aya hai

  • @BharatJadhav-w9m
    @BharatJadhav-w9m 8 дней назад

    Kutumb sastrakriya kas karav lagel

  • @KomalJadhav-x7m
    @KomalJadhav-x7m 11 дней назад

    मला एक मुलगी एक मुलगा आहे

  • @saritavijaywakhde3042
    @saritavijaywakhde3042 8 месяцев назад

    Majhi yecha mulgi aahe

  • @mamtawadkute9612
    @mamtawadkute9612 10 дней назад

    मला एकच मुलगी आहे

  • @nandamendadkar4670
    @nandamendadkar4670 14 дней назад

    मला 1 मुलगी आहे 2011मध्ये जन्म योजनेचा लाभ होईल का 😅

  • @mujeebpathan6802
    @mujeebpathan6802 8 месяцев назад +1

    Mujeeb.khan.pathan.mpost.goberewahi.tha.tumsar.dist.bahndara.maharashtra.mala.don.muli.ahet.yana.anudan.denyat.yave.nahi.tar.fek.yojna.ahe

  • @yogeshchaudhari4489
    @yogeshchaudhari4489 7 месяцев назад

    31 डिसेंबर2023 पर्यंततच आहे दादा.

  • @user-cb5xb2fm4v
    @user-cb5xb2fm4v 6 месяцев назад

    Mala don mule & ek mulagi hae tyachi konti yojanahahi ka

  • @appaoraobirajdar544
    @appaoraobirajdar544 8 месяцев назад +1

    Apparao

  • @SunitaPatil-lg3dl
    @SunitaPatil-lg3dl 10 месяцев назад +1

    Dcc bank janwada deshmukh comnication bidar Bangalore karnataka India belonging rs 150000/00 AC no 456 and account statement

  • @user-bo6ck6cg2y
    @user-bo6ck6cg2y Месяц назад

    Aho sir mala 3 mule aahet

  • @vanitashewale9767
    @vanitashewale9767 9 месяцев назад

    मला दोन मुली आहेत मोठी मेंटल हॉस्पिटल मनोरुग्णालयात ठाणे गोळ्या चालू आहे वय२१. आहे छोटी मुलगी शिकत आहे १८वय आहे माझ्याकडे सगळे कागद पत्रे आहेत मी कुठे जमा करायची आहे

  • @dhondiramtambe1196
    @dhondiramtambe1196 10 месяцев назад +2

    ज्यांना ५,७ मुली आहे त्याना काय

  • @vinodrathod9735
    @vinodrathod9735 4 месяца назад

    Lagn jhal nahi aajun bharti mul shinde sahebanchi mast yojna ahe pahile vay vadh kara mana police bhartichi

  • @balasahebpanchal1543
    @balasahebpanchal1543 7 месяцев назад

    Mala 3 muli ahet 1mulagi 2017 chi ahe choti

  • @user-sz5fl5tu1z
    @user-sz5fl5tu1z 6 месяцев назад

    Mla 13 varshyachi mulgi aahe tr milel ka

  • @deepalikamble9456
    @deepalikamble9456 10 месяцев назад

    Jyana mulech nahi tyane kay karave. Konacha adhar nasel tar

  • @kiranlahange2287
    @kiranlahange2287 10 месяцев назад +2

    पहिले भाजीपाल्याला मार्केट द्या

  • @nuso3079
    @nuso3079 4 месяца назад

    M

  • @snehapujare8497
    @snehapujare8497 15 часов назад

    Mla 2 muli ahet

  • @tajshrihande8102
    @tajshrihande8102 15 дней назад

    Pahle murgi 2010

  • @shrishailBirajdar-cu1pi
    @shrishailBirajdar-cu1pi 4 месяца назад +1

    मला तिनं मुंली आहे काय करावे

  • @ashokshirsat2687
    @ashokshirsat2687 14 дней назад

    मला दोन मुली आहे तर 13 व 11वर्षाची आहे तर जमलका

  • @sanjeyhanwate6712
    @sanjeyhanwate6712 10 месяцев назад

    मला दोन मुली आहेत सर एक 19वर्ष व दुसरी 17 वर्षांची आहे, यांची आई मयत झाली 2010 ला या मुलींना पैसे मिळणार का तर काय करावे लागेल

  • @user-to6el6nt4k
    @user-to6el6nt4k 10 месяцев назад

    16_3 2016 मुलीची जन्म आहे

  • @abidakazi7003
    @abidakazi7003 9 месяцев назад +1

    Abida
    MLA one mulgi hai

  • @mayaahire-lm8bv
    @mayaahire-lm8bv 7 месяцев назад

    Jya aai bapala 2 muli ahet tya lagn karun sasri gelya aani aaibap ekte rahilete mhatare zale jast Kamu shakat Nahi please tyancha pan vichar karawa

  • @kalpeshpawar7570
    @kalpeshpawar7570 4 месяца назад

    Saheb kiti shikaley yojana denare

  • @sunitakambale9890
    @sunitakambale9890 8 месяцев назад

    Mahzi mulhgi 2003 chi ahe tar kay karave lagel

  • @maganterkar4214
    @maganterkar4214 11 месяцев назад

    मुलगी आई मरण पावली आहे 13,01,2016

  • @user-ob6zk1uo3e
    @user-ob6zk1uo3e 8 месяцев назад

    Mala tin muli aahe 2. Mu lie lagna jale aajun aahe ajun 1 mil give lag an aahe Mala lab kase. Milnar aahe. Mala kalave

  • @SagarWalavlkar
    @SagarWalavlkar 6 дней назад

    Mala 2muli aahet